कमला ताईला मिळालेली शिक्षा योग्यच होती कुठलीही सासू आपल्या सूने सोबत इतके वाईट वागू शकत नाही ती आपला पूर्ण परिवार सोडून लग्न करून सासरी येते सर्व घराची जबाबदारी घेते तर सासूने तीला समजून घ्यायला पाहिजे तीला प्रेम द्यायला पाहिजे 👍👍
हो कोणत्या सासुने असे वागू नये सुनेला आपल्या मुलीप्रमाणे धरावे प्रत्येक मुलीला सून व्हायचे असते त्यामुळे तिला मुलीप्रमाणे संस्कृती द्यावी मागचे काहीही काढू नये आईप्रमाणे वागावे तरच मुलेही डिमांड देत असतात
त्या दोघांनी वेगळे राहण्यापेक्षा सौम्याने तिच्या माहेरी जायला पाहीजे.मुलाची अवस्था इतकी नाजूक आहे तर तिने एकटीने त्याला सांभाळण्याची रिस्क घेऊ नये. आणि तसं पाहिलं तर पाहिले बाळंतपण माहेरीच करतात
Perfect punishment
कमलाबाई ला जी शिक्षा झाली ती अगदी योग्य होती.
तिचे बाळ छान व्हावे हीच आमची दिवाळीची शुभेच्छा बाळाला ब्लेस स्टॉप
Ekdum barobar hoti
I like this stori varygood
Very good
कमला ताईला मिळालेली शिक्षा योग्यच होती कुठलीही सासू आपल्या सूने सोबत इतके वाईट वागू शकत नाही ती आपला पूर्ण परिवार सोडून लग्न करून सासरी येते सर्व घराची जबाबदारी घेते तर सासूने तीला समजून घ्यायला पाहिजे तीला प्रेम द्यायला पाहिजे 👍👍
हो
Yogyach hoti...❤shiksha.
Ho hi shiksha yogech hoti
हो कोणत्या सासुने असे वागू नये सुनेला आपल्या मुलीप्रमाणे धरावे प्रत्येक मुलीला सून व्हायचे असते त्यामुळे तिला मुलीप्रमाणे संस्कृती द्यावी मागचे काहीही काढू नये आईप्रमाणे वागावे तरच मुलेही डिमांड देत असतात
कमलताईला मिळालेली शिक्षा ही मला कमीच वाटत आहे
❤❤❤❤❤ 11:23 11:24 11:24 11:24
अशा चुकीला माफी नाही म्हणजे नाही.
सूनेला मुलीप्रमाणे.तर नाहीच वागणूक देवू शकत कोणी परंतु एवढे अत्याचार करणे योग्य नाहीत
Kamal tai la milaleli s Shiksha yogya hoti
त्या दोघांनी वेगळे राहण्यापेक्षा सौम्याने तिच्या माहेरी जायला पाहीजे.मुलाची अवस्था इतकी नाजूक आहे तर तिने एकटीने त्याला सांभाळण्याची रिस्क घेऊ नये. आणि तसं पाहिलं तर पाहिले बाळंतपण माहेरीच करतात
कमला ताई ना कमी शिक्षा मिळाली त्यांना जेल मध्ये पाठवायचे.
सौम्या च्या आईने तिच्या घरी जाऊन सौम्या च्या सासुशि बोलायचे होते
तस पाहिले तर सौम्याच्या आईच सुद्धा चुकल.कमित कमी तिन मुलिच्या सासरी येऊन पहायच होते.
एकदा का हातातून गोष्ट निसटली की पश्चात्ताप करून उपयोग नाही.
Kamala tai na milali Shiksha Yogya hoti
Youg aahe
कमला ताई ना मिळालेली शिक्षा योग्यच होती
Sakaldandani upashi bandun teval pahijet hot marparyant
Sarvch suna sarkhya astatka khahi kucit ani swarthi astat sasu swat hatane sarv karave lagte kahi kahi thikani
Mulichya bolnyakade agdich durlaksha Karu naye.
कमला ताई एवढे रागावणया मागे नक्कीच सौम्या चा हात असणार