Sanjay Raimulkar आम्ही संयम ठेवून आहोत, पण कोणी विपरीत वागले तर गप्प बसणार नाही ,मा.आमदार रायमुलकर🔴

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 85

  • @S.K.Patil.77
    @S.K.Patil.77 2 дня назад +38

    लय माजला होता हा , नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची पास मागण्यांसाठी फोन केलेल्या मागासवर्गीय माणसाला शिवीगाळ केली होती याने

  • @SunilSirsat-i3m
    @SunilSirsat-i3m 3 дня назад +108

    साहेब तुम्ही माजले होते

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 2 дня назад +27

    डुबलीकेट आमदार आहे हा एसी सर्टिफिकेट याच्याकडे नाही याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे डुबलीकेट संजय राव बोलकर

  • @SushilGawai-ni9ws
    @SushilGawai-ni9ws 3 дня назад +21

    अशाच दहा वर्षे मुलाखती देत राहा. शुभेच्छा

  • @pushpamorey5140
    @pushpamorey5140 2 дня назад +17

    🤔🤔🤔🤔🤔🤔🤔शेतात कष्ट करा तेव्हा समजेल सत्तेचा माज पण उरेल माजी

  • @vinodmhaske4129
    @vinodmhaske4129 3 дня назад +19

    ह्या आगोदर कधी मतदार संघात संपर्क नाही साधला जनतेसी शेतकऱ्यांच्या मालाला भाव पिक विमा कर्ज माफी बद्दल कधी आवाज सुद्धा निघत नाही

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 День назад +6

    मित्रानो मी आवर्जून सांगेल आता तुमच्याब मतदार संघात आमदार म्हणून लाभले आहेत सिद्धार्थ खरं साहेब तो माणूस तुमच्या मतदार संघाचा तालुक्याचा विकास करणार आहे कारण ती खूप हुशार आहेत आणि अभ्यासून नेतृत्व आहे

  • @bhagwansatpute8977
    @bhagwansatpute8977 2 дня назад +18

    आपला गेम हा आपल्याच खासदारांनी केला हे लक्षात घ्या पुढच्या पाच वर्षांनी खासदार पुत्र हे उमेदवार म्हणून असतील

  • @Vampire_941
    @Vampire_941 2 дня назад +8

    काहीही केले नाही तुम्ही आणि तुम्हाला पराभव पचवता येत नाही हे मान्य करा.. निवडून येणारे उमेदवार तुमच्या पेक्षा कित्येकपट्टीने चांगले आहे हे मान्य करा.. तुम्हाला सत्तेचा माज आला होता तो जनतेने उतरवला हे मान्य करा..

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 3 дня назад +18

    2014,,2019 ला आमदार झाले तुम्ही तर कोणी विरुद्दी पार्टीने जाती वाद केला नाही
    आता 2024 पटले तुमी तर किती जाती वाद करत आहे रायमूलकर तुमि

  • @rahulsadar5467
    @rahulsadar5467 2 дня назад +5

    तुम्ही जेवढ्या चांगल्या आणि सत्य विचार , गोष्टी सांगत आहात.....तर एक प्रश्नच उत्तर द्या.....मेहकर विधानसभा हि सीट अ.जा. साठी राखीव आहे.....तर मग तुम्ही बौद्ध जाती मध्ये येता का ?? याच उत्तर द्या 🙏🏻🙏🏻

  • @dhammapalkharat5376
    @dhammapalkharat5376 2 дня назад +23

    साहेब तुम्ही खुप काम केले हो. काम करुन करून थकले. आता तुम्ही आराम करा.

  • @panditrathod1408
    @panditrathod1408 День назад +4

    अहो मी तर ऐकलं आहे एकनाथ मामा यांना मंत्रीपद देणार आहेंत 😂😂😂

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 3 дня назад +23

    संजु पडला नसता कामे केली असती तर😂😂😂

  • @sureshsatpute1832
    @sureshsatpute1832 3 дня назад +7

    भाऊ ल पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा 😂😂😂

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 2 дня назад +9

    पराभव पचवण्याची मानसिकता ठेवा साहेब !

  • @PawanPawan-qo1sv
    @PawanPawan-qo1sv 2 дня назад +8

    Te kaame करतीलच पण तुमचे 15 years madhle kaam sanga sir

  • @arvindarvind6279
    @arvindarvind6279 3 дня назад +11

    साहेब तुम्हीच गुंड पाळले आहेत....

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 2 дня назад +12

    लाज वाटत नाही का एस्सी म्हणून निवडणुका लढवता.

  • @vaishnaviawchar5625
    @vaishnaviawchar5625 3 дня назад +11

    भाऊ चा चेहरा पडला😢

  • @shantanupatil1642
    @shantanupatil1642 3 дня назад +13

    जाती वाद करू नको

  • @lahanesiddharth1212
    @lahanesiddharth1212 2 дня назад +7

    आजून व्हीजन राहीले, 15 वर्षात व्हिजन च काय झालं

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 2 дня назад +2

    विकास. काम बघितली. लोकांनी. मेहकर नगरपालिका. मधे. शिवरायांचा. आणा.भाऊ.साठे.क्रांतिसूर्य.महात्मा.जोतिबा....फुले.महापुरुषांचे.पुतुळे. आहेत. आणि. त्या. पुतळ्यांच्या. मागच्या. बाजुस. आणि. समोरच्या. लोक. संडास. लगवी. करतात. ते. तुम्हाला. दिसत नाही. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🙏🙏🚩🚩

  • @RajuIngle-ng2pl
    @RajuIngle-ng2pl 2 дня назад +2

    विजयाचा आनंद कोणीही साजरा करतो,पण पराभव देखील पचवता आला पाहिजे..अस थोड असत की नेहमी एकच व्यक्ती निवडून येईल....

