आलिया भोगासी | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure | deepak rege kathakathan |
HTML-код
- Опубликовано: 26 ноя 2024
- आलिया भोगासी | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure | deepak rege kathakathan |
@deepakrege
@sahityapandhari
marathi story by Vinita Ainapure |
marathi kathakathan by deepak rege |
marathi storytelling by deepak rege |
marathi audio book by deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
खर आहे.कायम दुसऱ्याचा विचार करण्याचा समंजसपणा एकदा दाखवला की तो कायमचा चिकटून राहतो.पडत घेण्याची सवय लागते.नव्हे घ्यावच लागत.असो.
कथा फारच सुरेख.आणि अभिवाचन तर तुमचं छानच असत.खिळवून ठेवणारं.
भाग्यश्री ताई...आभार
मध्यमवर्गीयांचे उत्तम वर्णन.भावना छान व्यक्त केल्या आहेत.कथन नेहमी
प्रमाणे चांगलेच.
🙏🙏🙏
अप्रतिम कथा.... अगदी सत्य आणि प्रॅक्टिकल लिखाण
धन्यवाद मीना ताई
खूप सुंदर कथा. वाचन पण फार उत्तम❤❤❤❤❤
धन्यवाद प्रतिभा ताई
सुंदर कथा, आपल्या वाचनाने त्यात जीव टाकला आहे.
धन्यवाद गोपाळ भाऊ
खूप सुंदर कथा आणि तेवढाच उत्कृष्ठ तुमचा सादरीकरण..तुमचा आवाजाच्या चढ उताराने कथा एकतो नाही तर बघतोय असा वाटलं..मनापासून आभार 🙏
मन:पुर्वक धन्यवाद...!!
🙏
Chanch katha🌺💐👌
धन्यवाद विजया ताई
Very well narrated..nice voice quality..
धन्यवाद अपर्णा ताई...!!
🙏🙏
Very nice story. Unexpected ending. Really good. Great story telling by Mr Rege as always.
मन:पुर्वक धन्यवाद
अप्रतिम कथा. कथाकथन utkrushtha .
A1 grade.
धन्यवाद मायाताई...!!
🙏🙏
खूप खूप छान
🙏
Khup chhaan katha.deepak rege hyanche khupach chhaan kathakathan.🎉🎉
धन्यवाद अर्चना ताई...!!
🙏
कथा सुंदर! वाचन तर अप्रतिम!
धन्यवाद जयाताई..!!
🙏
Very Very nice story 👌 👍
धन्यवाद अंजली ताई..!!
🙏
तुमचे सादरीकरण खूपच अप्रतिम कथा तर खूप छान आहे पण तुमची सागण्यची पद्धत खूपच सुंदर आहे
शैलू ...ताई / दादा ... आभार...
वास्तविक..katha..आपण अशाच चुका करतो
🤔
विनिता ताई ची कथा नेहमी प्रमाणे कौटुंबिक आशय असलेली व्यक्तीरेखेची भावानिक आंदोलन कमालीच्या जिव्हाळाळ्यानं कौशल्य छान आहे.त्यातआपल्या रसाळ वाणीतून वाचनाने.ऐकताना खूप छान वाटले
. दीपकजी धन्यवाद.
वसुंधरा ताई...मन:पुर्वक आभार..!!
🙏
खूपछान. कथा. पी़
🙏🙏
Very nice story
धन्यवाद पुष्पा ताई
Khup Chan ktha aahe sr dhanyavad tai dhanyavad 👌👌👌🌹🙏
🙏
कथा खूप. छान वास्तववादी आहे कथा वाचन ही प्रभावशाली आहे
🙏🙏
खूप छान कथा एका स्त्री चे tyagamay जीवन
धन्यवाद स्वादिष्ट कट्टा...!!
🙏🙏
सुंदर कथा आणि ओघवते वाचन
धन्यवाद मंजिरी ताई
खुपच छान कथा .वाचण अप्रतिम.
राजश्री ताई..धन्यवाद
Khup sundar kthha vachan
धन्यवाद आशा ताई
कित्ती धाराप्रवाह सुन्दर बोलता आपण भाऊ साहेब ।
धन्यवाद आशा ताई....ऐकत रहा...आनंद घेत रहा...!!!
🙏🙏
कथा अप्रतिम आहेच, पण सादरीकरण झकास 👍🏻
धन्यवाद वर्षा ताई...!!
कथा .मनाला खुपच भारावुनजाणारी आहे
धन्यवाद...
