भाऊ गाणं खूपच छान झालं,,, खान्देशच्या या काळया मातीची सेवा करून उदयास येणारे कलाकरातून एक हिरा म्हणजे अशोक भाऊ,,,तुम्हाला पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा👌👍
खुप छान सुरुवात अभिमान वाटतो शेतकरी कुटुंबातून असून देखील तुमच्यातली कला तुम्ही सादर करुन खान्देश चे नाव रोशन करणार भाऊ पुढील वाटचलीसाठी खुप साऱ्या भरभरून शुभेछा ❤❤❤❤
Superrrrrrrrrr❤❤❤ aashok bhau ❤❤❤❤❤❤ असच काही तरी नवीन घेऊन या आमच्या साठी तुम्ही असच खुशी व अशीच प्रगती करो अशी आई कानबाई माता चरणी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤❤❤
पहिलच गीत सुपरहिट अशोक भाऊ मी गीतकार व निर्माता भगवान महाजन कडून तुला व तुझी पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐
खुपचं छान शब्द रचना केली भाऊ एक नंबर गाणे अशीच एक से एक गाणे बनव भाऊ ह्याचं शुभेच्छा 🎉🎉❤❤❤❤
अशोक दादा एक नंबर सॉंग ❤❤❤❤
अशोक भाऊ शून्यातून सुरुवात झाली... माय कानबाई आपल्या पदरात नक्कीच यश येईल... छान सुरुवात झाली सॉंग्स बेटर झालं. बेस्ट ऑफ लूक 🔥🔥👍🙏🙏💯😍
धन्यवाद भाऊ
खूप छान असेच प्रयत्न करीत रहा. पुढे जाऊन मोठा कलाकार बनशील congratulations
अशोक भाऊ तुमचा सांग मि बाघितला खुप छान आहे .आपल्या प्रयत्नाला असच यश मिळावं मी आई कानबाई माता चरणी प्रार्थना करतो.
अशोक दादा आपलं गाव कोणते आहे ऐकच.नं. ह.
Mahindale@@dileepsonawane-fw8lg
.
Mahindale
@@dileepsonawane-fw8lg
महिंदळे भडगाव तालुका@@dileepsonawane-fw8lg
Pahilech song bhau che khup mast yaar ❤❤❤❤
Love you so much 😘
धन्यवाद भाऊ
जय कानबाई माय माझ्या आवाजातील आपल्या कानम आई च गान कसं वाटल नक्की सांगा आणि खूप छान अशोक दादा मस्त झाल गानं पूर्ण टीम ला खूप शुभेच्छा🎉🎉🎉
Ek number song jhal aahe dada❤🎉🎉
❤👌👌👌
आमच्या दादाने गाणं म्हटलं आहे एक न तर राहील ना
एक नंबर साँग भाऊ❤
अशोक दादा तुमच्या विडिओ मी श्रीनगर मधून बघित आहे एकदम जबरदस्त गाणं आहे दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अशोक भाऊ एकच नंबर गाण शे जय खान्देश
पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशोक दादा 👍👍असेच यश तुमच्या हाती लागो अशी पार्थना माझ्याकडून कानबाईला करतो 👍गुड लक 👍
अशोक भाऊ तुमना सारखा कलाकार भेटणं म्हणजे आपल्या खान्देश मोठ भाग्य से तुमना प्रयत्न ले यश मिळो अशी कानबाई माताना आशीर्वाद तुमना पाठीशी राहो
Khupach chhan Ashok.🎉🎉
धन्यवाद भाऊ
अशोक भाऊ सुपर सोंग आहे भाऊ असच छान छान सोंग काढत जा भावी वाटचाली साठी तुम्हाला खुप खुप सुभेच्छा
धन्यवाद भाऊ 🫂🙏
Kadkkkkkkkkkkkkkkkkkk na bhau song kup mast ahe Jay khandesh bhau🎶🎧🎵👌🔥💯😘
अशोक भाऊ तुमचं सॉन्ग खूप छान आहे तुम्हाला हो तुमच्या टीमला भरभरून यश मिळो ही कानबाई चरणी प्रार्थना...
