Sushma Andhare Vs Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, सुषमा अंधारेंनी घेतला जोरदार समाचार ABP Majha
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024
Sushma Andhare Vs Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, सुषमा अंधारेंनी घेतला जोरदार समाचार ABP Majha
ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
बाई थांबा आता. जास्त काही सांगायची गरज नाही....लोक सगळं जाणून आहेत ..
100%
Balasahebanchi badnami keleli
Mim chya stagevar bolat hotya, samor. Mim che nete ,&, jitendra aavad basle hote,aani hindu virodhi lok taalya pitat hote
😂😂😂😂😂
B manje butki
हिंदुरुदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागावी....
ताई तुम्ही जे आमच्या बाळासाहेबंबद्दल बोल्यात त्याच्यावर अगोदर माफी मांगा
Hechi hatyaa karon pawar cha haataat hechi khopadi deyaa
😂😂😂😂😂
कोंबडी चोर काय काय बोलला बालासाहेब ठाकरे बद्दल टीचा प्रचार केला सुपारी किंग ने ओन्ली उद्धव साहेब
अरे ताई कसली? हाड
Hila taie bolu naka, hichi layaki nahi
शब्द बदलत नाही म्हणजे आज पण तुम्ही मान्य करता बाळासाहेबां बद्दल बोलले ते योग्य होत
सबका बाप राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचा प्रेम जनतेचा मनसेच्या राजा राजसाहेब ठाकरे 💪🚩💯
सुषमा अंधारे चे आणि उद्धव ठाकरे यांचे विचार सारखे असतील म्हणून त्यांना नेते पद दिले
👍👍👍👌👌👌
💯
100% बरोबर आहे
Zhawadi baai sushma andhare
बाई परत एकदा भाषण ऐका
या बाईची चांगलीच जळाली😂😂
जळाली काय म्हणता सुजली
@RaghuttamDh uri fhutali
तुमचे साहेब आगोदर बोललेत की कोणाशी युती नाही करणार कोणत्या पक्षात जाणार नाय आता काय झाल मग..😂😂😂
जाऊदे स्वतः च्या पोरा साठी च चाललेले प्रयत्न आहे हा. आणि तु करत बस फक्त साहेब साहेब..😂😂😂
राजे हो सुजली तर आहे ?
आज चेहरा बगा सोलापूर
चा गोल घुमट दिसतोय ? आणि २७ वर्षा पूर्वी चीचुंद्री दिसतं होती ?@@RaghuttamDhuri
अजित पवारांना मत देऊ नका मुत द्या म्हणून सांगणारे आज त्यांचाच धरणातल मूत्र पिनाऱ्यानी सांगू नये ...उमेदवार उभे करा आणि या मैदानात ..फक्त सुपारी दुसऱ्यांची सुपारी घ्यायची आणि उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायच्या .. मागच्या निवडणुकीत तुम्ही सांगत होतात भाजपला मत देऊ नका आता सांगत आहेत भाजपला मत द्या...😂
ते सोडा, माननीय बाळासाहेबांना 85 वर्षाच म्हातारं, कुठल्या भावनेतून बोलल्या ते सांगा!!!
Are ti tar baherchi pan ha tar gharatla na
@@jyotipatil6919 पण ती बाहेरचीच आज उ बा ठा. च्या घरातली झालिये त्याच काय 😂😅
ते वाकड ८३ वर्षाच मातार्ड चालत यांना.. 😂😂
हिंदू विरोधी सत्तेत येणार नाय 🚩
बाईची मानसिक स्थिती बरोबर नव्हती
बाला साहब ठाकरे जी के लिए माफ़ी मांगो सुषमा ❤जी 😂
Are udhav 😂😂😂 tuzi vat lavnare ajun kiti Jaan aahet tuzyapakshat😂😂
हिन्दुहृदय बाळासाहेब ठाकरे, राज साहेब ठाकरे 🚩✌
उध्दव साहेब,खरेच हिंदुत्व सोडून हिंदु विरोधी लोकांना एकत्र करून देशाचे वाटोळे करणार की काय अशी भीती महाराष्ट्राच्या जन माणसात निर्माण झाली, आहे
साहेब आत्ता बदलले आहेत...हिरवे हिंदुत्व जोपासत आहेत
जय शिवाजी जय भवानी जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेबांवर अनैतिक टिका करणाऱ्या राणे आणि त्याच्या पोरांसाठी हे सभा घेतात
हे यांचे बाळासाहेबांवरचे प्रेम.
