Uttam Jankar On Ballot Papaer Election | उत्तम जानकार यांच्याकडून मतदान प्रक्रियेतून माघार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 229

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 8 дней назад +70

    याला माघार म्हणता येत नाही - - तर Evm च बिंग फुटू नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत टाकलेला दबाव

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +6

      31 खासदार राजीनामा द्या उद्या आणि voting घ्या

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 8 дней назад +1

      ​​@@suhaspatil25237😂 आमदार

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 7 дней назад

      Evm एकदम बरोबर आहे,हे सर्व जनतेमध्ये भ्रम पसरला जात आहे महाभकास आघाडी कडून, असे असते तर यांनी Evm हॅक कसे होते ते दाखवले असते जनता एवढी मुर्ख नाही 😂😂😂

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 7 дней назад

      राष्ट्रपती साहेब?लाज वाटते का?​@@suhaspatil25

    • @sss19881225
      @sss19881225 7 дней назад

      त्या गावात 2000 मतदान होते जानकर गटाची 200-300 टाळकी सोडून कोणी फिरकले नाही या नौटंकीकडे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 дней назад +98

    सरकार दडपशाही करतेय

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +3

      Loktantra आहे का नाही संविधान आहे का नाही अस वाटते तर 31 खासदार यांनी राजीनामा द्यावा आणि paper vote घ्या

    • @Ashwatthama_M
      @Ashwatthama_M 8 дней назад +4

      दबाव तंत्राचा वापर करून लोकांना मतदान करायला भाग पाडणं हे कायद्याचे उल्लंघन आहे... यात दडपशाही कुठली 😂😂😂

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 8 дней назад

      गावकरी स्वतः मतदान घेत आहे, सरकारला भीती वाटते evm च घोटाळा बाहेर येईल

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 7 дней назад

      दबाव का टाकला?कोणी, का?ईव्हीम चं बिंग फुटलं असतं, राज्यातील सर्व गावांनी असा उपक्रम केला तर, कुठे कुठे पोलीस पाठविणार?दडपण 11 वर्षे हेच चालू आहे त्यामुळे cji पासून पोलीस शिपाई पर्यंत लोकं नाईलाजाने सरकार ची साथ देत आहेत, एकदा का जनतेने मनावर घेतले मोठ्या आंदोलन ची फक्त तयारी सुरू केली, तर 90 %मंडळी दबावाखाली काम करणार नाही, विरोधी पक्ष फक्त एकमेकात पाय अडवीत आहेत, त्यासाठी फक्त जनता च आंदोलन द्वारे बदल घडवून आणू शकते.75 वर्षे पूर्वी ,त्यापूर्वी, व त्यापूर्वी सुद्धा गुलाम च होता देश, अपवाद सोडून द्या. लोकशाही साठी जनता एकत्र येऊ शकत नसेल तर?

    • @ashoklathi4116
      @ashoklathi4116 7 дней назад

      असे मतदान घेणे म्हणजे अराजकता माजविणे आहे .नियमानुसार असे करता येत नाही.

  • @vinayakappa5936
    @vinayakappa5936 8 дней назад +31

    प्रशासन कशाला घाबरत आहे? EVM मध्ये घोळ नाही ना? मग होऊ द्या ना बॅलेट वर मतदान?

  • @ManishShigwan
    @ManishShigwan 8 дней назад +42

    चोर आहेत म्हणून घाबरतात

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 8 дней назад +40

    सरकार घाबरल आहे

  • @SanjayPatil-q3q
    @SanjayPatil-q3q 8 дней назад +16

    सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत सत्य बाहेर येईल याची भिती आहे.

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 8 дней назад +47

    आज 100% चोरी पकडली गेली असते कारण 10 वर्ष हे असेच करून जिंकत आहे

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      साध सोपे amadarkicha राजीनामा दम असला तर द्या आणि परत voting घ्या

    • @VijayPatilMohadi2
      @VijayPatilMohadi2 8 дней назад

      Bas re zattu​@@suhaspatil25

    • @pdway7
      @pdway7 7 дней назад

      Bhau ballet paper ajun risky ahe. Dabba change krna kiti sope ahe😂

  • @abdulkareem3840
    @abdulkareem3840 8 дней назад +29

    न्याय कुठून भेटणार हे तर सांगा अता तर काठी ज्याची मैयीश त्याची

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 8 дней назад +38

    कार्य सम्राट लोक नेते आमदार उत्तमराव जानकर साहेब 🔥🔥🦅🦅✌️✌️

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 8 дней назад +51

    Sp कलेक्टर यांचा वर कोणाचा दबाव आहे हे तपासल पाहिजे😂😂😂

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад

      संविधान loktantra आहे

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +2

      Jankar साहेब द्या राजीनामा नाटक काय करताय परत मतदान घ्या दम आहे का

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 7 дней назад

      मतदार हे गुप्त असते असे जनतेवर दबाव टाकून मतदान नसतं मग लोकशाही कसली हे सर्व नाटक आहे

