शिवलक्ष्मी तुम्हां उभयतांना भरभरुन शुभ आर्शीवाद. वाईट बोलणारांच्या घरात असे कुणी जन्माला आले नसतातन.त्यामुळे त्यांना या वेदनेची जाणीव नसते.शेवटी आपण सगळे माणुस च आहोत न.सगळ्यांना भावना सारख्या आहेत.निंदानालस्ती करतात त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे .चांगले विचार करा.किती आनंदाची गोष्ट आहे ही या दोघांच्या लग्नाची.असे क्षण सर्वाच्या आयुष्यात येवो ही सदिच्छा❤
तुका म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी, एवढच काय महापुरुषांना पण असले फालतु पूर्वी त्रास देणारे होतेच ना मंग आपण फक्त स्वत:च आत्मविश्वास कमी होऊ देवू नका, 🙏💯
be strong ...you are ideal for all people nt only for girls nt only for boys nt only for 3rd gender its for all ...u passed from all gender ... stay strong ....keep smile actually i am from amaravati maharastra ....i have also critical lyf but by watching u i feel energetic.....
Aare dada aamhi kartoy na machyat dam aahe tu karych aashel tar 5mitr ghalun kar na aani kay re kay pan bolto ghan 😡 majya baba na majya aaina karych hot te kelt aani tuja kay samnd aani ho mi pan yek kinnar samj chi aahe mi pan kele machyat dam aahe aamhi karu
कोणीही काहीही बोलुदे आपण जगायचं आपल्या स्टाईलने ................. काही लोकांनला सवय नसते, दुसर्यांना सुखात बघायची. नेहमी आनंदी राहा || श्री स्वामी समर्थ ||
ताई ,तू जे सुंदर आयुष्य आम्हांला दाखवतेस ते पाहून आम्हीही आनंदित होतो। ....नावं ठेवणारे ठेवत राहतील त्यासाठी आपण आपला आनंद कमी करू नका असाच तो इतरांनाही मिळुदे।
ताई तुमचे विडीओ खुप छान आहेत असे भुंकनारे खुप असता ध्यान नका देऊत त्यांच्याकडे आनी हो तुमच्या नविन आयुष्याच्या चालवाट सुखाची व आनंदी जाओ हीच ईश्वर चरनी प्रार्थना ☺️☺️🙏🙏💐💐
आई साहेब अश्या लोकांना खरोखर तुम्ही समोर बलवून डायरेक्ट काना खाली वाजवा साल्यांना 🙏❤️🙏 आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत... मी सिंगर सचिन सोनवणे........❤️🙏❤️
Aai tumhi khrach chan dusre devch aahat pan ya jaghat dusryla bolyashivay jaghat nahi khr boltat ingnor kara pan tumhi khup chan aahe devacha avtar aahat tumhi. Kup great aahat tumhi sadi dress kay pahijet te ghal tumch aausy aahe .super aai ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
वाह ताई... फारच छान मंत्र आहे
"ओम इग्नोराय नमः...!!"
तुमचा स्वभाव सारखा दुसर्या कोणचा स्वभाव नही आई साहेब.... तुम्ही खुप महान आहत....जय मनू देवी माता की जय....
चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो !..💐
Right
😂😂😂🤣🤣
खरच सर तुमच
शिवलक्ष्मी तुम्हां उभयतांना भरभरुन शुभ आर्शीवाद. वाईट बोलणारांच्या घरात असे कुणी जन्माला आले नसतातन.त्यामुळे त्यांना या वेदनेची जाणीव नसते.शेवटी आपण सगळे माणुस च आहोत न.सगळ्यांना भावना सारख्या आहेत.निंदानालस्ती करतात त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे .चांगले विचार करा.किती आनंदाची गोष्ट आहे ही या दोघांच्या लग्नाची.असे क्षण सर्वाच्या आयुष्यात येवो ही सदिच्छा❤
तुका म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी,
एवढच काय महापुरुषांना पण असले फालतु पूर्वी त्रास देणारे होतेच ना मंग आपण फक्त स्वत:च आत्मविश्वास कमी होऊ देवू नका, 🙏💯
Right❤️
@@Bhaveshbhoir9912 thanks भावेश जी 🙏
Tumhi singer ahet na marathi chanel tumhi chalvta na😇😊
Ek mazya navane song banval ka plz 😉😉
Perfect, asa karu nako, konala dhukhsu nako bavano shivlaxitai man motha ahe, tumcha, chan bolta
मस्त आईसाहेब खूपच सुंदर उत्तर दिलात 👍😊श्री स्वामी समर्थ🙏
आई तुम्ही अशीच प्रगती करत रहा.आम्ही कायम तुमच्या सोबत असणार आहोत..