हे पण राजसाहेबांनी खर सांगीतल राव
कन्फ्यूज राज ठाकरे ...
स्पष्टवक्त्या सुषमाजी ......!!
केलेल्या टीकेचा खुलासा पटत नाही.
राज साहेबांनी बरोबर आणि अगदी योग्य वेळी मर्मावर बोट ठेवलंय.
आता छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलाय😂
सुषमा ताई एकच नंबर डेरींगबाज आगे बढो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय ज्योती जय सावित्रीमाई जय अहिल्या नमो बुध्दाय जय भारत जय संविधान
शरद पवारांनी रूमच्याबाहेर काढलेला व्हिडिओ दाखवा
Next sabhet nakki
Kasa dakhavnar. Vadapav chaha biscuits patrakar ahet.😅
Kashala bekaar bai
Ek vdo dakhvla tar burnol ch shortage aaly 🙆😅😅
हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार राजसाहेबच आहेत
राजसाहेब नेहमीच खरं बोलतात...🚩🚂👑
आग लागली धूर निघाला 😂😂
Sushma andhare ek nirbhid pravakta aahe.❤
हिची खुप छान जळालेल्या अवस्थेत आहे वाटत मन
राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र पावर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪👑👑👑👑👑👑
शब्द बदलत नाही असं बोलते ही.... अवघड आहे उध्दव साहेब तुमचं...
हो ना त्या कुठे नाही म्हणतात. बोलले मी पण 20 वर्षा पूर्वीचा विडिओ दाखवून राज साहेबाना काय सिद्ध करायचे आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष हद्दपार करा म्हणणारे अचानक असा काय साक्षात्कार झाला.
@@shyamchaudhari2499 बाळासाहेबांच्या बाबतीत बोललेले हे शिवसैनिकांना चालतं? लाज वाटायला पाहिजे... काय त्यांना सपोर्ट करताय तूम्ही?अन् कश्यासाठी ?
Naad naay karaycha Raajsahebancha,,jaaga dakhvli jaate
बरोबर
अग अंधारे तू दुसरे काय केले शिवसेनेवर टीका केली आणि शिवसेना च जॉइंट केली
Sampavali sena supari pawar ne dili hila
मग राज ठाकरे यांनी काय केलं मागच्या निवडणुकीत भाजपला शिव्या घालत होते ,भाजपला मत देऊ नका म्हणून बोंबलत होते आता भाजपची चाटत आहेत
अरे पण बाळासाहेब यांना नाहीं दिल्या.. हि बाई आता पण सांगत आहे हो माझा व्हिडिओ आहे.. आता तरी लाज वाटू दे उध्दव
पण त्या उध्दव ठाकरेंना त्यांच्या वाईट काळात साथ देत आहे, आणि ज्यांनी शिवसेना च्या नावावर पैसे खाल्ले ते आज चिन्ह आणि पक्ष चोरून भाजपचे पाय चाटत आहेत
येडपटे राज साहेबांना तुझ्याशी काही देणे घेणे नाही
तुला काही किंमत नाही
हे उध्वस्त वाकरे साठी होते
बोंबलत होता बाप चोरला म्हणून
सुषमा ताई ग्रेट
वेळ आलिये शिवसैनिकांनो धनुष्यातून बाण साडा जय बाळासाहेब
आता वंदनीय बाळासाहेब आणि तेंव्हा काय बोली ही बाई आणि म्हणे शब्द फिरवत नाही
उत्तर समाधान कारक द्या ताई...हे काही उत्तर नाही तुमचे
Shen khalye aahye kay utter denar
राजू पेंटर घाबरला,,,,, सुषमा ताई रॉक्स... 👍👍👍
राजू पेंटरच फक्त आयुष्य क्लिप लावण्यात जाणार आहे
राजू ला काय करू काय नाही ते कळेना 😂😂😂😂😂😂
आता खरंच मज्जा येणार आहे
जय महाराष्ट्र जय श्रीराम जय मनसे आपण जे बोलत आहे , राजसाहेब ठाकरे यांच्या नखांची सर आहे का
बाई सुपारी घेतली तर सुपारी घेतली पण ते एकदम खरे बोलले एकदम शंभर टक्के खरे.....
