Waaaaaa क्या बात है काय लिखाण आहे रिअल स्टोरी असेल क्या बात जबरदस्त विषय जे घडलं तेच असावं प्रत्येक जनाची लाईफ अशीच असते मला तरी वाटत खुप भारी दादा साहेब मस्त मस्त मस्त 🥺👈🥺
भाऊ 1 तास झाला continue हे गाणं ऐकत आहे हे गाणं ऐकून पार काळजात आग लावलीस.. 3 y झाले आम्ही वेगळा होऊन विसरायचं तर रोज प्रयत्न करत आहे या गाण्याने नंतर त्याच आठवणी जाग्या केल्यास भाऊ ❤❤❤ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तुझी आठवण येतच राहील… अन तुझी आठवण आल्यावर डोळ्यांतून एखादा अश्रू अलगद गालावरून ओघळून जाईल… फक्त मलाच का तुझी इतकी आठवण येते, अन मग माझी सारी रात्र तुझ्याच आठवणींत सरते… जगातील सगळ्यात मोठी वेदना म्हणजे अशा लोकांची आठवण ज्यांना विसरताही येत नाही आणि पुन्हा भेटताही येत नाही.
किशोर दादा तुमच्या गाण्यातील संगीत खुप छान असतात मला खुप आवडतात आणि तुमचा आवाज तर खुप म्हणजे खुप छान आहे ❤❤❤ श्री मार्तंड भैरव तुम्हाला खुप यश देवो हीच प्रार्थना 🥰🥰
.. 😔माझ्या जवळ फक्त्त तिची आठवन आहे खरच खुप नशीबवान आहे तो ज्याच्या जवळ ती आहे 🤕माझ्या जवळ तिचा नंबर आहे पण मी तिला कॉल करू शकत नाही असा एक दिवस रात्र जात नाही मी तिची आठवन करत नाही... 💔💔
पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही खूप अठवण येते राव तिची पण काय करणार. शेवटी तिच्या घरच्याचा हट्ट पाई आम्ही दोघं वेगळं झालो 10 वर्ष झाल तिच्या लग्नाला तरी तिला विसराता आल् नाही आज पण तिची आठवण आली तर खूप रडायला येत ती जरी माझी होऊ शकली नाही.तरी तिच्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही. देव करो कोणालाच वेगळं करू नये.कधी ही तिची अठवण आली की डोळ्यात अश्रू येतात आठवणी येतात ,आठवणी हसवतात,आठवणी रडवतात,काहीही, न बोलता आठवणी निघून जातात.तरीही आयुष्यात फक्त आठवणी,""""""""
मित्रा अरे तीचे खरं प्रेम असेल तुझ्यावर तर ते तुला नक्की भेटल तु खचून जाऊ नकोस अनी चुकिचे पाऊ ल ऊंचलु नकोस । सगळा नशीबाचा खेळ असतो रे,त्या काय मजेत असतात आपनच स्वतहाला त्रास करून घेतो ,आई बबाना चांगले सांभाळ तिथेच सगळ काहि आहे
Waaaaaa
क्या बात है काय लिखाण आहे
रिअल स्टोरी असेल क्या बात जबरदस्त विषय जे घडलं तेच असावं प्रत्येक जनाची लाईफ अशीच असते
मला तरी वाटत खुप भारी दादा साहेब
मस्त मस्त मस्त 🥺👈🥺
किशोर दादा मला तुमची गाणी खूप आवडतात खूप छान गाणी आहेत ❤
भाऊ 1 तास झाला continue हे गाणं ऐकत आहे हे गाणं ऐकून पार काळजात आग लावलीस.. 3 y झाले आम्ही वेगळा होऊन विसरायचं तर रोज प्रयत्न करत आहे या गाण्याने नंतर त्याच आठवणी जाग्या केल्यास भाऊ ❤❤❤
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तुझी आठवण येतच राहील… अन तुझी आठवण आल्यावर डोळ्यांतून एखादा अश्रू अलगद गालावरून ओघळून जाईल… फक्त मलाच का तुझी इतकी आठवण येते, अन मग माझी सारी रात्र तुझ्याच आठवणींत सरते… जगातील सगळ्यात मोठी वेदना म्हणजे अशा लोकांची आठवण ज्यांना विसरताही येत नाही आणि पुन्हा भेटताही येत नाही.
Very nice song
1 Number kishor bhau
दादा सलाम तुमच्या लेखणीला आणि गायकीला ,
क्या बात है........
आवडलं आपल्याला एक नंबर सॉंग आहे
रङवलस भावा😢🥺
6 वर्षाच प्रेमाची आठवन करून दिलीस....
