Vyakhyan at Nashik - Part 3 Jagannth Kunte (Avdhutanand)
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Jagannth Kunte the author of Narmade Har, Sadhanamast, Nitya Niranjan, Kalindi, Dhuni etc. delivering a lecture on his experiences about Narmada Parikrama and Shaktipat sadhana..
प्रणाम कुंटे सर ऊच्य वीचार
जगन्नाथ कुंटे खरं व्यक्तीमत्व ना जात पात अश्या गुरु चरणी हात जोडोनू. माझे नतमस्तक त्याच्या चरणी
नर्मदे हर
नर्मदे हर हर
🌲नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏
त्रिवार वंदन स्पष्ट विचार आहे 🙏 नर्मदे हर हर 🙏🌹🌿🙏
Swamiji100,/khare
Narmade Har. Om namah shivay.
Narmade Har
परखड मत, पुर्ण व्हिडिओ नाही. नर्मदे हर हर,🙏🙏
बहोत बढिया वीचार स्वामीजी
Khup sunder 🙏🙏
नर्मदे हर. तीन दिवस संपर्कात होतो. स्पष्टपणा आवडला. त्यांच्या शिव्याच आवडतात. नर्मदे हर.
जाती वर प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे .सर ....यानी जाती वर छान काव्य केले आहे.....कवी म्हणतात ......जाती अंता चे लढे आम्ही लढतो ....जाती अंता चे लढे आम्ही लढतो ,जात नष्ट करण्यासाठी ,,,,आधी जात स्पष्ट झाली पाहिजे .....
🙏 नर्मदे हर 🙏
स्पष्ट वक्ते पणा शिव्या शिवाय शक्य नाही का?
नव्या पिढीला तुमचे विचार गरजेचे आहे हे तुम्हाला पटत असेल तर भाषा विखारी नको. शंकर बाबा शिव्या देत, सिगरेट पीत, तुम्ही त्यांच्या अंतर्यामी असलेले तेज टिपले खूप सुंदर, अनुकरण करणे बाबांना आवडेल का? हा विचार करा, बाबांना विचारा.
दीपकजी आपला वोट्सेप मिळेल का कृपया
Deepak ji mala vata apan sang swayamsevak ahat.
Narmade har. Khoop Chhan.
🌲नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