Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सुवर्णा ताई खूप छान बाप्पा आंघोळ घालून स्वच्छ केले छान अंशू खूपच गोड बोलते❤❤❤❤ देव्हाऱ्यातील दिवा खूपच छान आहे
आशु किती गोड बोलत आहे👌👌👌👌👌
ताई आज बरेच दिवसांनी बाप्पांची पूजा झाली खूपच छान वाटलं बाप्पा एकदम प्रसन्न वाटत होते❤ खूपच छान आजचा व्हिडिओ
हाय सुवर्णा ताई अंशुच बोलन खुप गोड आहे ताई बाप्पांची आंघोळ पुजा छान झाली पुजा नंतर खुप प्रसन्न वाटते घरात वातावरण 😊❤😊
जय श्रीराम,सुवर्णा छानच झाली आज बाप्पांची आंघोळ!आता छान प्रसन्न वाटतंय!अंशु छान गोड बोलते..
Khup chhan vatle bappa che darshan geun aaj tai kiti divsat bappa na pahile nice video tai
Anshu khup chhan बोलती... व्हिडिओ khup mst hota... Bappa pn chhan dist ahe🥰
खुप छान व्हिडीओ मावशी गणपती बाप्पा मस्त चमकताय
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
खूप छान ❤
Mavshi aaj video khup chan hota....mana sarkha hota❤❤❤❤
Mashallah so sweet little princess अंशू. ❤❤❤❤
Ganpati bappa morya 🙏🙏🌹
ताई आज माझं वाढदिवस आहे गणपती बाप्पाचे दर्शन झालं🙏🏻 ❤
Happy birthday ताई 🎂💐💐
Very nice view😊 Ganpati bappa morya😊❤
अ॑शु आली आता थोडी मोठी दिसते❤❤
Tai tumche dipple khup chan distat mla tumche bolne khup aawdte tai tumhi khup samjun sangtat.
❤🎉
भारती मावशी म्हणत होते की सुवर्णा ताई चा घरी जायचं ना
Anshu kiti goad bolate❤
आमच्या कडे तेराव्या दिवसाचा पित्तर बसल्या नतर देव धुतात
अंशू खूप छान बोलते 😊😊😊👌🤗 blog 1no ताई
Taee roj bpaa dakvt Java video khup Chan 👌👌
भारती जगन्नाथ मिठे तुमच्या कोण आहे
🙏❤
Tai khup chehra suklyasarkha vattoy
गणपती बाप्पा चे दर्शन झाले
Nagpur la 13 divas Puja nahi karat chaudavi karyakram kartat
ताई फक्त बाप्पा ठेवता याच रह्रस काय हाये ते सागांना
गणपती बाप्पा मोरया
Tai kurdai che rates taka please mala hawya aahet
देव्हाऱ्यात हनुमान मूर्ती किंवा फोटो चालत का नसेल चालत तर त्याच काय कराव ते सांगा
हो
आमच्याकडे १३ वा होईपर्यंत पूजा करत नाही १४ व्या दिवशी करतात गंगापूजन झाल्यावर च देवपुजा करतात ताई
उद्यक शांती म्हणतात
आमच्याकडे पण असच करतात
Ganpati kashachashe pani lavlo ki virghlto na matichaasto ganpatibappa
जहा दिवा कुठे मीळतो ते सांगा
Link dya diva chi
ताई स्वस्तिक करताना खालून वरती जावं बाकी व्हिडिओ खूप छान झाला
🙏🏼🌺🙏🏼🌸🕉️👌🏽❤️
Chhan hota vlog 👌👍🥰
गणपती बाप्पा खुप छान ❤❤
ताई दिवा छान आहे कितीला घेतला
😂chan
Khupach chhan vlog
अर्चनाच्या माहेरी सौरभला केळवण बोलवलं पूजाला नाही बोलवलं
अहो अर्चनाला घरीच करायचं होत पण आई बहीण सर्व शॉपिंग करत होते म्हणून तिने माहेरी केलं..तिच्या
👌👌👌👌
भारती जगन्नाथ मिठे लोणार वाडीच्या या मकर संक्रांतीच्या दिवशी हास पिटला अडमिट होत्या परम साई ला सिन्नर ला मी तिथे अडमिट होते
हो का..अर्चानाची आज्जी आहे ..
😊😊🥰🥰
श्री स्वामी समर्थ थोडं गरम पाणी का नाही घेत त्यांना किती थंडी वाजत असेल या पुढे जरा गरम पाणी घेत जा
अहो मग कलर निघेल गरम पाणी घेतले तर
❤
Ag bai shivcha jra tri lad koutk kr to nkki tuzha bhacha aahe ka ?
हो मग करतो आहे त्याचे पण लाड..😍
आप मैरेज में जाएगी या नहीं?
❤❤❤❤❤
Nice
❤❤❤❤
Morpis krishna javal thevach
Tai तुम्ही हळदी कुंकू नाही केले का
नाही अजून
ताई दूसरे देव का नाहीये तूमच्या मदिंरात फक्त बाप्पाच असताका
आहे देवघर
हा दिवा कुठे मीळतो ते सांगा
मी ताईंचा no दिला आहे मागे 4-5 दिवसापूर्वी.नक्की बघा
bappa virgadat nahi ka
तुमच्याकडे सुतक फेडण्यासाठी सर्व कपडे धूत नाही का तुम्ही.
हो ताई मी मशिन मध्येच धुतले
Mast❤❤❤
गोमूत्र शिंपडायचं घरात
हो ताई केलं
Chhan hota vloga
🎉
Khanyache padharthasathi newspaper vapru naye cancer hoto
❤❤

श्री स्वामी समर्थ
थोडं गरम पाणी का नाही घेत त्यांना किती थंडी वाजत असेल या पुढे जरा गरम पाणी घेत जा