आमचा पहिला वोवसा❤️पाच दिवसांच्या बाप्पांच विसर्जन🙏🏻

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 426

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 2 года назад +11

    फारच सुंदर...गौरीला आदिशक्तीचे रुप मानले जाते. अशा शक्ती स्वरूप गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे यासाठी ही प्रथा केली जाते. ज्यावर्षी गौरी पुर्वा नक्षत्रांंमध्ये येतात तेव्हा घरातील नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे .गौराईची पुजा अर्चना करून तिच्याकडून आर्शिवाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. शिवाय सुप घरातील सुबत्तेचं लक्षण मानलं जातं. भरलेलं सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक असतं. या निमित्ताने ही सुपे वाटताना घरात आलेल्या नव्या सुनेला तिच्या घरातील थोरामोठ्यांची ओळख करून दिली जाते.

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 года назад +59

    वोवसा छान पार पडला अनिकेत मस्तच अरे दादा वहिनी दिसली नाही गुडन्यूज आहे काय

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 2 года назад +4

    अनिकेत गणपती व गौरीचा ओवशादिवशीचा कार्यक्रम तुमचा छानच वाटला बघताना मला खूप खूप आनंद वाटला कोकणातील रूढी परंपरा काय असतात हे तु दाखवून देतोस खूपच छान तुम्हा दोघा उभयतांनाखूप खूप आशीर्वाद तुमचा संसार सुखाचा होऊदे व परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊ देत हिच त्या गणपती बाप्पा चरणीं प्रार्यना

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 2 года назад +1

    ओवसा खूप छान पद्धतीने झाला आहे. तुम्ही दोघे खूप छान दिसत आहात. 💯👌👌 मांड्यावरती येणाऱ्या सर्व फॅमिलींना मनापासून धन्यवाद 🙏असे एकत्र कुटुंब कुठेही पहावयास आजकाल मिळत नाही. गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना असंच कायमस्वरूपी एकत्रित ठेओ हिच प्रार्थना🙏

  • @vidyadhardhamankar980
    @vidyadhardhamankar980 2 года назад +1

    अनिकेत, नमस्कार, मी व माझे कुटुंबीय तुझे व्हिडिओ गेल्या दोन महिन्यांपासून बघत आहोत
    तसे कोकणाविषयी अनेकजण व्हिडिओ करत आहेत परंतु तुझाच व्हिडिओ आम्हाला बघावसा वाटतो. मला कोकण म्हणजे काय हे तुझ्या व्हिडिओमुळे बघायला मिळते आहे, कारण मी कोकण कधीच बघितले नाही कारण मी अनेक वर्षे डोंबिवलीला होतो व माझे कोकणांत कोणी नाही तरी सुद्धा तुझे विडिओ बघून मला कोकणाविषयी प्रेम वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे तुझे व्हिडिओ सादर करण्याची पद्धत , आपला रोजचा कोणीतरी मित्रच आपल्याशी बोलतो आहे असे वाटते. आणि तुझे गाव निंतांत सुंदर आहे, तूझ्या व्हिडिओमुळे हरकुल गाव मला वाटते जगाच्या नकाशावर आले आहे. तरी तुला किंवा तुझ्या गावातील लोकांना कृषी पर्यटन/ग्रामीण पर्यटन सुरू करता येऊ शकते फक्त व्हिडिओ बनवून समाधानं मानू नकोस, त्यादृष्टीने तू त्याकडे बघ, कारण शहरातील लोकांना एक उत्कृष्ठ अनुभव मिळेल व गावातील लोकांनाही एक उत्पनाचे पूरक साधन निर्माण होऊ शकते. पुढील वाटचालीकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच,तुझे सर्व मित्र/ भाऊ, पट्या(प्रथमेश), साहिल फुलपाखरू, व तुझी आजी,आई, वडील यांना नमस्कार त्यांचा उल्लेख केल्याशीवाय माझ्या भावना पूर्ण होऊ शकत नाहीत. अपेक्षा करतो की तू संपूर्ण वाचशील "परत एकदा शुभेच्छा" विद्याधर धामणकर email - vida207405@gmail.com
    अनिकेत, वरील भावना मी 2021 च्या मे महिन्यामध्ये पोस्ट केल्या होत्या, मला माहित नाही त्या तू वाचल्यास का नाहीस ते, तरी परत एकदा पोस्ट करत आहे.
    क्षमस्व

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 года назад +5

    अनिकेत तू आणि स्वेता खूप छान दिसत होते. ओसा पण. खूप छान झाला. स्वेता खूप हौशी आहे. तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद. खूप छान झाला व्हिडीओ. सगळे एकत्र आणि आनंदी बघून खूप छान वाटले.....

