शिल्लक राहिलेल्या चपाती पासून बनवा टेस्टी पोळी पिझ्झा | Roti Pizza Recipe In Marathi | EP158

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • जेवणाला प्रेमाची चव
    #शिल्लकराहिलेल्याचपातीपासूनपिझ्झा
    #chapatipizzarecipe
    #shubhpriyamejwani
    ~For Business Inquiries~
    Email - shubhpriyabusiness@gmail.com
    _________________________________________
    ~ Contact For Video Editing ~
    Email - pjsarkarproduction@gmail.com
    _____________________________________________
    पिज्जा साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
    ______________________________________________
    चपाती - २
    पिज्जा सॉस - २ ते ३ चमचे
    सिमला मिरची - १
    कांदा - १
    टॉमेटो - १
    मक्याचे दाने - आवश्यकतेनुसार
    पनीर - आवश्यकतेनुसार
    चीज - आवश्यकतेनुसार
    चिली फ्लेक्स - आवश्यकतेनुसार
    मिक्स हर्ब्स - आवश्यकतेनुसार
    बटर - आवश्यकतेनुसार
    __________________________________________________
    उन्हाळा स्पेशल रेसिपी - • उन्हाळा स्पेशल रेसिपी
    Nonveg - • नॉनव्हेज l Non-Veg
    Cake - • केक / बेकिंग l Cake / ...
    उपवासाचे पदार्थ - • उपवासाचे पदार्थ
    झटपट रेसिपी - • झटपट रेसिपी
    गोडाचे पदार्थ l Sweet - • गोडाचे पदार्थ l Sweet
    Ice Cream | आईस्कीम रेसिपी - • Ice Cream | आईस्कीम रे...
    Product Information- • Product Information
    सुक्या भाज्या l Dry Sabji - • सुक्या भाज्या l Dry Sabji
    दिवाळी फराळ रेसिपी - • दिवाळी फराळ रेसिपी
    गौरी - गणपती रेसिपी - • गौरी - गणपती रेसिपी
    ........................................
    Your Queries
    1. पोळी पिझ्झा कसा बनवतात
    2. roti pizza recipe in marathi
    3. शिल्लक राहिलेल्या चपाती पासून बनवा टेस्टी पोळी पिझ्झा
    4. उरलेल्या चपातीचा पिझ्झा
    5. Tawa Pizza In Marathi
    6. Leftover Chapati Pizza
    7. उरलेल्या चपातीपासून रेसिपी
    8. उरलेल्या चपाती पासून नाष्टा
    9. उरलेल्या चपाती पासून रेसिपी
    10. उरलेल्या चपातीचे पदार्थ

Комментарии • 32

  • @ashwinikharat4654
    @ashwinikharat4654 Год назад +3

    Ossom zala mo just try kela tai

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 2 года назад +4

    Khup.chann receipe

  • @snehatele
    @snehatele Год назад +2

    Khup Chan recipe ahe tai

  • @yojanapatil8032
    @yojanapatil8032 Год назад +2

    ❤🎉

  • @GreatGuruChannel
    @GreatGuruChannel 3 года назад +3

    सुपर रेसिपी

  • @JyotisYummyKitchen
    @JyotisYummyKitchen 3 года назад +2

    yummy 😋👌

  • @sarthakjoshi_21
    @sarthakjoshi_21 Год назад +1

    👌👌👌👌😋

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Год назад +1

    Mi Aaj kela ha pizza Muli n chya tiffin sathi..fakt taaji poli vaparun kela

  • @yogeshreejadhav6928
    @yogeshreejadhav6928 3 года назад +1

    Yummy 😋

  • @krushnalipreetinitinmhadye5932
    @krushnalipreetinitinmhadye5932 2 года назад +2

    Mix herb म्हणज़ेच ऑरगॅनो का? ऑरगॅनो use करू शकतो ना

    • @Shubhpriyamejwani
      @Shubhpriyamejwani  2 года назад

      Mix herb म्हणजे फ़क्त ऑरगॅनो नाही त्यात ऑरगॅनो सोबत बेसिल, थाईम असे आणखी हर्ब्स असतात.
      तुमच्याकडे मिक्स हेर्ब्स नसतील फ़क्त ऑरगॅनो असेल ते वापरल तरी चालेल

  • @deepakpawar7912
    @deepakpawar7912 3 года назад

    👌👌👍👍

  • @TheViru1
    @TheViru1 3 года назад

    Nice 👌

  • @sonaliborate6114
    @sonaliborate6114 3 года назад

    Nice

  • @vidyachavan2500
    @vidyachavan2500 2 года назад +2

    Please send pizza sauce receipe

  • @krushnalipreetinitinmhadye5932
    @krushnalipreetinitinmhadye5932 2 года назад +2

    सगळी प्रोसेस करेपर्यंत चपाती खालून करपत नाही का? नाय तर चपाती कडक नाही होत का

    • @Shubhpriyamejwani
      @Shubhpriyamejwani  2 года назад

      नाही करपत फ़क्त गैस पूर्ण कमी ठेवायचा.
      हो चपाती कड़क होते आणि चपाती कड़क झाल्यावरच तो पिज़्ज़ा खायला छान लागतो

  • @jayashrighodekar8570
    @jayashrighodekar8570 Год назад +1

    चपाती करपू शकते

    • @Shubhpriyamejwani
      @Shubhpriyamejwani  Год назад

      गॅस कमी ठेवायचा म्हणजे नाही करपत

  • @sanyuktavideosforyou4398
    @sanyuktavideosforyou4398 3 года назад +2

    👌👌