Prakash Ambedkar LIVE : छ. संभाजीनगरमध्ये आरक्षण बचाव यात्रेची सांगता, प्रकाश आंबेडकरांची सभा सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #prakashambedkar #obcreservation #vidhansabhaelection2024 #arakshan
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 210

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Месяц назад +88

    बाबासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम आपके साथ है

  • @bhagwangaikwad6291
    @bhagwangaikwad6291 Месяц назад +54

    मिडीयावाले सभेत उपस्थित असलेली जनता दाखवताना दिसत नाही obc बांधवाना बाळासाहेब आरक्षण वाचवतील

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w Месяц назад +38

    जय ओबीसी, जय वंचीत,जय मंडल दिन...
    आरक्षण देणारे बाबासाहेब आणि आरक्षण सुरक्षित ठेवणारे ही बाळासाहेब... च ..आहेत.
    बहुजन हिताय, बहुजन सुखाय, !

  • @vasantalane.
    @vasantalane. Месяц назад +23

    श्री आंबेडकर साहेब नमस्कार.जय भीम.🙏

  • @sanjaywaghmarehelaskar257
    @sanjaywaghmarehelaskar257 Месяц назад +78

    मी ओबीसी मी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत.
    आज आलेल्या सर्व बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी मुस्लिम ओबीसी यांचे आभार

  • @Aruc2561
    @Aruc2561 Месяц назад +42

    एकच पर्व ओबीसी वंचित,SC ST सर्व

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Месяц назад +19

    जय vba संभाजीनगर, औरंगाबाद. मटा प्रसार माध्यमाचे धन्यवाद.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +8

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत
    शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
    जय भीम 🙏जय OBC
    जय संविधान 🙏जय महाराष्ट्र

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Месяц назад +19

    ओ,बि सि नेते मंडळी आगे बढो हम आपके साथ है

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Месяц назад +72

    OBC चे 100 आमदार निवडून आले पाहिजे अशी डरकाळी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी फोडली आहे या साठी सर्व OBC बांधवानी ॲड बालासाहेब आंबेडकरांना साथ द्यावी जय शिवराय जय मल्हार जय भीम जय OBC

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 Месяц назад +2

      100 आहेत हो पण‌कुणबी मराठे आहेत

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад

      Kitihi bombla tumhi commen lok marathyanach nivdun detat...tumha bhamtyavar vishwas nahi tyancha

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Месяц назад

      ​@@dhanrajbiradar854ek number

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +9

    देशात 100% आरक्षण लागू व्हावे. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, शैक्षणिक, नोकरी-विषयक आणि आर्थिक आरक्षण मिळावे.

  • @shantaramgaikwad1203
    @shantaramgaikwad1203 Месяц назад +44

    ओबीसी समाजाला आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय दुसरे नेतृत्व नाही.. म्हणून सर्व वंचित बहुजन समाजातील सर्व घटकांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर राहिले पाहिजे.व आरक्षण संविधानिक मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.जय ओबीसी, जयमल्हार, जयशिवराय जयभीम जय संविधान...

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 Месяц назад +7

    ओबीसी चे तारणहार आदरणीय बाळासाहेब अम्बेडकर ❤❤❤❤❤

  • @bhagwangaikwad6291
    @bhagwangaikwad6291 Месяц назад +15

    आज obcकधी ऐकल बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 Месяц назад +30

    1977 मध्ये जिल्हा नांदेड ता देगलूर गावं रामपूर येथील बुद्ध धर्माच्या लोकांचें घर जाळली जाळणारे मराठा समाज होता त्याचा अनुभव मी घेतला आहे त्या वेळी ही बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला येऊन भेटले होते या वरून बाळासाहेब आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा चालवतात हे आपण लक्षात घ्यायला हवे आ‌पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे उभे राहीलात तरच आपल आरक्षण राहिलं नाही तर जाईल

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 Месяц назад +8

    OBC बांधवांनी विधानसभेला फक्त OBC, दलित, मुस्लिम यांना मतदान करावे.
    आंबेडकर साहेब यांना समर्थन करावे.
    जय भीम जय ओबीसी.