ही बाई उबाठाला पण संपवनार😅
Bjp Kashi sampte te bgh ata
Gya kel
Bjp sampli tar mi 2 bapacha nahi sampli tar tu 2 bapa ani rand cha ok @@ygy13
कोठ्यावरचा बाईची पैदास
सुपारी घेऊन घेऊन मनसे संपायला आली त्याच्याकडे लक्ष द्या आगोदर ... मागच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा ह्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा..तुमच्या उभे करायला स्वतःचे उमेदवार नाहीत म्हणून दुसऱ्यांना कडेवर घेउन फिरत आहेत😂
Great! Mrs Sushma Tai ❤
जर खरंच उद्धव ला आपल्याला वडिलांचा आदर असेल तर अंधारे ला पक्षातून काढून टाकील..तरच आमी utb ला मतदान करू..नायतर बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या सोबत आमी कधीच नव्हतो आणि कधीच नसणार
निघ झाट्या कुरूलकराची अनौरस औलाद नको हिजड्या तुझं मत
हिजड्यांची मतं नको आम्हाला
अनौरस औलाद नको तुझं मत
निघ झाट्या यडझव्या 😂
गोमूत्रधारी
राज साहेब
लय मनावर घेतलं राव तुम्ही
Susmatai जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤
मा. बाळासाहेबांनीच भुजबळांना माफ केले होते साहेब
राज साहेब खर तेच बोलले
बाईंना सांगा एकच व्हिडिओ नाही अशा भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं तर चांगलं होईल
तिचे विचार हेच आहेत, उध्वस्त ला येडयात काढुन करामती काका नी सेनेत ही बाई घुसवली, उरली सुरली उबाठा हीच संपवणार,
एक काळ असा होता राज ठाकरे बद्दल बोलायचं झालं तर 100 वेळेस विचार करावा लागत असे परंतु राज ठाकरेंनी अशी काही प्रतिमा करून टाकली की राज ठाकरे वर आजकाल कोणीही बोलून जाते.
आहो बाई साहेब देवेंद्र फडणवीस साठी नाही साहेबांनी आधीच स्पष्ट सांगितले आहे की फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साठी जाहीर पाठिंबा....
आपलं ठेवा झाकून लोकांचं पहा वाकून फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
हे कसले सडेतोड उत्तर
Shushma Andhare zindabad baroberch
बाळासाहेब जिवंत असताना शिवसेनेतून बाहेर पडून त्याच शिवसेना पक्षा विरुद्ध उमेदवार उभे करुन अनेक शिवसेना उमेदवार पाडले तेव्हा बाळासाहेब यांना काय वाटलं असेल...
ha mag? smora smor face to face ladhai keli chorun loka fodli nahit ani kdhee balasahebanviruddha 1 chakar ulat shbda kdhee kadhla asel ...virodhala virodh kru naka
मनसे ला मत शिवसेनेच्या विरोधात उभे राहिले तरच मिळणार ना! की भाजपा वाले, काँग्रेस वाले, मत देणार होते मनसेला? हे जे पत्रकार सतत हे मराठी माणसाला आठवण करून देत असतात का? उद्धवची सुपारी घेऊन तुम्हाला हे भडकवत आहेत, उध्दव ने मनसे चे नगरसेवक चोरले ह्याचा उलीख कधीही करतं नाहीत ? का कारण त्यांना राजं ठाकरे कडून पाकीट नाही मिळत म्हनून त्यांना राजं ठाकरे सत्तेत नको आहेत्! तुम्ही सर्व पत्रकार बघा फक्तं उध्दव ची बाजु घेतात का? पाकीट मिळत आहेत.
काय सांगायचं ते बाळासाहेबांनी त्यांच्या जुन्या भाषणात सांगितले आहे.