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 года назад

    वा खुपच छान झाला ओवसाचा सण साजरा खुप आवडला सगळ्या बायकां खुप सुंदर दिसत होत्या व सुंदर नाच केला खुप मस्त वाटले तुम्हां सर्वांनचा आनंदाने फुलो आणि सर्व जण आनंदी मजेत व सुखी राहो देव बरे करो

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +16

    अभिनंदन पहिले वोवसा, दोघे एकदम मस्त दिसतं आहेत 🙌🏽
    सर्व पहीले मस्त आणि छान वाटतं आणि असाच राहूदे 😇

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 года назад +3

    खुप गोड असा लक्ष्मी नारायणाचा जोडा 👌👌👌👌👌
    असाच 7 जल्मा एकत्र राहूदे हीच आई पावणादेवी माते जवळ प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 2 года назад +11

    अनिकेत ववसा सुंदर झाला. नवरी 👌👌👌.तुझ्या दादाकडे आणि वाहिनिकडे good news आहे mahnun vavsala नाही वाट ते.💐💐🎉.व्हिडिओ छान झाला. 👍👌

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 года назад +11

    दोघेही छान दिसत होते आणि सर्व एक नंबर दिसत होते. छान गौरायीची गाणी आहेत 🙏🏻🌷ओवसा खुप मोठा कार्यक्रम असतो तुमच्याकडे फारच छान 👌🏻👍🏻

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 2 года назад +2

    दोघेही खूप छान दिसत आहेत.👌👌 कोकण कन्या असल्याचा अभिमान वाटतो. समस्त गावकऱ्यांचा सण साजरा करण्याचा आनंद प्रेक्षणीय आहे.🙌👍❤️💐

  • @namratamutal1085
    @namratamutal1085 2 года назад +6

    ओवसा छान झाला श्वेता आणि तु छान दिसत होतात गणपती विसर्जन पण छान झाले तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @jagannirguda3527
    @jagannirguda3527 2 года назад +3

    वा राज्या‌ रानीचा ‌ जोडा‌ छ्यान‌ दिसतो‌ असेच‌ शेवट‌ प्रयत्न ‌असच‌ सूखिरा‌ गणपती बाप्पा मोरया सूखि‌ ठेव‌

  • @ramakanttawde5600
    @ramakanttawde5600 2 года назад +1

    मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतांना दोन्ही हात मोठ्या माणसांच्या पायाला हात लावून पाय पडणे.

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 2 года назад +1

    Moap , moap , moapshe Aashirwad 😊🤗....Saglya Jani Soonder disat hotya 👌👌👌👌 .....Gani , Fugadi , fer dharun nach khup chhan 👌👌👌.....

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад +2

    ओवसा बघायला फारच आवडले. सर्व पध्दती चालू आहेत. संस्कार चांगले आहेत

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 года назад +1

    Khup chhan video. Shweta aani Aniket tumhi dogha khup chhan disat hota. Fugdi khup chhan. Gaurila nachvat fugdya khelna khup chhan vatla mi pahilyndach baghitla. Pan khup chhan vatla. Pradyek gaavchi paddhat Kashi vegli astye Tye pahavayas milala. Khup chhan.

  • @dipathakur2040
    @dipathakur2040 2 года назад +6

    खूपच छान....तुमच्यामुळे आम्हाला ही बाप्पा चे आणि गौरी चे दर्शन लाभले🙏🙏खूप proud feel होते कोकणस्थ असल्याचे🥰🥰🥰🥰🥰
    विशेष करून मला महिला वर्गाचे खुपचं कौतुक वाटते की किती उत्साहाने एकत्र येऊन घरातील आवरून, नैवेद्य करून,खूप सुंदर प्रकारे तयारी करून सकाळ ते रात्री पर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिकून असतो....या दिवसातील हा उत्साह काही वेगळाच असतो🥰
    पण बाप्पा जाताना खूप खूप दुःख होते.
    तुमची गौरी ही खूप सुंदर आणि अजिबात न थकता एन्जॉय करत होती. कौतुकास्पद आहे👋👋
    त्यांना ही नक्की सांगणे आणि आई ला सुध्दा 🥰👋

