LIVE🔴!! दत्तधाम सरकार मध्ये केला जाणारा संकल्प !! 09/01/2025 !! Datta Dham Sarkar Sangamner

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии •

  • @rupalijoshi7284
    @rupalijoshi7284 17 дней назад +18

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री गुरुदेव दत्त. माझी आज दत्त धाम सरकार मध्ये 2 वेळ होती. मी मागच्या गुरुवारी आले होते. गडगे महाराज एवढ्या सर्व उपस्थित जनते करिता खूप आतुरतेने प्राथर्ना आणि संकल्प करून घेतात.खूपच छान पद्धत. माझ्या समस्येचे दत्त गुरू आणि गडगे महाराज यांच्या आशीर्वादाने लवकरच निराकरण व्हावे ही विनंती 🙏

  • @ashajadhav7855
    @ashajadhav7855 14 дней назад +2

    श्री गुरु देव दत्त❤❤❤❤❤❤❤
    दत्तात्र या नमः आमचे रक्षण कर सर्व समस्या दूर कर

  • @sanjaylahane4201
    @sanjaylahane4201 17 дней назад +5

    जर मला आज रात्री दत्त दर्शन झाले तर मी आपल्या चरणी येऊन शनी नतमस्तक होईल आणि आपल्या सेवेत कायमस्वरूपी माझं लक्ष इकडे तिकडे जाऊ देणार नाही आज मी दत्त चरणी वचन देतो आहे श्री गुरुदेव दत्त

  • @rangnathgajmal1866
    @rangnathgajmal1866 10 дней назад

    दत्तधाम सरकार की जय

  • @rangnathgajmal1866
    @rangnathgajmal1866 10 дней назад

    हे दत्तप्रभू की जय

  • @rangnathgajmal1866
    @rangnathgajmal1866 10 дней назад

    प्रभू माझ्यावर कृपा करा

  • @shripatpatil89
    @shripatpatil89 9 дней назад

    श्री गुरुदेव

  • @rajeshparekh5622
    @rajeshparekh5622 17 дней назад +1

    श्री दत्तगुरु महाराज श्री दत्तधाम सरकार की जय माझ्या भावाने दारू सोडली आम्ही त्रासात आहे

  • @balkrushnashirsath989
    @balkrushnashirsath989 17 дней назад +1

    ॥ॐ द्रां दत्तात्रायेय नमः॥

  • @poojakakad9333
    @poojakakad9333 10 дней назад

    Shree gurudev datt

  • @PrakashWable-bl2un
    @PrakashWable-bl2un 17 дней назад +1

    श्री गुरुदेव दत्त धाम सरकार की जय

  • @MahanadaSurvashe
    @MahanadaSurvashe 17 дней назад

    श्री.गुरुदेव.दत्त. कोटी कोटी प्रणाम

  • @vijayajoshi9703
    @vijayajoshi9703 17 дней назад

    श्री गुरु देव माझ्या घरी शांति सुख समृद्धि आली की दर्शना ला येईन श्री गुरु देव दत्त🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @JayashriMatale-r9l
    @JayashriMatale-r9l 17 дней назад +1

