कणकवली ते ठाणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास | Kankavli to Thane Vande Bharat Express

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कणकवली ते ठाणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास | Kankavli to Thane Vande Bharat Express
    Facebook Page Link:
    / nitaskitchenrecipes

Комментарии • 51

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 6 месяцев назад +4

    सुरुवात आहे.सुधारायला भरपूर वाव आहे.शिवाय आताच अवास्तव अपेक्षा आटोक्यात ठेवायला हव्यात. शुभं भवतु.

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 5 месяцев назад +8

    लोकांनी ह्या ट्रेन ची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेची आणि शिस्तीची.

  • @psm4727
    @psm4727 7 месяцев назад +8

    स्वछता ठेवा, कचरा बॅगेत ठेवा, बाहेर टाकू नका, तंबाकू थुंकू नका.... 🤣😍तिकीट काढा

  • @PramodVadnere
    @PramodVadnere 6 месяцев назад +4

    पेंट्री वाले वेन्डर दरवाजात सामान ठेवतात गाडीला काही अपघात झाला तर तरी प्रवश्याना सुरक्षित बाहेर पडता येणार नाहीं जीवित हानी होण्याची शक्यता होऊ शकतो तरी रेल्वे प्रशासनाने वेन्डर ला दरवाज्यात सामान ठेऊ देऊ नये

  • @user-jx7mf7bo6y
    @user-jx7mf7bo6y 5 месяцев назад +1

    अभिमानास्पद सोयी आहेत! जय हिंद 🙂👍👍

  • @vattamma20
    @vattamma20 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती. आवडलं. ट्रेन चे restrooms दाखवल्या बद्दल धन्यवाद.
    सामानाबद्दल काही माहिती मिळेल का?
    Under the seats luggage options are not available here.
    तसच, खाण्या पिण्यासाठी attendants धावाधाव करतात, त्या ऐवजी त्यांना पण कॉर्ट्स द्याव्यात.

  • @prashantkawade3222
    @prashantkawade3222 Год назад +2

    Nice information, nice videos

  • @gajananparab2553
    @gajananparab2553 6 месяцев назад +2

    मला वाटते कणकवली आणि कुडाळ यात फरक ❓राजकारण खय करुचा नालायकाक समजाक नाय वाटता,

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 5 месяцев назад +1

    Farch Chan ahe Vande Bharat express Mumbai to Mudgoan

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 6 месяцев назад

    छान, विस्तृत माहिती. धन्यवाद

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 6 месяцев назад +2

    या गाडीला कुडाळ व चिपळूण स्टॉप द्यायला पाहिजे. कराड चिपळूण औद्योगिक क्षेत्र व मालवण पर्यटन क्षेत्र ला फायदा होईल.

    • @humanity123.
      @humanity123. 6 месяцев назад

      मालवण जवळ कणकवली आहे चिपलून नाही 😅

    • @prashanttawde52
      @prashanttawde52 5 месяцев назад

      नक्कीच स्टॉप द्यायला पाहिजेत

  • @user-ly2rp9ei9l
    @user-ly2rp9ei9l 6 месяцев назад

    ❤khup chan video ahe.

  • @PadmakarPatil-me1py
    @PadmakarPatil-me1py 6 месяцев назад

    Best thanks

  • @sunilbhosale3432
    @sunilbhosale3432 5 месяцев назад

    काही झाले तरी लोक काही सुधारणार नाहीत. रांगेत गाडीत चाढणाराच नाहीत. यांचा बेशिस्त पणा जेव्हा संपणार देवालाच माहीत. ही गाडी टाटा कंपनीने बनवलेली आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची गाडी आहे ही.

  • @ganeshchamankar7935
    @ganeshchamankar7935 5 месяцев назад

    तळकोकणात या गाडीला सावंतवाडी स्टाॅप देण्याची जोरदार मागणी होत आहे

  • @vidyadharkarnik4433
    @vidyadharkarnik4433 6 месяцев назад +1

    दळभद्री रस्त्याचे दर्शन झाले

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 6 месяцев назад

    दोन लाईन कधी होनार?

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 6 месяцев назад

    सर,किती वेळेत ठाण्यात वंदे भारत,पावसाळी दिवसात आली?

    • @NitaMrunalGosavi
      @NitaMrunalGosavi  6 месяцев назад

      जनशताब्दी एवढाच वेळ लागतो जवळपास

  • @adarshmanchekar1242
    @adarshmanchekar1242 21 день назад

    आंब्याच्या पेटी आणि फणस घेऊन येऊ शकतो का?

  • @umeshkamath9407
    @umeshkamath9407 6 месяцев назад

    Mi Aapratyaksh Pravasacha Anubhav Ghetla. Video Sundar Hota.

  • @aartivaikul7865
    @aartivaikul7865 6 месяцев назад

    Stop konte astata

  • @aksket2000
    @aksket2000 5 месяцев назад

    किती तासांचा प्रवास आहे सांगायला पाहिजे

    • @NitaMrunalGosavi
      @NitaMrunalGosavi  5 месяцев назад

      ह्या ट्रेनने ६-६:३० तास

  • @psm4727
    @psm4727 7 месяцев назад

    स्टॉप कोणते

  • @vivekkokam8081
    @vivekkokam8081 10 месяцев назад

    Fare kiti aahe

  • @ganeshgawas1882
    @ganeshgawas1882 6 месяцев назад

    Very nice 👍👍

  • @sandeshnatekarnatekar5387
    @sandeshnatekarnatekar5387 6 месяцев назад

    तिकीट कीती आहे

  • @prajaktalad-eh3pj
    @prajaktalad-eh3pj Год назад

    Train number kay aahe

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 6 месяцев назад +1

    घरचा टिफीन नेऊ शकतो का

    • @NitaMrunalGosavi
      @NitaMrunalGosavi  6 месяцев назад

      हो… ते गरम करुन पण देतात ओवन मधे

    • @Deepalinair_10
      @Deepalinair_10 6 месяцев назад

      @@NitaMrunalGosavi oh great mastach kal me ek video pahila tyat public jevan changle navte mhanun bhandat hote staff sobat.hyach train baddal boltey me

    • @Deepalinair_10
      @Deepalinair_10 6 месяцев назад

      @@NitaMrunalGosavi thanku so much

    • @NitaMrunalGosavi
      @NitaMrunalGosavi  6 месяцев назад

      हो कधीकधी एवढं चांगलं नाही मिळत जेवण पण नेहमी तसं नाही होत… पण घरून बनवून नेलेलं चांगलं

    • @Deepalinair_10
      @Deepalinair_10 6 месяцев назад

      @@NitaMrunalGosavi exactly

  • @santoshbadad7626
    @santoshbadad7626 6 месяцев назад

    चिपळूण थांबा आहे काय ॽ

  • @dipaliparab4213
    @dipaliparab4213 5 месяцев назад

    कुडाळला थांबली पाहिजे