🚩🚩 महाराष्ट्राचा जागरण गोंधळाचा बादशाह एक सुंदर पहाडी आवाज हरपला🚩🚩 एकदा नक्कीच पहा...चंद्रकांत उघाडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 910

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 Год назад +15

    फार लवकर जाण्याची घाई केली.आम्हा सर्वांना तुमची फार गरज होती.गोंधळ,पोवाडा गाऊन समाज सेवा केली. भाव पूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत जी उघडे👏👏

  • @nanabhaumahajanfulmali434
    @nanabhaumahajanfulmali434 Год назад +15

    भावपूर्ण श्रद्धांजली चंदू दादा खूप गोड आणि उंच आवाज होता दादाचा

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Год назад +11

    मी रोज सकाळी ऐकतो हे गित,,, असा चंदु काका होणे नाही अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ शिक्षणसंघ समिती सदस्य सांगली महाराष्ट्र सौ suvrana jaysing sarvade श्री सिद्धेश्वर हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज जयहिंद जयभारत

  • @rajushinde4212
    @rajushinde4212 Год назад +54

    मी शिवछत्रपतींचा कडवट भक्त आहे.मला वाटले गोंधळात हे गीत गायले आभारी. अश्या कडक गायकाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @laxmanbhore1660
    @laxmanbhore1660 Год назад +27

    असा आवाज पुन्हा होणारच नाहि भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐😭

  • @bharatghuge4194
    @bharatghuge4194 Год назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ असा आवाज असे कलाकार पुन्हा होणे नाही मी व माझ्या कुटुंबा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ravindrajangam9692
    @ravindrajangam9692 Год назад +16

    या थोर गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली
    शंभू महादेव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.

  • @Nanasaheb_0999
    @Nanasaheb_0999 Год назад +16

    माझा आवडता गायक
    असा कलाकार पुन्हा होणे नाही..🙏
    भावपूर्ण श्रध्दांजली 💐🙏

  • @praveenwayal1541
    @praveenwayal1541 Год назад +8

    माझ्या अंगावर काटा आला आहे बातमी ऐकून. असा कलाकार पुन्हा होने.नाहि.भावपूर्ण श्रद्धांजली उघाडे शाहिर

  • @atulsonavane2463
    @atulsonavane2463 Год назад +15

    असा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही miss you dada

  • @sandipaadhagale804
    @sandipaadhagale804 Год назад +77

    आजारी असताना गायलेल गाणं आवाज्याचा बादशहा भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌷

  • @shankarravanbhutteshankarb4140
    @shankarravanbhutteshankarb4140 Год назад +9

    चंदु भाऊ खरच आवाज तर ईश्वराने सगळ्यानां दिला पण तुमचा आवाज म्हणजे पहाडी आवाज भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😢😢

  • @lalasahebshelar5959
    @lalasahebshelar5959 Год назад +12

    खुप वाईट तो दिवस उगवला ! शितल आवाजचा चंद्र(चंद्रकांत)हारपला ! !भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vinodghegadmal6019
    @vinodghegadmal6019 Год назад +49

    असा आवाज पुन्हा होणार नाही भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sanjaykshirsagar2560
    @sanjaykshirsagar2560 Год назад +10

    जागरण गोंधळाला उंचीवर नेऊन ठेवणारा सच्चा गोंधळी...
    भावपूर्ण श्रद्धांजली भावा..💐💐🙏🙏😊

  • @amolsupalkar1280
    @amolsupalkar1280 Год назад +20

    गोंधळ्याचा वाघ कौतुक करावे तेवढे तेवढे कमीच अशा या गुणी कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @budha581
    @budha581 Год назад +13

    अशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @amolshindeofficial1935
    @amolshindeofficial1935 Год назад +48

    कला म्हणजे देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. त्याची प्रत्येक कलाकाराने जाण ठेवावी 🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली चंदू 🙏😔😔

