वायदीमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी/मोगली बैल मुलाखत/गरिबांची बैल अंधारात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 241

  • @nad_aamacha_sad_maharastrachi
    @nad_aamacha_sad_maharastrachi  Год назад +15

    +91 92090 01293 Mahesh bhange /मोगली बैल मालक

  • @swatidarekar8245
    @swatidarekar8245 Год назад +63

    खरच व्हिडिओ पाहून डोळ्यामध्ये पाणी आलं. चॅनेलवाले सरांचे मनापासून आभार. शर्यत क्षेत्रातील वास्तव मांडणारा हा एकमेव चैनल आहे हा. खरंच खूप चांगलं काम सर तुम्ही करत आहे. 🙏

    • @गावकडचातडका
      @गावकडचातडका Год назад +1

      संयम ठेवा फक्त सगळ्यांचा कार्यक्रम होईल संयम सोडू नका

    • @diwakarkudkar765
      @diwakarkudkar765 8 месяцев назад

      दादा खरच वाईट वाटत गरीबासाठी कोन नसत दादा घाबरु नका तुम्हाला कोन उभा राहत नसेल तर तुम्हाला देव उभा राहील ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 Год назад +3

    ❤ खरच सर्व सामन्याची मुलाखत घेता तुम्ही लय काळीज पिळवटून जात गरीबांची बैल उजेडात आन्याच काम करता दादा ❤
    🙏...................😢

  • @maheshwari778.
    @maheshwari778. Год назад +14

    घाटावरचा खेळ यापुढे कठीण होत जाणार आहे.. गरीब शेतकऱ्याच्या बैलाला पैरा भेटायला खूप अडथळे येतील..ज्याच्या कडे बैल मागणार ते वायदी मागणार..सध्या मोहिल धुमाल वायदी किंग आहे..

    • @B-PatilKing
      @B-PatilKing Год назад

      Vaydi mhanj?🤔🤔

    • @maheshwari778.
      @maheshwari778. Год назад

      @@B-PatilKing वायदी म्हणजे बैलाचा भाडा...

  • @GopalGangode-ql7fi
    @GopalGangode-ql7fi 8 месяцев назад +1

    👑👑MOGALI👑👑👑❤️❤️❤️

  • @sagarsalunke4350
    @sagarsalunke4350 10 месяцев назад +1

    थोडे दिवस थांब दादा आपल्या पण दिवस येतील एकदा का आपला बैल उजेडात आला ना मग सगळ्यांना कळेल मोगली काय आहे राहुल दादा पाटील गौतम भैय्या काकडे या दोघांचा खूप मोठा फॅन आहे या दोघांनी जर गरिबांकडे थोडं लक्ष दिलं तर खूप आनंद होईल

  • @ajitwaghmode5766
    @ajitwaghmode5766 Год назад +20

    खरंच मनापासून मुलाखत आवडली

  • @samwaghmode5910
    @samwaghmode5910 Год назад +25

    दादा त्याचं ताकतीचा अजून एक खोंड आपला घरी तयार करा. आणि घरची जोडी पळवा. मग कोणाकडे वायदी मागायची गरज पडणार नाही .. आपल्या घरच्या गाडीचं नाव होईल..

  • @ganesh_gaikar_1109
    @ganesh_gaikar_1109 Год назад +3

    तुमी चांगल कार्य केल मालक तुमचा पन एक दिवस नक्की येनार आणि तुमि प्रामाणिक आहे (स्वार्थ पना करनारे लोकांचा काऴ खुप कमी अस्तो)

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Год назад +2

    Mulakat kharch avdhle ❤❤❤
    Reality ahe garib shetkari n chi hi
    Mulakat ghetli Chan 🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 9 месяцев назад

    Ek No Mulakhat ❤❤❤❤❤

  • @amolbagal507
    @amolbagal507 Год назад +3

    Mogali ani Laxaman rao same to same jodi mast palal

  • @vickysar2539
    @vickysar2539 Год назад +3

    नाद आमचा साद महाराष्ट्राची तुमच मनापासून धन्यवाद गरिबाला तुमचीच साथ

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Год назад +10

    मनातील खरया भावना व्यक्त केल्या😊

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Год назад +7

    या बैलाने इतके फायनल केलेत
    नवीन चांगला बैल पैरा करा
    इतिहास घडवा ❤

  • @flyingworld-kc2nb
    @flyingworld-kc2nb Год назад +8

    या क्षेत्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चांगली माणस आहेत , बरेच जण मुलाखतीत सरळ सरळ खोटं बोलतात वायदी घेत नाही म्हणून , पण वायादी शिवाय ठराविक जण सोडली तर कोणीही पैरा करत नाही , वास्तव भयंकर आहे