Katha khupach chan aaple vachan apratimach
धन्यवाद सीमा ताई
खरेच कथा सत्यघटना आहे ❤
निशा ताई...🙏🙏👍🙏🙏
अप्रतिम कथा ❤
धन्यवाद नियतीजी ..!!
🙏
Very good & emotional story & presentation Thanks
धन्यवाद..!!
🙏
कथा आवडली. वाचन पण खूप छान.
धन्यवाद विद्या ताई
Very good story and abhivachan!
धन्यवाद रंजना ताई
Khup Sundar katha touching
🙏
Ghar ghar ki kahani.... Sunder narration Sir...
धन्यवाद गायत्री मॅडम ..!!
🙏
फारच सुंदर कथा पण निवेदन अतिसुंदर ❤
धन्यवाद सुवर्णलता ताई...!!
🙏
कथा खूपचं छान आहे, आपल्या पैकीचं कुणाचीतरी,त्याहीपेक्षा दीपकभाईच्या सादरीकरणामुळे मनाला चटका लावणारी👌
विद्या ताई...धन्यवाद
À❤❤❤❤❤ 41:24 ❤😅@@deepakrege
000❤❤❤❤❤😊❤@@deepakrege
🙏🙏
🙏🙏
Deepak Rege farach chhan narrate kartat katha tar aahetch chhan
माधुरीजी....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
Mi kelay
कथा खूप छान, 👌 लेखन आणि वाचनही 🙏👏
धन्यवाद सुधा ताई
छान कथा
धन्यवाद विभावरी ताई
Vinitaa Aainaapure, yaanchi, AALIYAA BHOGAASI, hi kathaa Khupch chhan aahe.Aaj saasu chya bhumiket asaleli eka mahilaa. Aata sun tyanaa nokari sodaayalaa saangate naatavaa saathi. Ashaa veli tyaana gat aayushyat anek velaa dusarya saathi swataahaachya aavadilaa, mataanna murad ghatlyache anek kisse aathavtaat.
Lekhikechi lekhanshaili apratim aahe. Prasangaanchi maandani, tyatil satyataa, tya tya paatranchya tondi asalele samvaad etake Surekh shabdbaddh lihile aahet ki ekhade naatak paahaat aahot ase vaatate,Arthat yaache shreya Shree Deepak Rege yaanaahi aahe.
वर्षा ताई... मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रियेला मन:पुर्वक धन्यवाद..!!
🙏
हो खूप आवडली कथा 👌आजी आणि नातवंड हे नात निराळं असत जे सार जग विसरायला भाग पाडत
धन्यवाद मोनाली ताई...!!
🙏
कथा फार सुंदर 👌🏿👌🏿
धन्यवाद आशा ताई...!!
🙏
Katha Ani Katha vachan apratim
वैशाली..धन्यवाद ..!!
🙏
Real story
सविता ताई....🙏
अतिशय सुंदर कथा
🙏
छान
धन्यवाद अरविंदराव
वास्तववादी कथा. मला पण दोन मुलं आहेत.
साधना ताई....🙏🙏
Madamchi ekda mulakhat dakhava khup chan vatel
अरे व्वा...उत्तम सूचना आहे...विचारतो त्यांना
❤❤❤
निशा ताई....तुम्हाला कथा आवडली...धन्यवाद ..!!
🙏
Purepur Marathi bhavanatmak hrudaysparshi katha!!!
धन्यवाद अशोक भाऊ... प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
🙏
👍🏻
❤
सारिकाताई ...धन्यवाद..!!
🙏
धन्यवाद सारीका ताई...!!
🙏
Katha khup chan aaahe
धन्यवाद वनिता ताई...!!
🙏
khup chhan vachta katha samor chitra ubhe rahate
धन्यवाद मेघा ताई....!!
🙏
👍🏻👍🏻
🙏🙏
कथा लेखिका तसेच कथा वाचक दोघां ना ही मना पासून धन्यवाद ।दोन्ही छान छान ।
धन्यवाद भावना ताई
वा. विनिताताई खूप छान कथा. समंजस्याने घेतलेला शेवट. खूप छान वळण. दिपक वाचन प्रभावी नेहमीप्रमाणेच. 👍🏻
धन्यवाद भाग्यश्री..!!
🙏
सर, कथा खुप सुंदर आहे आणि त्याला आणखीन सुंदर बनवते ते तुमचं कथा वाचन.. कथे मधील विविध पात्रांचे वेगवेगळे आवाज, खरचं अप्रतिम...आणि लेखिका विनिता मॅडम..,तुमचे लेखन खरचं खुप सुंदर आहे कौटुंबिक विषयावरील तुमचा कथा मी एकल्यात.. मला त्यातून बरेचदा मी पुढे काय करायला हवे.. याचे मार्गदर्शन मिळते.. अशा कथा आमच्या पर्यंत पोहचविण्यसाठी खुप खुप धन्यवाद...