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 Год назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐असा पहाडी आवाजाचा जागरणं गोंधळाचा बादशहा परत होणे नाही 🙏🙏🙏

  • @avinashrasal968
    @avinashrasal968 Год назад +10

    महा गायकास भावपूर्ण श्रद्धांजली. असा आवाज आणि संबळ वादक पुन्हा होणार नाही. 💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 Год назад +7

    असा आवाज पुन्हा ऐकू येणे नाहीं, भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @M24TASS
    @M24TASS Год назад +4

    जबरदस्त आवाजाचा बादशहा गेला खरे नाही वाटले.पण आता नाही राहिला वाघ.❤❤ हृदय स्पर्शी आवाज होता.असा गायक होणे नाही.भावपूर्ण श्रध्दांजली

  • @sitaramkharat7870
    @sitaramkharat7870 Год назад +46

    माझ्याकडे शब्द नाहीत या गायकांच्या आवाजाला दाद देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली❤😢

  • @sanjayjavir3666
    @sanjayjavir3666 Год назад +17

    अंगावर काटा येतो आज चंदू भाऊ तुमचा आवाज एकून भावपुर्ण श्रध्दांजली 💐😭

  • @marutikambale5625
    @marutikambale5625 Год назад +4

    रेणुकाताई तुमच्या कार्यक्रमातील पहाडी आवाजाचा बादशहा चंडूभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 Год назад +16

    आपला आवाजच सर्वांना आपली कायम आठवन करून देईल . भावपूर्ण श्रद्धांजली .🌹🌹🙏🙏🙏

  • @pawanputra100
    @pawanputra100 Год назад +20

    मी नेहमी यांची गीत आवडीने ऐकत होतो.खरच एक आवाज हरपला.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshghadshi9457
    @santoshghadshi9457 Год назад +6

    सलाम दादा तुमच्या अवाजाला आणि तुमच्या स्वभावाला तुमची किर्ती अजरामर राहिलं भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jalindershinde7389
    @jalindershinde7389 Год назад +20

    संबळ वाजवून गोड आवाज भावपूर्ण गायन
    दादास विनम्र अभिवादन
    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @shubhamsalve3772
    @shubhamsalve3772 Год назад +3

    खूपच वाईट घटना
    एक चांगला कलाकार आपल्यातून निघून गेला
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो...
    भावपुर्ण श्रद्धांजली.....

  • @Officialsagarmore
    @Officialsagarmore Год назад +10

    भावपूर्ण श्रध्दांजली दादा 💐💐तुमचा आवाज या महाराष्ट्र भूवर नेहमी जिवंत राहिल🙏

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Год назад +2

    चंदू भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली असला आवाज पुन्हा होणे नाही खूप लोकप्रिय आवाज होता जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असेच झाले भाऊ च्या बाबतीत .भावपूर्ण .श्रद्धांजली

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 Год назад +8

    चंदुभाऊ सारखे महान गायक आहेत महाराष्ट्रात पण त्यांना वाव भेटत नाही भावपूर्ण श्रद्धांजली या महान गायकाला

  • @kumarigve1286
    @kumarigve1286 Год назад +26

    चंदुभाऊची आठवण कधीच जाणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या महान गायकाला 💐💐

  • @amolawate5557
    @amolawate5557 Год назад +7

    असा आवाज व कलाकार पुन्हा कधी होणार नाही सलाम चंदु मामा तुमच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagaringale1485
    @sagaringale1485 Год назад +58

    माझा आवडता गायक होता भावपूर्ण श्रद्धांजली चंदुभाऊ परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो

  • @rohidasfunde3543
    @rohidasfunde3543 7 месяцев назад +3

    गोड आवाजाचा बादशाहा आई जगंदबाची गोड गानी गानारा मनाला वेकूळ करनारा चंद्रकात गोधळी तूम्हाला
    भावपूर्ण सरद्दाजली

