चेडा , तांत्रिक क्रिया यांना परतवून लावणारी दैवी शक्तीने सिद्ध असलेली ठिकाणे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात |
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    ajintha verul leni
    dayaghana
    digambara digambara
    digambara digambara shripad vallabh digambara
    ram raksha
    karunatripadi
    jeevan sadhana
    #श्री_गुरूचरित्र

Комментарии • 1,4 тыс.

  • @SanjayPatil-zg2cb
    @SanjayPatil-zg2cb Год назад +7

    माऊली छान माहिती दिली आहे जय गुरू दत्त महाराज मि फार संकटात सापडलो आहे तरी मला मार्ग दावा जय गुरू देवदत्त महाराज

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 Год назад +13

    तुम्ही दिलेली माहिती ऐकून मला खूप धीर आला आहे खूप बरे वाटले

  • @shilpaYadega
    @shilpaYadega 9 месяцев назад +20

    कोकणीभुता पेक्षा आपले श्री स्वामी समर्थ बरे आहेत आमि पण चिपलुण चे आहोत धणगर श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त ऊ नम शिवाय श्री स्वामी समर्थ

    • @SrikrishnaMohare
      @SrikrishnaMohare 3 месяца назад +1

      बाळूमामा आदमपूर,कोल्हापूर-भूदरगड

  • @dattatraypandhare978
    @dattatraypandhare978 9 месяцев назад +2

    श्री गुरूदेव दत्तात्रेय नमः🙏🏻🌺🌺🙏🏻

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 Год назад +3

    Shri Gurudev Day maz tumhchya गोष्टीवर पूर्णपणे विश्वास आहे thanku

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 3 месяца назад +2

    गुरूदेव दत्त. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे इस्वर तुमचे कल्याण करो

  • @sanketpatil9558
    @sanketpatil9558 Год назад +79

    दादा तुम्ही माहिती खूप छान दिलीत.पण एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे तारळे येथे तीन कोकणी देवस्थान आहेत एक येळवन जुगाई लुगाई देवस्थान दुसरे विटलाई कळंबा देवी देवस्थान आणि तिसरे धोपेश्वर विठलाई देवस्थान.तसेच साताऱ्याची मांढरदेव काळूबाई पण आहे तिचा चेडा धावजी पाटील हे पण देवस्थान आहे. जर करणी काढायला या तामसी देवस्थानाला जाव लागत असेल तर मानस भक्ती करतात त्याला अर्थच काय राहील. त्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या इष्ट देवाची भक्ती करावी तेच देव आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला या वाईट शक्ती पासून रक्षण देतात तसच भक्ताची भक्ती वाढत गेली की आपोआप या वाईट शक्ती पळून जातात. मी एक शिवभक्त आहे आणि माझे गुरू सुधा देव्रशी आहेत. आमच्या इथे फक्त लिंबू आणि नारळ यावर करणी मागे फिरवली जाते. तेच जर तुम्ही कोकणी देवाकडे गेलात तर तुम्हाला पैशाचा खर्च पण खूप येतो कारण त्या देवाच्या शिपायचा खाना दाना द्यावा लागतो आणि एक करणी काढण्यासाठी किमान दहा ते पंधरा हजार तिथे खर्च येतो. यापेक्षा ज्यांना या करणी भानामती चा त्रास होत असेल त्यांनी शंकराची किंवा स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांची सेवा करावी. भक्ती करावी. वेळ लागतो पण निश्चितच या पीडा भक्तीने मागे सरतात.

    • @balasahebpatil2965
      @balasahebpatil2965 11 месяцев назад +4

      नंबर द्यावा ही विनंती

    • @vsquarecorporationkolhapur8351
      @vsquarecorporationkolhapur8351 10 месяцев назад +4

      फोन नंबर मिळेल

    • @dipaksalunkhe5610
      @dipaksalunkhe5610 10 месяцев назад +2

      तुमचे कोणते ठिकाण आहे ते सांगावे..आम्ही पण येऊ एकदा

    • @kirankadam6776
      @kirankadam6776 9 месяцев назад +1

      Thikan kothe aahe

    • @prasadkarekar6461
      @prasadkarekar6461 9 месяцев назад +2

      Dada tumcha adress deta ka phone no please 🙏🙏

  • @vandanamohite237
    @vandanamohite237 7 месяцев назад +2

    Jay shree gurudev baba kup chhan video kela kup chhan mahiti dili danvad

  • @GokulGangurde-x6e
    @GokulGangurde-x6e 7 месяцев назад +3

    Shri Sat Gurudev Aadsh
    Aapalaa Phon Nanbar Pathava
    Karan Jyaa Gavanchi Naave Sagitli Tyaa Gavanchi Naave V Maahiti Sanga

