पुढच्यावेळी केवळ तुम्ही दिलेल्या खाद्य पदार्थांच्या खादाडीसाठी, त्या त्या रेस्टॉरंट्स मधे जायला ट्रीप केली पाहिजे. फक्त खायचं, झोपायचं, परत खायचं आणि झोपायचं. बास! आयुष्यभराचं दहा दिवसांत खायचं. 😀😀😀👌🏼👌🏼👌🏼 धन्यवाद ह्या माहितीसाठी. 👍🏼👍🏼
अशीच जागा म्हणजे टिळक रस्त्यावरचे हॉटेल अप्सरा, मला वाटतं पोटॅटो टोस्ट हा अफलातून प्रकार आता फक्त अप्सरा आणि टिळक रस्त्यावरच्याच पुणे रिफ्रेशमेन्ट मध्ये मिळतो, अप्सरा मध्ये एक गेली 36 वर्षे सतत दार रविवारी एकत्र जमणारी बँक ऑफ बरोडाच्या कर्मचाऱ्यांची मोठी गॅंग आहे दर रविवारी सकाळी 10 30 ते 11,30 ते भेटतात
खूप छान व्हिडिओ 👍 पण बॅकग्राऊंड म्युझिक थोडं कमी ठेवलं असतं तर अधिक छान वाटलं असतं...
मिनीथाळी अप्रतिम..👌
I heard Niranjan closed. Good to see Niranjan going strong. Have avoided Vaishali and Rupali many times to come to Niranjan for breakfast
खुप छान सादरीकरण केले आहे सर कृपया एफसी रोड यथेल हॉटेल वैशाली वर व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल
One of the best restaurants in Pune, always a great experience to visit!
Sweet lime soda .. निरंजन ची बेस्ट memory..
पुढच्यावेळी केवळ तुम्ही दिलेल्या खाद्य पदार्थांच्या खादाडीसाठी, त्या त्या रेस्टॉरंट्स मधे जायला ट्रीप केली पाहिजे. फक्त खायचं, झोपायचं, परत खायचं आणि झोपायचं. बास! आयुष्यभराचं दहा दिवसांत खायचं. 😀😀😀👌🏼👌🏼👌🏼 धन्यवाद ह्या माहितीसाठी. 👍🏼👍🏼
Great idea 👍
पोहे सांबार खाण्यापेक्षा आमटी भात खाणे चांगले...।!
Absolutely
1997-98 च्या आठवणी ताज्या झाल्या. 20 रु. मधे पोटभर जेवण. मला याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या कोशिंबीर खुप आवडायची.
खुपच छान रेस्टोरेंट आहे आणी मी पहिल्यांदा पोह्या बरोबर सांबर
पण एक गोष्ट खटकली सकाळी रेस्टोरेंट मध्ये एकही महिला नाही
🤐🤐🤐🤐
Mast 👍👍👌👌👌
Pai boss 👍🏻🙏🏻🌹
अशीच जागा म्हणजे टिळक रस्त्यावरचे हॉटेल अप्सरा, मला वाटतं पोटॅटो टोस्ट हा अफलातून प्रकार आता फक्त अप्सरा आणि टिळक रस्त्यावरच्याच पुणे रिफ्रेशमेन्ट मध्ये मिळतो, अप्सरा मध्ये एक गेली 36 वर्षे सतत दार रविवारी एकत्र जमणारी बँक ऑफ बरोडाच्या कर्मचाऱ्यांची मोठी गॅंग आहे दर रविवारी सकाळी 10 30 ते 11,30 ते भेटतात
निरंजन म्हणजे अफलातून कुर्मा-पुरी. मॉडर्न कॉलेजचे दिवस आठवले
एकदा आम्ही पोहेकरांचे पोहे ही नक्की ट्राय करा.
Music cha volume jara ajun vadhwa, kahi dialogues chukun aiku aale
Kashala te bhangaaaar background music lavla ahes....
Videos banavtana tya kichen, background cha awaz mahatwacha asto
Udya yeto meduvada khayla 😍
double fry kelela medu vada pan detat not acceptable
Kharach very reasonable and testy 👍👍
दोघेही मालक, किती down to earth आहेत.
Nice
fergusson che diwas parat athawle mittraa..👍🏻
Modern madhe Astana Pohe khayala jaycho. 2009 madhe 12 rupayala milayche Pohe.
दर्जेदार विडिओ बनवणारे पोस्टमन फुड ब्लॉगर कधी पासून झाले आणि का?
Lai Bhari🙌!!
त्यावेळी १५ रुपयाला चहा नव्हता
मी d y पाटील अकुर्डीला होतो.
2010 ते 2014 तेव्हा आमच्या कॉलेज कॅम्पस बाजूला SP साई प्रसाद हॉटेल मध्ये तेव्हा पोहे सांबर मिळायचे.
I felt at some time of point anchor was not even interested to owner.
Rates ahe ka cheshta?
एक गुजराती पुणेकर कडुन नमस्कार असो तुला भाऊ...
नमस्कार साहेब.🤗🤗🤗
👌👌👌
निरंजन ची मिनी थाळी अणि मसाला टोस्ट
म्युझिक अजून जरा हवं होतं आमच्या कानाला 👂🐎लावा
bekkar mahag ahe he
ugach kahi pan sangat jau naka
tya FC madhlya gabdyana resonable ch vatat he hotel
तुजा आवाज कमी आणि पार्श्वसंगीत जास्त आहे...irritating होत...nxt time work on it
🙏🙏🙏🏵️🏵️🏵️
😍😍😍😍😍
इथं केस असतो का
Niranjan varti hakk FC valyancha navhe tar Modern collg valayancha ahe.... 😜😜😜
Exactly. Pan kon saangnar hya lokana.
काहीही करा आणि चर्चेत रहा
आणि विडीओ करून यू ट्यूब कडून पैसे मिळवा