*गाणं ऐकलं वाह रे वाह.... काय शब्द काय चाल आणि* *काय ती जिगर "खरा भीमसैनिक"* *आयुष्य भीम चरणावर आणि बुद्ध चरणावर अर्पण* *केलेला भीमसैनिक शेवटी म्हणतोय काय - 'त्याच* *बागेची फुले सकाळी भिमाला वहावी'....* *भीम बुद्ध विचारांनी झपाटून निघालेले महाकवी* *प्रतापसिंग दादा बोदडे यांना मानाचा नमो बुध्दाय जय* भीम आणि धनवटे परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏
समाजभूषण.प्रतापसिंग दादा बोदडे म्हणजे बौद्ध समाजाला व आंबेडकरी चळवळीला मिळालेला एक कोहिनूर हिरा आहे. वामन दादा नंतर खरोखरच त्यांचा वारसा त्यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग दादा चालवत आहे.
महाकवी शब्द सम्राट प्रतापसिंह बोदडे याना मानाचा जयभीम नमोबुद्धाय. बंधुनो दादा कालकथीत नाहीत आपल्या हृदयात असुन शब्द सुनांना आंबेडकरी जनतेची सेवा करीत आहेत. जयभीम नमोबुद्धाय.
शब्दांचा खजिना,अभ्यास पुर्ण काव्य लेखन ,समाज परीवर्तनाची ताकद ज्यांच्या गायकीत आणि गीतात सदैव दिसते त्या महाराष्ट्राच्या महाकवी कालकथीत- प्रतापसिंगदादा बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏 आदरांजली🙏🙏🙏
दादा तुमचं गाणं ऐकताना मन प्रसन्न होऊन राहते. पण आता तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला कधीच मिळणार नाही. पण तुमचा शिष्य असेलच त्यांने तुमचा वारसा चालवला तर बरं होईल. दादा तुम्हांस भावपूर्ण विनम्र आदरांजली 🙏🏻🌹🌹🌹
सुप्रसिद्ध लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य, व ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचं भाऊंचे नाते असलेले राज्य शासनाने समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित प्रसिद्ध गायक, गीतकार , कलावंत प्रतापसिंग बोदडे यांच फार मोठं योगदान त्यांचा मधुर कंठ गायन वादन क्षेत्रात अविरतपणे कार्यरत होते. त्यांनी स्व लिखित गायलेली गाणी हृदयस्पर्शी, कर्णमधुर आहेत. कालकथीत प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 जयभीम 🙏🙏
माझ्या अस्थी वरी फुलत्या फुलांची बाग राहावी त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी महुला दीक्षाभूला चैत्यभूला अस्थी पसरवा त्याच पवित्र मातीला ही माझी माती मिळावी माझ्या अस्थीमधूनी पिंपळाचे वृक्ष फुलावे त्या वृक्षावरीच पाखरांची घरटी असावी आंधळया माणसाला माझे डोळे दान करावे डोळे भरून त्याने भीमाची तसवीर पाहावी जयभीम बोलताच अंती माझा श्वास सुटावा प्रतापसिंगा अंत्य यात्रा गाता गाता निघावी कवी- प्रतापसिंगदादा बोदडे विनम्र अभिवादन!!! 🙏🙏🙏
तुम्ही तुमच्या गीतानमधून आयुष भर बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा समाजाला देत राहिले. तुमची लेखणी अतिशय उच्च प्रतीची होती व गीत सादरीकरण सुध्दा खुप मनाला भिडणारं असायचे. आपण केलेल्या कार्याला क्रांतिकारी जयभीम.👃
Kakaji tumchya ucchpratichya lekhnila Ani tumhala trivar abhivadan Khup kavi ahet Ani hotil hi pan Tumchya lekhniche vegle pan kuthech disnar nahi💐💐💐🙏😭
4 महिन्या पुर्वी दादांचे से गीत ऐकले।तेव्हा दादांच्या दिर्घायूष्याची कामना तथागता चरणी केली होती,,,,,,पण नियतीने घात केला आणि दादा आपल्याला सोडून निघून गेले। ,दादांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🌹🌹🌹🙏
आज हे गीत ऐकले खरंच खूप ह्रदयस्पर्शी आहे तुम्ही जिवंतपनीच गेल्यानन्तर ची पण तुमची प्रेरणादायी इच्छा प्रकट केली अद्भुत 🙏🙏🙏आपणास व आपल्या विचारांना सप्रेम जयभिम🙏🙏🙏🙏🙏
जयभिम नमो बुद्धाय
प्रतापदादा...खुप् सुन्दर् शायरी....अन्तिम् जिवनाला समर्पित् करनारी
Dada जेव्हा गीताचा शेवट होतो आणि तुमच्या समवेत असणारे सहकारी डोक्याला हात लावून कोरस देतात त्यांना एका भीम सैनिकाचा सविनय जयभीम ❤
*गाणं ऐकलं वाह रे वाह.... काय शब्द काय चाल आणि* *काय ती जिगर "खरा भीमसैनिक"*
*आयुष्य भीम चरणावर आणि बुद्ध चरणावर अर्पण* *केलेला भीमसैनिक शेवटी म्हणतोय काय - 'त्याच* *बागेची फुले सकाळी भिमाला वहावी'....*
*भीम बुद्ध विचारांनी झपाटून निघालेले महाकवी* *प्रतापसिंग दादा बोदडे यांना मानाचा नमो बुध्दाय जय* भीम आणि धनवटे परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏
समाजभूषण.प्रतापसिंग दादा बोदडे म्हणजे बौद्ध समाजाला व आंबेडकरी चळवळीला मिळालेला एक कोहिनूर हिरा आहे. वामन दादा नंतर खरोखरच त्यांचा वारसा त्यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग दादा चालवत आहे.