  • @supriyakakade6376
    @supriyakakade6376 9 месяцев назад +1

    जय जय ॐश्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ

  • @बाबुरावमनगटे

    जय जय श्री गुरु नाथ जी 🙏
    तुम्ही खुप छान मार्गदर्शन करत आहे
    अनेकजना तुमच्या कडे येण्याची इच्छा अस्ते तरी तुम्ही जमेल तसे गुरु क्रुपेने कार्य करावे ही विनंती 🙏🚩

  • @sahilsasane3726
    @sahilsasane3726 Год назад +1

    गुरुदेव दत्ता

  • @manasvinimusale9376
    @manasvinimusale9376 Год назад +7

    🌹 खूप छान व्हिडिओ... उत्तम मार्गदर्शन...👌🙏🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त...🌹🙏🙏🙏

  • @swap0693
    @swap0693 Месяц назад

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 तूम्ही सांगीतलेली माहिती तंतोतंत बरोबर आहे खूप वर्षां पासून आम्ही या त्रासातून जात आहेत खूप त्रास होतो 🙏🙏🙏

  • @pratapmahadik1113
    @pratapmahadik1113 6 месяцев назад +4

    Shri guridev dattatrey.

  • @dinkarmore7308
    @dinkarmore7308 3 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त गुरुजी एवढी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय कालिका माता 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @devidassurve2348
    @devidassurve2348 Год назад +13

    आपण सांगितले ते परफेक्ट बरोबरच आहे.कारण आम्ही ही याच खाचखळग्यातून जात आहे.

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 4 месяца назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Год назад +10

    🙏नमस्कार गुरूदेव-- आपला व्हिडिओ समाजासाठी आत्यंत ऊपयोगी आहे विश्वास ठेवला पाहिजे आपल्या कुटुंबाकडे बारिक लक्ष ठेवले त्याशिवाय दुःख समजणार नाही आशा आजार ला डाॅक्टर काय करणार हे ग्यान फार ऊपयोगी आहे

  • @sureshsalunkhe-t1s
    @sureshsalunkhe-t1s Месяц назад

    ॐ श्री गुरुदेवदत्त🙏

  • @ashwinimore2188
    @ashwinimore2188 Год назад +9

    Khup important information dilit. Thank you🙏🌹 very much Dada. 2013 pasun mla aani Mazya family la asach khup trass hoat aahe. Me changli nokri sodun ghhari aahe. 9 varsh zali. Me nokri nahi karat. Pragati, aanand, nate sambandh sarvv Tutle aahe. Aamche success, money, family happiness te shatru upbhoghat aahe. Tyanni society madhil sarvanna Nadi lavle aahe. Kontich kame hoat nahi aamchi. Te sarvv progress karatat. 2013 purvi aadar denare manse aata samor aale tari bolat nahi
    L

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 День назад

    नमस्कार गुरुजी छान माहिती सांगितली मला चक्कर चा खुप त्रास आहे रस्त्यावर चालताना दारुड्या सारखी चालतेय डोळ्यांनी नीट दिसत नाही मला यावर उपाय सांगा किंवा काय करावे लागेल ते सांगा तुमची खूप कृपा होईल

  • @sharmilarshirke3874
    @sharmilarshirke3874 5 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ...श्री गुरुदेव दत्त...🙏

  • @rekha123
    @rekha123 Год назад +4

    थँक्स दादा ठिकाणीची माहिती सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @yashawantkapade7993
    @yashawantkapade7993 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे. आपले मनपूर्वक आभार.

