harmonium notation bhajan|भजन नोटेशन अभंग|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 13

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 месяца назад +2

    नमस्कार माऊली राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी ! सुंदर भजन सादर केले आहे धन्यवाद माऊली !

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 месяца назад +1

    नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ झाली राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌

  • @siddheshparab2357
    @siddheshparab2357 Месяц назад

    Kup chan

  • @sandysandav8023
    @sandysandav8023 2 месяца назад +1

    माऊली अतिशय सुंदर 10 मात्रे मध्ये भजन दिलात त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच गणपती किंवा शंकराचे 11 किव्हा 13 मात्रे वर भजन देण्याची कृपा करावी

  • @shailajaghaisas5876
    @shailajaghaisas5876 2 месяца назад +2

    खूप छान सर टाळाचा ठोका कुठे कुठे वाजवावा. ते जरा समजून सांगाल का,

    • @prasadnamnaik
      @prasadnamnaik  2 месяца назад

      दहा मात्रांचा ताल आहे झपताल, यात पहिल्या, तिसर्या आणि आठव्या मात्रांवर टाळ देतात

  • @siddheshparab2357
    @siddheshparab2357 Месяц назад +1

    धाव मोरया धाव पाव रे दशावतार या अभंगा नोट्स पाहिजे माहुली .. तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @namdev764
    @namdev764 8 дней назад +1

    हे नोटेशन कोण त्या बुवा च आहे

    • @prasadnamnaik
      @prasadnamnaik  8 дней назад

      आमच्या गावी विजय जुवेकर नावाचे बुवा होते, त्यांची चाल आहे ही🙏