कोतूळ गावातून थेट संवाद जनतेशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • अकोले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद जनतेशी

Комментарии • 40

  • @shrijitathleatefitness6496
    @shrijitathleatefitness6496 3 года назад +1

    एवढीच विनंती आहे सर्व अकोले तालुक्यातील भरती व ॲथलेटिक्स ची प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांची 🙏

  • @sanjaykharchan9697
    @sanjaykharchan9697 7 дней назад

    Amit Dada

  • @shrijitathleatefitness6496
    @shrijitathleatefitness6496 3 года назад +2

    चांगली ग्राउंड उपलब्ध नाही अकोल्यामध्ये खेळाच्या क्षेत्रांमध्ये कोणताच विकास झालेला नाही मुलांना रनिंग प्रॅक्टिस करण्यासाठी कोणत्या प्रकारचा ट्रॅक उपलब्ध नाही 🙏

  • @preamanaddharade4572
    @preamanaddharade4572 5 лет назад +5

    akole times is very excellent channel.

  • @viveksuryawanshi4989
    @viveksuryawanshi4989 5 лет назад +8

    अकोले टाइम्स ला विनंती आहे, सर्व गावातील कार्यक्रम झाल्यानंतर सर्व गावातील सारांश म्हणून एक कार्यक्रम करावा. जेणेकरून सर्व जनतेला परिस्तिथी कळेल

  • @mangeshpawar8511
    @mangeshpawar8511 5 лет назад +22

    मी संवाद जनतेशी हा कार्यक्रम चे सर्वे भाग पाहिले आहेत जनतेचे 90% मत पिचड विरोधी आहे,या जण अक्रोशा समोर आता जर पिचड निवडून आले तर 100% EVM मशीन मध्ये गडबड असेल.

  • @saurabhshelke9276
    @saurabhshelke9276 5 лет назад +4

    आता तुफान येणार अकोलेत फक्त राष्ट्रवादी

  • @sandipgosavi2324
    @sandipgosavi2324 5 лет назад +9

    लहामटे साहेब विजयी भव

  • @suyogwakchaure9627
    @suyogwakchaure9627 5 лет назад +11

    लई अवघड दिसत वैभव पिचडानंच

  • @Yogesh2001-
    @Yogesh2001- 5 лет назад +9

    Dr Kiran lahmate fix amdar

  • @लक्ष्मीशेतीऔजारे

    dr.kiran lahmate fakt

  • @yogeshkedar4241
    @yogeshkedar4241 5 лет назад +9

    Lahamte

  • @shrijitathleatefitness6496
    @shrijitathleatefitness6496 3 года назад +1

    Adhi ground sudhara akolyache

  • @shivanishelke9203
    @shivanishelke9203 5 лет назад +12

    आदिवासी पिचड द्या फेकून डॉ किरण लहामटे निवडून द्या

  • @shubhangisunnyhole6617
    @shubhangisunnyhole6617 Год назад

    Kotul gawacha rasta khup kharab

  • @vithobalende5047
    @vithobalende5047 5 лет назад +1

    Khedegavat ja ki mothyagavat Kam zalet pan chotya gavakad konich baghat nahi

  • @sahilpathan9998
    @sahilpathan9998 5 лет назад +1

    Ghargaon la ya ki ekda plz

  • @bhaskardighe6730
    @bhaskardighe6730 5 лет назад

    सरकार च्या विरोधी असूनही प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या आचलपूर तालूक्यात जाऊन पहा किती विकास झालेला आहे.
    मग ४० वर्षात एकदाही विकास नावाचा शब्द दिसला नाही का ?