  • @Shreeastvinyak
    @Shreeastvinyak Год назад +6

    श्री गुरुदेव दत्त खुप छान महिती दिल्याबदल धन्यवाद 🙏🏻

  • @marutikatkar4236
    @marutikatkar4236 2 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @avantee5274
    @avantee5274 Год назад +5

    Guruji khoop chan mahiti dilit.
    Aabhari🙏

  • @ujjwalagalande873
    @ujjwalagalande873 7 месяцев назад +2

    Shree Gurudev Datta

  • @mayureshbhauplaybacksinger9922
    @mayureshbhauplaybacksinger9922 Год назад +13

    आपण खुप छान सांगता श्री गुरुदेव नमः 🙏🏻देवमाणूस आहात आपले सगळ खुप चांगलं हो प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ नमः 🙏🏻😘

  • @worldwithoutwalls9244
    @worldwithoutwalls9244 Год назад +6

    अवधूत चिंतन श्री गुरुदत्त 🙏🏻

  • @DilipGangurde-qj1ib
    @DilipGangurde-qj1ib Год назад +1

    जय श्रीगुरुदत्ता

  • @rashmiwadkar8364
    @rashmiwadkar8364 Год назад +6

    मी खूप आभारी आहे श्री गुरुदेव दत्ता

  • @padmakarmore9595
    @padmakarmore9595 Год назад +5

    एकदम योग्य माहिती दिली कारन मिरा दातार बाबा यांचे बदल तुम्ही सांगितले ते बरोबर आहे यु ट्युब वर मिरा दातार बाबा चे खुप व्हिडिओ आहे तिथे हिंदू मुस्लीम असा प्रकार नाही विश्वास ठेवा यश नक्कीच ऐइल मी हिंदू धर्मातील आहे आम्ही आमचे कुटुंब 45 वर्षा पासुन त्यांची शेवा करतो क्रुपया ज्यांना त्रास असेल त्यांनी जावा 🙏🙏🙏

    • @SrikrishnaMohare
      @SrikrishnaMohare 3 месяца назад

      एक (काशीनाथ बाबू कौलकर, चिखल पाखाडी, जंजीरा मुरूड, रायगड, हे नवनाथ शक्ती साधक) यांनी मीरा दातार यांचा दर्गा, रे रोड स्टेशन जवळ, मुंब़ई, हार्बर रेलवे वर असलेले अतिशय प्रभावी सूफी दत्त स्थान आहे, असे मार्गदर्शन केले होते, ते सत्यसाईबाबा, पुट्टपर्थी, अनंतपूर प्रशांती निलयम इतकेच प्रभावी असावेत,

    • @kuldipsingjadhav4612
      @kuldipsingjadhav4612 2 месяца назад

      @@SrikrishnaMohare bhau kashinath babu koulkar kon ahe....

  • @dinkarmore7308
    @dinkarmore7308 3 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त घ्यायची तुमचं ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 19:20 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @balmore6532
    @balmore6532 Год назад +9

    🚩 ओम नमः शिवाय , गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @prernamanjrekar3944
    @prernamanjrekar3944 10 месяцев назад

    जय श्री गुरुदेवदत्त

  • @poojadevibhosle2937
    @poojadevibhosle2937 Год назад +4

    Thanks श्री गुरू देव दत्त

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 4 месяца назад

    धन्यवाद दादा, महत्व पूर्ण माहिती आहे. श्री गुरुदेव दत्त ❤

  • @mangeshghorpade165
    @mangeshghorpade165 Год назад +15

    गंगानापूर, औधुबर, नरसोबाचिवाडि या ठिकाणी गेल्यावर तयांचा वाऱ्या केल्यावर त्रास निघून जात नाही का

    • @vip7947
      @vip7947 Год назад +1

      Ganagapurla gelyvar tras kami hoto, bhutbadha aahe ka karni badha aahe te kalte maza swatacha anubhav aahe

    • @kiranphadtare5393
      @kiranphadtare5393 Год назад +1

      ​@@vip7947kase kalate

  • @DadaKolhe-e3b
    @DadaKolhe-e3b 4 месяца назад

    ❤khup chhan sangitle mla tumcha vhidio khup aavdala 🎉❤❤❤

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 Год назад +5

    Very informative video. Thanks for sharing . II Shri Gurudev Datta II

  • @mariaserrao5252
    @mariaserrao5252 7 месяцев назад

    Thank You गुरुजी श्री गुरुदेव दत्त

  • @shilpasawant7836
    @shilpasawant7836 Год назад +17

    दादा खूप तंतोतंत माहिती खरी दिलीत अगदी असच सुरु आहे माझ्या जीवनात

    • @vijayasaoji7040
      @vijayasaoji7040 Год назад

      दादा असंच माझ्या मुलाच्या बाबतीत झाले आहे

  • @MahadeoHkamble
    @MahadeoHkamble 2 месяца назад

    गुरुदेवदत्त

  • @akshayugale2124
    @akshayugale2124 Год назад +5

    जर दत्त प्रभु आणि नवनाथांची कृपा असेल....तर तंत्र आणि मंत्रावाले आपले काहीच करु शकत नाही....... नमो आदेश 🙏