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 Месяц назад +6

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 Месяц назад +27

    छत्रपती शाहू राजांनी आपल्या राज्यात आरक्षण दिले त्या वेळी ही त्यानं विरोध केला पण त्यांनी विरोध करणाऱ्या ना भीक घातली नाही आणि तीच नीती बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये घेतलीं आणि घटनेत तरतूद केली आज आरक्षण वाचवायला कोण आहे मला फक्त बाळासाहेब आंबेडकर दिसतात

  • @user-ek8oz9pc1m
    @user-ek8oz9pc1m Месяц назад +3

    अतिशय उत्तम 💐💐👌👌

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +7

    SC ST OBC MINORITY समाजाने BJP CONGRESS NCP SHIVSENA MNS CPI यांना मतदान करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीलाच मतदान करावे.

  • @R_A_U_T
    @R_A_U_T Месяц назад +11

    Sujat Dada the talented person in young generation🎉
    Well said sir keep it up,we are with you 🙏🏻
    Only VBA 🎉

  • @user-cj5fi8pt2x
    @user-cj5fi8pt2x Месяц назад +10

    Only one leader balasaheb Ambedkar Jay bhim namo Buddha y Jay vba Jay savidhan congratulations

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 Месяц назад +14

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 Месяц назад +9

    Only one Ambedkar Saheb ❤

  • @BhagajiJadhav-p5v
    @BhagajiJadhav-p5v Месяц назад +15

    O,b,c, आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी अन्ड, बाळासाहेब आंबेडकर यात्रा समारोप संभाजी नगर संपन्न होत आहे पुढील विधानसभा निवडणुकीत,100आमदार

  • @devidasdive5298
    @devidasdive5298 Месяц назад +9

    Jai. Bhim. 💪💪👍👍

  • @sachinjamode3565
    @sachinjamode3565 Месяц назад +10

    जय ओबीसी. जय संविधान

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +6

    SC ST OBC MINORITY ने फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी.

  • @swarajbansode1713
    @swarajbansode1713 Месяц назад +10

    Only VBA✌️

  • @suddhodhanlandge8458
    @suddhodhanlandge8458 Месяц назад +6

    Jay bhim Jay savidhan

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +6

    नोकरी-रोजगार नाही. परंतु सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे राजकारणासाठी SC ST मध्ये भांडणे लावत आहेत. त्यांनी यापूर्वीही OBC मध्ये भांडणे लावलेली आहेत.

  • @narsingsalunkhe1811
    @narsingsalunkhe1811 Месяц назад +10

    छान

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 Месяц назад +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी च्या ओबीसी आणि वंचिता चे जे जे उमेदवार विधानसभा च्या निवडणूकी त निवडून दीलेच पाहिजे
    जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान

  • @bhagawandhepe3946
    @bhagawandhepe3946 Месяц назад +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो सर्वजीत बनसोड दादांचा विजय असो

  • @ShashikantKharat-ud1fv
    @ShashikantKharat-ud1fv Месяц назад +3

    ❤फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤🌹🙏🌹🙏

  • @janraosirsat4647
    @janraosirsat4647 Месяц назад +2

    जिंदगीमे जो डर गया समजो वह मर गया. जयभिम वालो का यह इतिहास रहा है भीमा कोरे गांव का
    🌹जयभीम 👌जयसंविधान 🙏💙❤️🌹

    • @janraosirsat4647
      @janraosirsat4647 Месяц назад

      जुल्म करने वालो से. जुल्म सहन करने वाला जादा गुन्हेगार होता है.
      आरक्षण बचाणे वालोसे. आरक्षण सिन लेणे वाला जादा गुन्हेगार होता है. 🌹जयभीम 👌जयसंविधान 🙏💙

  • @janraosirsat4647
    @janraosirsat4647 Месяц назад +1

    एक ना एकदिन ये कहाणी बनेगी.
    आगे देखते रहो वंचित बहुजन आघाडी की सरकार बनेगी.
    🌹जयभीम 👌जय. ओबीसी. जयसंविधान 💙🙏❤️👍🌹🙏

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Месяц назад +1

    बाळासाहेब आंबेडकर ❤झिंदाबाद ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤❤

