Rudra Mantra of Lord Shiva | रुद्र मंत्र
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Rudra Mantra (रुद्र मंत्र) is a very powerful mantra recited while worshipping lord Shiva. Rudra Mantra Chanting gives us positivity and eradicates negative energy around us. Rudra Mantra Chanting helps us to overcome difficulties and creates aura of positive vibes around us.
This Rudra Mantra Chanting is recited by Shri. Rahul Ghate Guruji (+91 8097321807 and Shri. Amit Kulkarni Guruji (+91 8452961024)
खुप छान स्पष्ट उच्चार.श्रीगुरुदेव दत्त नर्मदे हर
आज रोजचे गुरुजी येऊ शकले नाही, त्यामुळे रुद्र पाठ लाऊन शिव अभिषेक केला, गुरुजी आपल्या मुले हे शक्य झाले, खुप खुप धन्यवाद
ঔঁম নমঃ শিৱাই হৰ হৰ মহাদেৱ মোৰ মনোবাঞ্ছা পূৰণ কৰিবা মোৰ সপোন এইবাৰ জেনেতেনে চাকৰি এটা পাবলৈ আশীৰ্বাদ কৰিবা প্ৰভু আৰু মোৰ বেয়া মানুহবোৰক শেষ কৰি দিবা মোক সিহঁতি উন্নতি কৰিবলৈ দিয়া সিহঁতি বৰ বেয়া মানুহ গতিকে সিহঁতক শেষ কৰি দিয়া মোৰ মনোবাঞ্ছা পূৰণ কৰা 🔱🍁🌺🌺🌺❤️🙏🙏🙏
Marathi
रोज रूद्र ऐकून व गुरुजींबरोबर म्हणून मीस्पष्टम्हणू लागलेआहे.दोन्ही गुरुजीनाषधन्यवाद.
अत्यंत सुस्पष्ट, लयीत व सावकाश म्हणता, त्यामुळे शिकायला मार्गदर्शक आहे
अभिनंदन सदैव कल्याण होवो
सर खूप छान रूद्र मंत्र धन्यवाद सर 🙏 नमः शिवाय
ओम रूद्राय नमहा.
आपल्या पडण्याच्या प्रभावाने दैनिक पुजेत श्री रुद्र सुक्ताचा अभिषेक करण्याची प्रेरणा मिळाली आपले पठन हे कायम स्वरूपीं उपयोगात आणल्या जाते .
पठणांच्या असे वाचावे .
खूप खूप छान 🎉🎉
ओं नमः शिवाय
हर हर ओंकारेश्वर महादेव
ॐ नमः शिवाय तुम्ही खूप छान सुस्पष्ट, लयबद्ध, सुमधुर आवाजात म्हणतात धन्यवाद सर 🙏
ऊं नमः शिवाय 🎉🎉
खरोखरच असे पठन झाले तर कर्म केल्याचे समाधान वाटते आजकाल असे प्रामाणिक पठन दुर्मिळ झाले आहे.
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय
🙏🙏🕉☘️☘️🌼🌼 श्री शिवाय नमस्तुभ्यं
Jai Mohakal mur sortu nikiya Kora 🔱 ru sortu nakh Kora 🔱🔱🔱🙏🏻🙏🏻🙏🏻
सर 🙏 तुम्ही खूप छान पाठ वाचन लयबध्द, स्पष्ट, ओघवती भाषा आहे 👌👌 खूप खूप धन्यवाद सर 🙏 ॐ नमः शिवाय
अतिशय लयबद्ध म्हंटले आहे. ऐकल्यानंतर मन शांत होते.
फारच छान 👌🏼👌🏼 एकदम स्पष्ट आणि नीट म्हंटले आहे. हे ऐकता ऐकता सोबत म्हणता येते. शिकता येते. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Om namah shivai 🍁🌺🌺🌺 mur monr akhar fol puron koreba ru mur hopun puron koreba ru mur sotu bilakk dhongkh kore diya 🔱🔱🔱🕉️🙏🙏🙏
स्पष्ट उच्चार व खणखणीत आवाज यामुळे श्री रुद्र ऐकण्यास खूप छान वाटते. मन तृप्त होते. 👌👌🙏🙏
रुद्र पठण ऐकुन खुप प्रसन्न वाटले
Har Har Mahadev🙏🙏🙏🙏🏻
ऊ नम,,शिवाय 🎉🎉
ॐ नमः शिवाय धन्यवाद 🙏❤
स्पष्ट उच्चार असल्यामुळे कानाला खूपच छान वाटतं.मी रोज ऐकून गुरूजीं बरोबर म्हणणार आहे.
This is exactly how mantra should chanted...not with dj and autotune 😊
ॐ नमः शिवाय सर 🙏 खूप खूप छान आणि सुंदर पाठ धन्यवाद सर 🙏❤
om namah shivay🎉om mahankaleswaray namha om🎉❤
रोज ऐकतो.फारच शांत व प्रसन्न वाटते.
छान वाटते ऐकायला. म्हणायलापण येईल
रूद्र मंत्र खुप छान मस्त ..