  • @prabhavatirayannavar8365
    @prabhavatirayannavar8365 Год назад +1

    Shri gudev datta thanq for iguving imortent llife saggetions

  • @manojpujari7381
    @manojpujari7381 Год назад +5

    श्री गुरुदेव दत्त मोराळे हे एक ठिकाण आहे युट्युब वर सर्च केल्यास त्याचे व्हिडिओ मिळतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙏🏻

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 3 месяца назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🙏💐

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 Год назад +8

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kalpanasakpal8397
    @kalpanasakpal8397 7 месяцев назад +2

    ||जय श्री गुरुदेव दत्त||

  • @किशोरदामोदरशेंडगेशेंडगे

    बीड जिल्ह्यात पण दासखेड या गावी श्री बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचा अवतार समजले जाणारे बाजी बाबा यांची समाधी आहे तिथे पण हजारो लोक ठीक होतात 🙏🙏

    • @gayatriparambil7399
      @gayatriparambil7399 Год назад +1

      Kiti divsat bare hotat

    • @YashPharate
      @YashPharate Год назад +1

      daskhed tal patoda dist beed

    • @shriswamisamartha1678
      @shriswamisamartha1678 Год назад +1

      कोणत्याही वारी जाऊ शकतो की कधी पुणृ माहिती द्या

    • @S.dtta96
      @S.dtta96 Год назад

      ​@@gayatriparambil7399हा सगळा वाईट कर्मांचा खेळ असतो..

    • @varshakadam9151
      @varshakadam9151 6 месяцев назад

      दादा please मला सांगा.मला दररोज त्रास आहे करणी बाधेचा. रोज लोक समोरून भांडायला येतात ते ही 4-5 जण मिळून.किती दिवस लागतात तिथे नीट ठीक व्हायला

  • @gauravkalkar
    @gauravkalkar Год назад +8

    !! श्री अवधुत चिंतन गुरुदेव दत्त !!
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @meghanakulkarni8728
    @meghanakulkarni8728 Год назад +2

    खूपच उपयुक्त माहिती सांगितली आहे. ।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @mayatulsiani8411
    @mayatulsiani8411 Год назад +7

    Awesome ....this is the best of best video uploaded..waiting for another video...Shri Gurudev Datta.....

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Год назад +1

      Thank you 🙏🏼

    • @dilipchaudhary662
      @dilipchaudhary662 10 месяцев назад +1

      सैयद अलीमिरा बाबा दरगाह मुंबई, दारुखाना, डाकयाड चा Adrees पूर्ण पत्ता मिळाला तर फार होईल. गुरुजी, Thanks

  • @poojalandage7266
    @poojalandage7266 Год назад +1

    Thank you..

  • @suniljoshi499
    @suniljoshi499 Год назад +4

    साहेब तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे. मी तुम्हाला विनंती करतो , कृपया आणखी काही address द्या.

  • @shobhaghadage1685
    @shobhaghadage1685 4 месяца назад

    Om shri gurudev datt.tumhi sagitlelya sarv gosti kharya ahet. Ya sarv goshti amhi anubhavlya ahet.ani dattkrupene yatin sukharup baher padlo ahe. Rahimatpur Sap ya thikani vait shakti paaun mukti milte .Om shri gurudev Datt.🙏🙏

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 Год назад +31

    सांगली जिल्ह्यातील मोराळे या गावी दत्त महाराजांचा खूप मोठा भक्ती परिवार आहे...
    इथे येऊन गेले की कळते

  • @nilamwaykar9369
    @nilamwaykar9369 5 месяцев назад

    Dada mala tumche video khup awadtat khup mahiti bhete thanku dada dev tujha bhala Karo avdhoot chintan 🙏🙏

  • @deepalimahajan9423
    @deepalimahajan9423 Год назад +9

    वशी करणं तुटत नसेल तर काय करावे. जेवणातून खाऊ घातले असेल तर काय करावे

    • @rakeshdalvi1546
      @rakeshdalvi1546 Год назад +2

      Dhavji patil mandir ahe near to pune.
      I can give number if you want

    • @AdarshDolzake
      @AdarshDolzake Год назад

      @@rakeshdalvi1546 give me

    • @pranalibhujbal6141
      @pranalibhujbal6141 Год назад +2

      माझ्या सासू ने पण माझ्या नवऱ्याच वशीकरण केलं आहे नवरा परत मिळावा म्हणून खूप प्रयत्न करत आहे पण काही फरक नाही

