अरे फेकू, तुझ्या घंट्याला लिंबू बांध साल्या ! कराळे मास्तरांच भाषणं ऐकून रोहित हसतहसत पडले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 341

  • @korerr5119
    @korerr5119 Месяц назад +24

    कराळे सर.... कोण काहींही म्हणो.... तुम्ही योग्य मुद्दे मांडलेले आहेत...
    विद्यार्थ्यानी विज्ञान युक्त राहीले पाहीजे...
    अन्धभक्त भरपूर आहेत... त्यांनी स्वताचा मेंदू गहाण ठेवलेला आहे.
    ते शिवीगाळ करू शकतात...

  • @rajutak5713
    @rajutak5713 Месяц назад +70

    हा कशाचा मास्तर हा तर विदूषक आहे... खुप हसवतो😂😂

  • @VijayJoshi-wg4mx
    @VijayJoshi-wg4mx Месяц назад +36

    महाराष्ट्रात शिक्षण संस्था कुणाच्या आहेत ते कराळे मास्तरांनी समजून घ्यावे.

  • @latabarde5045
    @latabarde5045 Месяц назад +7

    बरोबर आहे सर खुप खुप छान खरोखर कराळे मास्तर सारखे मार्गदर्शन माहाराष्ठाला लाभले 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @AnandDhoke-wo5fl
    @AnandDhoke-wo5fl Месяц назад +12

    Excellent krale sir

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 Месяц назад +6

    निवडणूक झाल्यावर मास्तर आपला आवाज आपण विसरुन जाल ... ते फक्तं तुमचे माकडचाळे बघत आहेत ..

  • @kirantayade4146
    @kirantayade4146 Месяц назад +2

    आपण शिक्षक आहे शिक्षका ची सन सुक्रती नाही देशाचा. पंतप्रधानांना आपण काय बोलतो यांचे जरा भान ठेवलं पाहिजे ,

  • @amazing148
    @amazing148 Месяц назад +1

    Very good karale sir far far maulik salla dila dhanywaad sir

  • @vaibhavpatil96k
    @vaibhavpatil96k Месяц назад +32

    मास्तर हा राजकारण करणारा नसावं..

    • @kirandhale31
      @kirandhale31 Месяц назад +4

      साधू संत आणि धर्माचे पुजारी यांनी पण राजकारणात येऊ नये

    • @रोहित15604
      @रोहित15604 Месяц назад

      Mastar ala ka jamat nahi ka mang dusre jamtet ka

    • @vaibhavpatil96k
      @vaibhavpatil96k Месяц назад

      @@रोहित15604 tumhi master ahat ka..

    • @vishalmulmule7521
      @vishalmulmule7521 Месяц назад +1

      Saglyat adhi yanech bhandi wajvale astil 😂. Ani Ata itha pawarla khush kartoy

  • @nirupamaramteke7997
    @nirupamaramteke7997 6 дней назад

    Karale sirach margdarshan khub chaan aahe 😮

  • @sanjaypande-b1z
    @sanjaypande-b1z Месяц назад +8

    भारी जोकर मिळाला

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 Месяц назад +34

    सर्कस मधे एका दा जोकर असतो तसाच राजकारणा मधे एकाध असच कार्टून असतो विधान सभा झाली की घ्या हाता मधी घंटा 😂😂😂

    • @rajendrajawali639
      @rajendrajawali639 Месяц назад +1

      @@vivekowhal4052 नाय धतोरा तर गला मध्ये बांधा

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 Месяц назад +5

    या कराळेच्या घंट्याला लिंबू, मिरच्या बांधा , म्हणजेे त्याची इच्छातरी पुरी होईल ! चावी दिल्या सारखं हा घंटोळा वाजू लागतो !

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Месяц назад +6

    वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय मध्ये बिलकुल नाही त्या मुळे शोधकता नष्ट झाली

  • @ysachinpagar4827
    @ysachinpagar4827 Месяц назад +39

    देशाच्या पंतप्रधानांना दाढी वाला अन् मिशिवला म्हणतो ,अन् हा मास्तर आहे म्हणतो😂ह्याला हा ही मॅनर्स नाही🤦अन् याच बोलण त्याच्यासारख्या वेड्यानाच आवडत😂

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 Месяц назад +4

    काय आघाडीचे लोक यांचे भाषण ऐकतात जरा तज्ञ लोकांचे भाषण ऐकावे ही विनंती

  • @arungedam4448
    @arungedam4448 Месяц назад +2

    Education Minister of India Should be Shri Manish Sisodiya

  • @abhim50
    @abhim50 Месяц назад +10

    कराळे मास्तर रस्त्यावरच थुकलेल पण चाटेल ह्याच काय कौतुक ☝️

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 Месяц назад +5

    कठीण प्रश्न सोडवताना विद्यार्थी अडकला तर तो सर्व विसरतो व पुढे पण अडकतो.सोपा प्रश्न सोडवला तर उत्साह येतो,सर्व आठवते. अडाणी मोदी ऊलटे सांगतो.

