संध्याकाळचे श्लोक with Lyrics | Evening Prayers | Shubhank Karoti | Maruti Stotra | Ganpati Stotra
HTML-код
- Опубликовано: 12 фев 2021
- Title - Sandhyakalche Shlok नित्य पठण
Singer - Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
00:01 - Shubhank Karoti Kalyanam ( शुभं करोति कल्याणम )
01:27 - Maruti Stotra ( मारुती स्तोत्र ) Bhimrupi Maharudra
05:19 - Ganpati Stotra ( गणपती स्तोत्र ) Pranamya Sirsa Devam
07:00 - Nivadak Mannache Shlok ( मनाचे श्लोक )
11:32 - Pasayadaan ( पसायदान )
01. Shubhankaroti Kalyanam
शुभं करोती कल्याण कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
ऐक लक्ष्मि बैस बाजे |
माझे घर तुला साजे |
घरातली पीडा बाहेर जावो |
बाहेरची लक्ष्मि घरांत येवो |
घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ ||
02. Maruti Stotra
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम्॥
03. Ganapti Stotra
Pranamya shirasa devam gauri-putram vinayakam |
Bhaktavasam smarennityam ayuh-kamartha-siddhaye || 1 ||
Prathamam vakra-tundam cha eka-dantam dvitiyakam |
Tritiyam krishna-pingaksham, gaja-vaktram chaturthakam || 2 ||
Lambodaram panchamam cha shashtham vikatameva cha |
Saptamam vighna-rajendram dhumra-varnam tathashtamam || 3 ||
Navamam bhala-chandram cha dashamam tu vinayakam |
Ekadashamam gana-patim dvadasham tu gajananam || 4 ||
Dvadashaitani namani trisandhyam yah pathen_narah |
Na cha vighna-bhayam tasya sarva-siddhi-karah prabhuh || 5 ||
Vidyarthi labhate vidyam dhanarthi labhate dhanam |
Putrarthi labhate putranmoksharthi labhate gatim || 6 ||
Japedganapati-stotram shadbhirmasaih phalam labhet |
Samvatsarena siddhim cha labhate natra samshayah || 7 ||
Ashtebhyo brahmanebhyashcha likhitva yah samarpayet |
Tasya vidya bhavetsarva ganeshasya prasadatah || 8 ||
04. Manache Shlok
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥
05.Pasayadaan -
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ Видеоклипы
🌼🌸🙏👌👌 khupcha chan ati sundar 🌼🌸🙏👌👌
Khup Chan ya sandyakala chya sholkmure sandyakala khup Chan hote 👌👌💐💐
Khup Chan 🙏
खूप छान श्लोक 👌🙏
Khupchhan 😊 Jay sadguru 🙏❤️
Mi pan darroj lavte khup prasna vatte
शुभ संध्या , श्रवणीय,मधुर. सादरीकरण करण्यासाठी केलेला अभ्यास , रियाज आणि घेतलेले कष्ट नक्कीच मनाचं समाधान करुन जातात.
मन भक्ती रसात डुंबुन गेले. हृदयापासून सर्व कलाकारांचे आभार.
.....
🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🙏🏻
दुःख जाणीव निरंतर आहे प्रकृती सापेक्ष विचारधारा
नियतीचा खेळ हाये कुणी जिंकला कुणी हरला
सुजलाम सुफलाम देश आपुला प्रेमाचा संदेश जगाला
श्री रामाचे शब्ध कोरिले क्रूरपंथी देई मानवंदना
पाणी गेले तेल आले आणि तेल गेले पाणी आले
हि पिपासा दुराग्रही जाणे आपणास नाही ठावठिकाणा
पैसा हा आज सार जगाचा भावनांना हि व्यवहाराचे स्वरूप
जिथे आज पुरावा बनला आहे पापपुण्याची कला
या मायभूमीला आहे स्मरण कायम आदिपुरुषाचे रूप
इतिहास हा सदैव देई या गोष्टीचा दाखला
एकनिष्टाची मांदियाळी धर्म नेती पुढे
हसणार्यांचे ओठ चावले मातृऋण ते न जाणले
अनेक धर्मपंथांचे हे तिढे
का आपला मूळ विसरून चालले
जिथे परधर्म भयावहः सांगे गीता, श्वानांस हि कळे चोरी
सूर्याचा तो नमस्कार का आज उगवता झाला
धर्म रक्षणाचे ते फोल दावे मुजोरची ती गावगुंडी
आज विके जटायू रावणास ती अबला
अनेक अपराध अनेक व्यूह कल्की चे स्मरण व्हावे
कलयुगाचा अंत या पंचाहत्तरीतच का नसावे
आज इष्टदेवतांची रास, कोणास न अपवावे
माउली या काळाचे स्थान अन्य केवळ त्यास मुकावे
अनेक विकल्प अनेक रूढी संदेहाचं महाजाल
का त्या देहास न लागे परमार्थाची चाल
निसंदेह भक्ती जो न आकळे विद्वान
ऋतूनुसार जो बदलतो आपले प्रमाण
स्त्री हा मातृत्व चे निस्सीम आकार
तृष्णा ना रुचे अनेकसिद्धी
संसार हा लटिका व्यवहार
एक हरिनाम ज्ञानेश्वर पार
इष्टदेवता,महालक्ष्मी, कुलस्वामिनी अंबाबाई
हरहरमहादेव विध्येश्वर, दत्तगुरु, आणि आपुली आई
यथा स्थापित आहे धर्म आपुला जगतगुरु
जय जय जय जय सीतावरु
Ha ha ha ha ha ha wo 7:03 Ha ha, ka
As 0 is i t
खूप छान आहे मी पण रोज लावते मन एकदम प्रसन्न होतो हे शोल्क एकूण,🙏🙏🙏
Khup chhan. Manala shant vatat ha awaj aikun.
🌹🙏om swami samarth 🌺shree swami samarth🌺 jai swami samarth🌺 jai jai swami samarth 🙏🌹
Vava khoop chhan shlok yekun manala shanti milali👏
वक़्त तो निकल जायेगा
मसला तो यादों का है।
🙏youtube.com/@DareToLaugh0786?sub_confirmation=1🙏
चित्त प्रसन्न होऊन जाते. श्री गजानन महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम 🌷🌷
खुप छान 👍
😊मन शांत होत😊😊
मन. शांत. होत 😊😊😊😊😊❤❤❤❤❤
खुप छान एकूण प्रसन्न वाटले❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤Very Nice 🎉🎉
छान श्लोक
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी पण रोज लावते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुस्पष्ट आणि शांत पणे म्हंटलेले श्लोक ऐकून खूप छान प्रसन्न वाटते 🙏🙏
Farach sunder.
कार रिपलाय देऊ
हाय
🙏
.
खुप छान श्लोक आवाज खुप छान मण प्रसन्न जय श्री लक्ष्मी माता तुला मनोभावे नमस्कार आमच्यावर आशीर्वाद तुझे कायम आसुदे चांगली बुद्धी दे तुला कोटि कोटि नमस्कार आमचा
❤😂🎉😢😮😅😊💕😘💕😘💕💕💕💕💕💕💕💕💕💕😘 love
🙏🌺बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Khup Chan me roj sandhyakali lavte khup man prasann vatat🙏👍
Khup chhan ❤ awaj khup god ahe
❤very. 😊 👍 Good. Khup. Chhan❤awaj khup god ahe❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😊
Khup chan
Mast 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌸🌺
Mala hi Sandhya kalchi pradhanae khup khup aawadte mam tumcha awaj khup Chan aahe god 🙏 bless you
मी हे श्लोक दररोज ऐकते मला खूप छान वाटते
खुप छान
मी पन रोज संध्याकाळी लावते खुप छान वाटत आयकुन मन प्रस्न होत 🙏🌹🌹 🔱 ⚜
🙏 श्री राम कृष्ण हरी..🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🎉🌺🙏💐🌷🌹🪔🌼
ओम नमः शिवाय
अतीशय सुंदर क्रमाने,संध्याकाळचे श्लोक आहेत ! खूप,खूप धन्यवाद !
श्री प्रभू रामचंद्रजी की,जय !!!
Hb qq
आति सुंदर श्रैलक आहे 🙏🙏
🎉🎉
, .