    • @vitthalborude6580
      @vitthalborude6580 7 дней назад

      गृहमंत्री राज्यातील, केंद्रातील, अर्थात cm/pm च्या साथीनं.

  • @Mane3223-f7p
    @Mane3223-f7p 8 дней назад +21

    घाबारलय भाजप

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      भाजप चोर आहे हे सिद्ध होतंय ...!!

  • @OSai-py1pi
    @OSai-py1pi 8 дней назад +10

    *लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक गावकर्यानी रस्त्यावर उतरले पाहिजे 🙏*

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      राजीनामा द्या paper voting घ्या समजेल सगळे

  • @ashokraut4423
    @ashokraut4423 8 дней назад +15

    उत्तम राव जानकर साहेब,.. तूमच्या वर आमचा प्रचंड विश्वास आहे 🤗 ... आता तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत यांच्या EVM चोरीच्या पापकर्माचा संपूर्ण भांडाफोड होत नाही 🖐️
    ..... असा एक इतिहास घडवा की उत्तम जानकर या नावाचा इतिहास महाराष्ट्रात - देशात नव्हे तर संपूर्ण जगात लिहिला जाईल 🙏

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +2

      राजीनामा द्या parta होवू देत paper voting नाटक नको

    • @ashokraut4423
      @ashokraut4423 7 дней назад

      132 सह सगळ्या २३० खोट्या आमदारांचे राजीनामे घ्यावेत .. उत्तम जानकर क्षणात राजीनामा सादर करतील ... ती जबाबदारी आमची ..​@@suhaspatil25

  • @milindrane4977
    @milindrane4977 7 дней назад +5

    माझ्या लहानपणी मी नेहमी ऐकायचो की कोणी किती मतपेटया पळवल्या व कायम कॉंग्रेस निवडुन यायची.

  • @balajikawade6377
    @balajikawade6377 8 дней назад +3

    जानकर साहेब द्या आमदारकीचा राजीनामा होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा

  • @bhaukamble7230
    @bhaukamble7230 8 дней назад +34

    EVM हटाव , देश बचाव ।।।

    • @BKMH11
      @BKMH11 7 дней назад

      वंचित????

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 7 дней назад +2

    गावकरी आज विजयी झाले

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 8 дней назад +35

    योग्य निर्णय

  • @prnmane3817
    @prnmane3817 8 дней назад +45

    भाजप घाबरली आहे चोरी पकडली जाईल म्हणुन...

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      नीच हरकत सरकार ची ...!

  • @ushadharma9212
    @ushadharma9212 7 дней назад +3

    हालकट पणा करू नका

  • @mlbadhe
    @mlbadhe 8 дней назад +37

    याला माघार थोड़े महानतात।सरकारची फ़ाटली आहे

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 8 дней назад +14

    Evm, EC हटाव आंदोलन झाले पाहिजे बस

  • @Madhavraopatil123
    @Madhavraopatil123 8 дней назад +25

    तुकाराम मुंडेला निवडणूक आयोगाचा अध्यक्ष करा.

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 7 дней назад +3

    लोकसभा निवडणूक परत घेण्यात यावी हे पण सांगा मिडीयाला

  • @vikas.shinde9349
    @vikas.shinde9349 8 дней назад +3

    उठ सूट कोन पण आम्हला मान्य नाही म्हणेल evm barober आहे तुम्ही आग लावत आहात😂😂

  • @NiranjanAdaskar
    @NiranjanAdaskar 7 дней назад +2

    मतदान घ्याच एकदा

  • @hemantrathod453
    @hemantrathod453 8 дней назад +6

    उद्या मी पण मतदान प्रक्रिया स्वतचं घेवून स्वतःला सरपंच बनिन

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад +2

      ही फक्त गावाची स्वतःची टेस्ट होती ... उमेदवार तर आधीच जिंकलाय ... पण तरीही भाजप ची फाटली ...!!