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад +2

    Dada & vahini khop sundar dista doghehi, ओवसा chhan bharla, गणपती बाप्पा मोरया, खूप छान होता विडिओ, vahini khop sundar diste sadimadhe😘

  • @sandeshnaik8786
    @sandeshnaik8786 2 года назад

    खुप खुप छान फुगडी घालत होते सर्व काकी.thnx mst video banvlas thnx mitra

  • @amolgaikwad7445
    @amolgaikwad7445 2 года назад +4

    अनिकेत भाऊ कोकणातील ओवसाची पध्दत खरीच खुप छान वाटली पणं गौरी 12 च्या आत नाचवण्याची पध्दत पण खूप आवडली 👍👍

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 года назад +3

    खूप खूप आभाळभर शुभेच्छा आपणास उभयतांना असेच सदैव आनंदी रहा निरोगी रहा हसत रहा खूप खूप छान दिसतात दोघे....

  • @digs0509S
    @digs0509S 2 года назад +2

    तुमच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमची जोडी खूप छान आहे. गणपती बाप्पा मोरया!

  • @poojajadhav9746
    @poojajadhav9746 2 года назад +80

    मस्त 👌🌹 व्हिडिओ ओवसा छान झाला दादा चा ओवसा नाही का

    • @sandeshkamble260
      @sandeshkamble260 2 года назад +8

      Dada kadhun god news yenar ahe may be mhnun tyacha ovasa nhvta...

    • @priyankamore510
      @priyankamore510 2 года назад +2

      Ho tasach asel good news asel tr ovasa nahi kart

    • @jyotikadam4312
      @jyotikadam4312 2 года назад

      Hii अनिकेत दादा

  • @aathavaninchadohpallavbirje
    @aathavaninchadohpallavbirje 2 года назад +2

    🙏गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏
    आणि बाप्पाच रूप जस पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसा पर्यंत खुलत जात तसा तुझा संसार खुलत,अनादी,सुखी होउदे हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना..🙏🤝

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 2 года назад +2

    तुमचा वोवसा खूप छान झाला तुम्ही दोघे खूप छान दिसत होता नवरी खूप छान नटली होती खूप छान तुम्हाला दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद गणपती बाप्पा मोरया

  • @mukteshwargavture4612
    @mukteshwargavture4612 2 года назад +1

    खुपच छान अनिकेत दादा.... 👌👌💐🙏
    सर्वांना हार्दिक शुभेच्छा वैवाहिक जीवनासाठी...
    कॅमेरा ✌...
    🙏🙏🙏

  • @vinodghadge2016
    @vinodghadge2016 2 года назад +2

    कोकणात खऱ्या अर्थाने आपली संस्क्रुती जपली जातेय हे यानिमित्ताने दिसुन आले..खुपच सुखद vlog ..!!

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 2 года назад +3

    अप्रतिम व्हिडिओ आहे खूप छान 🙏🙏 पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад

    खरच अप्रतिम व अनमोल व्हिडिओ 👌👌👌तुम्ही सगळे तिन्ही जोडपी खूप खूप छान व सुंदर दिसत होत्या लय भारी 👍👍👍तसेच गौरी सजावट व पूजा खूप छान वाटली ओवसा काय असतो हे कोकणी पद्धत पाहायला मिळाली व श्वेता नऊवारी मस्तच दिसत होती ✌✌✌👏👏👏पण सँन्डी ला रागावली प्रेमाने हे पाहताना हसू आले इतक्या लवकर प्रेमाने माणसे जोडून त्यांना रागवणे हक्काने सांगणे इतके सोपे नाही व त्यानेही राग मानला नाही गौरी खेळ फार छान व मस्तच ✌✌✌ गौरीला घेवून नाचायचे जसे काही ती आपल्याबरोबर आहे हा अनमोल आनंद खूपच मोठा असतो तसेच सगळ्या महिला खूप छान नाच करत होत्या वैणी तुम्ही सुद्धा खूप छान केले पण वैणीचाही पहिलाच ओवसा आहे ना त्यांनी का नाही केला असो पहिला आहे की नाही रागवू नका चुकीचे असेल तर माफ करा 🙏🙏🙏मामाचे गणपती बाप्पा खूप छान व सुंदर 🙏🙏🙏पत्याभाई व सगळे मित्रांना पाहून आनंद झाला पण गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाताना मनभरून आले 🙏🙏🙏

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 года назад +8

    वाहिनीचा ओवसा हुकला वाटता गुड न्यूज छान तुमचाही जोडा छान दिसत होता या दिवसात धावपळ खूप असते दमाक होणारच

  • @gaurigawde8382
    @gaurigawde8382 2 года назад

    छान वीडियो. छान vatle tuzhya निमित्त amhala bappache गौरी Che दर्शन zhale.