    • @nileshbelgude2565
      @nileshbelgude2565 Год назад

      ​@@rakeshdalvi1546मला धावजी बाबा भगतचा पत्ता व फोन नंबर दयावा 18:26

    • @chaitanyapawar2027
      @chaitanyapawar2027 11 месяцев назад

      @@rakeshdalvi1546 give mi number

  • @demoneditz9377
    @demoneditz9377 Месяц назад

    Namo Aadesh❤ gurudev datta

  • @prashantthale1516
    @prashantthale1516 Год назад +14

    !!अलंख निरंजन बडे बाबा आदेश गुरू देव दत्त श्री पाद वल्लभ श्री स्वामी समर्थ महाराज!!

  • @Rangalegaming
    @Rangalegaming 8 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त ,सुप्रभात! 🙏🏻💐🌞

  • @riteshlilke4154
    @riteshlilke4154 Год назад +21

    भटक्यांची पंढरी श्री.क्षेत्र मढी कानिफनाथ बाबा की जय अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @akshaypandeyproduction8993
      @akshaypandeyproduction8993 Год назад +2

      बरोबर 🙏
      श्री क्षेत्र मढी, श्री क्षेत्र मायंबा 🙏

    • @savitashirodkar4407
      @savitashirodkar4407 Год назад +2

      माझावर केल्या सारख वाटत कारण माझी कोणती काम होत नाही... ठेरवलेली...
      होता होता.. निसटतात,
      मी गुरुमाऊली चि सेवा मला जमेल तशी रोज करते... पण अजून यश नाही येत काही उपाय सांगा
      ||श्री गुरुदेव दत्त ||

    • @ravikantshrimatishridharka1275
      @ravikantshrimatishridharka1275 Год назад +1

      @@savitashirodkar4407 maze suddha तसेच होत आहे हाता तोंडाशी आलेला घास निसटून जातो १/२ नाही तर ४००/५०० वेळा असे घडते आहे ह्या १ वर्षात

  • @sunandapawar8487
    @sunandapawar8487 7 месяцев назад +2

    shri Gurudev Datt

  • @sumedhff7582
    @sumedhff7582 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत श्री स्वामी समर्थ

  • @shrikrishnanaik3372
    @shrikrishnanaik3372 Год назад +4

    Jai Gurudev Datta. Good video. Iam from Goa. Please suggest names of Lord datta places were Guruji who is considered as an avatar of Lord datta meets people every day and gives solutions for their sufferings.

    • @shivakrishnamaitree5491
      @shivakrishnamaitree5491 Год назад

      Mahurgad Dattashikar Maharashtra, Gangapur Gulbarga Karnataka.

    • @abhijeetlad1650
      @abhijeetlad1650 Год назад

      In Maharashtra, District Sangli,Town Audumbar..there is main place of Lord Datta.

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 День назад

    गुरुदेव दत्त

  • @crazyboy-vh6kf
    @crazyboy-vh6kf Год назад +7

    ! ! श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌹📿🌍🙏 ! !

  • @NamdeBorude
    @NamdeBorude 6 месяцев назад +1

    दादा.बरोबर.आहे

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Год назад +9

    🙏🌹||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @PrabhakarPatil-ug6yd
    @PrabhakarPatil-ug6yd 9 дней назад

    साप (रहिमतपूर जिल्हा सातारा
    या ठिकाणी दत्त महाराज व कालीमाता कार्य आहे यूट्यूब वर सर्च केलं तरी महिती मिळेल

  • @shashikantkale4490
    @shashikantkale4490 Год назад +5

    माझ्या जीवनात खुप अडचणी आल्या परंतु समर्थ कृपेने यातुन बाहेर पडलो परंतु संघषॅ करावा लागला