भावा कृष्णाला त्याच प्रेम भेटल नाही आणि तू 6 वर्षच सागतोय 🥺😅
देवा भाई कडककक दरोज पिकप मध्ये पाहिलं हेच गाणं अस्त kk कडक्क
किशोर भाऊ हे गान 100 वेळा आयकुशी वाटत राव मी या सोंग ला विसारनार नाहि किशोर भाऊ🙏🙏🙏🙏👌👌👌
Kay Jadu ahe kishor bhau ❤️🙏🙏🙏खूप सुंदर मनाला tuch kelas bhau
खरच खूप भारी काळजात रुतून बसणार सॉंग आहे .
डोळ्यात पाणी आणल तुमच्या 1 1 शब्दाने
मन जिंकलस् भावा 5 वर्ष्याच्या प्रेमाची आठवण करून दिली ❤❤❤❤
K K भाऊ एक नंबर आवाज आहे तुमचा नाद भरी ✌️✌️💯💯💯👑👑👑
किशोर दादा तुमच्या गाण्यातील संगीत खुप छान असतात मला खुप आवडतात आणि तुमचा आवाज तर खुप म्हणजे खुप छान आहे ❤❤❤ श्री मार्तंड भैरव तुम्हाला खुप यश देवो हीच प्रार्थना 🥰🥰
Kadakkkk
*~_😔 तु 💍 सोडून ⚡गेलीस 💔 मला ✨ तरी, 💋 मी ❤️🔥 वाट 😇 पाहणार.. 🕊️ अखेरच्या 🫀 श्वासापर्यंत, 🤝 फक्त 👊 तुझा 🍁अन,🍃 तुझाच 💧 राहणार…_~*
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी मस्त kk मास्तर
नादच करायचा नाही किशोर भाऊंचा
जीवनातलं 100 टक्के सत्य 😢
Outstanding 🥺.. X chi aathvn aali 😅
जबरदस्त किशोर भाई लई भारी आणि देवा तू तर लोकांच्या डायरेक्ट काळजात घातलेस हे शब्द आणि संगीत तर बघायचच काम नाही बहुत खूब
🙏🙏
@@DevakadamOfficial ik na bhau
@@shivam_shinde7878
Bola bhau
हे गाणे जिथे कोण नाही तिथे मनापासून आईका काय जीवाला वाटतंय हे अनुभव घ्या .❤
Ly bhank tras🥺🫶
जय भिम किशोर दादा.. नाद करा पण तुमचा कुठं..
Khup sundar kk master
Kdkkkk 🥰
किती पण विसरायचं ठरवल तरी ही या गाण्यानं जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत ❤❤❤❤
Kishor dada ekdam bhari
मस्त
Mast Bhau ❤️
पहिले प्रेम पूनम
K k banjo nadch khula👌👌👌🤗🤗😎😎😎😎😎😎😎😎
❤जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक खारी
२०० वेळा गणं ऐकल पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय "लई भारी " नाद खुळा
खुप छान डोळ्यात पाणी आलं 👌🥺
1 नंबर kk 🔥❤️🤩
🔥❤️🔥 नाद खुला ओनली kk भाऊ ,,,,,मानेगाव,,D,G,,Group,,,👏👏👏👏👏
Kdkkkkk re Bhai
😢😢खरच असच झाल.माझ्या सोबत पण😭
ही feelingफक्त तीच व्यक्ती समजु शकते जीच्यासोबत अस झालय
Ho barobar ahe bhau 😭
खर आहे
माझ्या सोबत 😢😢😢 झालं आहे
4
खर आहे.
Mast 👌
Kadak ra bahu 🤞 ek dum heart break 🥺
.. 😔माझ्या जवळ फक्त्त तिची आठवन आहे खरच खुप नशीबवान आहे तो ज्याच्या जवळ ती आहे 🤕माझ्या जवळ तिचा नंबर आहे पण मी तिला कॉल करू शकत नाही असा एक दिवस रात्र जात नाही मी तिची आठवन करत नाही... 💔💔
Kk jaan nice
Kdk ❤️ k k
पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही खूप अठवण येते राव तिची पण काय करणार. शेवटी तिच्या घरच्याचा हट्ट पाई आम्ही दोघं वेगळं झालो 10 वर्ष झाल तिच्या लग्नाला तरी तिला विसराता आल् नाही आज पण तिची आठवण आली तर खूप रडायला येत ती जरी माझी होऊ शकली नाही.तरी तिच्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही. देव करो कोणालाच वेगळं करू नये.कधी ही तिची अठवण आली की डोळ्यात अश्रू येतात आठवणी येतात ,आठवणी हसवतात,आठवणी रडवतात,काहीही, न बोलता आठवणी निघून जातात.तरीही आयुष्यात फक्त आठवणी,""""""""
अभ्यास कर न मुकाट्यानं ,,आला मोठा प्रेम करायला
😂😂😛😛