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr Год назад +33

    दैवत गोवेकरांशी मैत्री करा, प्रॉब्लेम solve होईल

    • @dattatraychavan4808
      @dattatraychavan4808 Год назад +3

      Royal manus ahe true

    • @rushitakadam2835
      @rushitakadam2835 Год назад +1

      Raja Manus aahye daivat bhau

    • @फक्तबैलगाडा0063cc
      @फक्तबैलगाडा0063cc Год назад +2

      दैवत म्हणजे तेच का डाग वाले का? सतत मैसूरीं बैलांना नाव ठेवणारे. फक्त बोलबच्चन

    • @sahilpatil6939
      @sahilpatil6939 Год назад +2

      ​@@फक्तबैलगाडा0063cc म्हैसुरी बैल लायकी चा नाय

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Год назад

      @@फक्तबैलगाडा0063cc 😂😂

  • @suyogchavan2237
    @suyogchavan2237 Год назад +7

    एक काम करा ना जे वायदी मागतात त्यांची बैल मालकाच्या नावासहित कॉल रेकॉर्डिंग टाकत चला बरोबर हा वायदी प्रकार बंद होईल

  • @amoljagtap4391
    @amoljagtap4391 Год назад +11

    स्वार्थी लोक आहेत पैश्याठी काही करतील लोकांमधे माणुसकी नाय राहिली दादा आज त्यांचे दिवस आहेत उद्या तुमचा नक्की च येईल

  • @nitingharge5869
    @nitingharge5869 Год назад +1

    चांगल काम करतोय भाऊ तु गोर घरीबना कोन विचारत नाही सगळे मोठ्या लांल करतात

  • @CISF136
    @CISF136 Год назад +1

    Hyala mhnatat mulakhat.......Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Mastch.....❤❤❤❤❤

  • @anjalitrishanimbalkar26
    @anjalitrishanimbalkar26 Год назад +12

    रडू नको दादा वेळ आपली पण येणारच 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @gopapatil33
    @gopapatil33 Год назад +4

    घरनिकिच्या राजाबर पैराकरा

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 Год назад +3

    दुसरा बैल तयार करा या जगात लोक कधीच प्रामाणिक माणसाला न्याय देत नाही.

  • @devramkhomane3623
    @devramkhomane3623 Год назад +2

    Ek number mulakhat

  • @ruturajjadhav4647
    @ruturajjadhav4647 Год назад +2

    Mulakhat ashich pahije ekch no.

  • @satishveer6998
    @satishveer6998 Год назад +41

    आमचे वासरू पळत आहे पण चुलत भावानी बैल दिला नाही. रडूनका तुम्ही प्रामाणिक आहे

  • @prathmeshgirde5258
    @prathmeshgirde5258 Год назад +12

    राहुल भाई पाटिल यांची भेट घा भाऊ

  • @shekharmohitebailgada
    @shekharmohitebailgada Год назад +2

    Khup chan mulakhat ❤

  • @indiralanjewar3219
    @indiralanjewar3219 Год назад

    Ashi ahe garibachi halat

  • @satyajittambe5504
    @satyajittambe5504 Год назад

    नाद आमचा साद महाराष्ट्राची. नमस्कार ......

  • @नादएकचफक्तबैलगाडीशर्यत

    जाऊद्या दादा रडू नका आपले पण दिवस येणार तेव्हा दाखवायचं सगळी कडे असेच आहे दया वायदी दया पयसे तुमचा मोगली आमच्या शिवा बर पळालाय ऐक नो आहे मोगली कोणाला ऐकत नाही पळायला 🥰

    • @ajaysawant6096
      @ajaysawant6096 Год назад

      dada ne khup vaydi ghetli hoti magcha veli त्यामुळे हे दिवस आलेत

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 Год назад

    बरोबर आहे भावा

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Год назад +3

    Hi dusari baju ahe Sharyati chi. jewdi changli tewdich vait ahe Sharyati. Nyay milel Tumhala. Tumche pan diwas yetil Sayyam theva.

  • @UMESHDHADAVEPATIL4277
    @UMESHDHADAVEPATIL4277 Год назад +1

    एक ना एक दिवस आपलाच

  • @prashantpatil-bz4yd
    @prashantpatil-bz4yd Год назад +1

    खरच ही खूप वाईट गोष्ट आहे शेतकऱ्याला नाय नाही.
    हा खेळ सगळं पैसे वल्यच आहे. मला हेच म्हणायचे गरिबाला पण नाय द्या.
    आणि वायदी हे बंद करा

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Год назад +14

    गरिबांचीच बैल उजेडात येऊन जास्त काळ पळतात. एक दिवस तुमचाच बैलाला मागायला येतील वायदीकिंग... उभा पण करू नका दारात😊...