दादा❤
दादा.... अप्रतिम..निशब्द ......
ज्यांच्यातच इतिहास समावलेला असतो जो परिवर्तन करण्याची हिम्मत ठेवत असतो आणि दादाच्या शब्द शब्दात च इतिहास आहे
Dada Tumhi Vidvatte he Mahameru hote.Tumhi Mahagayak Mahakavi hote......jaybhim.. Tejram Bakaram Dhawale garada.lakhani..
महाकवी शब्द सम्राट प्रतापसिंह बोदडे याना मानाचा जयभीम नमोबुद्धाय. बंधुनो दादा कालकथीत नाहीत आपल्या हृदयात असुन शब्द सुनांना आंबेडकरी जनतेची सेवा करीत आहेत. जयभीम नमोबुद्धाय.
शब्दांचा खजिना,अभ्यास पुर्ण काव्य लेखन ,समाज परीवर्तनाची ताकद ज्यांच्या गायकीत आणि गीतात सदैव दिसते त्या महाराष्ट्राच्या महाकवी कालकथीत- प्रतापसिंगदादा बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏 आदरांजली🙏🙏🙏
फारच चांगले गीत.
Dada Salute...Trivar Abhivadan..... Jaibhim Dada... Tejram Bakaram Dhawale Chakara Bhandara....
भावपूर्ण श्रद्धांजली दादा जय भिम
🙏🙏 Bhavpurn shrandajli Dada 🙏🙏
भाव पूर्ण श्रद्धांजली मामा तुमच्या सारखा कलाकार होणे नाही मामा
Dada Surya Harapala....Sarvatra Andhar Zala.... Tejram Bakaram Dhawale Chakara Bhandara.....
भाव पूर्ण श्रद्धांजली
त्याच बागेची फुले,सकाळी भीमाला वाहावी....
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दादा तुमचं गाणं ऐकताना मन प्रसन्न होऊन राहते.
पण आता तुमचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला कधीच मिळणार नाही.
पण तुमचा शिष्य असेलच त्यांने तुमचा वारसा चालवला तर बरं होईल.
दादा तुम्हांस भावपूर्ण विनम्र आदरांजली 🙏🏻🌹🌹🌹
Bhaavpurn shraddhaanjali sir ji KRANTIKAARI JAYBHIM 💐💐💐🌺🌺🌺❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏
सुप्रसिद्ध लोककवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य, व ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचं भाऊंचे नाते असलेले राज्य शासनाने समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित प्रसिद्ध गायक, गीतकार , कलावंत प्रतापसिंग बोदडे यांच फार मोठं योगदान त्यांचा मधुर कंठ गायन वादन क्षेत्रात अविरतपणे कार्यरत होते. त्यांनी स्व लिखित गायलेली गाणी हृदयस्पर्शी, कर्णमधुर आहेत. कालकथीत प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐 जयभीम 🙏🙏
उच्च शिक्षित आदरणीय प्राध्यापक प्रतापसीग बोदडे सरांना पुढील कार्यास मंगलमय शुभेच्छा
माझ्या अस्थी वरी फुलत्या फुलांची बाग राहावी
त्याच बागेची फुले सकाळी भीमाला वाहावी
महुला दीक्षाभूला चैत्यभूला अस्थी पसरवा
त्याच पवित्र मातीला ही माझी माती मिळावी
माझ्या अस्थीमधूनी पिंपळाचे वृक्ष फुलावे
त्या वृक्षावरीच पाखरांची घरटी असावी
आंधळया माणसाला माझे डोळे दान करावे
डोळे भरून त्याने भीमाची तसवीर पाहावी
जयभीम बोलताच अंती माझा श्वास सुटावा
प्रतापसिंगा अंत्य यात्रा गाता गाता निघावी
कवी- प्रतापसिंगदादा बोदडे
विनम्र अभिवादन!!!