  • @netrachopdekar2649
    @netrachopdekar2649 2 года назад

    Khupach chaan watle . Tumhi doghehi sunder dista hotat.
    Bappa tumchya sarv changlya iichha Purna kartil .

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 2 года назад +1

    खूप छान वाटताय दोघंही जोडी अखंड राहो 🥰 आणि जेवढे तांदूळ कपाळावर चिकटतात तेवढे नवर्ऱ्याचे प्रेम जास्त असते.😊😊😊

  • @komalghule719
    @komalghule719 2 года назад +3

    Khup chan Aniket. Navya navricha vavsa na mug dada vahini nahi basle ka poojela. Aaji kadhi yenar.

  • @rohinejadhav5666
    @rohinejadhav5666 2 года назад +1

    छान झाला कार्यक्रम गणपती आणी ओवसा मस्त गावची आठवण जागृत झाली धन्यवाद

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 года назад

    अतिशय सुंदर पद्धतीने ओवसे दाखवले आणि खुप छान पद्धतीने गणपती बाप्पा विसर्जन केले आणि श्वेता वहिनी तु ही खुप सुंदर दिसत होतात आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @chhayamisal4436
    @chhayamisal4436 2 года назад +1

    Khup chan ,wavasa cha karyakram baghun bare watale,tumchi aaji disalya nahit

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 года назад

    ओवसा खूप छान झाला अनिकेत दादा वहिनी पण भारी दिसत होत्या आणि गणपती बाप्पा चे विसर्जन खूप छान झाले 1 नंबर बरा वाटला बघून आनंद निर्माण झाला खूप छान दादा 🌺🌺🙏🙏🙏🤩😍🤣👌👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад

    खुप मस्त ब्लॉग, खुप छान प्रकारे सर्व क्रार्यकम पार पडला, दोंघाची वेशभूषा खुप सुंदर,खुप छान, मजा आली👌👍

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 года назад

    Khup khup chhan,sagale systematic, mazya aali,Ganpati Bappa Morya!Shweta baddal kay bolayache,tuzi niwad ekdam perfect

  • @shrushtitanwade7426
    @shrushtitanwade7426 2 года назад +3

    Chhan osa zala 👍🏻 shweta Sundar disat hoti ❤️💕

  • @omkarpatil-wf9qz
    @omkarpatil-wf9qz 2 года назад +4

    दादा चा ओवसा नही का, व्हिडिओ एक नंबर...

  • @vijaygharat8641
    @vijaygharat8641 2 года назад +5

    अभिनंदन दोघ छान दीसत होता.

  • @sandipgagare6624
    @sandipgagare6624 2 года назад +1

    Ovsa chan kela .ladubai chan disat hoti. hasri aji 🥰🥰🥰

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 года назад +1

    Chhan ovasa zala. Doghancha joda sunder. Vlog mast Thank you Aniket

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 2 года назад +5

    खुप गोड दिसलीत दोघं हि जण... श्री स्वामी समर्थ . दादा आणि सोनल नी का नाही केली हि पुजा ?

  • @rajanikaravde4829
    @rajanikaravde4829 2 года назад +1

    Very nice video Shewta Vahini khupch chan disat hoti 👌👌👌🌻🍀🍁🌹🌹🌹

  • @khushalishet5393
    @khushalishet5393 2 года назад

    मस्त विडिओ, आमच्याकडे म्हणजे गोव्यात वोवश्याची पद्धत नसते. प्रत्येक भागात गावा गावात वेगवेगळी पद्धत असते. खरच खूप छान विडिओ शुट केला. असाच प्रत्येक सणांचा विडिओ पाठवत जा.

