आणि पणु नी पहिल्यांदा ट्रेन पाहिली
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- खरंतर लहान मुलांना रियल लाईफ एक्सपीरियंस देणे खूप गरजेचे आहे कारण खेळण्यातली ट्रेन पाहून त्याला ट्रेन विषयी आकर्षण वाटलं पण जी ट्रेन तो पाहतोय त्या ट्रेनच्या अवतीभवती असलेलं वातावरण तिथं वावरणारी लोक त्यांचा आयुष्य आणि खरंतर मध्ये रेल्वे रेल्वे स्टेशन ते प्लॅटफॉर्म आणि तिथं व्यतीत करणाऱ्या लोकांचा आयुष्य कसा आहे हे पाहणं देखील खूप गरजेचं असतं एवढ्या लहान वयामध्ये माझ्या मुलाला रेल्वे स्टेशन पाहण्याचं भाग्य लाभलं आणि त्यातून त्यांनी असंख्य प्रश्नांचा भडीमार आमच्यावरती केला त्याची कुतूहल आणि नवीन गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी पाहून आम्ही देखील पालक म्हणून आनंदी झालो तुम्ही देखील असा सुंदर प्रयोग तुमच्या मुलांवरती करून पहा आणि आपल्या मुलांना खऱ्या आणि व्यवहारिक आयुष्याचे जगणं दाखवायला विसरू नका #motivation #selfcare #selfimprovement #family #familyvlog #familytime #familyguy #familyfun