ही माझी पहिली comment ahe आईसाहेब lots of love bottom of my heart...💓
💞💞💞
👌👌🙏🙏
आई साहेब आई राधा उदे उदे आपला सुखाचा जीवन प्रवास पाहुन खुप आनंद मिलतो. आपला संसार अजुन असाच बहरत रोहो .हिच देवाकडे मागतो.
You’re the most strongest lady ❤️ ignoring is not easy, buT you handle it so well ❤️👍🏻
👍👍
निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याना योग्य चपराक दिलीत आई👍👊योग्यच केलंत💯
🙏🙏🙏🙏🙏♥️🌹
Very very very good शिवलक्ष्मी ताई 👍👍😘😘
Very good 👌👌👌
आईसाहेब तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे🙏
Hi vishvajeet
Dear Tai,,,, If you see your comment list.... its full of love,respect and blessings.... Thats all matters....🎉🎊😍🥰👍💖
💞💞
ताई तुम्हि छान आहे
❤ एक नंबर शिव लक्ष्मीताई सुपर से भी ऊपर 🎉
ताई लक्ष नका देऊ तुम्हाला खूप मोठे कार्य करायचे आहे
मोठे लोक छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही देत
तुमचे असंख्य भाऊ तुमच्या पाठीशी आहे
He samaj aahe te bolnarch aapan ya go shtivar laksh deu naka aapal jivan kas jagath he aaplya var aahe please u t care
आई तुम्ही बोलतात तेव्हा खुप गोड वाटते आणि तुम्ही खुप हसमुख आहात तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो खुप गोड आहे तुम्ही, 🙏
Didi amhi ahot tuja sobat🤗😍 .....asha lokana asch bolal pahijet 😒 barobar bolalis tu hyana changalach dhada shikav didi ...mi ahe tuja sobat 🤗😍
Ho dii
Ya same didi
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🥀🥀🥀
Kupach Chan aai saheb
Love and support from Virginia USA . You have lot of courage and endurance to move ahead in life ! for all the folks !
खूप छान शिवलक्ष्मी ताई अशा गोष्टींना इग्नोर करा ताई अशा गोष्टींवर लक्ष देऊ नका तुमच्या जीवनाच्या सुखी वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏
Barobar boltay tai
आईसाहेब तुम्ही आणि तुमच्या mr नी समाजासमोर एक खुप मोठा आदर्श ठेवला आहे...तुमचे अभिनंदन... 👍
खुप छान
Nice
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई
आई साहेब तुम्ही खूप छान उत्तर दिले आशा लोकांकडे लक्ष देऊ नका.आणिआपले मन दुखवु नका🙏
खुप छान
Right aai saheb khup barobar bollya tumhi.
घानेयडया कमेंट्स घोडे लावायचे ना
Superrr rrrr aata 1000 vela vichar krtil comments krtana .....👍👍👍👍👍 proud of you 👍👍👍
श्री स्वामी समर्थ आई साहेब खुप छान अगदी बरोबर 🙏🙏🙏🙏👍🏾👍🏾👍🏾👍🏾👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Nice
ताई तू मणावर घेऊ नये लोकांना सवय असते
@@sumanthakur6800 kashyachi
be strong ...you are ideal for all people nt only for girls nt only for boys nt only for 3rd gender its for all ...u passed from all gender ... stay strong ....keep smile actually i am from amaravati maharastra ....i have also critical lyf but by watching u i feel energetic.....