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад

    Khup sunder video Bappa bless you 😍 ओवसा खूप छान Sweta sweet dist hoti Chan ritirivaj kokan 😍❤️😍

  • @praveenjoshi8835
    @praveenjoshi8835 2 года назад

    Aajchi koup athavan yete aniket aajila lavkar dakhav.doghehi khoup chan disat hota drushat kadha doghanchi 😊👌morya🙏🏻🙏🏻

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 года назад

    खूप खूप छान विडीओ आमच्या ओवशाची आठवण आली छान फुगडी प्रोग्रॅम खरच आम्ही गावी आहोत असे फिल होते धन्यवाद तुला हे सर्व पहायला मिळते

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 года назад

    छानच. दोघेही छान दिसत होता .भजन अप्रतिम .

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 года назад +3

    नमस्ते अनिकेत खुप छान वो व सा छान दिसत आहात दोघे हा सरी आजी मस्त आपली आजी डोंबविलीला आहे का

  • @latatawade8093
    @latatawade8093 2 года назад +1

    Hi aniket khup chaan zaala ovasachi survaat maaze hi anekh aashirwad khup sbhuech sukhi susararathi Sweta khup chaan kel aahe dev tula asch yash deo

  • @rohinirajveer4209
    @rohinirajveer4209 2 года назад

    मस्त छन झाला तुमचा ओवसा अनिकेत छान जोडि आहे तुमची सगळेच एकत्र जेवायला बसलेत खूप सुंदर

  • @poojaparab7198
    @poojaparab7198 2 года назад +2

    बाप्पा मोरया 🙏🙏खूप छान video.. दोघं ही गोड दिसताय.. असेच आनंदी रहा.. शुभाशीर्वाद 🙌🙌

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 года назад +17

    खुप छान वाटले लाडुबाई खरच हौसेने करते सगळे आनंद दीसतो चेहरयावर दोघेही अशेच आनंदी राहा नेहमी🤗👌 प्रेमाने दादा वहीनी नी ववसा नाही केला काबर काळजी घ्या सोईन राहा👍

  • @swatitilwe2956
    @swatitilwe2956 2 года назад +3

    🥰Tumi dogh bhari distay phila vovsa 😊😊

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 года назад

    Wahhh khupach chhan disat hoti Sweta nauvar sadi nesun aani khup chhan mahilanni gani mhanun fugdi ghatlya 👌👌

  • @snehalsalvi5427
    @snehalsalvi5427 2 года назад +1

    Aniket dada mi tuzi khup mothi fan ahe mla tuze video khup aavdtat Ani Sweta vahini pn khup mast ahe ti pn mla khup aavdte so khup happy raha

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 2 года назад

    कोकण सुंदर सण सुंदर.
    किती मस्त वाटलं हा व्हिडिओ बघुन.
    कोकणकरांना एक विनंती. जसे तुमचे सण परंपरा जपता तसेच तुमचे आर्किटेक्चर पण जपा. कोकणी घरांना सोडचिठ्ठी देऊ नका.

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc 2 года назад

    खूपच छान व्हिडिओ नवी नवरी पण खूप छान तुम्हा दोघांचा जोडा खूपच छान

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 года назад +2

    मस्त खुप छान अनीकेत दादा आणि वहिनी 👌👌👍🙂

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 2 года назад

    Chan video chan bayako chan ovasa sagal ok khup enjoy kela video

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 2 года назад

    Chhan navin 9vri tar khelnyatli bhavli vatat hoti sundar.aata chha misali sarvanchyat.dada vahinincho navhto ka vavsso.chhan.aai❤

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 2 года назад

    तुम्ही दोघेही खुप छान दिसत होते. दोघे असेच आनंदी आणि सुखी रहा. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏......

  • @OviGhoneKitchen
    @OviGhoneKitchen 2 года назад +5

    Congratulations dada vahini🎊 👏 💐 🥳

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 2 года назад +1

    खुपच छान व्हीडीओ
    तुम्ही दोघ खुपच छान दिसत होता

  • @pundalikzad74
    @pundalikzad74 2 года назад

    Khupach Ananda zala samadhan zale thanks 👍

  • @jyotihire9178
    @jyotihire9178 2 года назад

    Dogahi chan disat hota, vovsa pan chan zala dada vahini nahi disle vovashlyala. Shweta ne phugadi chanch ghatali. 👌👌
    Phugadi

  • @virupanti2191
    @virupanti2191 2 года назад

    Baki aniket la ekdam barobr Bayko milali aahe. Tevdhich active , aggresive, saglyama milun mislun ghenari , happy type. Sukhi Raha 👏

