राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- MY FAVORITE SONG
Lyricist :G. D. Madgulkar
Singer :Asha Bhosle
Music Director :Sudheer Phadke
Movie :Suvasini - 1961
राजहंस सांगतो कितीर्च्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला न मी, तरी ही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी, उगीच धूंद राहते
ठावूक न मजसी जरी निषध देश कोणता
दिवस रात्र ओढणी, या मनास लागते
तुझीच जाहल्या परी, मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते, तुझी अमोल योग्यता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता
गाण्यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण.किती मधूर गीत .ग.दि.मांचे गीत.आशाताईंचा स्वर्गीय आवाज,सिमाताईंचा सहज सुंदर अभिनय.अत्यंत श्रवणीय संगीत.सारेच विलोभनीय.पुन्हा पुन्हा ऐकावे असे.आता अशी सुंदर गाणी होणे नाही.
किती शालीनता, साधेपणा तिच्या अभिनयात आहे, असा दिसणे आता दुर्मीळ आहे.
माझा विश्वास आहे ।
कोणताही प्रसंग असो , कोणत्याही भावना असोत,
शब्द हे गदिमां च्या हुकुमानेच येतात।
पुढे बाबूजी ,आशाताई ,सीमा देव सारख्यांचे संस्कार त्या शब्दांना लाभले कि मग तेच शब्द असे सुरेल, अप्रतिम, गाणे बनून आपल्या भेटीस येतात।
अपलोड करणार्याचे आभार।
⁰00
मधूर गित आहे माऊली मार्मिक अप्रतिम गायन वादन सुद्धा सुंदर चांगले अशेच पाठवा रामकृष्ण हरी सप्रेम जय हरी अप्रतीम माऊली
नवपरिणितेच्या तरल प्रेमभावना अगदी नेमक्या शब्दात!गदिमा म्हणजे कमालीचा प्रतिभावान कवी!प्रभाकर जोगांच्या संगीतामधे आशाताईंनी गाण्याचं चीज केलंय!हृदयाला साद घालणारं गीत!
रमेश देव आणि सीमा दोघंही माझे आवडते कलाकार होते,हे गाणं तर हृदयाला भिडणारंच आहे.सदर सिनेमाही छान आहे.धन्यवाद.
कॏतुक करायला शब्द अपुरे आहेत
What a controlled singing by Asha Bhosle!!
Sudhir Phadke and Ga Di Ma at their usual best!!!!!
हा चित्रपट मीं स्वतः पाहिला आहे. ह्यातील सर्वच गाणी अतिशय सुंदर आहेत.
❤❤Sangeetkar Sudhir Fadke,Geet Gd Madgulkar, Gayika Asha bhosle Yancha Triveni Sangam, An Kautuk Karu Tevde Thode, Khup chan, Khhuup Chhaaannn
just see the expressions of seema dev. she has almost nothing to express by movements only facial expressions tell every thing. song is also ultimate.
गदिमांसारखा कवि गीतकार माणुस पुन्हा होणे नाही.
ग.दि.मा.सारखे कवि आता खरंच होणे नाही.किती सुंदर गीत!! संगीत,अर्थ खूपच सुंदर.आशाताईंनी किती छान गायलय हे गीत.सीमाताईंचे हळूवार लाजणे केवळ अप्रतिम!कुठेही भडकपणा नाही.खूप सोज्वळ दिसतात सीमाताई.इतकी वर्षे झाली या चित्रपटाला.पण यातील सर्व गाणी ऐकत रहावी वाटतात इतकी भावपूर्ण आहेत.
@@neelprabhakulkarni7347 pahate pahate
आशाताई यांचा स्वर्गीय स्वर
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता ।।
ग दि माडगुळकर
किती अर्थपूर्ण गाणे ग दि मा यांनी लिहिले आहे, असा गीतकार पुन्हा होणे नाही
अप्रतिम काव्य
गदिमा...
