Nlm Scheme शेळीपालन योजनेतील अडचणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • Nlm योजणा.. शेळीपालन कुक्कुटपालन व्यवसाय करत आहात तर या योजनेची माहिती घेतली का?
    तर ही योजना आहे कशी,कोण लाभ घेऊ शकतो,कोणाला लाभ मिळाला आहे.
    या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
    Nlm ही योजना केंद्र शासनाची असून यात 50% सबसिडी आहे.शेळी मेंढी कोंबडी साठी खास योजना केंद्र सरकारने राबवली आहे.
    महत्वाची सूचना:- या संदर्भात सविस्तर माहिती साठी आपली 26 जानेवारी पासून ऑनलाईन ट्रेनिंग सुरू होत आहे.या मद्ये शेळीपालन कुक्कुटपालन आणि बँक कर्ज प्रकरण संदर्भात सविस्तर माहिती दिली जाईल.
    ट्रेनिंग साठी नोंदणी :- आधार कार्ड आणि 1500 रू फोन पे करून स्क्रीन शॉट पाठवने.
    संपर्क :- 8806219648 / 9307874449
    ट्रेनिंग चा पत्ता :- गोविंदपुर वाडी,पोस्ट पेडगाव,जिल्हा परभणी.
    #सरकारी #nlm #sheliplan #goat

Комментарии • 58