    श्री गुरुदेव दत्त❤❤

  • @PrakashWable-bl2un
    @PrakashWable-bl2un 17 дней назад +2

    आईला बरेकरावे मी एकदा येऊन गेलो आहे हे दत्त प्रभूमी तुम्हाला श्री आलो आहे

  • @MahanadaSurvashe
    @MahanadaSurvashe 17 дней назад

    श्री.गुरुदेव.दत्त. नमस्कार

  • @YashManax
    @YashManax 17 дней назад

    खूप.छान.वाटले

  • @gajanannilkanthe4996
    @gajanannilkanthe4996 17 дней назад +1

    He Datt parbhu tumcha aashirbad majya kutumbavar rahudya

  • @LatabaiBabar
    @LatabaiBabar 17 дней назад +1

    दत्त धाम‌.कि.जय

  • @samirambekar2183
    @samirambekar2183 17 дней назад

    अवधूत चिंतन श्री दत्तगुरु गुरुवर्य परमपूज्य गाडगे महाराज राम कृष्ण

  • @RajdharPol
    @RajdharPol 17 дней назад

    समाधान वाटले

  • @jyotishewale5993
    @jyotishewale5993 14 дней назад

    कोणा कडे असेन तर दया दत्तधम सरकारचा

  • @ManishaLondhe-o2v
    @ManishaLondhe-o2v 17 дней назад

    Avdhut Chintan Shri Gurudev Datta

  • @shahajiautade9372
    @shahajiautade9372 17 дней назад +1

    अवधुत चितन श्री गुरुदेव दत्त💐💐💐

  • @SadhanaWangade
    @SadhanaWangade 17 дней назад

    दत्त गुरू वरती माझी श्रद्धा आहे

  • @balasahbchaudhari5884
    @balasahbchaudhari5884 17 дней назад

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @rajeshparekh5622
    @rajeshparekh5622 17 дней назад +1

    तो शांत झाला की आम्ही येतो तुझ्या दर्शनाला गुलाब महाराज सरकार

  • @SudhakarJadhwar-j3r
    @SudhakarJadhwar-j3r 15 дней назад

    Sree guru devadatt sarakar की jay

  • @vijayajoshi9703
    @vijayajoshi9703 17 дней назад

    श्री गुरु दत्त🙏🙏🙏🙏

  • @vijayjagadale7369
    @vijayjagadale7369 17 дней назад

    गुरूदेव दत्त

  • @supercarboyz8881
    @supercarboyz8881 17 дней назад

    Datta Dham sarkar ki Jay

  • @SunitabholeBhole
    @SunitabholeBhole 17 дней назад

    आम्ही संगळेआजारीराहातोतरी आमच्यावर कृपा करावी

  • @ajay.govinbkamble2157
    @ajay.govinbkamble2157 16 дней назад

    आमच्या घरात खूप त्रास होत आहे आणि माझ्या पतीचे तबेत खराबा राहते आमच्या वर कृपा करा दत्त प्रभु

  • @AnilLashkar-s6i
    @AnilLashkar-s6i 16 дней назад

    हे दत्त गुरूदेव माझ्यावर कुणा करा मला यश मिळुघा.मि.तुमच्या भेटीला येईल.गुरूदेव दत

  • @sambhajirajnar
    @sambhajirajnar 15 дней назад

    🙏🙏🙏

  • @UshaTribhuvan-r5x
    @UshaTribhuvan-r5x 16 дней назад

    माझा मुलगा खुप दारू पिऊन खुप वाईट वागत आहे तिकडे येत नाही तरी तयार करण्यात यावे बाबा गुरुदेव दत्त

  • @jyotishewale5993
    @jyotishewale5993 14 дней назад

    मला गुरुवारी यायचे आहे

  • @shobhapawar7709
    @shobhapawar7709 17 дней назад

    गुरुदेव मला लवकर बोलवा वमाद्धमुलाना यण्याची बुधी द्या

  • @KalpanaKamlakar
    @KalpanaKamlakar 14 дней назад

    माझ्या नवऱ्याला कॅन्सर आहे मी घरून संकल्प व प्रार्थना लाईव्ह करत असते चार लाईव्ह प्रार्थना झाल्या

  • @raghunathdharav796
    @raghunathdharav796 16 дней назад

    माझा मुलगा पोलिस भरती ची परीक्षा आहे उद्या आहे.आशिरवाद द्या महाराज.