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 2 года назад

    Mast hota video .vahini aani tumhi khup chhan disat hotat.👌👌🌹🌹

  • @darshanapatil618
    @darshanapatil618 2 года назад

    Dada toh Dusara ganpati aamchya Ghari gelela tu. Rasam ☺️ ya varshi gavi jata aale nahi pan tuzya video madhun gharatla ganpati baghata aala 🙏🏻 manapasun aabhar 🙏🏻 asech video banvat raha ☺️

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад

    अनिकेत मस्तच विडिओ दाखवला गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया

  • @kundanchorge4062
    @kundanchorge4062 2 года назад

    १नंबर खूप छान आम्ही मुळशी कर🙏गणपती बाप्पा मोरया🙏

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 года назад +1

    खूप छान दिसत होता तूम्ही दोघंं. छान विडिओ दाखवला.

  • @shaileshrane2639
    @shaileshrane2639 2 года назад +3

    एकच नंबर....

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 года назад +1

    khupch bhari Aamcyakade ousa hi nasto Ahmednagar shrirampur

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 2 года назад +2

    Mast video zala Aniket pan dada vahini cha oasa hota na new couple aahet te pan ti jodi disali nahi mhanun vicharle baki mast

  • @nileshgawali3254
    @nileshgawali3254 2 года назад +2

    😍 गणपती बाप्पा मोरया पुढच्य वर्षी लवकर या 😍

  • @jeeveshtambe695
    @jeeveshtambe695 2 года назад

    Tumhi mast distay fugdi mast shevta vahini ek no

  • @krupeshdessai615
    @krupeshdessai615 2 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.
    .

  • @sanketlad7673
    @sanketlad7673 2 года назад

    खूप छान व्हिडिओ मस्तच🤟👍♥️

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 2 года назад

    मस्त झाला ओवसा अनिकेत दोघं पण खूप छान दिसत होता

  • @jyotinagpurkar6053
    @jyotinagpurkar6053 2 года назад +1

    Aniket, god jodpe, mastch.

  • @swatiwaikar4096
    @swatiwaikar4096 2 года назад

    Kiti chan amchyakade as kahi nasate

  • @rupalikalgutkar8006
    @rupalikalgutkar8006 2 года назад +2

    आपला वंश असाच पुढे वाढत राहो म्हणून ओवसा करतात. छान झाला सगळा कार्यक्रम .

  • @prachigad2828
    @prachigad2828 2 года назад

    Mhajya ghari pan asach sajra hoto vovsa and ganpati... hey baghun ekdam gharchi athavan aali

  • @hemantjadhav9267
    @hemantjadhav9267 2 года назад +1

    Hi aniket maza name hemant jadhav
    Thank you so much tya diwshi tu vel kadhun aamchyashi video call var bollas mazya mulila bolaycha hota actually pan unfortunately tuza call aala Ani ti tuition la geli tuze sagale videos khup Chan astat mazya aai la tuzi shetatli mehan baghu abhiman vato thank you

  • @suchitaparab6863
    @suchitaparab6863 2 года назад

    Wow. Khup sunder. I m joulous.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 2 года назад +3

    आजचा एपिसोड खुपच सुंदर आहे. श्री गजानन तुम्हा सर्वाना सुख संपदा देवो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 года назад +1

    Dadakade good news asel mhnun ovsa kela nasel.

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 года назад

    Hi Aniket tujo vavso maka majya vavsaychi athvane jhali mast video 👌👌👌👍😊

  • @rekhadoke7582
    @rekhadoke7582 2 года назад +10

    shweta looking very pretty in Maharashtra attire .... U both are looking lovely together 💑 I appreciate shewta she is doing every tradition 👍God blessed both of u 🙌❤️

  • @truptijadhav906
    @truptijadhav906 2 года назад

    Khup Chan bhava 👍 vahini pan Chan disatey 👌👌

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад

    Ankit Tu and sweta khup chan disat hote.

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 2 года назад

    Tu Aaj Nana patekar sarkha disat hota 👌👌
    Aamchya kade sudha hich paddat aahe vovshyachi khoop chan video 👌👌👍🙏🙏 ganpati Bappa morya 🙏🙏

  • @monsterblogger.4983
    @monsterblogger.4983 2 года назад +1

    mast ajji kup bhri ahy re bhi love u ajji