“काहींनी ‘मी या जगात नाहीये ‘ हेच Declare केलं..”

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 май 2024
  • “काहींनी ‘मी या जगात नाहीये ‘ हेच Declare केलं..” #Theuntoldstory #Bhushankadu #Struggle | SN5
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 52

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 16 дней назад +8

    जगण्याचा अर्थ पूर्ण आहे विचार मनात येतो पण कलाकार तू फारच छान आहे ❤

  • @shailendraundakule372
    @shailendraundakule372 16 дней назад +7

    भूषण माझ्या मित्रा सावर स्वतःला. हिच ती वेळ असते तेंव्हा खरी परिक्षा पाहायला मिळते तुझा कोण आणि.....
    तु ह्या सर्व परिस्थितिवर नक्कीच मात करून स्वताच नाव *भूषण* करशील हीच तुला सदिच्छा.❤❤

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 16 дней назад +8

    तुमचा व्हिडिओ आम्ही पहातो आहे.याचा अर्थ एकच आहे.तुमचा प्रेक्षक तुमची वाट पाहत आहे..most welcome sir most welcome

  • @2103yogesh
    @2103yogesh 16 дней назад +4

    भुषण साहेब,
    एकवेळ तुम्हाला बघुन आम्ही स्वतःचे टेंशन रिलीज करायचो व तुम्हाला बघून इंस्पायर व्हायचो
    तुम्ही खुप ग्रेट आहात , आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही एक खंबीर व्यक्ति आहात
    धीर सोडू नका , खच्चून जाऊ नका
    ही पण वेळ निघून जाईल आणि सर्व चांगले होईल
    देव आणि प्रेक्षक , तुमचे चाहते तुमच्या पाठीशी आहेत
    देव तुम्हाला यश, प्रसिद्धी ,, समृद्धी , उत्तम आरोग्य देवो ही मनोभावे देवाला प्रार्थना करतो

  • @SantoshKadam-le9ob
    @SantoshKadam-le9ob 12 дней назад +2

    Bhushan Sir Swami n Var Visvas Tev Shree Swami Samarth 🙏

  • @deepashrikadam8103
    @deepashrikadam8103 20 дней назад +13

    स्वामी आहेत तुझ्या पाठीशी.काही घाबरू नकोस.प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्न करत रहा.🙌

  • @GORAKHSUTAR-lk3qy
    @GORAKHSUTAR-lk3qy Час назад

    तू पुन्हा काम केलंच पाहिजेस दुसऱ्यांना हसवणारा खूप हळवा असतो. तू हार मानू नकोस . आम्हाला तुला बघायच आहे तुझी कला सादर करताना.

  • @user-yf3ji6cp7j
    @user-yf3ji6cp7j 12 дней назад +1

    भूषण आम्ही तुमचा कार्यक्रम आवडीने बघतो, पण ही घटना येकूण वाईट वाटल, पण आपल काम खूप आनंद देणार आहे चालू ठेवा

  • @vasantmore4925
    @vasantmore4925 12 дней назад +2

    हे पण दिवस जातील 👍👍👍

  • @vinitabhosale7919
    @vinitabhosale7919 14 дней назад +2

    तु एक चांगला माणुस आहे. जो तुला ओळखेल समजून घेईल. तिथे च जा. सगळयााना का ऊत्रर त्याच .

  • @kokani_chedu
    @kokani_chedu 19 дней назад +3

    God bless you भूषण सर God always with you

  • @maheshpatil1498
    @maheshpatil1498 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @thex867
    @thex867 15 дней назад +2

    Come back. You are phinix. Your action skill is unquestionable and unique.
    Good luck Friend.❤🎉❤🎉

  • @user-uj6ys3hd5n
    @user-uj6ys3hd5n 15 дней назад +2

    भूषण.... तू खरंच एक खूप छान कलाकार आहेस. आमच्या टेन्शनच्या वेळी आम्ही तुझे व्हिडिओज बघून खळखळून असलेलो आहोत.
    देव तुझ्या पाठीशी आहे तू परत रंगभूमीवर आणि चंदेरी पडद्यावर नक्कीच येशील आणि पुन्हा आम्हाला खळखळून हसवशिल

  • @nizgoy8499
    @nizgoy8499 16 дней назад +2

    We miss you bhushan..start new life..