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    बैलगाडी क्षेत्र राजकारण करून ठेवले आहे गरीब कधीच वर येऊन देत नाही मोठे लोक मोठे च राहणार गरीब गरीब राहणार 😢😢😢😢

  • @nilamkadam5732
    @nilamkadam5732 Год назад

    दादा बरोबर आहे

  • @user-iy7sg4yh1e
    @user-iy7sg4yh1e Год назад +1

    Mohil la bheta, bakasur barobar

  • @Staylishstar628
    @Staylishstar628 Год назад

    Dada jaude radu nko ..naav hoil tuz pn...😍💖🔥🔥

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 Год назад

    मुलाखत मध्ये सगळे बोलतात वायदी घेत नाही. आणि लोकांना ते बोलले खरं वाटत जेवढी वायदी आतून देणार त्याला पैरा टॉप लगेच होणार ✌️

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 Год назад

    तुम्ही तात्या शी बोला नकी मदत करतील सुंदर बैलाचे मालक

  • @Snehal-sg2cg
    @Snehal-sg2cg Год назад +7

    मुंबई मध्ये पळणारे बैल मालकाशी मैत्री करावी व जमले तर बैल मुंबई मध्ये पळवावा

  • @dineshshisve207
    @dineshshisve207 Год назад

    🐅राहुल दादा भेटा ते नकीच मदत करतील 🙏🙏🙏🐅

  • @sahildarekar1089
    @sahildarekar1089 Год назад +2

    आमची पण अशीच परिस्थिती आहे 😢

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Год назад

    Mulakat Cagli jali 🙏🥰😍😍😍

  • @amitchavan3855
    @amitchavan3855 11 месяцев назад

    खरच खऱ्याची दुणीया नाही😢

  • @rohanpatil4606
    @rohanpatil4606 9 месяцев назад

    😊😊

  • @sonalienterprises-m5b
    @sonalienterprises-m5b Год назад

    Khar ahe shet garibach khup hal hotay ya vaydi mole kharch he bandh zale pahije

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 Год назад +4

    Mogli n sunder paira julvun dya dada mangade tatya lay dildar manus ahe

  • @जयमहाकाळ
    @जयमहाकाळ Год назад +5

    दादा मोहील ला भेटा...ऐकदा बकासुर सोबत पैरा करा...

  • @DaneshwarRajputRajput-h5p
    @DaneshwarRajputRajput-h5p Год назад +6

    मला पण बैल दीला नाही आमच्या च पाव्हन्यानी आमच्या बैलामुलैच त्यांच्या बैल ऊजेडात आला पण गाव च्या पटावर आम्हाला त्यांनी आमचा पैरा तोडला लय वाईट वाटलं होतं पण त्यांच्या बैल तिन वेलैस आऊट गैला मगर माझ्या कडे आलै पण मी घरचेच हानलै नंबर पण घैतला

  • @सतिशमाने-ज4ल
    @सतिशमाने-ज4ल Год назад +1

    शर्यत चेष्टा चेष्टा चेष्टा

  • @GauravYadav-pu3su
    @GauravYadav-pu3su Год назад

    कानिफनाथ प्रसन्न विंगकरांचा मस्तान

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 Год назад

    दादा वक्त बदलेगा

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 Год назад +2

    दादा आपले दिवस नकीच येतील . मी काय तुमच्या जवळ नाही . सिंधुदुर्ग जिल्हा आहे आमचा आला योग तर नकीच भेटू

