पती पत्नी वाद मध्ये कधी कसे निर्णय घ्यावे | निर्णय तुम्हाला केस जिंकवते | WIN CASE | HUSBAND WIFE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 63

  • @dattatrayabhalerao9726
    @dattatrayabhalerao9726 2 дня назад

    Aapla sanjat

  • @AnkushPatole-re1ku
    @AnkushPatole-re1ku Месяц назад

    ह्या खुप छान माहिती दिली.

  • @ravindraindway5097
    @ravindraindway5097 2 месяца назад

    खूप छान.

  • @ravindraindway5097
    @ravindraindway5097 8 месяцев назад +1

    नमस्कार सर. तुमचं म्हणणे मला खूप आवडल 100% खर आहे, आभारी आहे आपण माहिती दिल्याबद्दल .

  • @ENGLISHWITHISHWAR3000
    @ENGLISHWITHISHWAR3000 5 месяцев назад

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती

  • @bhagvatwayal7748
    @bhagvatwayal7748 7 дней назад

    सर तुम्ही खूप छान माहिती देता धन्यवाद सर

  • @kurshnashirshat875
    @kurshnashirshat875 6 месяцев назад

    सर खूप छान माहिती दिली 1 नंबर सर जी

  • @tanujaaher8741
    @tanujaaher8741 8 месяцев назад

    sir khup khup dhnyavad aani namaskar.

  • @swapnilsukhdhan4116
    @swapnilsukhdhan4116 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @sujatapopalwar4443
    @sujatapopalwar4443 8 месяцев назад

    आभारी आहे छान माहिती

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @yogeshkale07
    @yogeshkale07 8 месяцев назад +7

    पहील्या काळा मध्ये पुरुष स्त्री वर खुप अन्याय करत होते .. पण आता सध्याच्या परिस्थितीत स्त्री पुरुषांवर अन्याय करत आहे ... कायद्याने दिलेला विशेष प्रावधान चा गैर वापर होत आहे।

    • @Sunilmore-xf4rx
      @Sunilmore-xf4rx Месяц назад

      Dhanyvad sar Tumi mahiti dila Badal MI Tum Jaisi sampark Sadhu shabdon ka

  • @rajeshbankar676
    @rajeshbankar676 8 месяцев назад

    Khup chaan sir

  • @VinodPawar-jj1qr
    @VinodPawar-jj1qr 8 месяцев назад

    सर, खूप छान उपाय,

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 8 месяцев назад

    Sir patni ek sal pach mahine maheri aahe atta tine 498/12 casekeli aahe tar upay kay karava ghatspotachi case9 mahine pasun chalu aahe

  • @ANITASHIRSATH-y4i
    @ANITASHIRSATH-y4i 8 месяцев назад +1

    Hi sir. Tumhi boltay te 1oo% khr ahe kaydyach dnyan asn khup garjech ahe pn adchan Ali trch apn yachi mahiti geto pn tyaveli kahi goshtina ushir hoto sir tuncha salla khupch mola cha asto khup skhol mahiti Ani pretyek adchnicha barkaine vichar kelela asto very great work sir..tx sir

    • @marathikayda
      @marathikayda  8 месяцев назад +2

      Thanks so much.... निर्णय हे अतिशय महत्त्वाचे असतात. आणि लोक तिथेच फसतात. त्यामुळे निर्णय लवकर आणि परफेक्ट घेणे महत्त्वाचे अन्यथा मग वर्षानुवर्ष संघर्ष.

  • @cool_shetakri2589
    @cool_shetakri2589 7 месяцев назад +1

    498 केस केली आहे..मी कोर्टात केस दाखल केली 12-2022 मध्ये..पण ते लोक काय कोर्टात आज पर्यंत आलेच नाहीत आणि..पत्नी ची आई म्हणते आम्ही कोर्टात पण येत नाही आणि..तुला फारकत ही देत..नाही तुझ पूर्ण आयुष्य तू कोर्टात ये जा करूनच मरावं म्हणत आहेत..सर्व पुरावे आहेत आहेत..माझ्याकडे पण.. काही कळत नाही..दुसर लग्न करून घ्यावं का नाही..पैसा नाही ना काही नाही..पूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं आहे...तर काय करावे आत्महत्या करण्याचा विचार भरपूर मनात येत आहे..ती व्हॉट्सॲप ऑनलाईन व्हिडिओ कॉल वर नेहमी रातभर असते..आणि काय रिप्लाय देत नाही.. व नेहमी बिझी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येत असतो..तर काय करावे मी त्याचे स्क्रीन shot sudha काढून ठेवले आहे