आई तुम्ही अगदी बरोबर बोललात
Thank you for Mantra....
Kharach asach bolayla pahije...
ॐ इग्नोरायः नमः.. 🙏🏼😊
✔️✔️👍👍👌👌
आई साहेब तुम्ही खुप ग्रेट आहेत..... आयुष्य कसं जगायचं हे तुम्ही शिकवलं त्यासाठी धन्यवाद
आईसाहेब तुम्ही खरच खूप गोड आहात त्यात काही शंकाच नाही.तुमचे सर्वच व्हिडिओ खूप छान आहेत👍
खरोखरच धन्य मन भरून आलं
मी एक खरा भाऊ राखी बांधून घेण्यासाठी येणार
ताई मला तुमचा आणी संजय भाऊ यांचा पहीली भेट मध्ये तुम्ही तुमची सगळी प्रेम कहानी सांगितली की तुम्ही कसे भेटले तो विडियो मला खुप आवडला Very nice ताई
आई साहेब तुमच्या सर्व व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या मधून काहीतरी शिकायला मिळतो.
I love you aai❤️. घाणेरड्या कमेंट करणाऱ्या 3rd class लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांची लायकीच तेवढी असते.
काय सांगताय मॅडम... एका छक्यान एका चांगल्या पोराच्या आयुष्याची वाट लावली हे नाही का दिसत तुम्हाला😡
Aare dada aamhi kartoy na machyat dam aahe tu karych aashel tar 5mitr ghalun kar na aani kay re kay pan bolto ghan 😡 majya baba na majya aaina karych hot te kelt aani tuja kay samnd aani ho mi pan yek kinnar samj chi aahe mi pan kele machyat dam aahe aamhi karu
@@ilishanimbalkar6909 स्व खुशीने केलंय त्या दोघांनी लग्न. त्यात वाट कसली
@@adityakhandare4914 म्हणून तर म्हटलं लायकीच तेवढी
हो आई साहेब एकदम बरोबर
Khoop chan sangitale आईसाहेब.tumcha mantra khoop chan aahai
तु तुला आवडतं तस आयुष्य एन्जॉय कर..आम्हि तुझ्या नेहमीच बरोबर असणार आहे... पुढच्या स ठेच मागचा शहाणा... बरोबर बोललीस तू...🌹🌹💐💐🍬🍬🙏🙏
Tya kutryachya details dya
Jo koni ky boltoi tumhalaa
लोक काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका तुम्ही मला खूप आवडतात तुम्हाला खूप शुभेच्छा आईसाहेब तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ,🥰😊🤗👍❤️
खुप छान
👍
आई तुम्ही लोकांच्या गोष्टी कडे लक्ष देऊ नका आयुष्यात कधी कोणाला चांगल दीसत नाही तुम्ही खूप छान आहात आणि असे च राहा🙏😘😘😘
Tai tumhi khup changlay ahat o. Mala tumchy rupat devala pahilay sakh vatt. Tumche video pahile ki swatala smadhan vatt. Tumhala bhetaychi pan khup ichy ahe o. Agdi bharbharun Prem ahe amcha tumchyvr. Tumcha aashirvad hvay tai mala. Tumcha bharbharun Prem sudha amhala hvay 🙏🙏
नमस्कार आईसाहेब..तुमच्या कडून खूप काही शिकता येते...तुमचा आशीर्वाद असुदेत .....आणि तुमच्या भावी आयुष्या साठी सदिच्छा ❤️
❤️🍫👌
Chan
Hii
बरोबर शीतल जी
खुप छान
ताई तुम्ही खुपच छान उत्तर दिले मला खुप आवडले nice लोकांचे काय लोकं दोन्ही कडुन असतात
Ek number tai... Tumhi khup great aahat. Konalahi konachyahi personal life baddal bolaycha haqk nahi aahe. I respect you alot 😇🙏🏻
चांगलं सडेतोड उत्तर दिल असंच पाहिजे
ताई.तुम्हाला. काही. गरज.नाहीत. टेन्शन. च.तुम्ही. खूप. छान. आहात.
