कोंकणातील सर्वात TOP सुंदर १० गावे | Top 10 Beautiful Villages in Konkan | Konkan | Sameer Thasal
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- कोंकणातील सर्वात सुंदर १० गावे | Top 10 Beautiful Villages in Konkan | Konkan Top 10 Sameer Thasal
कोकणात निसर्गाची अफाट संपत्ती आणि समृद्ध इतिहास आहे, त्यामुळे इथली अनेक गावे आपल्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही कोकणातील १० सर्वात सुंदर आणि शांत गावे पाहू शकता. प्रत्येक गावाचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे- काही समुद्रकिनारी, तर काही निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत आहेत. इथल्या लोकांची जीवनशैली, निसर्गाशी असलेलं नातं, ऐतिहासिक मंदिरं आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती यामुळे ही गावे पर्यटनासाठी खूप खास ठरतात.
कोंकणातील सर्वात TOP सुंदर १० गावे
Tags: #KonkanVillages #Top10Konkan #BeautifulVillages #KonkanTourism #MaharashtraTourism #TravelVlog #MarathiVlog #KonkanBeaches #Nature #HistoricalVillages #Top10Marathi #SameerThasal
#SameerThasalVlog
#Konkan #kokan #Travel
कशाला दाखवतात हे बघुन बाहेरचे लोक येतील आणि जमीन विकत घेतील.
हेच ते लोकांचा पाय खेचणारे
@@BalkrushnaIngle-ve6yy जमीन विकली तर आपण आपल्याच भागात निर्वासित व पाहुणे होऊ.
@@BalkrushnaIngle-ve6yy जमीन विकली तर आपण आपल्याच भागात निर्वासित व पाहुणे होऊ.
@@milindrane4977 sorry sir 👃👃👃
@@BalkrushnaIngle-ve6yymg tumhi dya tumchya jamini baherchya lokana Ani mothe vha yala payment khecjane nhi mhant kalal asech lok swata jamini denar baherchya lokana Ani kokanach pn mulshi pattern banvnar
माझ गाव आंबव ( देवरुख) हे कोकणाला साक्षर बनविणार गाव आहे.
स्वामी स्वरूपानंद... रुपानंद नाही तसेच न आणि ण मधला फरक लक्षात घ्या
Swargiy. Sundar. Konkan 💓
Swami Swarupanand.....ase aahe
ओव्हर रायटिंग बंद करा पिक्चर दिसेल
Means?
Kankavli talukyatil Harkul khrud ❤❤❤❤❤❤❤❤
मालवण तालुक्यातील धामापूर हे ही प्रसिध्द व जगात नोंद झालेले गाव आहे
मंडणगड लाटवण अन्नछत्र वाडी
Aapan zameen vikaychi nahi
Ratnagiri sangameshwar madhe devrukh yethe 15 km antravar maral gavat marleshwar he sayadricha kushit mandir aahe
Aamche gav chiveli❤
मालगुंड गणपतीपुळे हे देखील सुदंर
बघण्यासारखे गाव आहे
Thanks for feedback
आमच्या रत्नागिरी तील मालगुंड गाव कवी केशवसुत स्मारक आणि गणपती पूळे पहायला या इथून परत जायला मन तयार होणार नाही.
🙏👍
Raigad ani Thane Kokanamadhe yet nahi ka? Jevha tumhi 'Kokanatil Sundar gave ' ase mhanta tevha sarva kokanatil gave cover karne apekshit ahe na ki fakta Tal Kokan. Tuza abhyas kami padtoy mitra! Asha ahe improvement pahayla milel! Jay Maharashtra! Jay Kokan!
Sir working on 2nd informative vlog coming soon
माहिती ऐकून अत्यंत भारावून गेलो
🙏
कोकणातील सर्व गावं सुंदर आहेत
🙏👍
माझं गाव आहे चिपळूण
मारलेश्वर, भाटे, पावस, ही रत्नागिरी पासून जवळची गावे cover कर
Yes sure
Karla bhatye rajivada gaon baghayla ya
कुडाळ तालुक्यातील शिवापूर हे सुद्धा एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्ग रम्य वातावरण आणि मनोहर मनसंतोष गडामधे लाभलेला ऐतिहासिक वारसा असं एक महत्व पूर्ण ठीकाण आहे
पार्ट २ घेऊन येतोय लवकरच त्यात समाविष्ठ करतो भाऊ
धामणंद खेड
भारतात खुप ठिकाण छान आहेत
याच गावात कर्ली नदिचा उगम झाला आहे
हो खूप सुंदर कर्ली नदी आहे
Nice video #munisbrothersblog
आपण रत्नागिरी चे आहात वाटत 😄😄😄
हो
Nice 😊😊🥰🔥🔥🔥🔥
🙏
Are Swami Swarupanand bol.
Yes by mistake
Khup changli mahiti
🙏
Koknat aajun barich thikana aasat re ti nay dakhavk
Ho nakki .. tumhi pan suchau shakta
Sawantwadi ,vengurla,redi,aamboli, kesri,shiroda
ह्या सगळ्या गावा पेक्षा माझ आंबव (देवरुख) हे नंबर one गाव आहे.
पार्ट २ घेऊन येतोय लवकरच त्यात समाविष्ठ करतो भाऊ
निर्विवादपणे नं. १ वर वालावल. 👌
भाषा अतिशय अशुद्ध.
Masure gav Sindudurg jilyatil aahe.... Ratnagiritil nahi
sorry by mistake
Shrivardhan (Raigad)
Part 2 coming soon