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад

    Sir मला असं विचारायचं होत की एकाच घरात राहून ,diorsc घेऊ शकतो का .कारण आम्हा दोघात नवरा बायकोच काही नात च नाही राहील आता, पण मुला साठी मी घरात आहे, पण मला नाही राहायचं आता वेगळं होयच आहे

  • @bhaleraoarchana1174
    @bhaleraoarchana1174 7 месяцев назад

    पुण्यात तुमचे office कुठे आहे

  • @AshokMakune-c4e
    @AshokMakune-c4e 2 дня назад

    मी आजारी आणताना माझी बायको मला ती सोडुन गेली ते.पण माझी बहिणीने स्पष्ट केला कारण मी दारू पितो म्हणून सर्व घर खाली करूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून खोट बोलून तर कोणता गुन्हा करू

  • @rohankaridkar1288
    @rohankaridkar1288 8 месяцев назад +3

    सर पोलीस चौकशी पत्नी ची काशी लावावी...

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 8 месяцев назад

    Family hinchar 2005. Kalam 12 case patni ne case lavli aahe kay Karave

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад

    हो हे खरं आहे निर्णय लवकर का नाही लागत रेंगाळत का ठेवतात कोर्टात जाणं म्हणजे वेळ आणि पैसे पण खूप जातात म्हणून लोक वेतागतात बाकी काही नाही .काय करू सांगा ना प्लीज🙏🙏

  • @harharmahadev4969
    @harharmahadev4969 6 месяцев назад

    ❤सर पाच वर्षे झाले संबंध जुळले नाहीत कायदा काय आहे

  • @सौमुक्ताडोखळे
    @सौमुक्ताडोखळे 6 месяцев назад +1

    सर आपण सर्व पुरुषांना च सल्ले देतात आहो लेडीजला सुद्धा खूप त्रास होतो माझी मुलगी आज दिड वर्षाच्या मुलाला सोडून आली म्हणजे त्या लोकांनी मानसिक त्रास दिला तीन वर्षा पासून तीने सहण केले की आजना ऊद्या सुदरतील पण काही ऊपयोग नाही झाला मुला साठी खूप रडते पण तिथे जाण्याची इच्छा राहिली नाही तीला आडना विहीर होऊन गेली

  • @सौमुक्ताडोखळे
    @सौमुक्ताडोखळे 6 месяцев назад +1

    महिलां साठी व्हिडिओ टाका

  • @vkofficial405
    @vkofficial405 4 месяца назад

    सर 498 ची खोटी तक्रार केली तर काय करायचे 🙏

  • @sureshvyavhare1618
    @sureshvyavhare1618 8 месяцев назад

    Like

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 3 месяца назад

    Sir yek prakrn ase ahe ki navryachya ghari alyavar kahi jhale tar navryala sodchiththi magte mala rahaych nahi mhante maherla jate maheri 8 divs rahte vadila mhante neun ghala vadil anun anun ghalto 4 mansamadhe baslyavar kahich sangt nahi vadil ghatspot ghet nahit ghatspot mhtle tar vadil paise magtat dyayla paise nahit kay karave mulgi khoti bolte dhamki dete mi jivach kahi karil rahaych mhanun neun ghatlya jate part tikdun yete v bhandn karte nirnay kasa ghava samjt nahi

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 7 месяцев назад

    Sir , मला आपली appoinment हवी आहे...