बाकी मतदार नसलेल्या सेनेची कीव येती...
भाजपने ज्यांच्या बरोबर 25 वर्ष सत्तेत होते त्या पक्षाला सोडलं नाही तर मग हे कोण,,,
लाज वाटते का रे ज्या बाईने बाळा साहेबाना म्हातारा बोलले तरी तिच्या बाजूने उभे राहतात , लुकके आणि षंड आहेत रे तुम्ही शिल्लक सेना. असली बाळा साहेबांचा वाघ तर राज साहेब आहेत तुझा घर कोंबडा चुकून त्यांच्या पोटी जन्माला आला पण एक टक्काही साहेबांचे गुण नाहीत
@@Shivam-tb5ruबाजप ने सोडले नाही उद्धव ने सोडली साथ. D. फ चा 25फोन घेतले नाहीत. आणि शरद पवार ncp बरोबर आघाडी करून लबाडीने CM पद ओरबाडून घेतले. 🙄😡😡😡
Sushma ji 👍 Great
बाईंनी बाळासाहेबाची बरोबरी केलीए आता यांनाच सेना प्रमूख करा म्हणाव.
Excelente bhashan Sushma Aandareji❤❤
राज ठाकरे साहेब ❤
महाराष्ट्राच्या राजकारणची खूप वाईट अवस्था केलीय या राजकारणी लोकांनी🙏
मुळात राज ठाकरेंनी ह्या शेंबडी ला जास्त महत्व दिल 😂😂
Only udhav Balasaheb Thackeray Shivsena jindabad
आजुन ही ताई मान्य करतात की मी बोललेली आहे तरी त्यांना बोलताना काही सुद्धा वाटत नाही ताई तुम्हाला एकच सांगायचे आहे बाळासाहेबांना कधी तलवार उचलायची गरज पडली नाही त्यांचा आवाजच काफी होता..
Sushma tai,,, great...
बाळासाहेबांनी ज्या लोकांना लहानच मोठं केलं ते सर्व शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये पळून गेले आणि सुषमा अंधारे कशाचीही अपेक्षा न करता शिवसेनेसाठी धावून आली यातच त्यांचे सर्व गुन्हे माफ झाले
विकास फक्त स्वतःचा च चालू आहे.पक्ष आणि पक्षाची माणसं याच्या शी काही एक देण घेणं नाही.
तुला मोदी माहित आहे ना? उध्दव पवार राहुल किती ओरडले मोदी विरोधात, अन् राजं ठाकरे नी सपोर्ट दिला नाही तरी,मोदी च पंतप्रधान होणार म्हणून मनसे ने आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, संविधान, लोकशाही , गुजराती, उद्योग धंदे ह्या प्रश्नांचा विचार करू नये, त्यात महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान आहे, सर सलामत तो पगडी पचास! राज ठाकरे तुम्ही सलामत तर महाराष्ट्र सलामत.
अहो उघडा डोळे बघा नीट
मग दिसेल मोदींनी केलेला विकास
काल पर्यंत परदेशात आपल्याला कोणीही विचारत नव्हत.पण मोदीजी आल्यावर भारताचा विकास बघून आम्हा भारतीयांना एव्हढा मान मिळतोय की मन भरून येत.
😮
@@anitaathawale7509👌👌💯
प्रत्येक वर्षी आमच्या कडे नवीन सुपारी वाजवून मिळेल.
उठ दुपारी घे सुपारी.😂
राज साहेब काय 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
वाद विवाद स्पर्धेतल्या भाषणाचाच विचार करून पक्षप्रवेश दिलाय...! प्रवक्त्या आणि प्रमुख ह्या दोघांमध्ये एक दुवा समान आहे... कै बाळासाहेबांविषयी अनादर, अनास्था..आणि पुतणा मावाशीच प्रेम ..!
आम्ही आमच्या लहानपणा पासुन राज साहेबांना मा. बाळासाहेबांचा एक खरा वारसदार म्हणुन बघत आलोय.. हे तर आम्हाला खुप उशिरा कळलं की बाळासाहेब हे राज साहेबांचे काका आहेत..