  • @dattatraytembare9325
    @dattatraytembare9325 Год назад +16

    खरचं आवाजाचा बादशहा,एकच नबर मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏😭😭🙏🙏

  • @santoshjavir3293
    @santoshjavir3293 Год назад +8

    जो आवडे देवाला तोची आवडे सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली चंदु काका

  • @jotiramnangare7093
    @jotiramnangare7093 Год назад +8

    असा आवाज पुन्हा ऐकायला मिळणे अशक्य भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 Год назад +7

    सलाम दादा तुझ्या पहाडी आवाजा ला
    चंदु दादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pradeepbharati4949
    @pradeepbharati4949 Год назад +27

    या महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 7 месяцев назад +2

    असा सदरूड कलाकार कसा ईहिलोकी गेला चंदू दादा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sourabhgaikwad496
    @sourabhgaikwad496 Год назад +18

    गोंधळी समाजाचा महान कलाकार हरपला😢💐

  • @nirmalgreen5314
    @nirmalgreen5314 Год назад +10

    वाईट वाटत चंदू भाऊ अशी मध्येच एक्झीट घेऊन गेलात आता तर कुठं चांगली सुरुवात झाली होती हे गीत गातांनाच खूप थकल्या सारखं आणि हतबल वाटत होते जसा तुम्हाला माहित होते आपला शेवट जवळ आला आहे स्वरात फार अगतिक होऊन गात होते आणि सर्व कलाकार पण शांततेने😢 साथ देत आहे सगळे भावनिक वाटत आहे Miss you चंदू भाऊ हा पहाडी आवाज पुन्हा एकदा एकू येणार नाही याचं खूप वाईट वाटत मी दोन दिवसात किमान दहा वेळा हे गीत ऐकले आणि फक्त तुमच्या चेहर्यावरचे भाव पाहत होतो

  • @SubhashWaghmare-td1lu
    @SubhashWaghmare-td1lu 7 месяцев назад +3

    अंगावर काटा येतो गाणं ऐकुन असा कलाकार पुन्हा होने नाही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaysable4430
    @vijaysable4430 6 месяцев назад +2

    माझा आवडता सांभाळ वादक व गायक चंद्रकांत भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @AdityaSalunke-pc4fh
    @AdityaSalunke-pc4fh Год назад +8

    खरच यांचा कोणीच नाद करू शकत नाही मिस यू चंदू दादा 😢😢😢😢😢

  • @uttamwaghmare6213
    @uttamwaghmare6213 Год назад +1

    काय हो वाघाचा आवाज किती सुंदर आसा आवाज नाही पुन्हा येणार जन्माला भाऊ वागण्याचा स्वभाव किती भारी आहे. भाऊला भावपुर्ण श्रध्दांजली..........मुखेडहून उत्तम वाघमारे ता.मुखेड जी. नांदेड

  • @subhashsalve7278
    @subhashsalve7278 Год назад +3

    असा आवाज पुन्हा नाही भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली 🌺

  • @PanjabraoTirampalle
    @PanjabraoTirampalle 3 месяца назад

    चंदू भाऊ तुम्ही तुम्हाला सुवर्ण सुवर्ण सुवर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ आवाजावर प्रेम करणारे खूप अप्रतिम गीत असा आवाज पुन्हा होणार नाही अविस्मरणीय कार्य केले

  • @SWAR.KIRAN.
    @SWAR.KIRAN. Год назад +3

    एक महान लोककलाकार आणि गानगंधर्व हरपला. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @धनाजीबल्लाळ

    चंद्रकांत भाऊच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली आसा पहाडी गोडआवाज पुन्हा होणे नाही
    काळीज आमचं निरमय झालं

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 Год назад +18

    आज पर्यंत ऐकलेल्या शिवरायांच्या या गाण्यात सर्वात भारी आवाजात हे गाणं ऐकायला मिळालं,या कलाकाराच्या अकस्मात निधनाने मनाला दुःख झालं, भावपूर्ण श्रध्दांजली