    • @marathikayda
      @marathikayda  7 месяцев назад

      Kindly whatsapp hi for details on 9766688884

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 3 месяца назад

    As vatte karu naye lagn houn rahil pahilya kalat mahilachi pilvnuk vhaychi.ata pratye purush tanavakhali ahe kahi mahila asha ahet tyana mulbai nako ahe patine kay karave ghatspot det nahi mul hou det nahi kay karave

  • @kiranparge213
    @kiranparge213 8 месяцев назад

    156 3 yavar video banva sir fasvnuk baddal

  • @amolkale1985
    @amolkale1985 8 месяцев назад +1

    Sagl kar fkat ek chhoti mulgi astane prapanch sobat pilvnuk karu naka 🙏😭😭🙏

  • @sandipchate3331
    @sandipchate3331 8 месяцев назад

    जर ती अशी धमकी देत असेल तर काय करावे

  • @lakhanhiwale1075
    @lakhanhiwale1075 8 месяцев назад

    Changlya muli rahiyatri kuth ata

  • @PrasadSKadam1
    @PrasadSKadam1 8 месяцев назад

    video is good but why #Jarange is tagged in this video. :) .. lol...

  • @pradipborade2248
    @pradipborade2248 8 месяцев назад

    महिला. मडळ विषय सागा

  • @PandurangMote-f1g
    @PandurangMote-f1g 8 месяцев назад

    सर तुमच्या बरोबर मला बोलायचं आहे तुमचा नंबर भेटेल का प्लीज सर 🙏

    • @marathikayda
      @marathikayda  8 месяцев назад

      Kindly whatsapp Hi for details and guidance on 9766688884

  • @Mangal_Mane
    @Mangal_Mane 8 месяцев назад

    Tumchyamule ghataspot vadhle

  • @sandipchate3331
    @sandipchate3331 8 месяцев назад

    पत्नी पतीवर बलात्काराची केस करू शकते का

  • @pareshmodake1223
    @pareshmodake1223 8 месяцев назад

    सर माझि बायको 4 महिने झाले तिच्या आई वडिलांनकडेच राहते मुलाला घेऊन व बोलते मला रहाच पन नाही व मूलगा पन मला पाहीजे तर मी काय करू सांगा प्लीज भि खुप टेंशन मधे आहे

    • @gauravchaple3238
      @gauravchaple3238 8 месяцев назад

      माझा पण हाच प्रॉब्लेम आहे

  • @PrafulPate
    @PrafulPate 8 месяцев назад

    Kharab muli mule mulanchi vat lagat ahe tyach kay

    • @marathikayda
      @marathikayda  8 месяцев назад

      त्यामुळे च. आपण व्हिडिओ बनवला आहे. की, मुली चांगल्या असतील तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या परंतु नसतील तर मात्र निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. १०० टक्के.

  • @patilvijay5891
    @patilvijay5891 8 месяцев назад +3

    तुमच्या सारख्या वकीलांमुळे चांगल्या मुलींची वाट लागत आहे..

    • @marathikayda
      @marathikayda  8 месяцев назад

      Sir, चांगल्या मुलींसाठी त्यांचे हक्क, स्वतंत्र यावर देखील तसेच अडचण आल्यास महिला राष्ट्रीय आयोग असे अनेक व्हिडिओ देखील आपल्या चॅनल ला आहेत, ते नक्की पहावे.

    • @patilvijay5891
      @patilvijay5891 8 месяцев назад

      साहेब तुमचे आजपर्यंत मी जे व्हिडिओ ऐकले ते मुलांना चुकीची आयडिया देणारे आहेत...🙏

    • @marathikayda
      @marathikayda  8 месяцев назад

      त्यातील तुम्हाला सकारात्मक वाटेतील ते व्हिडिओ आपण पहा. स्त्री वर्गास मदत करणारे व्हिडिओ देखील आहेत आपल्या चॅनल ला. ते नक्की पाहा

    • @SonaliSalunkhe-i2j
      @SonaliSalunkhe-i2j 8 месяцев назад

      चुकीचं आहे हे सारं बरोबर बोलतात जगात खूप नालायक मुली मुळे मुलांचं आयुष खराब जाल

    • @rajeshbankar676
      @rajeshbankar676 8 месяцев назад +1

      Sarv muli canglya nastat

  • @tanujajadhav2988
    @tanujajadhav2988 Месяц назад

    Sir WhatsApp number dya wife kadun khari case sathi mahiti dya

  • @Riya2024md
    @Riya2024md 6 месяцев назад

    Sir tumcha mob number dya