  • @Nagubote
    @Nagubote 5 лет назад

    राजूर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या।

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 29 дней назад

    पत्रकार बांधवांनो तुम्ही कोतुळ झालं राजुर झालं संगमनेर तालुक्यातले बरेच पाण्याखालचे गावांमध्ये जनतेशी जनसंवाद केला पण तुम्ही तळेगाव घाटामध्ये जनसंवाद जनतेशी घेतला का तळेगाव मध्ये तुम्ही पत्रकार बांधवांनी जनसंवाद घेतला का जनतेशी इकडे काय बिकट परिस्थिती करून ठेवली या आमदारांनी पत्रकार बांधून तुम्ही तळेगाव गटाचा ध्यान संवाद घेतलेला नाही तुम्ही साप त्यांच्या दावणीला बांधलेले बकरा आहे तुम्ही वैयक्तिक आमच्या वरती अन्याय करतात संवाद आता आमदारकीला लावलाय तुम्ही काय तुमच्या न्यूज आता पडायला लागले आहे काय पद्धत आहे तुमच्याकडून इकडे बहिणी आहे भाऊ नाचतोय कोणी राहत नाही का तुम्ही ते आम्ही कोणी नाही का तुमचं आमचं कुठलं नाथ नाही आम्हाला अकोला आणि संगमनेर राजुर कोतुळ चालू आहे पार पाटाच पाणी नंदनवन केलं आमचा पार आत्मा तोडून टाकला आता याला कुठे काढावा कुठे काढावा अहो आम्हाला काही गरज नाही आम्हाला पाणी द्यायचं भोजापूर पाणी द्या आमदाराला म्हणाव मी तुम्हाला मतदान नाही केलं का 30 वर्षापासून तुम्हाला मतदान करतोय आमच्या बायका पोरांची दूरदर्शन चालवलेली आहे

  • @vitthaltatale1900
    @vitthaltatale1900 Год назад

    Lahamate saheb only

  • @nileshkokatare9841
    @nileshkokatare9841 5 лет назад +1

    Dr. Kiran lahamte 🕛🕛🕛🕛🕛

  • @jalindarsawale4425
    @jalindarsawale4425 5 лет назад

    Shelvihire गावात जावा साहेब

  • @Geography87823
    @Geography87823 5 лет назад +3

    Magill 40 varshat khi kam kel nhi n ata nivdun yayche swapn pahtay......adhi Rajur-Kasara ROAD pichdani....nit karava.....nhitari....ata ...janta tyna nit Karel ch.....

    • @vishaldeshmukh9302
      @vishaldeshmukh9302 5 лет назад +1

      Ganesh lokanpeksha tuzach jast virodh distoy kiva tu tas bolvun ghetoy tari pan vaibhav bhauch aamdar honar

  • @yogeshyadav3680
    @yogeshyadav3680 5 лет назад +1

    आमदार डॉक्टर आमदार

  • @amantamboli2503
    @amantamboli2503 Месяц назад

    आता फक्त ओन्ली dr.

  • @amolsatpute1965
    @amolsatpute1965 5 лет назад +1

    पिचड पडणार आहे

    • @ganeshbhor840
      @ganeshbhor840 2 года назад

      💯💯पाडले भाउ लोकांनी

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 5 лет назад

    कधी नाही तो शेतकरी संप युतीच्या च काळात झाला मग शेतकरी ह्या थापाड्या सरकार वर कोणी विश्वास ठेवील?

  • @dattadaund4545
    @dattadaund4545 5 лет назад +2

    Ganesh amola la sambhalit ja

  • @VP12334
    @VP12334 5 лет назад

    Vaibhav saheb kay mhantay rao vaibhya mhana ha bapachi jagir gheun alay ani baap Jayne pawar sahebala dharun kama keli toh mhatara pan gaddar aahe

  • @sagarwalave9106
    @sagarwalave9106 5 лет назад

    Only pichad

  • @bhandardaralive
    @bhandardaralive 5 лет назад +1

    संवाद जेनतेशी हा कार्यक्रम पुर्ण म्यानेज केलेला आहे

    • @machindrabarve3369
      @machindrabarve3369 5 лет назад +1

      Bolnare pn ka? Myanej aahe ka?☺️

    • @atishshelke1277
      @atishshelke1277 5 лет назад

      भाऊ तो कार्यक्रम त्यासाठीच आहे