    • @123abhijitpatil
      @123abhijitpatil 8 дней назад +1

      😂😂Agdi barobar.....Udya konihi kuthehi matdaan ghevu shakel mag...aani local netyancchya dabavakhalich te matdaan hoil...Ashya murkhpanamule thodich matdaan prakriya nispaksh hoil....

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      @@123abhijitpatil
      या निवडणुकी मुळे प्रशासकीय बदल होणार नव्हता ...!
      Evm वर असलेली शंका मनातून निघून जाण्यासाठी ची ही तरतूद होती ... ही काही आमदार निवडून आणण्यासाठीची कायदेशीर निवड नव्हती ... फक्त गावपातळीवर ची छोटीशी टेस्ट ...
      पण तरीही या टेस्ट ला भाजप ची जबरदस्त फाटली ....!
      म्हणजेच evm घोटाळा केला गेला आहे ...!!

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 8 дней назад +3

    तुमच्यापेक्षा सातपुते यांना अधिक मतदान होऊ शकत नाही का हा काय प्रकार आहे माझ्या लक्षात येत नाही तुमचं गाव असलं म्हणून काय झालं

  • @sanjaybhelke3994
    @sanjaybhelke3994 8 дней назад +5

    जानकर बोलले सगळे खर आहे

  • @vaibhavlad5320
    @vaibhavlad5320 8 дней назад +2

    लोक बोलतात जानकर...
    मत देतात सातपुते ना..

  • @Amarwagh2550
    @Amarwagh2550 8 дней назад +2

    गावाला मानलं पाहिजे या!❤️🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 8 дней назад +13

    Sarkar chi fatli

  • @SunilBhende-mi8fj
    @SunilBhende-mi8fj 8 дней назад +1

    साहेब सरकार घाबरले आहेत तुम्ही नक्की निवडून आले असते चोरी पकडू नये म्हणून पोलिसांनी कलम लावला आहे सत्याचा विजय एक ना एक दिवस होणार

  • @PrishakePapa
    @PrishakePapa 6 дней назад

    आपल्या कडे हुकूमशाही आली आहे ५ वर्षे जोमात काढा नंतर जनता तुम्हाला कोमात घालवल्याशिवाय रहणार नाही आम्ही सहन करू पन पुढे लोकशाहीने आपलेच असेल एकमेव बैलेट पेपर वर मागणी करणारे हुकूमशहा विरोधात जाऊण अमलात आनणारे महाराष्ट्रातील ढाण्या वाघ १ नंबर जानकार साहेब🙏हम आपके साथ हैं ✊ई व्ही एम मुडदा बाद 👹

  • @googleuser4534
    @googleuser4534 8 дней назад +3

    याला पण खोके पोहोचले असतीन निदान टिफीन तर नक्कीच भेटला असणार 😂

  • @tp123only
    @tp123only 8 дней назад +1

    मतदान दिवशी आणि आता विजयी आमदार झाल्यावर लोकांच्या मतप्रवाह वेगळा असणार, त्यापेक्षा आमदारकीच्या राजीनामा द्या आणि पुन्हा तालुक्याचे मतदान घ्या

  • @digambarmukade7785
    @digambarmukade7785 8 дней назад +3

    प्रशासणाची फाटली म्हणून दडपशाही करून मतदान थांबवले...EVM हटाओ देश बचाओ..

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      साहेब राजीनामा द्या apoap परत prashashan येवून Zak marat voting घेताय आहे का दम 😂

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 8 дней назад +4

    साहेब आम्हाला 100% आगोदरच माहिती होती कि तुम्हाला मतदान पासून कोणत्याही परिस्थितीत दुर ठेवायचे आहे कारण BJP चा पूर्ण EVM चा घोळ उघडा पडेल

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      दम असेल तर राजीनामा द्या prashashan स्वतः येवून voting ghetay काय राव नाटक किती सोपे आहे

  • @oap787
    @oap787 8 дней назад +3

    याला सांगुन लोक मतदान कर होते का

  • @prathameshbhople7401
    @prathameshbhople7401 7 дней назад +2

    Tulach kas honar matdan kahi bolte😂

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 8 дней назад +3

    लोकशाहीचा विजय असो !. हुकूमशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद!!!!!.

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      Lokashahi वाचावा jankar साहेब राजीनामा द्या होऊन जावू देत paper voting दम आहे का bagha

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 7 дней назад +1

    काहितरी भानगड नक्की आहे. ...

  • @RajaramPotphode
    @RajaramPotphode 7 дней назад +1

    हे कलम लावण्या सारख अस काय
    कारण होत? आणीबाणी पेक्षा वाईट काळ नक्किच.