  • @kiranthombare9122
    @kiranthombare9122 Год назад +2

    खर आहे धन्यवाद

  • @anantavavare6420
    @anantavavare6420 Год назад +48

    या कलयूगात मंत्र शक्ती शिवाय आणि भक्ती शिवाय पर्याय नाही

    • @vaibhavpinjan4785
      @vaibhavpinjan4785 Год назад +7

      आम्ही किती तरी देंरुशी केली पण अमाला कोणत्याही गुन पडला नाही

    • @rajanaSutar-eu1go
      @rajanaSutar-eu1go Год назад +2

      ​@@vaibhavpinjan4785 फोन नंबर पाठवा अ1

    • @rajanaSutar-eu1go
      @rajanaSutar-eu1go Год назад +1

      फोन नंबर पाठवा

    • @sanketpatil9558
      @sanketpatil9558 Год назад +1

      @@vaibhavpinjan4785 देवरशी त्या तकतीचे असावे लागतात तरच गुण येईल

    • @prakashnanskar4213
      @prakashnanskar4213 Год назад

      फोन नंबर सांगा सांगताना

  • @shankarmatkar8282
    @shankarmatkar8282 11 месяцев назад

    डोळे नसनाला डोळे दीले आपलाखुपखुप आभार

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane1718 Год назад +3

    कुलदेवतेला शरण जा कोणताही त्रास असेल तर उत्तर मिळेलच

  • @tanajipratap7040
    @tanajipratap7040 Год назад

    श्री गुरुदेव तत्त

  • @sawantpatil-zz3sn
    @sawantpatil-zz3sn Год назад +14

    ❤अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @श्रीस्वामीसमर्थ-र6च

    खंरच बोलता तुम्ही आपण पुढे जावू नये करणारा किती काय करतात मला तर १९९१ते २०२पर्यंत भ्रमीष्ट केले होते.तुम्ही बोलता ते खर.आहे धन्यवाद

  • @shridevikamble2102
    @shridevikamble2102 Год назад +4

    गुरूजी गेले 15 वर्षे झाले मी करणी आणि बदणी मध्ये आहे मी पण भरपूर ठिकाणी गेले पब निघतं नाही माझे पब सर्व घर उडवास्त झाले आहे पब अजून त्रास तर भरपूर वडलाय कृपया गुरुजी यातून बाहेर पडते जा नाही असेवताय तरी मला गुरुजी उपाय सांगा

    • @meghadongre8889
      @meghadongre8889 7 месяцев назад

      Tumhi sangali jilyat moralela ja tithe khup prabhavshali prakt rupat datt maharajanch kary chalu ahe you tub la morale datt mharjanch kary taka ani te vidio cya shevati no yetat tyavr apoyment gheun ja morale ped sarcrch kara you toubala

  • @rajeshshinde8888
    @rajeshshinde8888 Месяц назад

    Dada kokanatil sthan konat please sanga me swatha khup trasat aahe

  • @sachinn27
    @sachinn27 Год назад +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @GagiramShinde
    @GagiramShinde 29 дней назад

    आदेश गुरू देव दत

  • @suvarnagawande6221
    @suvarnagawande6221 Год назад +3

    Shree swami samartha🙏🙏🙏

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 5 месяцев назад +1

    खुपछान सागिंतले

  • @sharadadhumal2484
    @sharadadhumal2484 Год назад +8

    श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @aparnapawar1750
    @aparnapawar1750 8 месяцев назад +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
    श्री बाळूमामाच्या नावाने चांगभल

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Год назад +16

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @vijayasaoji7040
      @vijayasaoji7040 Год назад +1

      श्री गुरुदेव दत्त

    • @PRANALIKATKAR
      @PRANALIKATKAR Год назад

      @@vijayasaoji7040 awszzwexzaaawsszzzzzzz🤡🤡🤥🤥

  • @kailasghule8019
    @kailasghule8019 4 месяца назад

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @vilassarawade1647
    @vilassarawade1647 7 месяцев назад +2

    Jay Shree Gurudev Datt

  • @Swami204
    @Swami204 Год назад +12

    नित्य उपासनेशिवाय पर्याय नाही. कुलदैवतेचे स्मरण नित्य ठेवा. वर्षातून एकदा कुलदेवतेला भेट द्या. ती आपली आई आहे आपला उद्धार व्हावा यासाठी आपण तिच्या कुळात जन्म घेतला आहे. इतर पर्याय जरी केले आणि कुलदेवता सोबत नसेल त्याचा काहि फरक जाणवणार नाही.