  • @dagduvairal7221
    @dagduvairal7221 2 дня назад +6

    पहिले मेहकर चा डेपो बनव

  • @RahulGote-u7g
    @RahulGote-u7g 3 дня назад +13

    Yedzav😅

  • @Bhagwat-j7g
    @Bhagwat-j7g 2 дня назад +3

    😂मजा आ गया

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 2 дня назад +10

    आफीसमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी लावा

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 2 дня назад +11

    मेहकर विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी हद्दपार झाली आहे.

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 2 дня назад +5

    दुःख होते काय पडल्यावर

  • @ajinkyabadar6064
    @ajinkyabadar6064 День назад +1

    *🚩👑कार्यसम्राट संजय रायमुलकर साहेब 🙏

  • @itstpj8289
    @itstpj8289 День назад +2

    तुम्ही जरा शेपारले होते म्हणून हा पराभव

  • @PatilSB7777
    @PatilSB7777 3 дня назад +5

    Sanjubhau Raymulkar ❤❤

  • @ganeshingle4663
    @ganeshingle4663 2 дня назад +1

    Dr Babasaheb Ambedkar ki Jay Shivaji Maharaj ki Jay

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 2 дня назад +2

    एका साध्या माणसाने गद्दारी केलेल्या, खोके....... इथून पुढे यापेक्षाही मोठा पराभव तुमचा होणार?

  • @pradeepsarkate7970
    @pradeepsarkate7970 День назад +1

    ए जनता है सब जाणती है

  • @PradipGade-r4h
    @PradipGade-r4h 11 часов назад +1

    😂😂😂😂😂😂

  • @pradeepsarkate7970
    @pradeepsarkate7970 День назад

    जे खर आहे ते सर्व जनतेला माहिती आहे सर्व जाणतात

  • @amolpatil1779
    @amolpatil1779 День назад +1

    Saheb..tumchya dadagiri la lok kantalale hote.....

  • @kss7742
    @kss7742 День назад +1

    Hyachi patrkara parishad band kara ata😢

  • @santoshingle2304
    @santoshingle2304 День назад

    हार पाचाली नाही म्हणून 😂😂

  • @rajanivaidya758
    @rajanivaidya758 2 дня назад +2

    Vijayee umedwar he prashashkiy adhikari hote, te chukiche nahi wagnar

  • @santoshsapkal6701
    @santoshsapkal6701 3 дня назад +3

    Aag laagli sureat ahe

  • @motivational7167
    @motivational7167 2 дня назад +2

    Kay kel re tu aata sangto fkt svtach Ghar bhrl

  • @kailasmore1560
    @kailasmore1560 2 дня назад +7

    साहेब एस सी आमदार मानून निवडूनआलात तरी आम्ही मान्य केले आता खरात साहेब आमदार आहेत मान्य करा .काही तरी जनतेची दिशाभूल करू नका

  • @somnathtayde8359
    @somnathtayde8359 2 дня назад +4

    चढलेली उतरलेली दिसत नाही

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 День назад

    Ha good manus

  • @SamadhanChavan-x3h
    @SamadhanChavan-x3h 3 дня назад +9

    Tumi Kay kel

  • @kss7742
    @kss7742 День назад

    Hai doctor ahe ka😂

  • @avinashthosare4541
    @avinashthosare4541 2 дня назад

    Kharat saheb amadar damdar 15 varsh vikas kartil hi apesha ahe

  • @gurukarpe1631
    @gurukarpe1631 2 дня назад

    सरकार तुमचे होते ना

  • @GaneshDahatonde-q7m
    @GaneshDahatonde-q7m 2 дня назад +4

    खरात साहेबांनी मानशी तीनहजार रुपये देऊन विजय मिळवला आहे

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 2 дня назад +1

    Mag kashala bombalat firat ahe

  • @Traderdukandaar
    @Traderdukandaar 2 дня назад

    Rabbi pik vima kadhi bhetel te sanga aadhi mulakaatit 2023 cha😂

  • @anilover3404
    @anilover3404 2 дня назад +3

    रायमुलकर साहेब विजय भव

  • @ravimorey5911
    @ravimorey5911 2 дня назад

    Duplicate

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 2 дня назад

    पडला का

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 2 дня назад

    Lay maajh alata

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 2 дня назад +1

    या माणसाच्या तोंडी दंगल माजवन्याची भाषा आहे, भाविष्यात वातावरण खराब झालं तर सर्वस्वी हाच जिन्मेदार राहील

  • @karanjadhav7499
    @karanjadhav7499 2 дня назад

    सोयाबीन कापसाला काय भाव रोजगार मिळाला का तरुणांना आणि आता काय खोटे बोलत आहेस खरात बद्द्ल