  • @appasahebayush
    @appasahebayush Месяц назад +19

    जय भीम जय ओबीसी जय मल्हार जय शाहू

  • @ganeshpawar9944
    @ganeshpawar9944 Месяц назад +19

    नावं आंबेडकर म्हणून नेता व नातू म्हणून नेता

    • @Kp-ui8kh
      @Kp-ui8kh Месяц назад

      तुझा बाप आंबेडकर आहे असे सांग.. तु ही नेता होशील.. 😜

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Месяц назад

      तू....
      पण् नेता बन कि, तुला कोण....
      अ़डवलय....😂😂

  • @omwagh6793
    @omwagh6793 Месяц назад +1

    जय भिम जय संविधान वंचित बहुजन आघाडीच विजय असो

  • @aashishharle8534
    @aashishharle8534 Месяц назад +2

    ❤❤❤Jay bhim _ only - one - V.B.A_Prakash Ambedkar Saheb❤❤❤

  • @prashanttayade9092
    @prashanttayade9092 Месяц назад +2

    सर्व बहुजन ओबीसी बांधवानी एकत्र या साथ द्या संघटित व्हा साथ द्या एकत्र याला तर वाचाल नाही संपल्यात जमा व्हाल. काळ कठीण आहे जय मल्हार जय सावता जय भीम जय वंजारी एकच पर्व बहुजन सर्व OBC सार्व.

  • @aashishharle8534
    @aashishharle8534 Месяц назад +2

    वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्य करते व पदाधिकारी ना खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉 45:38 45:38

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 Месяц назад +2

    जय भीम जय ओबीसी 💪💪💪💪💪

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +4

    SC ST OBC MINORITY ने एक होवून निवडणूक लढा.

  • @YasnKole
    @YasnKole Месяц назад +2

    जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत जय वंचित बहुजन आघाडी

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Месяц назад +2

    जयभीम साथियों।

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Месяц назад +6

    अगदी बरोबर साहेब मी वंजारी असून सुद्धा सांगतो सर्व जाती धर्माने एक राहिले पाहिजेत कारण जो समोर जातो त्याच्याजवळ पैसा असतो आणि जो बोलत नाही किंवा त्यांना समोर जाऊ देत नाही राजकारणामध्ये त्यांच्याजवळ पैसा नसतो ते कर्जबाजारी होतात आणि आपलं शेत सुद्धा गमावतात त्यामध्ये म्हणून राजकारणाच्या कोणीही नादी लागत नाही

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Месяц назад +2

    VBA parv OBC sarv jai balasaheb ambedkar jai VBA zindabad 💪💪

  • @arunamali3707
    @arunamali3707 Месяц назад +6

    all obc with you

  • @vijayingle5771
    @vijayingle5771 Месяц назад +2

    जय भीम

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr Месяц назад +8

    Vanchit only

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 Месяц назад +7

    एक हि राजकीय पक्ष या आरक्षण चया बाजूने उभे रहाणार नाहीत असा इतिहास आहे असाच इतिहास पुढे चालू राहील

  • @Crazyboylondon
    @Crazyboylondon Месяц назад +11

    Obc bachao🎉🎉🎉

  • @gurumalwade7655
    @gurumalwade7655 Месяц назад +12

    ओबीसी+दलित+मुस्लिम=सत्ता.

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +9

    मटा ने जॅगीसभा हेडलाईन टाकली आहे
    पण समोर जमलेले लोकंच दाखवत नाहित 🤦‍♀️
    मग महाराष्ट्रातल्या लोकांनी जॅगी कसं समजायचं?

    • @dadugaikwad7650
      @dadugaikwad7650 Месяц назад

      म्हाराष्ट टाइम्स हे जाती वादी वर्तमानपत्र
      आहे त्यांना काय वृत दिले ते न पहाता
      आपल्या पुढच्या पिढीला काय देणार हा
      विचार केला पाहिजे

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 Месяц назад +4

    Adv.Balasaheb Ambedkar is an intellectual leader who has no any alternative.
    Only V.B.A.

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 19 дней назад +1

    जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🌹🌹🌹

  • @111angle..
    @111angle.. 22 дня назад +1

    जय नर हरि जय शिवराय जय भिम एकच परव ओ बी सी सरव

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 Месяц назад +8

    जय ओबीसी

  • @vyankathajare9022
    @vyankathajare9022 18 дней назад +2

    OBC, ST, SC, VGNT एक झाल्यास कुणाची मजाल नाही संविधान बदण्याची जय भिम

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 Месяц назад +12

    बाप माणूस.....!

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @PralhadWaghmare-y8s
    @PralhadWaghmare-y8s 23 дня назад +1

    Jay. Bhim🎉🎉🎉🎉🎉

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 Месяц назад +2

    आंबेडकर साहेब आता आपन 20%SC-ST व 55% OBC =75% आहोत तेव्हा आपले 200+ आमदार येतील व भुजबळानाच मुख्यमंत्री करू.