    • @nirmymoore9238
      @nirmymoore9238 6 месяцев назад

      घरातीलच सासरचे करणारे असतील तर कुलदेवतेला देखील बांधतात आणि त्यामुळे काहीही इफेक्ट मिळत नाही

  • @vanitabhale3109
    @vanitabhale3109 Год назад

    Shree gurudev Datta Aapla video khup aavadla maza bhau khup tras at aahe gangapurla aahe

  • @rashmiwadkar8364
    @rashmiwadkar8364 Год назад +3

    🎉❤❤❤❤❤❤❤❤❤श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @appasahebpadolkar2705
    @appasahebpadolkar2705 Год назад +1

    तारळे कोल्हापूर मदे कोठे आहे. कोणता देव किंवा देवी कोण आहेत गुरुजी. श्री गुरुदेव दत्त. 🙏

  • @As0712-h4i
    @As0712-h4i Год назад +7

    Maza pn devavarcha vishwas udala khup kahi karun kahihi upyog nahi
    Ek problem asel tr vegal sgli life ch problem houn badliye 😔

    • @shivakrishnamaitree5491
      @shivakrishnamaitree5491 Год назад

      In The last 40 Years My Family lost Almost Everything Social Respect,Money And Most important So Maney Deaths In The Family But I never Gave up on Almighty Karvir Niwasni AmbaBai Saved & Change My life I Got know What was the problem Behind My Family. U people R Lucky Sadeteen Shakthi Peet R there in Maharashtra 🙏

    • @shivakrishnamaitree5491
      @shivakrishnamaitree5491 Год назад

      Vat Disu De Re Deva Gaat Sutu De ..Deva Varcha Vishwas Sodu nka..🙏

    • @saurabhbodas9181
      @saurabhbodas9181 Год назад

      Same here vishwasach uDato

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 5 месяцев назад

    दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद....हा अनुभव मला आला आहे...मी या त्रासापासून जात आहे....

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  5 месяцев назад

      ऐकून वाईट वाटल

  • @svdw09
    @svdw09 Год назад +4

    Jai shree Gurudevaanna Pranam.... 🙏🙏🙏
    Jai shree Gurudev Dattatreya 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Shiv om Shakti
    Jai jai shiv shiv Om shakti... 🙏🙏🙏
    Jai Aai Bhagwati..... 🙏🙏🙏
    Maza anubhav vegala ahe 15 warsh Cheda ani Pishchya Shakti ne badhit hoto... Sagali kade jawun thaklelo sagali kade bhondu baba paise magtat ani gun yet nahi he pahilya war tharwale apan pan he sarva shikayche pan chaglya margane sarv kahi mag Ethun puthe sarva pratham survat dukanatun pustake anun chalu zale ani kahi dhobal mantra shikala ani mukhya manje JAP karayla Shiklo way hote 22 te 23 ani ethun survat zali Shiv Shankar Bhagwaan che Jap kelyane Apoap ek diwas Pahile GURU milale ani diksha ghewun kahi goshti shikun abhyas ani JAP suru thewla nantar Dusare Guru ase karta karta Tisare Guru milale Jap ani Guru chya Ashirwaadane Shakti Prapt zali ani halu halu Samorchya cheda Sodnaryanche sarvnash zala.... Mala fakt Saglyanna Yewadhech Sangayche ahe ki Kontya hi dharmacha ani kontya hi dewatechya Mantra cha khup JAP kara ti dewata Asa MARG aplya bhakta sathi tayar karte ki tya dewatechi lila ch wegali asate Samjun yet nahi pan sagle wignh nighun jawun Aadhyatmik ani Arthik doni hi Pragati hote...... Aaj Mala Shiv Shakti Bhagawati ne Sarv mhanje Sarv Etcha dhartivar je je ahe te te Prapt Karun dile ahe pahije te milate wikat ghewu shakto etke amap tyanni mazyawar krupa Keleli ahe .... He sagale sangtana mazya dolyat anandache Ashru ahet Mi mazya Shiv Shakti Aai bhagwati che kadhiche kiti hi sewa keli tari kamich ahe ase watate Mhanun pratekane JAP chalu kara kontya hi dewateche Marg toch Deto......
    Jai Shree Gurudevaanna Pranam.... 🙏🙏🙏
    Jai shree Gurudev Dattatreya 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Shiv om Shakti
    Jai jai shiv shiv Om shakti..... 🙏🙏🙏
    Jai Aai Bhagawatii..... 🙏🙏🙏

  • @ravindrapawar9728
    @ravindrapawar9728 3 месяца назад

    श्री गुरुदेव दत्त.........