1 चमचा तेलात 4/5 दिवस टिकणारा कुरकुरीत नाष्टा | | Aloo Nashta Recipe | Snacks Recipe.
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #aloorecipe #batatarecipe #breakfastrecipe #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• उकडलेले बटाटे / Boiled Potatoes - 3 midium
• ताजे मक्याचे दाणे / Fresh Corn - 1½ Cup
• जाड पोहे / Poha - 1 Cup
• चणाडाळ पीठ / Besan Flour - 1 Cup
• तिखट / Red chilli Powder - ½ spoon
• हळद / Turnerik Powder - ¼ spoon
• धने-जिरे पूड / Dry coriander-Cumin Powder - 1Spoon
• कोथिंबीर / Fresh coriander - 2/3 Spoon
• लिंबाचा रस / Fresh lime juice - 2 spoon
• मीठ / Salt - ½ spoon - Test according
• खाद्य तेल / Cooking oil
alookanashta,aalu nashta, Cooking ticket marathi recipes , Cooking ticket marathi, potato nashta, potato snacks, easy breakfast recipe, easy lunchbox recipe, easy potato balls recipe, potato balls, aloo balls recipe, aalu ki recipe, aloo ka nashta recipe in hindi
मला तुमच्या सगळ्या रेसिपी प्रचंड आवडतात साध्या सोप्या कमी साहित्यात करून पाहिल्यावर खूप छान होतात ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप टेस्टी दिसतेय 🌽 घातल्यामुळे एकदम हेल्दी नक्की करून बघणार ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
रेसिपी सांगण्याची पद्धत एकदम झकास मस्त पदार्थ बनवायला सोप्पा छान कल्पना ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूपच छान रेसिपी तेलकट नाही कमी तेलाचे पदर्थ जास्त छान आणि पौष्टिक
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान कमी तेलात पौष्टिक पदार्थ
Khup chhan receipe aahe. Try karun baghate 👌👌
तुमच्या रेसिपी छान असतात.सोप्या आणि टेस्टी.ठाणे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप छान आहे रेसिपी
This is unique breakfast recipe ❤
Very nice 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
एकदम नवीन रेसिपी आहे मी तरी पहिल्यांदाच मका वड्या पाहिल्या आणि खूप आवडल्या नक्की करून बघणार. आणि तुम्हाला कळणार 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप छान आणी कुरकुरीत मका,बटाटा वड्या,तुमची सांगण्याची पद्धत आणी आवाज पण छान आहे,धन्यवाद ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुपच छान तुमच्या सर्वच रेसिपी खूप मस्त असतात❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूपच छान ओ ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Khup chan receipie❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान अप्रतिम👌👌👍👍 तुमच्या सर्व रेसिपी ऐक नंबर असतात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Chaan aahe recipe....👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुपच भारी रेसिपी आहे ताई खुप छान वडया झालेत मस्त 😋😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप छान मक्याच्या वड्या
सौ.अनघा चव्हाण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
हे खरंच मुलांसाठी खुप पौष्टिक पदार्थ आहे वेळ काढून नक्की करू 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान वड्या झालेल्या आहेत अप्रतिम ताई अश्याच जरा वेगळी रेसिपी दाखवा ❤❤❤❤ धन्यवाद
हो नक्की
Mast vadya distat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
So simple & great 🧡🧡it
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप मस्त रेसिपी ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
मस्त 👌👌👍👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Very nice ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Nice.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहेत मका बटाटा वड्या 👌❤️😋 आशेज विडिओ बनवत रा होलदबेस्ट बहिण 👍 आदेश अलखंनीरनजण 🙏🕉️🔱🌍🌷
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
Mast 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
तुम्ही कुठे राहतात मला तुमच्या कडून मसाला घ्यायचा होता
डिस्क्रिप्शन मध्ये whatsapp नंबर दिला आहे, मसाला ऑर्डर करु शकता,
सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद आहे लवकरच सुरू करू.
Corn nahi vaprl tr chalel ka
हेल्दी फूड आहे का नाही घालत
हो चालेल
Yes