38 इंच छाती असलेली पेपर कटिंग. ब्लाऊजची पेपर कटिंग 38 इंच छातीची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 38 इंच छाती असलेली पेपर कटिंग.
    ब्लाऊजचे पेपर कटिंग सोप्या पद्धतीने.
    38 इंच छाती असलेली कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग.
    कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग
    Poonam blouse cutting in Marathi

Комментарии • 11

  • @tulshiramkoli2516
    @tulshiramkoli2516 29 дней назад +1

    खुप च्छान

  • @user-zs5em2yq1c
    @user-zs5em2yq1c 11 дней назад

    खूप छान ताई

  • @tusharchavan789
    @tusharchavan789 28 дней назад +1

    Nice

  • @user-xr4um3ui8e
    @user-xr4um3ui8e 21 день назад

    🙏🙏👌👌👍👍

  • @anitarane5385
    @anitarane5385 23 дня назад

    Tai hyac mapachi bahi pan Saga 😊

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 Месяц назад +1

    खुप सुंदर माहिती दिली धंन्यवाद 🙏 ताई

  • @user-zs5em2yq1c
    @user-zs5em2yq1c 11 дней назад

    बाही कठीण पण दाखवा

  • @SangitakanhaiyalalkhairnarKhai
    @SangitakanhaiyalalkhairnarKhai 14 дней назад

    मैडम १४लाबीघेतलीतरबालाऊजपूडचाभागकमीपडतोऊचकतोमगमी१५चीलाबीटाकतेबरोबरकाचूकसागा❤

    • @PoonamChavan-mx3fg
      @PoonamChavan-mx3fg  14 дней назад

      पेपर कटिंग केल्यानंतर योग पट्टी ब्लाऊज पिसावरती अर्धा इंच वाढवून घेतली होती का? ब्लाउज उंचीला जर कमी पडत असेल तर पेपर कटिंग करताना ब्लाऊज ची उंची 15 इंच घेतली तर चालेल.

  • @geetanjalinarsale2787
    @geetanjalinarsale2787 10 дней назад

    त्याची उंची किती घ्यायची बाही कशी घ्यायची हे काही सांगितलं नाही

  • @geetanjalinarsale2787
    @geetanjalinarsale2787 10 дней назад

    टक्स कसा टाकायचा ते नाही सांगितलं