@@Sapthindkesrisundarbharat नुसता भारत त्याचा खर्च किती आहे माहीत आहे का देशी खिल्लार आणि गावरान जपले पाहिजे महाराष्ट्र संस्कृती आहे खिल्लार जपण्याची मैसुरी नाही
मारता कशाला रे उगाच .... तुमच्या देऊन बघुया का दोन दोन .....दुधावरची वासर घेऊन आलाय नी वर fhatke ...ती गाडी जरा व्यवस्थित लावायला शिका ... उडी मारताना पडला तर मोडेल पायात...आक्कल ठिकाणावर ठेवा
Only Bhushan bhau❤❤
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
गावठी भारी बैल❤❤❤😊
खिल्लार महाराष्ट्राची शान ब्रँड is brand. 😍
पण भाऊ एवढ्या लहान वयात त्यांना त्यांच्या आई-पासून आपण वेगळे करतो तेही पैशासाठी हे तर मला पटत नाही आहे बाकी तुमची इच्छा
Brobr dada
Hiii
अरे देशी गोवंश वाचवा
तो 14 वर्षाचा म्हातारा सोन्या अजून पळतोय
ही 1 वर्षे 2 वर्षे चालतात फक्त,,
पूर्ण महाराष्ट्र राज्य सोन्याचे दिवाने झाले आहे
😍👌👍
तु लय हुशार हाय मैसूरी जात पण चागले हाय म्हणून तर भारत नाव गाजवतो
@@Sapthindkesrisundarbharat नुसता भारत त्याचा खर्च किती आहे माहीत आहे का देशी खिल्लार आणि गावरान जपले पाहिजे महाराष्ट्र संस्कृती आहे खिल्लार जपण्याची मैसुरी नाही
Bhava gavaran bakasur bg kasa paltoy ❤❤❤
Super bhau ❤❤❤❤
शाळा असती व्यपरींची ची दुसरे माणसे लावतात मधी वाव्हार चालू असताना वाव्हार चादवून देतात लोक ती आणि नंतर बाजूला होत्तयत
महाराष्ट्रात मैसूर वासरांना शर्यतीत बंदी घाला, फक्तं खिल्लार वासरच महाराष्ट्रात धाववा.
नाहीतर बाहेर चे व्यापारी, बैल जाती महाराष्ट्रात वाढतील
खिल्लार आणि गावठी वासरे जपा
परत कधी येणार आहे वासराची गाडी बबलू शेठ
Hii
Maisur gheu नका काही उपयोग नाही नाजूक असतात लहान वयात पाळतात पुढे पळत नाहीत आणि खूप पैसे सांगतात व्यापारी आणि व्यापारी खूप पैसे कमावतो
खर आहे❤
only khilari
मारता कशाला रे उगाच .... तुमच्या देऊन बघुया का दोन दोन .....दुधावरची वासर घेऊन आलाय नी वर fhatke ...ती गाडी जरा व्यवस्थित लावायला शिका ... उडी मारताना पडला तर मोडेल पायात...आक्कल ठिकाणावर ठेवा
Sagale vasre vikriche takala asata video bhau
4:19
Agodar Tyanna dudh pajio paishya Sathi 3. 4 mahinyanche wasru aantat aani mahanto kvaliti bagha
Najuk vasare aahet
Babalu bhau sonwane ........(cast - SBC ) aahe ka bhau
Ntc ahe
जात काय भरायची हाय कार
Vasr vikun yevdha paise kamvta vasr gaditun utrvnyasati thodi fali kiwa ajun kahi krta aal ast kiti trass tya vasrana
Bandal saida chalto
Yedzavyano gadi nit lava n