  • @VitthalGawhale
    @VitthalGawhale Месяц назад +4

    सर तुम्ही मातोश्री वर तिकीट मागायला गेले होते आणि आता पवार साहेबांचे पाय चाटून राहिले. कुठे आहे निष्ठा.

  • @bhushansakharkar1974
    @bhushansakharkar1974 8 дней назад +2

    असभ्य भाषा

  • @उत्कर्षब्लडग्रप

    रामकृष्ण हरी

    • @keshaomhaiskar2616
      @keshaomhaiskar2616 Месяц назад

      Ram krushna hari
      An Anfad Modi chi bayko nahi ghari.😂😂😂

  • @lokeshsinghrajput-e3x
    @lokeshsinghrajput-e3x Месяц назад +8

    केजरीवाल च्या 10 12 मोजक्या चांगल्या शाळा पाहून , आपल्याला वाटते की सर्व शाळा चांगल्या आहेत, पण बाकी सर्व हागणखडी आहे दिल्ली मध्ये , बाकी शाळा खूप खंडर झाल्या आहेत. हे समजून घ्या

    • @ArvindDongare
      @ArvindDongare Месяц назад

      तो कमीत कमी शिक्षण या मुद्या वर बोलतो पण मोदी साहेब तर काहीच बोलत नाही शाळा बंद करण्याच्या भानगडीत आहे

    • @korerr5119
      @korerr5119 Месяц назад

      व्हाट्सएप युनिव्हर्सिटी..... अन्धभक्ता...
      शेवटी तुम्ही मान्य केलच आहे....8..10 शाळा तर चागल्या आहेतच.
      विश्वगुरू चीं एखादी तर ओरीजनल आस्तित्वात असणारी चांगली शाळा आहे का नाही....

  • @Sadashivchandurkar
    @Sadashivchandurkar 8 дней назад +1

    मास्तर शब्द

  • @UshaNimbhore-f8g
    @UshaNimbhore-f8g Месяц назад +1

    Right sir tumcya sarkhe shikachi garaj ahe

  • @harshalpatil140
    @harshalpatil140 Месяц назад +2

    हा गेलेली केस होता नाही, आहे.

  • @dinesgobade7576
    @dinesgobade7576 Месяц назад +1

    Aaj ka samachar

  • @prashantpawar3470
    @prashantpawar3470 Месяц назад +4

    शिक्षक हे ज्ञानार्जन करतात
    करमणूक नाही

  • @hemantbhagat5768
    @hemantbhagat5768 Месяц назад +2

    No 1 teacher ❤

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Месяц назад +16

    वाचाळवीर

  • @विशालनवले
    @विशालनवले Месяц назад +6

    जीव केवढा बोलतोय किती ?

  • @harshdudhal2482
    @harshdudhal2482 Месяц назад +38

    खरोखर कराळे मास्तर सारखे मार्गदर्शक व रोहीत पवार सारखे आमदार महाराष्ट्राला मिळाले तरच महाराष्ट्रच भाग्य उजळले

    • @khetridasbhendarkar9610
      @khetridasbhendarkar9610 Месяц назад

      लाळ chatya कराळे. हा विरोध निव्वळ द्वेषा मुळे

  • @jitendrarathod5030
    @jitendrarathod5030 Месяц назад +9

    कसला रे तू शिक्षक कसली तुझी भाषा,
    नरेंद्र मोदी कसे पन असो, पन ते आधी आपल्या भारत देसाचे पंतप्रधान आहे, तुझ सारख्या शिक्षकाकडून तुमचे विद्यार्थी फक्त एकमेकाला शिव्या घालायचे एवढं शिकत असतील

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 Месяц назад +58

    कराळे सर, जबरदस्त 👍

  • @Sachin_9607
    @Sachin_9607 Месяц назад +6

    जोकर 😅😅😂😂😂😂

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 Месяц назад +2

    पवार यांनी कराळे मास्तरांना cm बनवावा हे यांचवेळी झालं पाहिजे

  • @जयभवानीजयशिवराय

    कंमेंट वाचणार आणि खूप हसणार 😂😂😂.. बस..

