Dhawa 'Prabhu Shri Ram' । "प्रभु श्रीरामाचा धावा"। S.Ajinkya । Vinayak.D.Patki
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- Jaishriram 🙏 On the Occasion Of GudhiPadva The Hindu Bharatiy Nava Varsh Indian' New Year This Audio Visual Soundtrack Dhawa is Officially Released on S.Ajinkya's RUclips Channel.
जय श्रीराम गुढीपाडव्याच्या शुभदीनी आपणा सर्व रसिका भक्तांच्या भक्ति भर पाडायला लावणारे गीत म्हण्जे प्रभु श्रीरामचंद्रांचा धावा आज S.Ajinkya या यूट्यूब चानल वर प्रसारीत झाले आहे.
In this Soundtrack Dhawa
of Prabhu (Lord) Shriram, listener will feel the Humbleness & Request of Spiritual all type of Goodwin requests that each of devotee Adresse to Lord Shri Ram The Devotee Request' s to Shri Ram to Listen his Word & Prays to him Convence.
हा धावा म्हणजे, प्रत्येक भक्ताची तळमळ, खंत, आर्तता, निस्सीम भक्तीची वाटचाल, शाश्वत सुख श्री रामराया कडून प्राप्त करवुन घेण्याची असते. आर्त स्वरात गाऊन तो भक्तीभाव जागृत करून भक्त प्रार्थना कर्तोय कि हे प्रभु अंत न पहावा मनाचा हा बोल ऐक दासचा अशे अद्वितीय शब्दांची माळ करुन प्रभु श्रीरामयाच्या चरणि अर्पण करुयात श्रावण भक्ती करणार्याला दृढ भक्ती विश्वास आपले प्रभुश्रीरामरायाशि असलेले अतुट नाते हे सर्वे अनुभवास येइल
तर मग ऐका हा धावा व स्थिरचित्त भगवंतभक्त व्हा. श्रीराम जयराम जयजयराम 🙏🙏🙏
This work Dedicated to Lord Shri Ram & All Devotees This all work done by the grace of Sadguru Shri Bramhachaitany Gondavalekar Maharaj' All Credit goes to Shri Maharaj & Shri Ramaraya.
या कार्याचे सर्व श्रेया श्रीरामार्पण व श्री महारजार्पण हे सर्व त्यान्निच श्री विनायक दिं पक्ति यांच्या कडून लिहुन व अजिंक्य श्रौती कडुन संगीतबद्ध तसेच गाऊन घेतले हे सर्व कार्य श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपा आशिर्वादाने झाले आहे. जय श्रीराम
Do Listen, watch, share & Subscribe to the Channel for more Spiritual Contents.
नक्की ऐका, पाहा, इतरांना पाठवा व चनल सुब्स्क्राईब करा.
Share this Song Link :
हे गाणं पाठाण्याची कडी आहे : • Dhawa 'Prabhu Shri Ram...
Album Present By Vinayak D Patki
Song Title : Dhawa 'Prabhu Shri Ram'
Audio Track Language : Marathi
Lyrics : Shri Vinayak .D. Patki
Singer /Music Director Composer Arranger S.Ajinkya.
Recording Studio : GLR Bliss Sound Studio Music production house Academy Pune Maharashtra.
🙏Shriramjairamjaijairam 🙏
🙏जय श्री राम🙏
खूपच सुंदर रचना.. आणि अतिशय भावपुर्ण धावा केला आहे अजिंक्य अगदी भावविभोर झाले🙏🙏
अशाच सुंदर सुंदर रचना आपल्या कडून होवोत हीच श्री रामरायांच्या चरणी प्रार्थना
अंतःकरण हेलावणारे आर्त भजन.
अतिसुंदर,
सुंदरच जय जय सियाराम जय हनुमान जयजय। रघुवीर समर्थ
Shriram jayram jayjay ram 🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder Jai Shri Ram
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏♥️♥️🚩🚩
गोंदवलेकर महाराजांचे रामाचे भजन अति उत्तम
खूपच आर्त भावनेने भजन गायले आहे
हा भाव मनात ठेवल्यास प्रत्यक्ष रामदर्शन
नक्कीच होईल यात शंकाच नाही
" जयश्रीराम "
श्री राम जय राम जय राम
हा रामचंद्र प्रभूचा धावा मला लिहून घ्यायचा आहे . तो भरभर पुढे सरकतो . म्हणून स्वतंत्र प्रिंट टाकावी .
Khup sundar bhajan dhanyawad
श्रीराम👌👌🙏🏻
अप्रतिम
खूप छान धावाडोळे भरून आले
खूप छान
तुम्ही प्रभू रामाच्या धाव्यासाठी योग्य राग निवडलेला आहे आपण नक्कीच शास्त्रोक्त गायक असाल कुठलेही भजन तुम्ही तुम्हाला हव्या त्या रागात म्हणू शकाल. तुमचे भावयुक्त भजन डोळ्यात अश्रू उभे करते.
खूप सुंदर!
ATI Sundar ATI Sundar
खूप छान धावा आहे,अगदी डोळे भरून आले
जय श्रीराम खूप सुंदर
Shri Ram jay ram jay jay ram
he apratim karunyamay prarthanamay prbhu shriramancha pream bhakatipurav dhava yekalyane manat pandurang vittalavishai aarta pream bhakati bhav nirman jhala aahe Prabhu vittalachya charani aarta pream bhakati bhavane man drudh sythir karanarya aamachya Prabhu pram pujhya gondavalekar maharajanchya charani koti koti pream bhakati bhavpurvak Naman,aani hi sundar rachana yaitakya pream aarta pream bhakati bhavpurvak ganary maulichya hi charani koti koti vandan aani hi sunar racha sarvan paryant pohachavanary mauli tumachya charani hi koti koti vandan
Can u plz paste lyrics in Marathi.
अतिशय सुंदर व मधुर! मन उल्हासित करणारं!
कृतज्ञता ....आर्त भजन आहे.
श्री राम जय राम जय जय राम🙏
Khup sunder jay shree ram
प्रभू रामचंद्राचा धावा खूपच श्रवणीय व मनाला शांती देणारा आहे ..... जय श्रीराम
खूप भावनापूर्ण.
Vyre naes ❤❤❤
किती सुंदर......
SHREE SWAMI SAMARTH 🙏
Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏🥰
Khup chan sunder shir ram
अजिंक्य दादा . खूप सुंदर आवाज, काव्यरचना खूप मनाला भावणारी🙏📿🛕
सुंदर
🙏
श्री राम! भावपूर्ण रचना मनाला भिडणारे.
Khup chan lyrics ani chalhi sunder avajhi sumadhur
Man tallin hot aahe
👍😍😇👍
👍
Jay shri ram 🙏
🙏🙏ಶ್ರೀ ರಾಮ್ ಜೈ ರಾಮ್ ಜೈ ರಾಮ್
Khup chan 👌👌🙏🙏
जय श्रीराम 🙏🏻💐🚩
खूप सुंदर 👌👍
खूप छान भजन
Khup samadhan zale 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम🙏
खूप सुंदर धावा 🙏🙏🌹
JaiShriram . Khup, sundar
far sundar ajinkya dada
🌸🙏🙏🙏🌸 !! SHRIRAM SAMRTH !!
खूप सुंदर..
Apratim dhava , Jay shriram
अवर्णनीय ,अद्भुत आणि दिव्य भजन 💐💐🕉
सुंदर आहे ❤️❤️❤️
.
🙏
Shri Ram jay ram jay jay ram
श्रीराम जय राम जय जय राम🙏