  • @user-rd7nd1tt7n
    @user-rd7nd1tt7n 9 дней назад

    Tuzi comedy
    Unik
    Keep it up
    Badi ❤❤❤

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 18 дней назад +1

    All the best .God bless you be strong❤

  • @seemamore1254
    @seemamore1254 17 дней назад +2

    Bappa blessed you

  • @RaviRathod-gk5lb
    @RaviRathod-gk5lb 20 дней назад +1

    Love you ❤ bhushan sir lavker Hasy jatra madhe ya

  • @user-rd7nd1tt7n
    @user-rd7nd1tt7n 9 дней назад

    Bhushan ladh ❤

  • @user-vz7kf5kv1b
    @user-vz7kf5kv1b 16 дней назад

    आत्महत्या हा पर्याय नाही तो एक प्रकारचा गुन्हा आहे जिवन फार सुंदर आहे ते फक्त जगता आला पाहिजे आज सुख आहे तर ऊद्या दुःख आहे मित्रा

  • @Maharashtra519
    @Maharashtra519 14 дней назад

    वा वा सुपर की सुपर बोलले

  • @pramodkori7332
    @pramodkori7332 18 дней назад +1

    Good actor

  • @meerasabnis7922
    @meerasabnis7922 20 дней назад

    Aamhi tuzi vat baghat aahot. Tula nakki kam milel. All the Best

  • @Onkar-ve8hg
    @Onkar-ve8hg 15 дней назад +1

    तुम्ही महाराष्ट्र ला हसवलं आहे. देव तुम्हाला रडू देणार नाही

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 13 дней назад

    bhushan sir keep it up.

  • @prashantpowar3426
    @prashantpowar3426 20 дней назад

    होय, आम्ही वर्तमानपत्रात तुमच्या मृत्यूची बातमी वाचून खुप वाईट वाटलं. पण तुम्ही खरच छान काॅमेडीयन आहात.

  • @sunitathorat9180
    @sunitathorat9180 20 дней назад

    Bhushan be very strong u r excellent actor

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 13 дней назад

    भूषण सर नेमक काय झालं आहे मला काय कळेना
    तरी पण तुम्ही खूप छान कलाकार आहात काळजी घ्यावी

  • @kavitapawar7959
    @kavitapawar7959 19 дней назад

    God bless you

  • @user-dz8kl4ez6n
    @user-dz8kl4ez6n 5 дней назад

    मी पण तुला शोधत होतो

  • @sete9988
    @sete9988 18 дней назад

    Bappa bless you

  • @kirtilove5415
    @kirtilove5415 14 дней назад +1

    सर तुम्ही कलाकार आहेत कलाकार कसा हार मनू शकतो

  • @prakashgawde4031
    @prakashgawde4031 17 дней назад

    मित्रा जीवनाच सिक्रेट'ओळख म्हणजे ते पुस्तक वाच' उत्तुंग भरारी घेशील. यात तीळमात्र शंकाच नाही.

  • @namitaghag3152
    @namitaghag3152 15 дней назад

    Tumchya entry chi vat bhaghtoy

  • @bgmember2691
    @bgmember2691 16 дней назад

    मित्रा स्वतः ला सावरलं पाहिजे. 🥃🥃🥃

  • @samantprasad4058
    @samantprasad4058 16 дней назад

    पुन्हा विनोदी भूमिका करा.

  • @extra2ab
    @extra2ab 10 дней назад

    ह्यावर उपाय आहे

  • @maneenterprises5222
    @maneenterprises5222 15 дней назад +1

    Are bhai tu daaru band Kar bhandup athawat ahe ka tula. Actor changala ahes acting kar

  • @user-nm6vm8ss7f
    @user-nm6vm8ss7f 16 дней назад

    Hi

  • @yogeshbangal2924
    @yogeshbangal2924 16 дней назад

    Radu Nako re amhi bollywood nahi late ahot pan , har har zala ki no one can stand chill

  • @yogeshgundale9910
    @yogeshgundale9910 16 дней назад

    Go CM office... They will help you

  • @VishalPusalkar
    @VishalPusalkar 13 дней назад

    Apan kuthe rahata

  • @swamiswami2077
    @swamiswami2077 14 дней назад

    Arjun Modi Marg Shahpur come back

  • @cmdk6268
    @cmdk6268 17 дней назад

    Here also he is acting

  • @RohitShirole01
    @RohitShirole01 2 дня назад

    Daru kmi kra..sudhra..

  • @seemanilakanth8894
    @seemanilakanth8894 20 дней назад

    sawmi bless you

  • @VishalPusalkar
    @VishalPusalkar 13 дней назад

    Bhushan kadu

  • @beliver123
    @beliver123 19 дней назад

    Bevada😂

  • @smartechie2023
    @smartechie2023 17 дней назад

    Bhushan tu changla actor ahes . Please continue kar. Start life again