धन्यवाद भाऊ 🫂🙏
एकच नंबर अशोकराव 🎉🎉🎉❤❤❤❤😊
भाऊ गाणं खूपच छान झालं,,, खान्देशच्या या काळया मातीची सेवा करून उदयास येणारे कलाकरातून एक हिरा म्हणजे अशोक भाऊ,,,तुम्हाला पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा👌👍
Ek nambar bhau🎉🎉
🙏🏻 कानबाई माता की जय 🙏🏻
भाऊ गान आस आहे की मी सांगु शकत नाही. 1NO. गान काढल भाऊ तु 👌
भाऊ ले सपोर्ट करा.🙏🏻🙏🏻
एक नंबर अशोक भाऊ ❤
अशोक भाऊ हे गाणं या वेळेस कानबाई ला धुळे येथे नक्की वाजणार आपल्या DJ वर जय कन्हादेश ❤ जय कानबाई माता 🙏
1नंबर दादा
सोनू दादा खूपच छान आहे कानबाई माताचा गाणं..
जय कानबाई माता की जय..❤
धन्यवाद भाऊ 🫂🙏🫂
Ashok Bhau n pahil gan tepn super hit ❤❤❤❤❤❤
❤हे गाणं खान्देशात धुमाकूळ करेल💯👑कडक सोंग आहे नाना❤️💯🎛️ मस्त अशोक भाऊ ❤❤❤
खुप छान आहे दादा 🚩🙏कानबाई माता की जय 🚩
जय कानबाई माता की जय 🙏🚩 खुप छान साँग आहे भाऊ 🥁🎤🎹🙏🙏❣️❣️ जय खान्देश
❤एक सुपरहिट song तयार केले भाऊ आम्हीं मुंबई ला एंजॉय करतोय गाण्यावर 🎉🎉🎉
अशोक भाऊ या वर्षाचा सगळ्यात सुपरहिट गाणे आहे तुमचं
भाऊ तुम्हाला असच यश मिळत राहो 🎉 साँग 1 नंबर बनवलं तुम्ही ❤
एकच नंबर गाणे अशोक भाऊ🎉🎉
एक नंबर गाणं आहे अशोक भाऊ🎉
1नंबर अशोक दादा
एकच नंबर सोग तुमच❤❤
सुपर दादा जय कानबाई माता की जय
खूप छान गाणं आहे खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
अशोक पाटील एक नंबर गाणं काढलं तुम्ही कानबाई मातेचे
खुप छान गाणे आहे दादा ❤
पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
एक नंबर
धन्यवाद भाऊ
खुप छान परफॉर्मन्स अशोक दादा आणि टीम तुमचा प्रयत्नांना नक्की यश मिळेल तुम्हाला पुढील गाण्यासाठी शुभेच्छा व सध्याचा गाण्यासाठी अभिनंदन🎉
धन्यवाद भाऊ 🫂
1 Number Ashok Dada 💐🙏
मस्त गान अशोक लगे रहो 💐👍
एक नंबर भावा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
एक नंबर है अशोक भाऊ गण यह गण सुरत वाले धुम ❤👌♥️👌💯💯💯🕺🕺💃💃
अशोक भाऊ खूप छान गाणं झालं आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
एक नंबर अशोक दादा🎉🎉🎉
खुप छान सुरुवात अभिमान वाटतो शेतकरी कुटुंबातून असून देखील तुमच्यातली कला तुम्ही सादर करुन खान्देश चे नाव रोशन करणार भाऊ
पुढील वाटचलीसाठी खुप साऱ्या भरभरून शुभेछा ❤❤❤❤
भारी हो दादा 🙏🏻🙌🏻❤
एकदम कडक गाण आहे भाऊ मला खुप आवडल
धन्यवाद भाऊ मनापासून
जय कानबाई माता कि जय ❤🚩
Superrrrrrrrrr❤❤❤ aashok bhau ❤❤❤❤❤❤
असच काही तरी नवीन घेऊन या आमच्या साठी तुम्ही असच खुशी व अशीच प्रगती करो अशी आई कानबाई माता चरणी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤❤❤
लयभारी अशोकभाऊ 🎉
जय शिवराय भाऊ... सुंदर कानबाई माता कि जय. यंदा लगनेसमा कहरच मंग...