धन्यवाद नेहा ताई...!!
ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा
❤👌
अरुणा ताई..🙏
Katha atyant sundar pan striyaan far tad jode karavi lagte😊❤
खरंय वनिता ताई..!!
🙏
कथा खूप छान. वाचन तर सरस
आरती ताई...आभार
अंतः करनाला स्पर्श करनरी,कथा कथन ❤🌹🙏🙏
धन्यवाद आशा ताई..!!
🙏
@@deepakrege 0a1a
111
🤔
🤔
विनिता मॅडम खूप छान कथा आहे.
एका स्त्रीच्या मनातील लहन लहान विचारसुद्धा खूप सुंदर पद्धतीने मांडलेत.
दिपक सर तुमचं वाचनही उत्तम आहे
मन:पुर्वक धन्यवाद
स्वताची जबाबदारी सासु वर टाकली
😊😊
यालाच म्हणतात मोहमाया स्वतः साठी स्त्री कधी स्वतःच्या आनंदासाठी जगत नाही
सुनंदा ताई...🙏🙏
स्वतःचा विचार करण्यासाठी भोग च नसतो बाई जाति ला दुसरयाच अदि तरि मुल मोठि झालि कि विचारतात काय केल अंमचा साठि नवहरा हि विचारतो काय केल अंमचा साठि
🙏🙏
मोठ्या मुलीला बर्याचदा एडजस्टमेंट करावी लागते आणि मग तिला सतत मनाविरुद्ध एडजस्टमेंट करावी नंतर ते अंगवळणी पडते. पण आपल्याच घरातल्यांना कोणालाही फरक पडत नाही.
संगीता ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार...!!
🙏
@@deepakrege मी घरात सर्वात लहान आहे. पण मोठ्या मुलींची कथा व्यथा पाहिल्या ऐकल्या ते बघून मी व्यथित होते.
तुमची कथा ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक असते. तुम्ही अतिशय उत्तम कथावाचक आहात. 😊 धन्यवाद 🙏
संसारात प्रसंगी आपण ठाम राहिलो नाही तर स्त्रीचे potere झालेच म्हणजे समजा...earning असा नाहीतर गृहिणी असा..
संगीता ताई...🙏👍🙏
कथा खूप छान आहे सांगण्याची शैली खुपच छान
धन्यवाद अनुपमा ताई...!!
🙏
कथेचा
ം,
🙏🙏🙏
Katha khup chaan ahe ..
Pan Rege Saheb, agadi manaapaaun chi vinanti.... please please kathetil characters che naatki awaaz kadhun bolne bilkul band Kara.....atishay atishay khote, atee naataki vatato to awaaz, tone....
Katha Sahitya Pro and Kahani Gold channel varil goshti awaaz na badalta sangitlya jatat...taripan chhan vatatat.....
Tumcha awaz khup chhan ahe and vaachan pan chhan ahe....
Te continue Kara...pan please please please 🙏 haat jodun vinanti ki kuthlyahi character che awaz kadhu naka. ... It annoys and irritates so much...
N
🙏
तुम्ही चॅनलवर असलेल्या स्नेहापोटी सूचना केली ...पण माझी ती पद्धत आहे...कथाकथन करण्याची...ती सर्वांना आवडते आणि तश्या प्रतिक्रिया खूप आहेत चॅनलवर...त्यामुळे दुसरा कोणीतरी कसा कथा वाचतो....त्याप्रमाणेच मीही वाचावं असं मला वाटत नाही..
कधी स्वताहाचा विचार कधी नवर्यापुढे किवां मुला पुढे माडंताच आले नाही. आसंच आयुश्य जगायचं सेवट पर्यत आपल्या भावणा कोणीचं समजु सकत नाही
मंजुषा ताई....🙏🙏
Very good story and abhivachan
👌👌👌👌👌
🙏🙏
अतिशय अप्रतिम कथानक 👌👌👌👌👍
धन्यवाद ताई
खुपच सुंदर कथा।
धन्यवाद
❤
🙏🙏
Katha.khup chan aahe.
विजया ताई....आभार
किती छान कथा व कथा वाचनही अप्रतिम.आहे.
राजश्री ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार..!!
खूप छान कथा 👌
धन्यवाद सुनंदा ताई..!!
🙏