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 8 дней назад +2

    या निर्णयामुळे चोर घाबरले वाटते म्हणून मतदार स्वतंत्र आहे तो मना प्रमाणे मत देईल जो विरोध करतो तो चोर आहे हे सिद्ध होईल

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      कोणी ghabrat nastay राजीनामा द्या परत निवडणूक लागेल paper voting घ्या किती सोपे आहे नाटक कशाला हिम्मत दाखवा आता लगेच जावा राजीनामा द्या

  • @shankarjadhav7603
    @shankarjadhav7603 8 дней назад +1

    भारतासारख्या भांडवलशाही देशामध्ये लोकशाही असंभव आहे.

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 7 дней назад +3

    जानकरांचीची नोटंकी आहे

  • @vish5718
    @vish5718 8 дней назад +1

    Uttam नशिबाने आमदार झाला एवढ्या वर्षांनी घ्या पदरात पाडून

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 8 дней назад +2

    न्यायालयाकडुन परावनगी आणा

  • @nrw7583
    @nrw7583 8 дней назад +2

    काल पर्यंत गोळ्या खाणारे म्हणणारे का माघार घेतली.....उगी लोकशाही म्हणून काही सोंग करायची नसतात.....राजीनामा द्या आणि बॅलेट पेपर ची मागणी करा....प्रशासन पण काही करू शकणार नाही

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +2

      खरच दम असेल तर राजीनामा द्या नाटक कशाला मग voting ghetay prashashan

    • @UdayPatil-tw8jz
      @UdayPatil-tw8jz 7 дней назад +1

      बरोबर

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 8 дней назад +1

    पितळ उघडं पडु नये येवढ्च

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 7 дней назад

    न्यायालयात जा.

  • @Jayashripatil-g1z
    @Jayashripatil-g1z 7 дней назад

    सातपुते स्वतः म्हणले आमच्या इथे भाषणात मी म्हणेल तोच DYSP येईल मी म्हणेल तोच तलाठी इथे येईल कशी काम होतात ते बघतोच

  • @surendradeshpande7878
    @surendradeshpande7878 7 дней назад

    लोकनेत्याने असे करने शोभत नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @yogeshkothavale1302
    @yogeshkothavale1302 8 дней назад +2

    Stunt baz

  • @nandkumarbhosale5667
    @nandkumarbhosale5667 8 дней назад +1

    कॉमेडी वाले काय सांगताय उत्तम जानकर साहेबांनी माघार घेतली नाही तर प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांनी बळजबरी करून त्यांना थांबविण्यात आलेले आहे

  • @chandrashekharkulkarni-jd1wo
    @chandrashekharkulkarni-jd1wo 8 дней назад +3

    सबकुछ जानकर शरद पवार के इशारेपर ऊत्तम चल रहा है

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад +1

      पण सत्य उघड होणार हे बघून भाजप ची घाबरगुंडी उडाली हे स्पष्ट झालं ... 😂

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 8 дней назад

    सरकार त्यांचं आहे असे होणारच होते संघर्ष कायम ठेवा

  • @VishnuGarje-bd2dg
    @VishnuGarje-bd2dg 8 дней назад +5

    E.v.mहटाव

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 8 дней назад +5

    पुढचं भविष्य बघून थांबलात

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      सरकार ची जबरदस्त फाटली .... चोर आहे सरकार ....

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 8 дней назад +3

    Tv9 वाले लाज वाटू द्या ...
    हेडलाईन कशी देताय ....!!

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 8 дней назад

    👍👍👍👍👍👍

  • @ganeshkaldate5575
    @ganeshkaldate5575 8 дней назад +1

    हे तर हुकुमशाही म्हणाव लागेल...

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад

      द्या राजीनामा दम असेल तर परत पूर्ण मतदारांनी vote करू देत 😂

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 7 дней назад +2

    काय हे फालतू गिरी चालू आहे

  • @sahildolassbd17
    @sahildolassbd17 6 дней назад

    Hukumshahi lagu zhali ase maharatra manya karave

  • @vikaskharat3630
    @vikaskharat3630 7 дней назад

    वैयक्तिक बळीचा बकरा कोणीही बनू नये कोणाचाही ऐकून ते पण घराणेशाही आणि श..... साहेब आपण निवडून आला त्यातच ओके मध्ये आहोत
    ..

