Ram Shinde : राम शिंदेंची सभापतीपदी निवड, राम शिंदे- आई दोघांच्याही डोळ्यात पाणी
HTML-код
- Опубликовано: 22 дек 2024
- Ram Shinde : राम शिंदेंची सभापतीपदी निवड, राम शिंदे- आई दोघांच्याही डोळ्यात पाणी
21 days after the result of the assembly elections in the state, the cabinet expansion of the grand coalition government began. 39 MLAs were sworn in as ministers in a ceremony held at Raj Bhavan in Nagpur. Deputy Chief Minister Ajit Pawar dropped Chhagan Bhujbal from the cabinet using shock tactics. Chhagan Bhujbal is upset because he did not get a chance to become a minister. While expressing his reaction, Bhujbal mentioned Maratha reservation agitator Manoj Jarange.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात 39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळले. मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा उल्लेख केला.
#Ramshinde #vidhansabhaelection #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
ग्रेट फुल साहेब आपल्या मातोश्रीला आपल्या सोबत घेऊन आला भरपूर आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे अभिनंदन साहेब🎉
भावी मुख्यमंत्री ❤❤❤
धनगर समाजाची आण बान शान अभिनंदन शिंदे साहेब
सेम गोपीनाथ मुंडे साहेब छबी
अभिनंदन साहेब 🎉🎉
आईंना घेऊन आले छान वाटले. ❤❤
Congratulations साहेब 🎉
अभिनद साहेब, 🌹🌹🌹🌹
भावी मुख्यमंत्री सर
अभिनंदन साहेब
आपल्याकडून पडळकर सारखा अपेक्षा भंग होणार नाही,,आपल्या हातुन धनगर बांधवासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यात येईल हिच अपेक्षा
माननीय श्री नामदार प्राध्यापक रामभाऊ शिंदे साहेब आपली राज्य महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल धनगर समाज बांधव आणि मान मी श्री रामभाऊ केदारी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपरिषद कामगार युनियन सोलापूर जिल्हा
अभिनंदन साहेब 🙏🙏
अभिनंदन साहेब❤❤❤❤❤❤❤
स्वार्थासाठी महाराष्ट्र बदनाम करू नये... आघाडी सरकार फक्तं आडीच वर्ष होत तेपण कोरोना आला... आणि निर्लज्ज पने म्हणतात महाराष्ट्र मागे राहिला... मागिल 5 आणि ही 2.5 म्हणजे 7.5 वर्ष युतीचं होती मग तेव्हा हे झोपले होते का 1500 रू देवून निवडूण आलाय 5 वर्ष कुठे न्हेताय महाराष्ट्र बघू...
हा चांगला माणूस आहे अभिनंदन🎉🎉🎉
साहेब सामण्य माणसांचे कामे कराल हीच सदिच्छा व्यक्त करतो.
अभिनंदन
महाराष्ट्र मध्ये दोन नंबर धनगर समाजाचे मत आहे मतांच्या डोळा ठेवून भाजप आणि व महायुतीने अहिल्यानगर नामकरण करून नंबर समाजाची मतं आपल्या बीजेपी व महायुतीच्या पारड्यात मिळाली अहिल्या जय मल्हार
गोपिनाथ मुंढे साहेबाचा आवाज ऐकू येत आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेबांना पालकमंत्री करा
Abhinandan
संयमी शांत व्यक्ती राम शिंदे
हुबलाक माणूस निवडला परत एकदा राज्याचे वाटोळे
Great.leader
😊
अभिनंदन साहेब 🌹