मी agri engineer आहे मला शेती आणि शेती जोड धंदा मधे खूप आवड आहे मला अनुभव आहे पण पैसा नाही म्हणून तुमचं व्हिडिओ पाहिलं तर कॉमेंट केलं कारण possible nahi ahe itk loan मिळणं
कोणीही म्हणजे - अनेक जण असेच उठून जातात लोन मागायला त्याबद्दल म्हटलं मी. महिला आहे म्हणजे मग काय लगेच तुम्हाला लोन मिळणार नाही. लोन देण्यासाठीच्या ज्या Requirements असतात त्या पूर्ण कराव्या लागतात आणि तुम्हाला लोन द्यायचं का नाही हे पूर्णतः बँके वर डिपेंड असत. तुमच्याकडे सगळी कागदपत्र जरी असली पण जर बँकेला तुम्हाला लोन द्यायचं नसेल तर ते नाही देत.
अशा योजना बँकाच काढतात. पण बँकेच्या ब्रांच मध्ये गेल्यावर वेगळीच माहिती मिळते😂. तुम्हाला लोण द्यायचं का नाही हे पूर्णतः बँकेच्या त्या specific ब्रांच वर डिपेंड असत. योजना जरी असली तरी हे लोक त्यांच्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी सांगतात आणि तुम्हाला वाटत असेल कि आम्ही खोटं सांगतो
नाही मिळत
तुम्ही बँकेत जाऊन चेक केलं का ? आणि लोण असं कोणालाही देत नाही बँक. त्यासाठी काही Requirements पूर्ण कराव्या लागतात.
@@BigMasteryMarathi कोणालाही म्हंजे आम्ही महिला च ना कोणीही कसे
@@BigMasteryMarathi already आम्ही लोन घेतो आमचं dry fruits च business ahe पतीचे पण मला माझा dairy plant सुरू करायचं आहे
मी agri engineer आहे मला शेती आणि शेती जोड धंदा मधे खूप आवड आहे मला अनुभव आहे पण पैसा नाही म्हणून तुमचं व्हिडिओ पाहिलं तर कॉमेंट केलं कारण possible nahi ahe itk loan मिळणं
कोणीही म्हणजे - अनेक जण असेच उठून जातात लोन मागायला त्याबद्दल म्हटलं मी. महिला आहे म्हणजे मग काय लगेच तुम्हाला लोन मिळणार नाही. लोन देण्यासाठीच्या ज्या Requirements असतात त्या पूर्ण कराव्या लागतात आणि तुम्हाला लोन द्यायचं का नाही हे पूर्णतः बँके वर डिपेंड असत. तुमच्याकडे सगळी कागदपत्र जरी असली पण जर बँकेला तुम्हाला लोन द्यायचं नसेल तर ते नाही देत.
काही पण news नको टाकत जा
पहिली गोष्ट म्हणजे हि news नाही.🙏 तुम्ही बँकेत जाऊन चेक केलं का ?
Ho
बँक 20 कोटी पर्यंत लोन नाही देत
मला करायचं आहे उद्योग सुरू dairy plant ch सांगा मला कस मिळेल लोन मला 5 कोटी पाहिजे