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 8 дней назад +7

    विरोधीपक्ष अशी सोंग घेऊन जनतेला आंदोलन करायला लावनार यापेक्षा राजिनामा द्या आणि नंतर बॅलेट पेपर वापरून निवडनुक लावा

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      छोट्याश्या गावात च फाटली भाजप सरकार ची ....!!
      वोट चोर आहे हे सरकार ...

  • @Dr.Vasim_Shaikh_Official
    @Dr.Vasim_Shaikh_Official 8 дней назад

    चोराच्या मनात चांदण्या हे या कार्यवाहीने दाखवून दिलेले आहे.

  • @santoshrane7711
    @santoshrane7711 7 дней назад

    लोकशाहित प्रशासकीय दबाव चुकिचा आहे!....प्रशासकीय माणसे इंग्रज आहेत का?

  • @arunbanait5171
    @arunbanait5171 8 дней назад +1

    30-40 varshapasun evm ahe Teva zople hote ka

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 8 дней назад

    अशी लोकशाही आहे का, काय ही लोकशाही

  • @Prathamesh-nz3yj
    @Prathamesh-nz3yj 8 дней назад +1

    दडपशाही 😂

  • @vijaynimse6304
    @vijaynimse6304 8 дней назад

    🚩

  • @ss4204
    @ss4204 7 дней назад

    यानेच सर्व खर्च दिला असेल गावाला सांगितले असेल तुमीच केला म्हणून सांगा आता जादा पैसे देऊन मतदान केले असेल

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 8 дней назад +1

    घाबरल

  • @The_DreamLife
    @The_DreamLife 8 дней назад +2

    सरकार घाबरतय का तुम्ही घाबरताय??😂
    आग लावायची कामं करतात 😂😂

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      भाजप ची एवढी फाटेल असं वाटलं नव्हतं ... जबरदस्त फाटली भाजप ची ...!

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 8 дней назад

      udya kunihi uthal paise bharal ani swatchya manapramane matdan karun gheil ani khurchi balkavel

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      @@RajaramDhawale
      एवढा मूर्खपणा बरा नाहीं ....
      ही काही प्रशासकीय निवडणूक नाही .. या निवडणुकी मुळे कुणी आमदार वगैरे होणार नाही ....!!

  • @shivprasadsingh6064
    @shivprasadsingh6064 8 дней назад +3

    Gavkarana kashala trass deto ji❤nkla ata kam kr

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      सत्य बाहेर येऊ नये असे का वाटतंय तुम्हाला ...
      भाजप चं बेइमानी चं जहर तुमच्याही रक्तात घुसलं वाटतं ...

    • @ssawale8190
      @ssawale8190 8 дней назад +1

      Gavkaryani swat pudhakar ghetlay

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 8 дней назад +2

    कारण जास्तीचं झालेलं मतदान हे राम सातपुते यांचेच आहे

  • @BabanKadam-gw7kd
    @BabanKadam-gw7kd 7 дней назад

    लोक सभेला का नाहीं बोलले

  • @VijayKandalkar-es2ol
    @VijayKandalkar-es2ol 7 дней назад

    आधी युती आता जानकर काय पण करायचं.

  • @nitinjadhav924
    @nitinjadhav924 8 дней назад

    Mhanun lokshankhe peksha voting zali ka

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 8 дней назад

    अगदी बरोबर fir karyala पाहिजे काहीतरी नवीन payanda padun कस चालेल

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 8 дней назад

    Jay Malhar

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 8 дней назад +6

    जानकर कश्याला उगाच धिंगाणा घालता निवडून आलंय विषय संपवा.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      म्हणजेच तू सुद्धा चोर आहेस ..

  • @priyadhamane6602
    @priyadhamane6602 8 дней назад +1

    Evm ghotala samor yenar mhanun he sagle police dabav takat ahe

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      He संविधान विरोधी काम आहे दम असेल खरा mai का लाल असेल तर राजीनामा द्या part निवडणूक लागेल घ्या paper voting काय राव नाटक

  • @gdgavali
    @gdgavali 8 дней назад

    Opposition chya sagalya aamadaranni resign karave aani parat ballot paper var matadan ghya..

  • @123abhijitpatil
    @123abhijitpatil 8 дней назад

    Ji saheb saheb mhanoon maag firlyat aani matdanachya velela game kelyat tyancchi matra lai phatli asel..😅...te jastich 500 matdaan tyanchch aahe....Saheb nighalet aata prashashan hatat ghyayla...😂

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 7 дней назад

    😮😮😮😮😮😮😮😮

  • @Hrushiargade
    @Hrushiargade 8 дней назад +4

    VV pat मध्ये काय केळ दिसले होते का तुम्हाला .... उगाच टाइम पास करायचं आता तुम्हाला ५ वर्ष काहीच काम नाही .... चालू द्या तुम लढो हम हसते हैं......