असो, मा. बलासाहेबांनी उद्धव साहेबांना शिवसेना सोपवायच्या आधी विचार केला पाहिजे होता. राज साहेब सुप्रिमो आणि उद्धव साहेब CM..
धोका झाला..
राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहे.
ताई घरकोंबड्याच्या बोकांडी बसली 😂😂
बटूल
मोदीच्या क्लीप संपल्या की डी लिट केल्या
Jay hind jay maharastra SushamaTai
अगदी बरोबर बोललेत आदरणीय श्री राज ठाकरे साहेब जनता मतदार शिवसैनिक सर्व बघताय 2019 पासून काय काय खेळ चालले आहेत जनता मतदार सोबत.
लायकी नसलेल्या अंधारे बाईला उद्याने डोक्यावर बसवले यातच सगळे आले...
ही असली पोकळ वासा बाई बाळासाहेबांवर बोलते, हाकलून दिले पाहिजे सर्वच पक्षातून...
फुल सपोर्ट राजसाहेब.... Only MNS
तरणी बांड गोट्या खेळणारे कोण ते वोळखा.
बाई म्हणते त्या वक्तव्यावर मी ठाम आहे.
😮😮
👍👍👍
Jay mns
राज ठाकरे जात आणि धर्म बघून पद देतो. आणि उध्दव साहेब सर्व धर्म समभाव पाळतात.
एबीपी वाले सुषमा ताईंचे वऱ्हाडी आहेत बहुतेक.कुठे राज साहेब आणि कुठेही चीचुंद्री 😅😅😅😅
असूद्या साहेब तुम्ही पण मोदींवर भरपूर टीका केली होती पण आता तुम्ही बिन शरत पाठिंबा दिला की राव अस झालय की आपल ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बगाय च वाकून..😂😂😂
बाई मुद्दयाचे बोल ना,तू इतक्या खालच्या पातळीवर बाळासाहेबांवर टिका केली होती,मग पुन्हा तुला त्यांच्या मुलाची गरज का पडावी
संकट काळी जो धाऊन येतो तो खरा मित्र असतो , तोच परिवाराचा हिसा असतो , परिवारा वर संकट आलं की जो पळ घेतो दुष्मना पेक्षा कमी नसतो
Raj Thackeray in 2015 -modi आणि शाह ने भारताची वाट लावली
Raj Thackeray in 2024- मोदीना बिनशर्त पाठिंबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सुषमा अंधारे ताई ग्रेट आहेत
Very good sushama ताई
मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती असं बोलण्याची कोणती पद्धत आहे....मी फक्त बाळासाहेब व राजसाहेब ठाकरे यांना मानतो.. बाकी कोणता नेता माहिती नाही... जय महाराष्ट्र
मी कॉंग्रेसचा मतदार आहे पन
ही बाई सनातन धर्म व सनातन देवी देवता बद्दल तर खूप वाईट बोलली होती या बाईला बघितले की चिढ येते
काही असो पण मनसे थोडीशी तरी सत्तेत पाहिजे मराठी माणसासाठी मनसे म्हणजे मराठी माणसाची ताकत आहे तुम्ही मराठी असाल तर सहमत असाल आणि नसलं तर तुम्ही मराठी नसाल ☝️ ⚡⚡ ✨
कूठे राज साहेब कूठे हि सूषमा आक्का दर महिन्याला पक्ष बदलते का लोकांनी आक्का चे भाषण ऐकायचे
राज ठाकरे तुम्ही काय वाकड केलं त्यावेळी तुमची हिम्मत कुठे गेली होती ..
इंजिन भाडे से मिलेगा और कार्यकर्ता खाणेपिणे पर मिलेगा
तुझी कुवत इतकीच आहे
तूजा घरात लागनार आसला तर सांग बिना भाड घेता वाजवतो
उध्दव पवार राहुल किती ओरडले मोदी विरोधात, जेल मधे गेले तरी अन् राजं ठाकरे नी सपोर्ट दिला नाही तरी परिस्थिती बदलणार नाहीय , मोदी च पंतप्रधान होणार म्हणून मनसे ने आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, संविधान, लोकशाही , गुजराती, उद्योग धंदे ह्या प्रश्नांचा विचार करू नये, त्यात महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान आहे, सर सलामत तो पगडी पचास! राज ठाकरे तुम्ही सलामत तर महाराष्ट्र सलामत.
