बॅक रोटर मध्ये चेनच्या ऐवजी शाफ्ट असलेला हायस्पीड 11 HP पावर विडर | Varsha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • बॅक रोटर मध्ये चेनच्या ऐवजी शाफ्ट असलेला हायस्पीड 11 HP पावर विडर | Varsha #powerweeder #पॉवर्टीलर
    सर्व प्रकारच्या पिकांच्या आंतरमशागती साठी आधुनिक व सुरक्षित यंत्रे, ( पावर विडर, पावर टिलर, ब्रश कटर, रिपर, चाफ कटर, इंजिन, टिलर औजारे, टोकन यंत्र, पेरणी यंत्र) सुलभ इरिगेशन-राहुरी (अहमदनगर) येथे उपलब्ध.
    अधिक माहतीसाठी आजच संपर्क करा.
    मो. 7026959595 /9822285483
    ➡️नवीन व्हिडिओ आणि माहिती साठी फॉलो आणि सबस्क्राईब करा
    ◾RUclips Channel
    / @sulabhirrigation939
    ◾Facebook Page-
    www.facebook.c...
    ◾ Instagram page -
    ...
    #powerweeder #powertiller #farmequipment #farmmachinery #reaper #brushcutter #rotavator #cultivator #agriculturalmachinery

Комментарии • 22

  • @nileshbodade6414
    @nileshbodade6414 Месяц назад +5

    कीमत किती आहे हे कधी कळेल का मी किती वेळा विचारल पण सागत नाहि

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 8 дней назад +1

    😢 महाराष्ट्रातला कोणीहि उद्योजक किंमत सांगत नाहीत कदाचित दोन लाख असेल...मग कोण वेडा हा व्हिडिओ बघेल?

  • @santoshnagre633
    @santoshnagre633 8 дней назад

    Vakhar jodtayete ka

  • @dattatrayadeshmukh9915
    @dattatrayadeshmukh9915 Месяц назад +2

    संगमनेर येथे एक आउट लेट सुरू करा

    • @ganpatikore3227
      @ganpatikore3227 14 дней назад

      चांगले काम करत आहे .या मशिन वरती रिपर,कोळपणी ,कुळव ,औषध फवारणी,पाणी ऊपसा,नांगारणी साठी पल्टीनांगर,स्टेअरिंग दिशा बदलते काय,बसायची शिट सोय आहे काय,कारण एखाद्या शेतातून लांबच्या शेतात कसे नेता येईल.याचे डेमो दिले तर शेतकऱ्यांना समजेल .माहत्वाचे याचे डिझेल कंझंमशन किती आहे.अत्यंत महत्त्वाचे याला शासकीय आनुदान आहे काय,याची किंमत शेतकऱ्यांना किती आहे.

  • @JivanMore-w6g
    @JivanMore-w6g Месяц назад +1

    इंजिन चागलं नाही

  • @dnyaneshwarrakhonde4288
    @dnyaneshwarrakhonde4288 16 дней назад

    ईजींन कोन्या कंपनी चे आहे ० पाच एच पी मधे मिळेल काय❓ किमत किती

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 17 дней назад

    रोहित बैल चलित टोकन यंञ जोडता येईल का?

  • @kiransultane9788
    @kiransultane9788 14 дней назад

    अमरावती मध्ये डीलर आहे का कोणी

  • @ShubhamMalavkar
    @ShubhamMalavkar Месяц назад +1

    Trolley attach karata yete ka

  • @DhavalAndhale
    @DhavalAndhale 18 дней назад

    Pl tell price for power weeder and different acessary

  • @BasantSurin-j7n
    @BasantSurin-j7n 26 дней назад

    Spray machine lagta hai ki nahi?

  • @pandharisapate9942
    @pandharisapate9942 Месяц назад

    Back rotary 11 hp Prize

  • @ganeshmachinerypandharpur3751
    @ganeshmachinerypandharpur3751 25 дней назад

    हे मशिन छान काम करते खरेदी करायला काही हरकत नाही व सब्सिडी ला सुध्दा पात्र आहेत

  • @ShubhamMalavkar
    @ShubhamMalavkar Месяц назад

    11hp la trolley attach karata yete ka

  • @gajananpokle7732
    @gajananpokle7732 Месяц назад

    सबसिडी आहे का

  • @ratandongare4571
    @ratandongare4571 Месяц назад

    Price kitni

  • @NakulGore-uh2ki
    @NakulGore-uh2ki Месяц назад

    Nice