1no tai mast bolis asch pahije ya lokana🙏🙏tuja aashirvaad rahude amchyavr
ताई तुमचा स्वभाव खुप छान आहे.. माझे आयुष्य तुम्हाला लागो...Love you didi
Ok
खुप छान
तुमच्या पाठीशी देव आहे आईसाहेब 🙏
Chhan
मी खूप फॅन आहे आईसाहेब तुमचा 🥰🥰🙏🙏🙏
2 ऱ्या Comments चा उत्तर आवडलं Nice आई साहेब 😍😍😍😍👍👍👍👍
Baat unhiki hoti hai jinme kuch baat hoti hai,ur a pure soul and aver good human being just keep it up
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार मनात ठेवा आणि जिद्दीने लढा
Namo budhhay jay bhim
@@priyanshjadhav9105 जय भीम 🙏🙏
Must reply dila tumhi
@@twinsmummyvlog2770 👏👏
@@shilpa-io4vy जय भीम ताई
Respect the creation of God. Nice reply Shivlaxmiji 👍
Ri8 di aap Sahi hi aise hi karo aap
Wa tai ek no....ans dile love u ....didi.....
आई साहेब तुम्ही अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका.🙏
जय काळूबाई माता🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
जय गुरुदेव दत्त 🙏
God knows, you are perfect,I love your voice very much and you are very strong aai
I very much like your mantra .. from Pune Love you.. you are looking very beautiful..
सोडा ताई तुम्ही लक्ष्य देत नाही तेच बर खरच.. II श्री स्वामी समर्थ ll🙏
मला तुमची सर्व गोष्टी खूप आवडतं बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना
अशा लोकांकडे लक्ष नाका तुम्ही तुम्ही जे काही आहे ते तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी मान्य केले आहे तर मग टेन्शन नाही आपल्याला जे पटतय तेच करावे 👌👌👌👌
,Hiii
Bol
Good, khup chan uttar असा वेगळेपणा आणि स्वीकार खूप महत्त्वचा keep it up
तुम्ही खरच खूप छान आहात...
स्री वेशातच तुम्ही खूप सुंदर दिसता...तुमच्या आवाजात गोडवा आहे..
खूपच छान चपराक दिलीय आई साहेब!
❤️❤️👌👌
Kokankar santosh hi
तुमचा स्वभाव खूप छान आहे ताई 👍🥰
Love u kaku
👍👍
Khare ahe
👌 खुप छान उत्तर दिले आईसाहेब 👌👍👍👍👍❤️💐💐💐💐
आईसाहेब जोमात वाईट कमेंट करणारे गेले कोंमात 🙈आईसाहेब मस्त उतर दिल👌👌
👌👌👌🤗🤗🤗
अहो अश्या लोकांनाकडे लक्ष्य देऊ नका.
जो आपली बरोबरी करू शकत नाही तो आपली बदनामी निच्छित करतो.
I totally support you dear
I love you sincerely way of connecting to lakhs of people
nice inspiration milal aaisaheb tumchyakdun
मस्त ग आई उतर दिल....💯💯💯
कोणीही काहीही बोलुदे आपण जगायचं आपल्या स्टाईलने .................
काही लोकांनला सवय नसते, दुसर्यांना सुखात बघायची.
नेहमी आनंदी राहा
|| श्री स्वामी समर्थ ||
तुम्ही रत्नागिरीला आलात की माझ्याकडे जेवायला या
बरोबर बोललात आई साहेब तुम्ही
ताई लक्ष्य नका देऊ अश्या फालतू लोकांकडे तुम्ही खरच खूप छान बोलता ताई आमचा सपोर्ट आहे ताई तुम्हाला
छान उत्तर दीले
Real you are fighter of life God bless you we are respect every time ...