Apratim 🥰🥰
Sumadhur godd gaane
Mazhya attakarnatil surekh gaane
Such sublime Devine Era
💖💖💐💐🙏🙏
ग.दि माडगूळकर याना कोटी कोटी नमस्कार
Geet samjan kathin aahe. Pan asha bhosale yancha aawaj variation control ani madhurata.. 👌👌👌👌👌
Classic song of Marathi moves gold an ears.. Never happened again...
खूपच सुंदर गाणे अाहे.
अप्रतिम, सुंदर, निशब्द
What a lyrics,
What a singing...
Actress looks so cute
Ashatai's is fabulous ! Soft song, full of expressions ! Babuji too is great to give such songs.
राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला न मी, तरीही नित्य पाहते लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
दिवस-रात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी वेड वाढवून तो उडून जाय मागुता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
So sweet.
सगळी मराठी गीत सुमधुर .
अप्रतिम ...!!
गाणे तर आशाताईंनी सुंदर च गायले आहे .गाण्याचा अभिनय करणारी नटी सीमा सराफ आहे, हे गाणे रेडिओवर ऐकणारे नट आहेत चंद्रकांत गोखले सद्द्याचे चतुरस्त्र नट विक्रम गोखले चे वडील व जीपमध्ये एअर फोर्सच्या ड्रेसमध्ये रमेश देव.
👌👌 Nice
Sundar gaana 🙏
अप्रतिम..👌👌❤
What a great collection of old marathi music you have! Thank you for building such a beautiful marathi music collection.
Kiti sunder arth
पुन्हा ग.दि.मा.होणे नाही ...!!
हा कोणता राग आहे सांगता येईल का
खूप छान
Wa wa wa wa wa nice 👌🌸
सुवासिनी फिल्म बद्दल काय बोलावं अक्षरशः अपुरे आहेत. फिल्ममधील गाणी मला प्रचंड आवडतात. ही फिल्म कोण अपलोड करेल याची मी वाट पहात आहे. तो दिवस कधी येईल कोण जाणे.
गेला तो काळ..
Great song. 🙏🌹
Angelic Voice mesmerized song ❤❤❤
फारच छान
Khup sunder bhavgeet.maze khup avdte ahe sarkhe aikavese vate.anand zala.
What a beautiful composition; will always make my eyes wet listening to this sweet song...
गाताना भाव मूलाधारी व लाडिक मंद उच्चारताना कुचकट भाव चांगलाच खटकतो.
सीमा देव ही स्वभावाने कुचकट व लाडिक, कोरडी, रुक्ष आहे. हे या अभिनयावरून जाणवते.
चांगल्या गाण्याला ही न टी शोभत नाही.
गाण्याचा विचका केलाय अभिनय करताना.
This song is from the film,Suvasini, which created records at the theatres. It ran for several weeks at the then well known theatre, Kohinoor, at Dadar,Mumbai.I have seen this movie umpteen times because of its make, direction, acting performance, and most beautiful music.
apratim song
खुपच छान माहिती
How beautiful song.i can't explain. very sweet old songs with meaningful.
Alwayse BEST
ATI uttm
All time favorite...
Excellent
Ashatai is awsome awsome awsome !! ani he gana tar mala vata pratek tarun mulichya manatlya bhavana bolun dakhvtay
ketsthebest
Beautiful song....
Suvasini movie asel tar pls upload kara konitari
Beautiful..
Superb
VA khup CH sundar git
kitti chhan gaan ahe.
Nice song
shabda prabhu hote te gadima means
BEAUTYFUL SONG ON SEEMA DEO.THANKS FOR UPLOADING
is this movie available on You tube.....Not able to locate.... If any one can upload the full movie
Very very nice
🙏💕🌹🌹😘
Apratim songs
Jantsa akanata rajhans khaoto
Rajhansachs motyancha chara
ददात 09:00
Nicasongandseema🎉
sqwet emotion of imaginary dream in believed existence KALKI!
khupach chan gane ahe.
Great gadima
Very beautiful composition ajayk
Ok
R u joking or teasing...
deepak saple khup chan geet
in
Wa wa wa wa wa nice 👌🌸
अप्रतिम!!!