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      नीच लोकं सत्य बाहेर येणार म्हणून घाबरले ... 😂😂

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 8 дней назад

      ​@@virendrapatil8518hyane matdan kele nahi ase vat Tay nahitar jyala vote kele tyache chinha vvpat madhe diste nahitar Tula disat nahi

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 8 дней назад +5

    अरे जाणकर कोर्टात जाऊन परवानगी घे,मग हे धंदे केले पाहिजे

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      भाजप ची जबरदस्त फाटली ... नीच अन् चोर आहेत हे सिद्ध झालं ...!!

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      उद्या गावातल्या किर्तना साठी ही कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल का आता ....?

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 8 дней назад

      ​@@virendrapatil8518 rajinama deun gheu de na matdarsangat detat ka rajinama bagh agodar

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 8 дней назад

      @RajaramDhawale
      जिंकल्या हरल्या ची तक्रार म्हणून ही निवडणूक नाहीच ...!!
      आधी नीट माहिती घेऊन कमेंट करीत जा ....!!

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 7 дней назад

      अगदी खरं आहे उद्या कोणी उठेल आणि काही ही करेल.

  • @adarshkhorgade3778
    @adarshkhorgade3778 8 дней назад

    Policela ha Adhikar koni dila

  • @श्रीस्वामीसमर्थप्रसन्न

    फाटली भाजप ची हातभर .....म्हणून दबाव अनात आहे......

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 8 дней назад +5

    रविवारी नियोजन करा आण घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया करा 😂
    काय करेल मग प्रशासन 😂

  • @nkbhartiya108
    @nkbhartiya108 8 дней назад

    फाटली😂😂

  • @galaxy71134
    @galaxy71134 8 дней назад +1

    Jankar saheb janata tumcha brober.. EVM BAN KRA BJP YENAR NAHI BJP CH PITAL UGAD PADAL..

  • @keshavjoshi2394
    @keshavjoshi2394 7 дней назад

    Sam dam Dand bhed

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 8 дней назад +1

    Police Sarkar cha kam krte, ase bikau media police nahi pahije,seve sathi kam nahi krt

  • @amolnikam6523
    @amolnikam6523 8 дней назад +1

    Are kiti hukum Shahi ahe hi, aj ya gavt chachni zhali asti na , sagl pital ughad padl ast , ki all maharashtra madhe asach zhal ahe

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      कशाला दम असेल तर राजीनामा द्या परत निवडणूक घ्यावी लागेल prashashan स्वतः येईल आहे का दम लगेच राजीनामा द्या होवून जावू देत गावत काय पूर्ण मतदार sanghat chachani 😂😂

    • @amolnikam6523
      @amolnikam6523 8 дней назад

      @suhaspatil25 bhau eka ch thikani nahi zhal he , saglya thikani asch zhaly , tumch gav pud al fkt , Ani ashi satte chi dadagiri aslya var kon pud yeil bho , chalu dya hukumshahi , evm matdarchya hatat rahil nahi rajkiy netyach control ahe tyavr ...ek voting ch mahatv patun denre lok , tyanni ch ghat kela

    • @RajaramDhawale
      @RajaramDhawale 8 дней назад

      ​@@amolnikam6523jyana Haus aali ahe tyani rajiname dyavet pahile mag houn jaudya ballotpaper var potnivdnuka vinakaran prashashan vetis ka dharta bagha kitijan rajiname detat te nantar lokana shikwa apan jyala mat dile tech vvpat madhe diste jar ase hot navhte tar tyach veles matdan thambwayche hote hi fakt prashidhisathi nautanki wat te

  • @nitinjadhav924
    @nitinjadhav924 8 дней назад

    Itha judge court election commission sagla vikla gelay

    • @suhaspatil25
      @suhaspatil25 8 дней назад +1

      कोणी vikale गेले नाही दम असेल राजीनामा द्या परत निवडणूक ghyavi लागेल आहे का दम लोक yedi आहेत वाटते किती सोपे आहे द्या राजीनामा baghu

  • @arvindpatil7914
    @arvindpatil7914 8 дней назад

    Bjp chi dadap sahi chalu aahe

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 8 дней назад +1

    EVM zol hai... pan kahi honar nahi ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???😢😢😮