Lovely mantra of life i will definitely try for my Life thank you so much
You are a great role model in front of the society . May God always protect you. Aai saheb........ ☺️☺️ we will love you forever..... ❤️❤️
Well done aaisaheb,jabardast answer dilet..parat asha ghanerdya comments denar nahit murkh...just ignore aai...tumha doghanna majhya khup sarya shubhecchya..stay always happy n healthy together😘👍
खूपच छान अश्या नालायक लोकांना अशीच सडेतोड उत्तर दिले पाहिजे
आई साहेब माझ्या मुलांना चांगला आशीर्वाद द्या तुमचे व्हिडिओ आम्ही रोज बघतो आणि आम्हाला खूप आवडतात
खूप छान दिसतात आई साहेब तु साडित मी तुमची सर्व विडिओ पाहते🙂🙏
आईसाहेबांना घाण बोलण्यास भाग पाडू नये
👍🌟💪मु तोड़ जवाब 👍🥳
ताई ,तू जे सुंदर आयुष्य आम्हांला दाखवतेस ते पाहून आम्हीही आनंदित होतो। ....नावं ठेवणारे ठेवत राहतील त्यासाठी आपण आपला आनंद कमी करू नका असाच तो इतरांनाही मिळुदे।
Hi
All the best both of you 👍❤️sai bless you a lot ❤️om Sairam 🙏🙏 😊👍🎉🎊
ताई तुमचे विडीओ खुप छान आहेत असे भुंकनारे खुप असता ध्यान नका देऊत त्यांच्याकडे आनी हो तुमच्या नविन आयुष्याच्या चालवाट सुखाची व आनंदी जाओ हीच ईश्वर चरनी प्रार्थना ☺️☺️🙏🙏💐💐
I am impressed..👍🙏...that's the spirit.👍..
Love you Mam and Salute 👍😂🌹🙏😘😘😘....
Strong people like you need in our country....🙏😘🌹
hiiii happy new year
@@spallrounder3360 Happy New Year 2022...to all😊🙏🌹
Ek number .. respect..the way you speak...🥰
✔️✔️✔️👍👍
खुप छान
Love you ma 💕
Khup Chan answer Dila vahini....👌👌
We love u didi, just ignore those negative idiot ppl 🙏
Aai tumi thik krt aahe
आईसाहेब तुम्ही साडीवर खूप छान दिसता तुम्हाला एक गोष्ट विचारु तुम्ही आई हा ना माझ्यासाठी प्रार्थना करना कि तुमच्या मुलीला आई व्हायचं सुख मिळेल
Aai tumi chan aahat aashach raha👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
Nakki me tar prarthana Karen taai tumhala aai hoycha sukh milo...
Just ignore the negativity...keep going and stay blessed 😘🙂
Akdm. Chann. AAI. Saheb. Masth. Tumche. Sarkar. Kiti. Lad. Krta. Mla. Hevha. Vattlo. Pratek. Purush. ASHA vicharacha. Asla. TR. Aaj. Srv. Sriyya. Dukhi. Nstya.sry. Mi Maj mt. Madl. Tya. Bddl sry
Khup sundar Ashe video ahet tumche taisaheb khup prernadai astat god bless you😊🤗
Very best mam 👍🏻 u r very strong nd blessed ...keep going 🙏🏻 nd also bless us always pls
आई साहेब अश्या लोकांना खरोखर तुम्ही समोर बलवून डायरेक्ट काना खाली वाजवा साल्यांना 🙏❤️🙏
आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत...
मी सिंगर सचिन सोनवणे........❤️🙏❤️
Hi
People will talk dear , my advise is that, sometimes silence is the best reply to avoid problems......god bless you both.......take care🙏🤟🤟
Aai tumhi khrach chan dusre devch aahat pan ya jaghat dusryla bolyashivay jaghat nahi khr boltat ingnor kara pan tumhi khup chan aahe devacha avtar aahat tumhi. Kup great aahat tumhi sadi dress kay pahijet te ghal tumch aausy aahe .super aai ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
आई साहेब तुम्ही दोघे पण खूप छान आहेत, तुम्ही लोकान कडे लक्ष देऊ नका.🥰🥰
खुप छान
Well done Didi😊😊
👌👌👌👌🙏
Ek number boli tai 🔥 awdat nasel tar nka bagu pan ghan comments nko 👍very true Tai love you