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 Год назад

    गौतम (भैया )काकडे यांना भेटा नक्की मदत करतील

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Год назад +29

    दादा नका रडू एकना एक दिवस नक्की तुमचा येईल
    दादा एक चुकी झाली तुमची बंदीचा काळात बारीक ड्रायव्हर ने जे 15 लाखाला गिऱ्हाईक आणले होते ते तुम्ही स्वीकारायला पाहिजे होते कारण आपली परिस्थिती बेताची असल्यामुळे तुम्ही पहिला घरचा विचार करायला पाहिजे होता बैल काय दुसरा मोगली तयार करता आला असता पण ठीक आहे जे झालं ते झालं बघा दैवत गोवेकरानी चांगली किंमत आल्यावर टेस्टर विकला बबन दादांनी रोमन विकला आज त्यांच्याकडे पैसे आले आता अजून त्या पैशात दुसरी खोंड खरेदी करून चार पैसे हाताशी राखून खेळ खेळू शकतो आणि घर परिवार पण सुखी ठेऊ शकतो हे गणित दादा जमल पाहिजे नाहीतर एकाच बैलाला पकडुन बसून आपल्या परिस्थितीत बदल होणार नाही
    बबन दादांनी मात्र वाईट केलं ज्यांनी त्यांचा रोमन उजेडात आणला त्यांना त्यांनी बैल दिलाच पाहिजे होता रोमन जिंकल्यावर बाया नाचवायला ह्यांच्याकडे पैसे आहेत आणि बैल द्यायला ह्यांना वायदी पाहिजे सर्वात बेकार आणि नीच काम आहे हे
    बर बैल साईदाती झाला त्यामुळे इथून पुढे किती फायनल मारून पैसे जमा होणार दुसा असताना चांगली किंमत येत होती चूक झाली दादांनी असो हा शंकराचा नंदी आहे काही तरी चमत्कार घडेल आणि तुमचा मना सारख घडेल तुम्ही रडू नका एकना एक दिवस नक्की तुमचा असेल 👍👍👍💯💯💯💯

    • @Nitin7665
      @Nitin7665 Год назад

      शेठ बबन दादांनीच मोगली ला पहिला गुलाल घेऊन दिलाय कोणी कोणाचा बैल उजेडात आणला मोगलीच्या मालकाला फोन करून विचारा दादांनी किती मदत केली ते..... आणी कोणाबद्दल असे शब्द वापरण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेत जावा... आणी दादाबद्दल असे तो मालक पण बोलणार नाही कधी 🙏

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 Год назад

      @@Nitin7665 माझा म्हणन्याचा उद्देश समझुन घ्या राजे बबन दादांचा रोमन पळतोय किनाय मग द्यावा 1/2 वेळा असला नशिबात गुलाल तर होऊन जाईल मग तर समझेल की बैलाचात धमक आहे की नाही नाही झाला तर समझुन जायचं की आपल्या नशिबात नाही आहे म्हणजे दादांनी रडत बसण्यात काहीच अर्थ नाही

    • @dhirajsawant6722
      @dhirajsawant6722 Год назад

      बाकीचं बायका नाचवणे वायदी तुला काय बोलायची गरज आहे ...

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 Год назад

      @@dhirajsawant6722 तू मला विचारणार लवड्या कोण आहेस

    • @rajendrakedari8689
      @rajendrakedari8689 Год назад

      @@dhirajsawant6722 तुझी झट उकडून जाळायला हवेत काय

  • @santoshbhegadebhegade8116
    @santoshbhegadebhegade8116 Год назад +3

    जो वायदी घेऊन बैल देतोना किड पडुन मरनार

  • @PravinSurve-ce7wm
    @PravinSurve-ce7wm Год назад

    संयम ठेवा दिवस तुमचापण येणार १००%

  • @ajaykamble9919
    @ajaykamble9919 Год назад +3

    वायदी मागणारा भाडखाउ आहेत त्या साठी मोगली मालकांनी एक आदत खोंड घ्यावे आम्ही थोडाफार मदत करू

  • @KAUSTUBH8118
    @KAUSTUBH8118 Год назад +1

    DADA TU RAHUL DADA PATIL YANCHYA KADE BAI MAG DADA LAGECH DEIL ❤

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 Год назад

    नक्कीच एक दिवस तुमचा येणार

  • @sagarbhandalkar8808
    @sagarbhandalkar8808 Год назад +5

    नाय लका खरं आहे हे सगळं माझ्या कडे बैल असताना मी लय लोकांना बैल दिला
    आणि ज्या वेळेस बैल नव्हता त्या वेळी समजलं लका किती जणांना बैल मागितला पैसे देऊन सुद्धा बैल देत नव्हती

  • @anilmohite5620
    @anilmohite5620 Год назад

    धीर धरा तुमचे दिवस येणार

  • @dattashingade777
    @dattashingade777 Год назад

    कुठला आहे हा मोगली गाव कोणतं

  • @SumitMore-c8u
    @SumitMore-c8u Год назад

    Kaka vagh to vagh asto apla nandi ch nav nkki honar❤ ani tumch hi

  • @santoshmore6636
    @santoshmore6636 Год назад

    वायदी घेणार्यालोकाचे कधीच चांगले होत नसत हेक्षणीक सुख असते पण याचा पैसा आजार पणात खर्च होतो

  • @balupawar9266
    @balupawar9266 Год назад +3

    Amcha balma yancha barobar palala,hota parekrwadi gadi gulalalt hoti

  • @surajgurav183
    @surajgurav183 Год назад

    Dada tuza ghrcha jod kar tuze bail garibakdun motha zalay to aata ithun pudhe sarvya jodyanna harvan to sonya asla tri suddha ❤❤