मंत्राणाम् उच्चारणं सुचारू पद्धत्या कृतम्।आरोह अवरोह तथा च यतिस्थानानां सम्यक् भावः साधितः ।रुद्रमंत्राणां प्रभावः अपि शोभनपद्धत्या साधितः। भवन्तौ उभौ प्रशंसाभाजनपरौ आस्ताम्। नमो नमः।औ
गुरुजी मला रुद्र शिकायचे आहे
🎉उच्चार स्पष्ट आहेत खुप छान
ನಮ ರುದ್ರಾಯ ನಮಃ, 🙏🏻🙏🏻
गुरुजी मी रोज आपल्या सोबत रुद्र म्हणतो.मला रोज गोंदवले येथे रुद्र सेवा होती. जय श्रीराम
ओम नमः शिवाय.
नमस्कार
ॐ नम: शिवाय
Om Namo Rudraya Neelakantaya Namah Shivaya Shambhuve🌿🌿🌿🌿🌿🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
ओम नमो शिवाय हरहर महादेव
शंकरो विजयते 🙏
स्पष्ट शुद्ध सुरेल एका लयीत गायले आहे. सतत ऐकावे वाटते.
धन्यवाद 🙏🙏
Khup chan har har mahadev
रोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही मन प्रसन्न होते
"❤❤❤❤❤
❤😢😢😢😮😮😅
Aagadi khara aahe,very very powerful voice
नमस्कार
ओम नमः शिवाय
Kulkarni & gate guruji awaj is good
Har har mahadev khup chan
खुपच सुटसुटीत व स्पष्ट रूद्दाध्याय आहे.🙏
मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय त्याचा प्रत्यय आला गुरुजींच्या रुद्र पठणातून. खूप खूप धन्यवाद!!!
एक विनंती करतो:
यासारखेच सौर सूक्त, त्रिसूपर्ण, पुरुष सूक्त, मन्यू सूक्त, इत्यादी आपल्या मुखातून ऐकण्याचं भाग्य मिळावे🙏🙏🙏
Dhanyavad gurui 🙏🏽🙏🏽
🙏 सर खूप छान आणि सुंदर लयबद्ध सुमधुर स्पष्ट आवाज आणि उच्चार ऐकून खूप आनंद होतो मन प्रसन्न होते आणि खूप खूप आभार सर 🙏 ॐ नमः शिवाय 🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏 ॐ स्वामी समर्थ 🙏
Super awaz prasanna
श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी गुरूजींच्या मुखातून रुद्रपठण ऐकले.खूप छान वाटले. उच्चार खूप छान आहेत.ओम नमः शिवाय .
Rudra pathan chan. Man trupt zale.
ॐ नम: शिवाय
आज शनिप्रदोषास रूद्रपाठ श्रवण करीत आहे. प्रसन्न वाटते.
Om Namah Shivaya🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमो न महा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Parvati Pataye Har Har Mahadev🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
Shree kartikeya Maharaj Ki Jay🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
🎉हरहर महादेव 🎉
श्री शैलनाथायन नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
नमः पारवती पतये हर हर शम्भो
अप्रतिम खूप छान
महादेव🙏
Jai mahakaal
ऐकुन बरे वाटले अभिनंदन
Very very nice marth
नेहमी ऐकतो छान वाटते शिव भक्तांना पर्वणी
Super khup chaan
Har Har Mahadev
फारच सुंदर कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही
ओम् नमः शिवाय
ॐ नमः शिवाय ❤
नमस्कार
ओम नमः शिवाय.
महारुद्र देवता भ्यो नमः
Very nice..... I like it so much....... God shiva.......
@TRIBULATION IS COMING You don't have any right to laser point on others' sentiment and disrespect others' faith just because you belong to one particular faith.If you can't respect don't disrespect also.
🙏 सर खूप छान आणि सुंदर, लयबद्ध सुमधुर, स्पष्ट आवाजात ऐकायला आनंद होतो मन प्रसन्न होते आणि धन्यवाद सर 🙏 ॐ नमः शिवाय 🙏
ओम.नम.शिवाय
Khupach chhan gayal aahe khup bhari vatle
🕉महाकालायन नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खूप छान आहे
अप्रतीम शब्दोच्चार.सुंदर लय
एकताना मन प्रसन्न झाले अप्रतिम 🙏👌
खूप प्रसन्न वाटले.
Har har mahadev
💮🌿||ॐनमःशिवाय||🌿💮
खूपच छान स्पष्टोच्चार.. ऐकून मनःशांती लाभते:-)
🙏🙏🙏
अप्रतिम उच्चार. Very scientific!
ओम रूंदाय नम।।
🌹🙏🌹खूपच प्वित्र वप्रसन्न🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
शिव हर शंकर नमामि शंकर
शिव शंकर शंभो 🙏🙏
खूप छान रूद्र पाठ पठण 🙏🙏🙏
Om nama shivay ,om rudra namah
फारच सुंदर रुद्रपाठ.
🕉त्रिनेत्रायन नमः🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🎉🎉 har har Mahadev 🎉🎉❤🎉🎉
खुप छान.
खूप छान मन प्रसन्न झाले
Sundar. Rudra v Shanti path. Suprabhat
Om nmah shivay thanks
स्पष्ट व खणखणीत आवाज .छान वाटले ऐकायला
खूप खूप छान वाटत आहे 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🥀🐙🎁🙏🙏
🕉नमः शिवाय🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
मी प्रत्येक सोमवारी महादेवास हे सूक्त मोबाईलवर लाऊन दुग्ध धारा रुद्र अभिषेक करतो. नम: शिवाय.