  • @श्री.रामभाऊपवार

    कलेचा बादशहा काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏💐💐💐

  • @EshwarKate-oq1tm
    @EshwarKate-oq1tm Год назад +5

    जातीवंत गोंधळी समाजाचं भूषण. ह्यानां भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +15

    या महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली❤😂😂😂

  • @rameshwarbhure705
    @rameshwarbhure705 Год назад +10

    चंद्रकांत गोंधळी महाराष्ट्रचा पहाडी गायक हरवला भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

  • @nanasokshirsagar9914
    @nanasokshirsagar9914 Год назад +15

    असा आणि हा आवाज पुन्हा ऐकू येणार नाही
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @naenesheradiwte3981
    @naenesheradiwte3981 Год назад +11

    जागरण गोंधळाची. सुमधुर आवाज. पहाडी आवाजाचा. चंदू भाऊ यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली शिव मल्हार मार्तंड यांच्या आत्म्याला शांती देवो

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 10 месяцев назад +1

    महाराष्ट्राला लाभलेलं एक रत्न काळाच्या पडद्याआड गेले भावपूर्ण श्रद्धांजली दादा

  • @lakhankhemade4478
    @lakhankhemade4478 Год назад +14

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत उघडे आशा महान गायकाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😭😭😭😭

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 2 месяца назад

    चंदू काका गायन सम्राट याना कोटि कोटि सदर प्रणाम आज पण आवाजेकला तर येते अठवन ❤❤❤❤miss you chadrakant dada❤❤❤

  • @BhausahebDandge-cu8cn
    @BhausahebDandge-cu8cn Год назад +1

    चंदू दादाला अंतकरणा पासून भावपूर्ण श्रद्धांजली. सुंदर आवाज हरवला वाईट वाटत
    भाऊसाहेब दांडगे ता. बुलडाणा.

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Год назад +4

    !!चंदु भाऊ भावपूर्ण श्रद्धांजलि!!

  • @subhashkudale1589
    @subhashkudale1589 Год назад +1

    खूप वाईट झाले असा कोहिनूर हिरा होणे नाही चंदू भाऊ मी श्रद्धांजली अर्पण करणार नाही कारण तुम्ही आमचा मनात खोल रुजला आहे

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 Год назад +4

    कधीही विसरले न जानरे महान व्यक्तीमहत्व भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @ravindrasankpal7999
    @ravindrasankpal7999 Год назад +8

    काय आवाज होता चंद्रकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉🎉

  • @malchandpawar9867
    @malchandpawar9867 Год назад +3

    महान गायक चंद्रकांत दादा उघाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaykhatke4554
    @vijaykhatke4554 10 месяцев назад +2

    भावपुर्ण श्रधदांजली . खुप वाईट झाले

  • @sanjayvagh2563
    @sanjayvagh2563 Год назад +4

    माझा आवडता गायक चंदूभाऊ भावपूर्ण श्रद्धांजली ❤️❤️😭

  • @dilipnarwade7284
    @dilipnarwade7284 10 месяцев назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली चंदुभाऊचे आवाजाला तोड़ नाही , तब्येत ठीक नसतांना हे गायन होते,
    एैकुन डोळे भरुन आले 😢😢

  • @sadubansodebansode7631
    @sadubansodebansode7631 Год назад +3

    चेंदू भाऊ तुमच्या असे अचानक जाण्याने मनाला खूप दुःख झाले तुमच्या सारखा आवाज पुन्हा ऐकण्यास मिळणार नाही तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @magankadam3248
    @magankadam3248 6 месяцев назад +2

    चंदू भाऊ लाख मोलाचा सलाम

  • @Appa-v9j
    @Appa-v9j Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
    आवाजाचा बादशाह

  • @dattakadam9264
    @dattakadam9264 2 месяца назад

    चंदू दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, पहाडी आवाज आज आपल्यात नाही, हे ऐकून फार दुःख झाले.