अमोल पाटील, लासूर, चोपडा
जय खान्देश भाऊ
जय खान्देश 🙏 पद्मालय गणपती बाप्पा मंदिर 👌
1 video dada saheb
अशोक भाऊ एक नंबर साँग आहे
शेतकरी पोरगा आहे सपोर्ट करा
❤❤❤
Super bhau phol
Very nice song bhava
Mi gujarat surat hun baghtoy tumcge gaane ek number bhau👌👌👌
धन्यवाद भाऊ 🫂🙏
Kdddddk na bhai 🎉❤
जय कानबाई माय ❤
मस्त झाय गाणं
प्रशांतदा,अशोक भाऊ आणि टीमन अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐
Jabardast na
एकच नंबर गाण भाऊ ❤
Super Ashok Dada ❤🎉
एक नंबर भाऊ अप्रतिम गाण आहे विशेष म्हणजे प्रशांत दादा ने गायल आहे मग हिट तर होणारच ना अजून नवनविन गाणे मिळतील अशी अपेक्षा करतो🙏🏻
एकज नंबर बाऊ🎉🎉🎉❤
खान्देश ची कुलस्वामिनी कानबाई माता की जय 🙏🙏🎉🎉
❤❤❤❤❤❤❤
एक नंबर अशोक दादा
झकास 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा एक नंबर गान आहे. ❤🎉🎉😊 जयश्री राम. ❤
कानबाई माता की जय 🙏
एकच नंबर गाणं भाऊ👌👌👍
बोला..🙏 कानबाई माता की जय🙏🙏🌹
सुपर दादा
खान्देश कुलस्वामिनी कानुश्री आई....🙏
⛳कानुबाई माता की जय ⛳
Jai kanbai mata
अशोक दादा खूप छान असच् आयुष्यात आपल्याला यश लाभो हिच प्रार्थना
🎉🎉🎉🎉🎉एक नंबरा
Bhau ek number song she🎉🎉
जय कानबाई माता की जय
Coll mi aashok
1नंबर रे आबा
प्रशांत दादांचा आवाज खूप चांगला आहे.👌🙏🙏
एकच नंबर व्हिडिओ आहे अशोक भाऊ🎉💐💐
लय भारी भाऊ जय कानबाई माता 🚩🚩🙏🏻
धन्यवाद भाऊ
खूपच छान दादा माझ्या शेतकरी कुटुंबातील माणसाने काढलेल गाणं खूप छान आहे.आपल्या शेतकरी राज्यावर पण एखाद असच सुंदर गाणं काढा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
एकदम भारी अशोक भाऊ ... एक नबंर गाणं दिन्ह तुम्ही ह्या खान्देश ले. तुम्हना सारखा नविन कलाकार खरंच मोठा होव्हाले पाहीजे.
आम्ही गुजरात वाले लाईव्ह सुपरहिट गीत आहे अशोक दादा अभिनंदन सगळ्या टीमला🎉🎉
जय कानबाई माय 🙏🙏
अप्रतिम अभिनय, गायन, शब्दरचना, संगीत सर्व काही एकदम छान आहे.
जय कानबाई मता❤🙏❤
वा लय भारी अशोक भाऊ 👌👌👍👍
कानबाई माता की जय. अशोक दादा एकच नंबर गाणं आहे धन्यवाद दादा
जय खानदेश भाऊ. धुळ्याहून😊 असेच गाणे बनवत रहा अशोक दादा
अशोक दादा खरच कष्ट जिद्द😊 आणि आत्मविश्वास तुम्हाला खूप पुढे नेईल
खूप छान सोंग आहे अशोक दादा तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
भाऊ 1 नंबर गाणं आहे आई कानबाई माता च्या आशीर्वादाने खूप मोठा स्टार होशील
एकच नंबर अशोक भाऊ तुला आणि तुझ्या टीमला
एकच नंबर अशोक पाटील तुम्ही असेच छान गाणी काढत रहा तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤❤
दादा एकच नंबर गाणं काढलं असाच प्रयत्नांना अजून भरभरून प्रतिसाद मिळावा ही कानबाई चरणी प्रार्थना करतो
अशोक भाऊ खूप छान गाणं आहे कानबाई माता की जय❤🎉
❤👌👌👌👌👌😘🕺🏼🕺🏼
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Kdk ❤❤ bhau