🙏🙏🙏
किती मोठी दूरदृष्टि सरांची त्यांची अंतयात्रा गाता गाता निघाली
तुम्ही तुमच्या गीतानमधून आयुष भर बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा समाजाला देत राहिले. तुमची लेखणी अतिशय उच्च प्रतीची होती व गीत सादरीकरण सुध्दा खुप मनाला भिडणारं असायचे. आपण केलेल्या कार्याला क्रांतिकारी जयभीम.👃
भावपूर्ण श्रॅण्डजली 🙏🙏🙏🙏🙏
Khupch heart beet vadhnarry wardes. Kaka 😭😭😭🙏🙏
Tathagata charni jaga Milo khara bhim sainik jaibhim
अजरामर होणार दादा
Nice sir jatajata maharashtrache yadgar houn gelat dhanyvad
माझे नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🌺
bhavpurn shraddhanjali dada 💐💐💐💐💐💐
Khup chan hruday sparshi geet
Bhawpurna shradhanjali
खुपच सुंदर हृदयाला स्पर्श करुन जातात दादा तुमच्या लेखनीतुन निघालेले शब्द,खुप छान 🙏
Miss uh baba
Verygood.jaibhim
दादांचे शब्द मोत्यासारखे...दादा खरंच कोहिनूर हिरा...
Wha dada chan
अप्रतीम गीत गायन 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली .🙏
खऱ्या गुरूचा खरा शिष्य 🙏🙏🙏
Kakaji tumchya ucchpratichya lekhnila Ani tumhala trivar abhivadan
Khup kavi ahet Ani hotil hi pan
Tumchya lekhniche vegle pan kuthech disnar nahi💐💐💐🙏😭
4 महिन्या पुर्वी दादांचे से गीत ऐकले।तेव्हा दादांच्या दिर्घायूष्याची कामना तथागता चरणी केली होती,,,,,,पण नियतीने घात केला आणि दादा आपल्याला सोडून निघून गेले। ,दादांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🌹🌹🌹🙏
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
शब्दच नाहीत अप्रतिम
Khup chan 🌹🙏🌹
समतेच्या विचारांचा वारसा चालू ठेवणाऱ्या शाहिरांस अखेरचे वंदन
महा कवी, गायककाल कथित प्रतापसिंग बोधडे साहेब ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Very nice
एका खेडे गावातील कलावता कडून क्रांतीकारी जय भिम अनमोल शब्द रचना आहेत दादा लाजबाब लेखणी
जय भिम कुट राहता तुम्ही प्रताभसिं दादा बोदडे मामा आहेत माझे
@@prashiksonone8594 सोलापूर जिल्हा
Boot kup chan Salam tumchya karyala
Maha Kavee ,maha gayak bahujan ratnaas vinambra abhivadan ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘
अप्रतिम कल्पना!!!
भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐
विनम्र अभिवादन...💐💐💐
जय.भिम
Bhavpurna shradhanjali dada khup sunder lakhani parat ashi lakhani aikayla Milnar nahi
जय भीम
जयभीम
Bhawpurna shardhanji kaka
दादा भावपूर्ण आदरांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मामाजी
दादा खूप खूप छान
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏Bhavpurn shrandajli Dada 🙏🙏
Mazya kanthat gandhar swar .aahe Bhimrao Ambedkar.hi kavy Rachana dada sathi parfect aahe.maharashtra Bhushan Pratap Singh bodade Sahebanna dirgh Ayush labho hich Tathagata Charani prarthana aahe 🙏🙏🙏
अश्रुनयनांनी दादा भावपुर्ण श्रध्दांजली🙏
सप्रेम जय भिम प्रतापसिंग बोदडे सर!
Ambedkari chalvalichi far mothi Hani zali ahe dada chya smuris vinamra abhivadan
Very good words
आयु. प्रतापसिंग बोदडे देशातील आंबेडकरी कवी याचे अतिशय सुंदर गायन केले आहे.
Khup kadal baba
Nice singing
आज हे गीत ऐकले खरंच खूप ह्रदयस्पर्शी आहे तुम्ही जिवंतपनीच गेल्यानन्तर ची पण तुमची प्रेरणादायी इच्छा प्रकट केली अद्भुत 🙏🙏🙏आपणास व आपल्या विचारांना सप्रेम जयभिम🙏🙏🙏🙏🙏
दादा तुम्ही आमच्या ह्रदयात जन्मोजन्मी आहात
🙏🙏💐💐
💐💐💐🙏🙏🙏💙💙💙
अत्यंन्त विस्मरनीय गीत अप्रतीम सर
🙏🙏🙏
दादा मला आजुन तुम्ही हवे. होतात
🌹🌹🙏🙏🌹🌹
Badsaha
Samaj prabodhan karane wale pratapsingh jaisa kavi evam gayak hona ab hamare samaj me kathin hai dada ko vinmra abhiwadan dady meshram indorewale
🙏तुमच्या कलेच कौतिक कराव दादा तेवढ कमीच आहे, तुम्ही परत या धर्तीवर जन्म घ्यावा 🙏
Rip
दादा शेवटच्या कडव्यात मधे जे बोललेत तेच झालं आहे