  • @navnathmore996
    @navnathmore996 Год назад +9

    भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा गेला💐💐

  • @parmeshwarkamble3832
    @parmeshwarkamble3832 Год назад +2

    खर वाटत नाही आस जान चंदू भाऊ खरच तूमचा फँन आहे हो मी

  • @sandyg6902
    @sandyg6902 Год назад +12

    भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ माऊली ❤️😭😭💐💐👏

  • @pralhaddoiphode3036
    @pralhaddoiphode3036 Год назад +1

    आजारी असताना गायलेले गित आहे खुप चांगला कलाकार आपल्यातून गेला खुप वाईट वाटले असा कलाकार परत होणे नाही भावपूर्ण श्रध्दांजली माझा आवडता गायक होते चंदु भाऊ

  • @kundan.uttekaruttekar7995
    @kundan.uttekaruttekar7995 Год назад +4

    आवाजाचा जादूगर हरपला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajaramkedar5501
    @rajaramkedar5501 17 дней назад

    खुप छान पोवाडा, आवाजाच्या बादशहाला सलाम.

  • @samirsalunkhe4356
    @samirsalunkhe4356 Год назад +8

    आवाजाचा जादूगार चंदू मामा गोंधळी भावपुर्ण श्रद्धांजली 💐

  • @vamangate1230
    @vamangate1230 Год назад +1

    खूप छान गायलं चंदू भाऊ आपणास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 9 месяцев назад +1

    माझ्या लाडक्या राजाच्या रुपाला साजेसा आवाज❤
    पाहाडी आवाजाचा चंद्र हरपला😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @VishalMore-jp1kf
    @VishalMore-jp1kf Год назад +9

    खरंच स्वरांचा बादशहा हरवला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 4 месяца назад +1

    एक पहाडी आवाज महाराष्टाचा हरपला रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 👏👏

  • @ashoktekane8345
    @ashoktekane8345 Год назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली या ग्रामीण भागातील महान कलाकाराची कला अजराअमर कायम राहणार

  • @sanjaykhelurkar4270
    @sanjaykhelurkar4270 Месяц назад

    चंदुभाऊ भावपुर्ण श्रध्दांजली खरोखर एक लोक गीतकार तसेच उकृष्ट गोधळकार हरपले

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 Год назад +5

    अगदी मनापासूनच भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nikhilgodase8844
    @nikhilgodase8844 Год назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली आवाजाचा बादशहा चंद्रकांत भाऊ 😂😂😂

  • @nirmalgreen5314
    @nirmalgreen5314 Год назад +11

    विश्वासचं बसत नाही खूप दिवसांपासून तुमचा आवाज ऐकत आलोय बातमी वाचून धक्का बसला चंदू भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 7 месяцев назад

    असा कलाकार परत होणे नाही,अशा कलाकाराला माझ्या सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो 🙏🙏

  • @AmolShinde-nr6wm
    @AmolShinde-nr6wm Год назад +8

    भावपुर्ण श्रध्दांजली तुमच्या पहाडी आवाजाला सलाम

    • @digambarsaybar
      @digambarsaybar Год назад

      Jay shivray bhavpurna shradhanjali chando mama

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 месяца назад

    खुप खुप छान आवाज आणि सादरीकरण. धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Год назад +3

    *कशाने मृत्यु झाला यांचा. भावपुर्ण श्रध्दांजली भावाला*

  • @nadirsayyedr6921
    @nadirsayyedr6921 Год назад +2

    चंदू भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजलि असा आवाज परत सोमार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Год назад +9

    🌹 असा कलाकार होणे नाही🙏 भावपुर्ण श्रद्दांजली🚩🌹

  • @pramodkshirgar2667
    @pramodkshirgar2667 Год назад +1

    खरच फार वाइट झाले असा आवाज कधी आइकायला मिळणार नाही चंदुदादाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Год назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा ‌💐💐🙏🙏