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 Месяц назад

    Ekdum बरोबर sir

  • @nitinvichare6770
    @nitinvichare6770 Месяц назад +11

    मास्तर चुकून झाला

  • @maltibhovate4142
    @maltibhovate4142 Месяц назад

    Chhan

  • @rajendramoze8137
    @rajendramoze8137 Месяц назад +10

    तु काहीही कर तिनपस्तच राहशील

  • @dnyad8756
    @dnyad8756 Месяц назад +1

    👍👍👍👍 सुपर

  • @prasadb3131
    @prasadb3131 Месяц назад +10

    दुसरे राहुल जी उर्फ

  • @rahultamne6535
    @rahultamne6535 25 дней назад +1

    Har har modi ji

  • @RajendraMahajan-vf3eh
    @RajendraMahajan-vf3eh 3 дня назад +1

    Sir tumahle hero bana lagat hota

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 Месяц назад

    Ekdam Barobar Kalale Sir Salam.😂😂😂❤❤

  • @ashishchavan2309
    @ashishchavan2309 Месяц назад +2

    हा मास्तर हास्य जत्रा मध्ये पाठवलं पाहिजे...

  • @ravikumarkamble8166
    @ravikumarkamble8166 Месяц назад +1

    मेंटल आहे का बे कराळे

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Месяц назад +2

    आमदार कराले यांना मंत्री पद रिक्त आहे आणि त्यासाठी ते पात्र छान वाटते पवार धुळे पुत्ता मंत्री होणार

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Месяц назад

    दादा कोंडके पुन्हा जन्माला आले🚩

  • @jaganshelke8804
    @jaganshelke8804 Месяц назад +2

    गुरुजी...
    तुम्ही सुद्धा..

  • @vishalkante-of4ws
    @vishalkante-of4ws Месяц назад +17

    उपटसूंभ karale मस्तूर्डा

  • @sagarsanmukh7805
    @sagarsanmukh7805 Месяц назад +1

    Bagha विद्यार्थ्यांनो... खूप अंगावर घेऊन नाचत होतात..भोंगा आता आपल्या कर्माची फळं 😄

  • @prashantpawar3470
    @prashantpawar3470 Месяц назад +3

    विदुषक

  • @sameersorate8116
    @sameersorate8116 27 дней назад

    खूप छान बोललात कराळे सर

  • @satpula
    @satpula Месяц назад +7

    Protein kmi milal vatat ...hyal 😂😂😂 mastar kami 7 vitl pottch hy ki kai😂😂😂

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x Месяц назад +9

    बापू एक नंबर फेकाड्या

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Месяц назад +2

    जोकर पण गुळाचा गणपती

  • @ushakande1597
    @ushakande1597 20 дней назад +1

    तुझ्या इतका नालायक मस्त आतापर्यंत कोणीच बघितला नाही

  • @shilakothe-v6g
    @shilakothe-v6g Месяц назад +5

    हा तमाशा कलावंत इथ कसा.. नारायण गावला भरतीसाठी पाठवा...😅

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Месяц назад +14

    जबरदस्त👍

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Месяц назад +12

    कराळे. सर तुम्ही खूप छान बोलताय तुमच भाषण ऐकताच रहावं.

  • @samadhanwatanesamadhan-uy5qf
    @samadhanwatanesamadhan-uy5qf 5 дней назад

    सर्व माहिती आहे जुन्या कथा आहे

  • @prashuk1652
    @prashuk1652 Месяц назад +8

    विधानसभेवर याच म्हणून ओरडतोय

  • @bhushanbabasharma6880
    @bhushanbabasharma6880 29 дней назад

    कराळे मास्तरची अतिशयोक्ती जास्तच होते असं वाटत नाही का

  • @manoharjangam8011
    @manoharjangam8011 Месяц назад +1

    या कारटून कूठूण आणला

  • @kiranbhangale5509
    @kiranbhangale5509 Месяц назад +1

    Chhu...... Ahe ha

  • @RashmiMalkar-w7k
    @RashmiMalkar-w7k Месяц назад +1

    हास्य जत्रा

  • @navneetpawar8183
    @navneetpawar8183 25 дней назад +1

    लेकीन पंजाब मे तो 2 लाख विद्यार्थियोने कालेज छोडे है शिष्यवृती न मिल्नेसे 2000 कोटी रुपये रोख लिया है,
    ऐसा सुना है इधर दिल्ली मे सरकारी स्कूल अच्छे है और ईधर कालेज छोडे है पन्जाब्मे फिर ये न्यूज झुट है क्या तो हमे कोई सच बताने की कृपा करे प्लीज

  • @Ashokmukane1994
    @Ashokmukane1994 13 дней назад +2

    आदिवासी समाजाची संस्कृती माहिती नाही आणि एका गोष्टीत समाजाचा उल्लेख करताना जरा विचार करावा.
    एका शिक्षकाला एखाद्या समाजाविषयी बोलण्याचा अधिकार नाही.

