मी पण येणारच आहे सर फक्त सध्याला असं आहे की आता जमीन घेतलेले आहे मी घरची जमीन नव्हती त्याच्यामुळे थांबलेला होता जशी माझी जमीन बागायत करण त्यानंतर मी तुमच्या ट्रेनिंग साठी येणार आहे मला अनुभव सर्व आहे कारण मी मेंढ्या चारतोय फक्त बाकीचे एवढेच की प्रमाणपत्र पाहिजे आणि सरकारी योजना मिळाल्या पाहिजेत शाळेत शिकलेलो नाही जास्त पण तुम्ही समोर जे सांगतात ते नक्की डोक्यात येतात बाकीचे एवढेच की आपली गावरान शेळी सोडून बाकीची माहिती तुमच्याकडूनच भरपूर घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर
Salute to you sir

एक नंबर सर माहिती देतात तुम्ही 🙏
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
गुरु अगदी बरोबर
छान माहिती दिली
खरसागताय सर..बरोबर..
मित्रांनो ज्यांनी ट्रेनिंग घेतली नाही त्यांनी आवर्जून घ्या 😊
Nice information sir 👍👍
ऐक न. सर 🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त प्रमाणपत्र पाहिजे
मी सर्व पाहतो सर...
सतीश सर.... नमस्कार 🙏...
Sir jamin did yekkar aahe kiti chi yojna manjur hoil
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👌
Sir phudil prashishan kadi rahil tevad sanga
पुढची ट्रेनिंग कधी आहे
But yasathi sheti navavr asne jaruri aahe ase sangtat jyana sheti navavr nahi tyani kay karayche
Barshi mdhi kunala manjur zale
Sir namaskar mala pantrening ghyayechi ahe sir shelipalan kukur palal sathi
❤️🔥🔥
Training cha time kiti vel cha asel daily kiti hr asel
बेच कधी आहे
Document list टाकायचे sir
Call nahi uchalat tumhi
सर mi 19 February la kahi karanani practical training sathi yeu shakat nhi, April mahinyat yeu shakato ka?
सर मी कशी योजना घेऊ माझा कडे शेती पण नाही
Online jamate ka
सर ऑनलाईन प्रशिक्षण आहे का ऑफलाईन आहे
भाऊ आमचे jio tacking zale आहे यानंतर अजून किती दिवस लागतील 20 लाख लोन साठी
बैच ओनलाइन की औपलाईन आहे
सर.... वयाची अट आहे का...
आणि लोण किती वया पर्यंत होते...
ऑनलाईन ची फी किती आहे sir
Pramanpatra paheje
सर मला शिकायची फार इच्छा आहे का वयाचा भान आहे का
26 जानेवारी 2025 पासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंगला मी नोंदणी केलेली आहे आपण पण करा
सर मला पण प्रशिक्षण पाहिजे आणि लोन पण आली पाहिजे
मी खूप लोन च पाहिलं सर पण काय माहिती भेटू नाही राहिली
सर मला कोर्स करायचा आहे
Sar MLA tumchyakdun bital mael pahije
सब झोल है 😂
शेळी पालनतील निवृत्ती महाराज
सिधी बात नो बकवास
Sir phone uchlat ja
भाऊ मलापन शेली पालन करण्यासाठी लोन हावी
सर मला पण फॉर्म भरायचा आहे.
मलापन लाब मिळल का
सर मला तुमच्या जवळून 10-12 शेळ्या हव्या आहेत
😂😂
तूम्ही घेतली का योजना 😅
तुम्ही सांगता पण तुमच्या नावावर लोक फसवता आहेत