तुमच्या पोस्ट वरून असे वाटते तुम्ही माननीय बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही.. तुम्ही लाचार शिवसैनिक आहात..थू
@user-ne1qi5uy2d काय लाचार नाही सुपारी घेवुन भुमिका बोलवतो एक विचार धारा आहे का.मित्रा तिसरी फळीतील कार्यकर्ता ची किती मरणुक होते तुला काय माहिती.
हा कसला जोरदार समाचार वक्तव्य कितीही जुनं असलं तरी आपली हिंदुविरोधी भुमिका आपण कधीच लपवू शकत नाही
बाईला बाईच बोलणार तर दुसरे काय बोलणार, योग्य वेळी व्हिडिओ दाखवण्यात आला,,रोज दाखवा
Jay.bhim bartjodo obc. ✋✋✋🙏👍
राज साहेबांनी अगदी बरोबर सांगितले जो बाप चोरल्याची भाषा करतो, तो बापाची अपमान करणाऱ्याला मान देऊन सोबत घेऊन फिरतो. त्याला किती बापाचा मान आहे हे यावरूनच कळते
Raj thakre the royal maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩
किती खोटे बोलती , हिंदू धर्म आणि श्री रामा विरोधात, रामायणात पुल बांधणाऱ्या वानर सेनेला, माकडे mhantaat , हनुमान लंकेला जातो तर तेव्हा गोलमाल हे भाई गोलमाल , अशी वास्तव्य करणार्या , सुषमा ताईला, उद्भव साहेबानी पक्षांत घेतलेच कसे , शिवाय साहेब आता पूर्ण कॉन्ग्रेस विचारांचे zalet
जय महाराष्ट्र ताई
राज ठाकरेचे वर्तन बघून कदाचित सरडे सुध्दा स्वतःचे रंग चाचपून बघत असावेत!😂😅
राजकारण असतं राजू पेंटर तू ज्यांना बोलत होतास त्यांचा आता तू प्रचार करतोस हे पण राजकारणच आहे हे तुला पण माहित आहे
लायकी किती भुकतो किती
उध्दव चां रेकॉर्ड आहे निवडणुक च्या आधी भाजपा बरोबर भांड भांड भांडायच सर्व स्पेस स्वतः घ्यायची चेनलस वर फक्तं स्वतः दिसायचं, अन् निवडणुक संपली की निर्लज्ज सारखी पुन्हा भाजपा बरोबर युती करायची! काम काय केली हा विषय च गौन ठरवतो हा उध्दव! हे षडयंत्र २५, वर्ष चालु आहे! मराठी माणूस गेला उडत!भाजपाला काय तेच हवे पुन्हा सत्तेत! असे शिवसैनिक मुर्ख बनतात ! रेकोर्ड काढा मग समजेल.
विचार कर रे , उध्दव पवार राहुल किती ओरडले मोदी विरोधात, अन् राजं ठाकरे नी सपोर्ट दिला नाही तरी,मोदी च पंतप्रधान होणार म्हणून मनसे ने आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, संविधान, लोकशाही , गुजराती, उद्योग धंदे ह्या प्रश्नांचा विचार करू नये, त्यात महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान आहे, सर सलामत तो पगडी पचास! राज ठाकरे तुम्ही सलामत तर महाराष्ट्र सलामत.
ईडीवाले काका
@@rkiranpatil1481 इडी ची नोटीस आली आणि भाषाच बदली
राज बाबु जियादा छठपठ मत करो. वक्त इंसान को सबकुछ सिखा देता है.😂😂
स्वतःला विद्वान समजणाऱ्या आक्काला विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तरंच देता आलं नाही.
माफी माग ग बाई...
अग बाई तुझ्या राज साहेबाना किंमत देण्याचा मुद्दा नाही इथे तुझ्या मुळे लोक आता उद्धव ठाकरेंना किंमत देतील कि नाही हे महत्वाचे
हिला पाहिले का हीच खूप वाईट वाटत😢