Baobar bhau mhnla
Barobar bhau asach hot😭😭
माझ पण असच झाल ब्रो
किशोर जावळे सर जा बेवफा तेरे प्यार की जरूरत नही हे गाणं तुमच्या आवाजात ऐकायची खूप इच्छा आहे आमची
Kk Banjo mhanlyavar jal ani dhur sobatch 💥👍🏻
Kaddkkk kishor bhau
Nad kulha bhava 🥺😢
Aaavaj ekch number dada♥️♥️♥️kharch na heart touching song ahe dada he🤧he gan aaikun radaylach aal mala💔
kadkk 🔥🔥
1 namber bhau
😢❤खुप प्रेमल गान किशोर दादा खुप अठवन्न येते ओ तीची दिल को छू लिया गण्याने तर नाद करा पन किशोर दादा चा कुठ 😢❤ # तीची अठवन😢❤
काय भाऊ एकच नंबर खरच हृदयाला स्पर्श झाला खूप छान लेखणी आणि आवाज आहे याला म्हणतात खर प्रेम....waa...❤️🤗
आशिषभाऊ शिंदे चाहता ❤✍️👑
Kdk
❤️
Heart Touching 💔 Bhau Amazing Song And Lyrics ❤️❤️❤️
😊
Real 😞😞
खूपच छान kk master👌🏼👌🏼🥁🎹🎤🎤🎤👌🏼👌🏼👌🏼
डोळ्यातून अश्रू आले Nice song Nice love you so love you 😭❤️🌹🥺🥺🥺
🙏😘 शब्द नाहीय बोलायला....... ह्या गाण्याने खूप काही आठवणी ताज्या करुन दिल्या.....🙏😒
😭🤣😂😅🥲😥😢😰😓😪🥵💔🌵
Lai bhari dada
किशोर दादा आवाज छान आहे तुमचा.खुप छान गाणं गायल
😢 खर na
मी बालभारती मधे होतो आणि तीने 😢मला दोन रूपये खर्च केला नाही म्हणून सोडून गेलि😢😢😢😢😢
झोपेतून उठल्या पासून आणि गाडी चालवताना तुमचे सगळे गाणी ऐकतो सर 👌👌👌👌👍
khrch khupch bhari
Khup chan bhau.....
Waaah dada tumchya aaavaajaaalaaa 1000 tofanchi salami ahe♥️🔥🔥👑👍👍👍
300k coming soon 🔜❤️😇
दादा संगीत लय भारी असतातं तुमचे
खूप भारी वाटल दादा, मी बंजारा गीतकार राज जाधव Rj music banjara RUclips channel...
खूप वेळ आयकतो पण अजून आईकत राहावं असं वातट
Ya song ne premachi atavan karun deli bhau asech nav navin song kada congratulations
नंबर १ किशोर भाऊ........
Kaaadak bro
तिची 💔😭 आठवण आली,,दादा तिला विसरण शक्य ज होत नाही हे दिवस रात्र तीच्या आठवणीत च राहतो मी
मित्रा अरे तीचे खरं प्रेम असेल तुझ्यावर तर ते तुला नक्की भेटल तु खचून जाऊ नकोस अनी चुकिचे पाऊ ल ऊंचलु नकोस । सगळा नशीबाचा खेळ असतो रे,त्या काय मजेत असतात आपनच स्वतहाला त्रास करून घेतो ,आई बबाना चांगले सांभाळ तिथेच सगळ काहि आहे
Mitra prem yalach boltat
Prem krn khup sop ahe pan visrn khup avghad
मि रोज एकतो हे गाण👍🏻
खरच मला तिझी अटवण आली miss You निकिता 💔🥺🥀
Kdk .song
Miss you Sona 😭😭
Kaddk bhava nice voice 😒🤞♥️
He gan mi daroj 2-3वेळा आईकतोय खूपच छान रचना केली आणि किशोर भाईचा आवाज पण एकदम कडक खूप खूप छान
Nice song kk bhau
गाण एक नंबर आहे दादा आपल्या ला खुप आवडले❤😊
माझ्या सोबत पन आसच झाल यार ❤😢
Khup chhan song
Khup radu aal 😭😭😭mazya dilruba
Very nice song kk bahu
Nice bhau❤❤❤❤❤
Kdkk
माझ्या सोबत pn असच झल 😣😣😭7 वर्ष झ्हाले होते आमच्या प्रेमाला
Kas ky baddli mag ti
Ghri sangitl nhi amhi
🤣🤣🤣🤣
Aple 5 varsh
Mazya sobt aata honar ahe bhawa....😭😭😭😭😭😭😭😭😭 Ya 15 divsat
Vaaaaaaa khup Chan 👌👌👌
खुपच आठवन आज तीची😥😥😥 किशोर भाऊ तुमी खुपच भारी गान गायल एकच नंबर🎤🎧👌👌👌👌👌👌
Ek no song
दादा लय कडककककककककककककक
किशोर भाऊ एक नंबर
Jabardast bhau
1st time gan aikal tumach aj samjal ky jadu ahe tumchya awajat. ❤️❤️
Kdk 👑