Devendra Fadnavis Full PC : पेटत्या महाराष्ट्रावर आपली पोळी भाजण्यासाठी विरोधकांची गैरहजेरी - फडणवीस
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #MumbaiRains #moonsoonupdate #heavyrain #rain #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #pmmodi #rahulgandhi #vidhanparishadelection #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Maharashtra Heavy Rain Live Updates | Mumbai Rain Waterlogging | Mumbai Local Train Timing Updates | Central Railway | Western Railway | Train Services Affected Due To Heavy Rains | Heavy Rain in Mumbai
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
यांनी महाराष्ट्राचे अख्खे उद्योग गुजरातला पाठवले म्हणून भरोसा ठेवू नका
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
आता कसं पाटिल म्हणतील तसंच❤❤
ह्यानेच महाराष्ट्राची वाट लावली... पक्ष चोरटे 🙄
आरक्षण देणें हा सरकारचा विषय आहे मगं विरोधक कशाला हवेत आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण देऊ असे देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते.
आज पर्यंत कधी खरे बोलेत कां ते
अरे याच्या काळात किती हिटलर प्रकरण झाली याला माहीतच नाही
मुख्यमंत्री यांनी एकदा फसविले आहे त्यामुळे विश्वास नाही
या माणसाच्या शब्दावर बरसा ठेवू नका
नरेटिव्ह सेट करणे ह्यालाच बोलतात. सदावर्ते ला पुढे करून आमचं आरक्षण कुणी घालवलं ते सांगा फडणवीस.
तुम्ही सत्तेत आहे. केंद्रात आणि राज्यात. तुम्ही आरक्षण द्या. विरोधक कशाला पाहिजेत? आणी चर्चा तरी कशाला पाहिजे ?
अगोदर तुमचं म्हणणं काय ते सांगा फडणवीस, भाजपचं लेखी द्या अगोदर जाहीर करा,
याने अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावली
आरे शरद पवार गेलाच नाही बैथकला😂😂
@@TheAdityax-ff7xc असल्या बलात्कारी आणि खोट्या लोकांसोबत बैठक बर झालं नाही केली खोटी आश्वासन आसतात फक्त निवडणूक साठी.... टरबूज 😂
वाटोळं
Great
#* आरक्षणाच्या विषयावर जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.!* आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री फडणवीस हेच समोर होवून राजकीय भूमिका मांडतात, असं का होतय.? असा प्रश्न बरेच बोलताहेत.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
हात धुतो माणूस आहे याच्या पासून लांब राहा
तुमच्यावर भरोसा नाही
🍉🍉🍉
Only shinde saheb baki sab lotore aahe
धन्यवाद देवेंद्र फडणवीस जि
जनता तुम्हाला जागा दाखवेल फडवणीस
#* आरक्षणाचा तिढा.???*#
शरद का आला नाही 😢
RIP shard
S.t.mofot.band.kara
आता विचारले पाहीजे शरद पवार यांना का नुसता पुळका