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Месяц назад +4

    ❤❤❤

  • @ramkokane5754
    @ramkokane5754 Месяц назад +1

    V b a jay bhim

  • @p.c.gaming4132
    @p.c.gaming4132 Месяц назад +2

    VBA jindabad

  • @bpkale9286
    @bpkale9286 Месяц назад +1

    Jay obc, jaybhim.

  • @user-lx8po8vt1o
    @user-lx8po8vt1o Месяц назад +5

    Only shradeya Balasaheb ambedkar only VBA baki konalahi ahmi olkhat nahi

  • @lahudhainje9707
    @lahudhainje9707 Месяц назад +1

    सर्व एससी एसटी ओबीसी मुस्लिम बांधव यांनी येणाऱ्या विधानसभेला बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे ही विनंती

  • @rajuwankhade698
    @rajuwankhade698 Месяц назад +4

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 Месяц назад +1

    Sujat dada age bado hum apke sath hai jai VBA jai balasaheb ambedkar jai VBA zindabad 💪💪

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Месяц назад +5

    ना आवाज ना गर्दी flop Show 😂😢😮😊

  • @raghunathpatil2792
    @raghunathpatil2792 Месяц назад +2

    Jay obc ,sc,st

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd Месяц назад +2

    💯👏✌OBC✌💯

  • @santoshshirsat3424
    @santoshshirsat3424 Месяц назад +5

    🎉

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤ v b a चे महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज हा v b a लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +3

    SC ST OBC MINORITY चे प्रस्थापित नेते दुसऱ्यांच्या पालखीचे भोई आहेत.

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 Месяц назад

    भारी ये भाऊ च
    हार, गुच्छ, सेल्फी आणि धनादेश. वारे जातीचा बाजार

  • @SanjayMeshram-p9j
    @SanjayMeshram-p9j 19 дней назад

    Jay bhim Jay savidhan namo buddhay Jay balasaheb

  • @nirmalashirsat5025
    @nirmalashirsat5025 3 дня назад

    Jay bhim

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Месяц назад +5

    आंबेडकर साहेब उशीरा सुचलेले शहाणपण

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 Месяц назад +1

    Vba✌️

  • @SamratDipke
    @SamratDipke Месяц назад

    ❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤

  • @RameshgovindsurywashiSurywashi
    @RameshgovindsurywashiSurywashi 23 дня назад

    जय जिवाजी जय नाभिक 🙏🙏🙏🙏🙏

  • @sohampawde1
    @sohampawde1 29 дней назад

    जय मल्हार
    एकही ओबिसी वंचीत आघाडीला मतदान करित नाही आम्ही फक्त बिजेपी लाच मलदान करतो आणि करणार जय मल्हार

  • @ashokgadekar883
    @ashokgadekar883 Месяц назад +1

    Jay obc

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +3

    देश में 100% आरक्षण लागू हो। देश में केवल 5 (GENERAL SC ST OBC MINORITY) हो। हर जात और वर्ग को जनसंख्या की अनुपात से राजकीय, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण मिले। Creamy Layer और Non-creamy Layer हर एक वर्ग में हो। SC ST OBC MINORITY के वर्ग के Creamy Layer को उनको ही वर्ग में रहने दो। वर्ग में उपवर्ग हो। NON-CREAMY LAYER विद्यार्थ्यांयों को सरकार ने TUTION FEE, HOSTEL FEE और MESS FEE देना चाहिए।

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Месяц назад +2

    OBCs are with Mr. Balasaheb Ambedkar in "Ghatna bachav" agitation and all are with Maratha in Election,

  • @ashokshinge8866
    @ashokshinge8866 28 дней назад

    Jay bhim namo bhudhay ❤

  • @ganeshpawar9944
    @ganeshpawar9944 Месяц назад +7

    पक्ष म्हणजे परिवाराची मालकी बाकी पार्टीचा अध्यश आंबेडकर ठाकरे पवार गांधी यादव सोरेन केजरीवाल

  • @sadashivchogule8551
    @sadashivchogule8551 15 дней назад

    Jay Annabhau Sathe

  • @balajiigave8005
    @balajiigave8005 Месяц назад +1

    Obc

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 24 дня назад

    आशेवर जगणारा पक्ष. यश मिळत नाही पण प्रयत्न सुटत नाही त. हे कमी नसे!

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 Месяц назад +4

    लय गर्दी😂