GOTYA Marathi Serial Song || GOTYA Marathi Serial Title Soong | Joy Ghanekar | Eagle Marathi Movies
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Watch GOTYA Marathi Serial Song It was a Marathi Soap on Doordarshan way back in late 80's story by Vasant Sabnis and directed by Rajdutt, this beautiful serial had the child actor Joy Ghanekar playing the role of Gotya. Its Fine music was composed by the evergreen Ashok Patki.
Subscribe to "EAGLE HOME ENTERTAINMENT " Channels
►Eagle Hindi Movies - goo.gl/kzFGes
►Eagle Music - goo.gl/lIKhwF
►Eagle Comedy - goo.gl/6byHWQ
►Eagle Bhojpuri Movies - goo.gl/J8yGyO
►Eagle Learning - goo.gl/00NOQt
►Eagle Health - goo.gl/uFUzdD
मी लहान असतांना हि मालिका लागत होती,आम्हि हि मालिका बघत होतो.खुप आवडायची हि मालिका.लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.टायटल साॅंग ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहि."गेले ते दिवस,राहिल्या त्या आठवणी".
कुठल्या वर्षी ही सिरियल याईची ?
Same fill
हि सिरीयल 1990 ला दुरदर्शन या वाहिनीवर लागायची.
मला सुद्धा लहानपणी या सिरियल ची आठवण येते
Mazya baba nchi avadti serial
अरे आता कितीही सौख्य असले तरी ते सोनेरी दिवस नाही येणार, खुपच अप्रतिम मालिका
ही मालिका पुन्हा दाखवण्यात यावी .खरंच खूप छान मालिका आणी टायटल सॉंग.
खरंच काय दिवस होते ते... गाणं ऐकलं तरी झटकन सगळं डोळ्यासमोर आलं... गरीबी होती पण माणूस समाधानी होता...
आणि अशोक पत्की यांनी सगळी गाणी अशी अविस्मरणीय आहेत..
लहानपण जगायला भेटले.. खूप निवांत वाटले.. मातीचा सुगंध आठवला... आताच्या भडक,कर्णकर्कश्य आवाजात अशी मधुर गाणी, लहानपणी चा gotya. हरवलाय
Khup chan hota aapla lahan pan cha kal ..aata tase dives nahi ..khup nasibwan hoti mule jhyana ase balpan aani ashya sunder serial lahan pani pahayla melalya😘
खूपच सुंदर गाणं आहे.आणि ते दिवस खरच छान होते.उरल्या फक्त आठवणी दिवस ते सरले आठवण येता माझे काळीज तुडुंब भरले😢
अरुण तू २५ फेब्रुवारी रोजी गेल्याच कळलं हे ऐकून धक्काच बसला. एक बालपणी चा मित्र गमावला . तुझ्या आत्म्यास शांती लाभो. हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना🙏🌹
अरुण कोण...तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात...कारण gotya चे नाव तर जॉय घाणेकर आहे. 🤔
@@archanapatil3592Arun Ingle has sung this song
या गोट्या सारखेच हाल काढले आयुष्यात ,अजूनही आठवते
Part of life...same here
पुन्हा लहानपणाची आठवण झाली...खूप सुरेख गीत लिहिलेल.... त्यांत फार सुंदर संगीत....
The male singer of this title song was the flawless melodious voice of Shri Arun Ingle who left us all on 25.02.2022.
ॐ शांति 😔🕊️🙏🏻
🙏
🙏🙏
🙏🙏🙏
माझी लहानपणी ची आवडती मालीका . . . . अाणी title song तर खूपच छान अजूनही ऐकावयास छान वाटते 👌👌👌👌👌
खुप सुंदर बालपणीच्या आठवणी..
कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज म्हणजे ✨🎆❤️
Dhanya ahet je jyanch balpan 90 madhe gela
खुप आठ्वणी जाग्या झाल्या.शब्दांच्या पलीकडे
अशी मालिका पुन्हा होणे नाही अप्रतिम हदयस्पर्शी मालिका
परत एकदा ते दिवस यावे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... अशोक पत्की यांनी सुंदर संगीतबद्ध केलंय
अप्रतिम. नाहीतर आजच्या रद्दड, टिनपाट, मातीशी जराही संबंध नसलेल्या मालिका बघून लोकांच्या डोक्यात तिडीक येते.
डोळे भरून येतात हे गाणे ऐकताना
Who is listening to this in 2021??
माझी आवडती मालिका
अंदाजे कुठल्या साली ही सिरीयल चालू झाली होती,, कोणी सांगेल का?
ना काय मस्त आवाज आहे👍🏻👍🏻
My god. What wonderful memories. 😍😍😍
I saw this video after many years at 2am. I have beem crying in nostaligia for 15 mins
भाऊक संगीत, भाऊक मालिका, अप्रतिम अभिनय
खूपच छान मालिका होती ते दिवस खूप खूप आनंदाचे होते परत येतील का ते दिवस
Sweet child hood memories.Gotya character was Very inspirational. Tears in eye's.
😊😊😢
Khup sundar malika hoti yr😢❤❤❤
तिसरं कडवं छानच चालीतला बदल चांगला वाटतो.
Memorable serial
डोळ्यात पाणी आल ते दिवस आठवले.
ही सुंदर मालिका पुन्हा सुरू करावी
खुपच छान ही मालिका होती किती निरागस बालपण ❤❤
lovely.....old memories...gele te divas...
रम्य ते बालपण... किती सुंदर होतं ते चिमण जग... आज हे गाणं ऐकून सर्व आठवणी जाग्या झाल्या.... 😍❤️
Really after hearing this song, I feel that once again go into childhood. Really amazing song. Tears come to my eyes when I hear the song.
Same here bro......Rona aa jata hai yaad krke.........
I used to watch this serial when I was a child. Very nice serial as well as the title song
माझी मुले ही मालिका आनंदाने पहातात आणि त्यांना फार आवडते. ❤️👍🏻
हे गाणं ऐकून लहानपणाची आठवण येते
Khupach chan hote te divs...
This is very good marathi serial in 1990's. Doordarshan's superhit serial in that's day.....
❤❤❤
Mast mala khop badal khop chan serial
😢😢👌
So sweet child and best song super
Nice 👌👌😫Thach songs and like
Ashi serial honnar ny attachya mulanna khedyatla jivan jagnyachi ichha vavi ashi serial
phunha junya malica dakhvayla haya.golden memories.
Dolyat paani ala
Ammi Lahan hasthana Hai natak bagayacha Ani gotiya Nav Majha Lahan bhavala padla ho to Ani Ami azune Tala gotiya navane bolto
chan
काही करा पण हि मालिका परत सुरू करा
Kuch aatvani datun yetat he song aklayavar
Yes
Mi amol bind, aamchyasathi hi malika suru kara.
निशब्द
Goty serial vikram betaal sihasan battisi phir vahi talash sigma whaa sub yaad hi oh bhi ek daur ye bhi ek dur
Balpanat gelya sarkhe vatle
Ha gotya kuthe aahe saddhya
कुटे आहे gotya
Ha gotya aahe kuthey
@Saurabh ok thanks
@Saurabh gotyacha roll kela to joy ghanekar tyachya baddal ajun kahi mahiti ahe ka tumhala
@Saurabh OK thanks