. ,
,, ,,,,😊😂❤🎉😢😢😮😅
खूप छान वाटते ऐकून आम्ही रोज ऐकतो मन प्रसन्न होते
खरंच खूपच छान आहे
खुप छान आहे
🌹🌹🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
👏👏👏👏👏 Laxmi ki jai ho 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹💐💐
मन प्रसन्न होते
Lupe Chan🙏🙏
श्लोक खुप छान आहे.🙏🙏👌
🙏🙏
जर प्रत्येक हिंदू रोज वेळ काढून सकाळ संध्यकाळ, एक एक मंत्र म्हणू लागला तर घरा घरात संस्कारी पोर, व पोरी होतील, खूप छान सनातन संस्कृती कडे वळूया 🙏🙏
Kharch aahe 👌👌
Very good👍
🙏 खरंच आहे
💯
Really nice
Very nice melodious voice shloka presentation swar lay surel Aavaj sandhyakali gaylyane man prasanna hote
Ram krushan Hari🙏🙏🙏🙏🙏
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
खूपच छान
Khupch chhan . 🙏🙏
The way you
So I can I get to
🙏🙏🚩🚩
Aabhari aahe me aapali Dhanyvaad khup sunder aahe hi pooja
Shree ganpati bs
BAppa morya ❤❤
छान संध्याकाळचे श्लोक नमस्कार🙏
स्वामी समर्थ महाराज की जय
Sunder Sholk God Awaz, shub Sandhy. Sandhya kali sholk Ekaterina far bhari vatate. from Hirve
👌🙏
खूप छान🙏🙏
Khup chaan watath
Khup chan sholak ahet,man prasanna hote
aa
qd8
मन प्रसन्न होते फार छान
Yes mi swata lahan pani pasun Haripath karatach hote... Ata majya mulisobat putne putni sarvana hi savay lavali aahe... Amchy mula na pan te avadat
|| JAI SHREE RAM ||
|| SHREE SWAMI SAMARTH ||
|| JAI SHIVRAY ||
|| GANPATI BAPPA MORYA ||
|| JAI HANUMAN ||
|| JAI MAHAKAL ||
8:46.
Kharch kup chaan,manala shati vatay thakva door hotho
खूप छान.
🙏🙏
Shri Swami Samarth
🙏🙏🌹🌹SHREE GANESHA NAMAHA🌹🌹 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय
Khup ch. Chhan. Shlok. Ahe
संध्याकाळचे श्लोक ऐकुन मन प्रसन्न झाले
श्री उमेश महादेव दळवी
मु बहिरोळे कनकेश्वर मापगाव
अलिबाग रायगड
👋खूपच सुंदर गोड आवाज आहे सर्व श्लोक छान आवाजात ऐकून आनंद होतो
👋तुज वीण शंभो मज कोण तारी
P
@@raniavhad2461 p
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Kupach Chan man prasanna hote
आम्हाला हा श्लोक खुपच आवडला.... खुप सुंदर असे हे गीत ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होते...🌹🌹🌹
❤😂😂🎉🎉😢❤❤❤❤❤❤❤❤
Very good. Thank you very much
roj ayeklay aavdate,Alka G
मन खूपच प्रसन्न होते जय श्रीराम
Khup chhan ❤❤🙏🙏
Khup Chan
So bivtifull👌👍👌👍🤝
Sundar shloke
खूप छान आहे श्लोक
👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Tai khup chan aahe satara
What is satara अर्थ सातारा असे आहे बरोबर sotra
जय जयश्री माऊली
जय शनी देवता
जय सद्गुरु 🙏🙏🙏
❤😂🎉😢😮😅😊😊😅😮😢🎉😂❤
Manaala ani gharat khup prasanna vatate🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
खूप छान श्र्लोक
👌👌🙏🌹🌺
मन प्रसन्न होतो.
स्तोत्र ऐकण्याने 😊
wow mast
Khup chan 🙏🙏
खुप छान आवाज आहे.
गण गण गणात बोते.
Ppaap
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
🚩Khup Chan🙏
Khup sundar 🙏🙏👌👌Jay Shree Krishna
Ram Ram mauli ❤❤❤
खूप छान ताई.संध्याकाळचे.श्शलो👌👌🙏🙏🌸🌺🏵️🌺
खूप छान वाटले ताई.श्लोक.ऐकून.धन्दवाद.👌👌🌺🌸🌺🙏🙏
Good evening positive thinking atmeshvar
खूप छान आहे श्र्लोक 😊
खूप छान आहे मी ऐकते,