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 Месяц назад

    देशाच्या पंतप्रधानच माप काढतो यालामास्तर कोणी केला हा मास्तर असू शकत नाही विध्यात्त्याला काय ज्ञान देणार

  • @shobhanagrare4782
    @shobhanagrare4782 Месяц назад +1

    Very nice Speech Sir

  • @jyotiwaghmare94
    @jyotiwaghmare94 Месяц назад

    मस्तच मस्त

  • @sampada967
    @sampada967 Месяц назад +3

    अगदी बरोबर बोललात सर यामध्ये काहीही चुकीच नाही बोलले

  • @SubhashThange
    @SubhashThange Месяц назад

    कराळे सर तुमचं लयं निट आहे आसं नक्कीचं नाही

  • @vijaypatil2719
    @vijaypatil2719 Месяц назад +6

    महाराष्ट्र ची हास्य जत्रा

  • @pradeeptidke7138
    @pradeeptidke7138 Месяц назад +1

    हा तर मास्टर होता नेता केवा झाला

  • @santoshjadhav-bi2mr
    @santoshjadhav-bi2mr Месяц назад +2

    हा मास्तर नाही जोकर वाटत

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Месяц назад +1

    सिर्फ मोदी साहब

  • @gajanankadam3648
    @gajanankadam3648 Месяц назад +1

    ओरिजिनल जानवरों

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 Месяц назад

    पण शरद पार्टी च काय नवीन राज यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो 🎉🎉🎉🎉🎉

  • @KisanJadhao-b7p
    @KisanJadhao-b7p Месяц назад +1

    काही बोलतो, बावा.🙏

  • @raajsapkal9469
    @raajsapkal9469 Месяц назад +2

    Khup छान साहेब tooo good 😊

  • @chandrakantbiradar7362
    @chandrakantbiradar7362 Месяц назад +1

    कराळे सर कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे जनतेला चांगलं माहिती आहे, तुम्ही घसा कोरडा कशाला करता.

  • @MarathiKattaCorner
    @MarathiKattaCorner Месяц назад

    कराळे हा मास्टर नाही राहला हा आता पित्तू झालंय शरद पवारचा.

  • @pramoddharne9083
    @pramoddharne9083 Месяц назад +3

    Jokar, जोकर, jokar

  • @ganeshbangar9895
    @ganeshbangar9895 Месяц назад +2

    Vachyal vir karalela amdarkich ved lagle

  • @Shaileshsarkar-e8l
    @Shaileshsarkar-e8l Месяц назад +4

    Full bolbachan.

  • @balajiswami318
    @balajiswami318 Месяц назад

    मास्तर स्वतःच काय तरी सांगा काय करणार आणि काय केल पाहिजे.
    नुसतं दाडी मिशी नका करत बसू.

  • @Wadghane_Soham
    @Wadghane_Soham Месяц назад +4

    अरे वाचाळवीर पैसे घेतले म्हणून काही पण बोलायचे का

  • @gajanankadam3648
    @gajanankadam3648 Месяц назад

    शरदपावर नोबिता अदानी

  • @ShardaJaware-g7c
    @ShardaJaware-g7c Месяц назад +6

    कराळे सर आपण चांगले विश्लेषण केले

  • @dhananjaysonawane6124
    @dhananjaysonawane6124 Месяц назад

    कराळे मास्तर शिक्षण संस्था कोणाच्या आहेत तुझ्या डोक्यात पाणी झालाय काय तू मास्टरच बरा होता राजकारणार येईन तुझं काही होणार नाही लवकर समशील राजकारणार 😂

  • @RamuKasdekak
    @RamuKasdekak Месяц назад +2

    Namaskar karale sir,me tumchya aadaar karto pan tumhi aadiwasi baddal khota bolty.aadiwasi lok kontya hi mansacha bali det nahi

  • @SubhashThange
    @SubhashThange Месяц назад

    मास्तरांना पण विधानपरिषद आसते

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c Месяц назад

    Commedyan. No. Master😢😢😢😢😢y

  • @BaliramJadhav-hm4uo
    @BaliramJadhav-hm4uo Месяц назад

    Time pass mast

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 Месяц назад +1

    होपलेस!!

  • @prakashpatil-br2bb
    @prakashpatil-br2bb Месяц назад +8

    नाकातला सेबुंड काढून बोल

  • @DattatrayPatthe-y2h
    @DattatrayPatthe-y2h Месяц назад +12

    सर नंबर एक