  • @yogeshmohite2920
    @yogeshmohite2920 17 дней назад

    He dataa Prabhu mazhe bolne vhave udya Bayko sange ti changli bolli pahije kahi adchan nahi Ali pahije tine nehayla bolave v tichi raksha karvi va tichya dokyatil negetive vichar baher kadha v pozhetiv vichar vaye evdhi krupa karavi he dataa Prabhu koni phon lavla tari sasre changlech bolve he dataa Prabhu 🙏🙏

  • @sunitabhadane-mr9lk
    @sunitabhadane-mr9lk 16 дней назад

    👏🏻

  • @SharadThodsare
    @SharadThodsare 16 дней назад

    माझे शरीर मला साथ देत नाही तरी माझ्यावर कृपा करावी

  • @yogeshmohite2920
    @yogeshmohite2920 17 дней назад

    He dataa Prabhu mazya sasu sasre Bayko chya mananadhil nigetive vichar baher kadha v pozhetiv vichar vaye hi tumhala mi parthana karavi v krupa kara v mazhi Bayko ni mala phone Karavav ti ikde Xavi makar sankranti chya adhi nahi tari amhi tila anyla gelyavarti ti Ali pahije v tine Phone karun ghari bolave amnhala kahi hi adchan nahi Xavi he dataa Prabhu evadhi mazhyavarti krupa karavi shree gadge Maharaj ki Jai ho 🙏🙏🙏🙏

  • @LataPawar-nd5ji
    @LataPawar-nd5ji 16 дней назад

    गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त माझ्या मेंदूमध्ये गाठ सांगितले आहे डॉक्टरांनी आणि मला ऑपरेशन सांगितले आहे पण मला ऑपरेशन करायचे नाही आहे मला विलाज सांगा

  • @vilasrathod6156
    @vilasrathod6156 16 дней назад

    Gurdev data

  • @nabigavit1379
    @nabigavit1379 17 дней назад

    हे दत्तप्रभू

  • @shobhapawar7709
    @shobhapawar7709 17 дней назад

    मूल घेऊनयव आस वाटत यनार आसा आशिर्व द्य

  • @AdityaIngale-k9o
    @AdityaIngale-k9o 17 дней назад

    Gaon konate

  • @sarthakbendale6822
    @sarthakbendale6822 17 дней назад

    , श्री दत्तधाम सरकार की जय माझे बँकेचे लोन अडकलेले आहे ते अजून झाले नाही ते दोन दिवसात झाले पाहिजे अशी माझी विनंती आहे

  • @sarthakbendale6822
    @sarthakbendale6822 17 дней назад

    Shri dattadham Sarkar ki Jay majha bank is loan jhalele nahin they don't do sab jaane bhajan

  • @ShrutiBhalerav
    @ShrutiBhalerav 15 дней назад

    Amcha ghar purn barbad jhal ahey kahich kadhich changal hot nahi amch lon takaly khup divas jhale hot nahiye lon houn java he krupa karavi majha bhvaache doni pay modle ahey te bare vhave lovkr krupa kara datt prabhu

  • @PrakashWable-bl2un
    @PrakashWable-bl2un 17 дней назад +1

    माझ्या आईला किडनी चा आजार आहे आणि तीला जेवून जात नाही जेवण केले की लगेच उलटी होते तेव्हा कुपा करा

  • @PrakashWable-bl2un
    @PrakashWable-bl2un 17 дней назад

    आईला घेऊन आले तर चालेल का नाहीतर मी एकटा येवून का

  • @jyotigajbe7129
    @jyotigajbe7129 17 дней назад

    हॅलो यवतमाळ माझे पती किडनी दोन्ही ठिक नाही व चालत नाही बेनहामरज झाले आहे

  • @kamaljadhav7362
    @kamaljadhav7362 10 дней назад

    Kuthe aahe he datadham

  • @kamaljadhav7362
    @kamaljadhav7362 10 дней назад

    Kuthe aahe datta dham

  • @SumitDeshmukh-qb6qm
    @SumitDeshmukh-qb6qm 15 дней назад +1

    ओम दत्तात्रय नमः हे दत्तप्रभू

  • @kishorjanbhare355
    @kishorjanbhare355 17 дней назад

    गुरूदेव दत्त

  • @PrakashWable-bl2un
    @PrakashWable-bl2un 17 дней назад +3

    माझ्या आईला किडनी चा आजार आहे आणि तीला जेवून जात नाही जेवण केले की लगेच उलटी होते तेव्हा कुपा करा