  • @nileshbodare4676
    @nileshbodare4676 Год назад

    Shambhu baji group khadakvasla yanchi mulakat zalich pahije

  • @ajittarase2819
    @ajittarase2819 Год назад

    ❤❤

  • @statuslover1105
    @statuslover1105 Год назад +1

    Dolyat Pani aal..
    Chyanl khup pude janar garibala nyay detoy .patal aaplyala

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 Год назад

    Khup wait paristhithi ahe are Garibaldi det ja re garibancha bail p1adala ter dev tumhal deil ..bakasur chya malkala mag to deto

  • @amolbagal507
    @amolbagal507 Год назад +1

    Same to same Laxaman rao

  • @SAGARNAGARE-zn2cd
    @SAGARNAGARE-zn2cd Год назад

    Bhai khar Mantle tula mi gorgaribana cover karnara ekmev Manus ❤

  • @sandipzende7108
    @sandipzende7108 Год назад +1

    ४।०६।२३
    वडकी ला आणा मोगली ला नक्की गुलाल घेणार

  • @rajgaikwad8755
    @rajgaikwad8755 Год назад +2

    गरीबाचा खेळ राहिलाच नाय राव हा 😢😢

  • @dhanajiraskar280
    @dhanajiraskar280 Год назад +1

    विहापुर करांचा रावण बैल चांगला आहे दादा पेरा करूया का

  • @asmitamhatre1729
    @asmitamhatre1729 Год назад +2

    Mumbai madhe Pal wala bail dyal ka

  • @swatinimkarde
    @swatinimkarde Год назад +1

    Dada patil Palskhed jalgon jamod dist buldhna express lakhan chi mulakhat ghya kivali maidaancha 1mankari aahe to garibacha bail aahe

  • @आमचीमातीआमचीमाणस-5050

    तुम्ही दैवत गोवेकर कडे जा ते गरीब मालकांना साथ देतात

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj Год назад +1

    Garib lokancha khel nahi rahila ha. Hyamul changle bail andharat rahtyt.

  • @vickysar2539
    @vickysar2539 Год назад +5

    बबन दादांना सांगा तुमच आदत हुत तवा ह्यांनी तुमाला बैल दिलाय द्या तुम्ही पण आता रोमन

    • @digvijaybodare8096
      @digvijaybodare8096 Год назад

      Tenla pn ami Rawan dilta br ka Pusegav 2022 la

    • @rajukatare007
      @rajukatare007 Год назад

      बबन दादा पण रावण देतात अजुन पण देतात

  • @samrthadsul6143
    @samrthadsul6143 Год назад

    बैलविकाचाआहेका

  • @ajaykamble9919
    @ajaykamble9919 Год назад +4

    मोगली बैलाचे मालकाचे फोन नंबर व पत्ता मिळेल का

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 Год назад +1

    Waydi mule khup changli bail paira nit n jalyamule mage padli

  • @किशोरराठौड़-र7छ

    महिबये बारोबार पहिरा लावा महिबये छे मालक तमाला सात देनार नकी

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 Год назад +1

    Garibi khup vait Sagale fayda ghetat aapla

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Год назад +2

    दिवस फिरतात दादा रडु नका वेळ येते 😢😢😢😢

  • @shivtejjadhav191
    @shivtejjadhav191 Год назад +1

    😢

  • @rajukatare007
    @rajukatare007 Год назад +1

    🙏🙏

  • @saurabhdhamane6729
    @saurabhdhamane6729 Год назад

    भाऊ मोहिल शेठ धुमाळ यांना भेटा नक्कीच बकासुर फेरा होईल

  • @prmodd9147
    @prmodd9147 Год назад +6

    शेट नंबर पाठवा त्यांचा

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Год назад

    Bharpur Mahiti ghya anek changali Palanari Baia ahet !!

  • @TejasKhatpe-ff2cx
    @TejasKhatpe-ff2cx Год назад +1

    मयूर भांगे यांचा नंबर भेटल का दादा असेल 🙏दया 🙏🙏🙏🙏

  • @paras_jadhav
    @paras_jadhav Год назад

    Boxer chi mulakat gya
    Mothadya mapacha bail aahe

  • @कवट्या_महाकाल

    दादा तुम्ही मोहिल सेट ला भेटा आता डायरेक्ट बकासुर सोबत पैरा करू आपन याना त्यांची अवकात दाखु 🙏🏾🔥❤️

  • @khanduchavan3833
    @khanduchavan3833 Год назад

    आमचा बैल देतो