Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Special Report | लॉकडाऊनसाठी तयार राहा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश!-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 мар 2021
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Special Report | #Laghavi | #Soneshwar #TV9

Комментарии • 558

  • @sandeepkumbhar3971
    @sandeepkumbhar3971 3 года назад +229

    *लॉकडाउन लावाच..!*
    ....पण लॉकडाउन लावण्याआधी या ३ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात..
    १) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.
    २) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. *(किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंच पक्वनांची अपेक्षाच नाही)*
    ३) लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे सर्व पुढचे किमान ३ महिने माफ करा आणि लोकांचे सिबील स्कोर खराब नाही होणार हेही जाहीर करा.
    *फक्त या ३ गोष्टी जाहीर करा आणि काय करायचा तो लॉकडाउन करा, आम्हाला तरी कुठे हौस आहे जीव धोक्यात घालून बाहेर पडायची.*
    आणि हे सगळं जमत नसेल तर आहे तसं आम्हाला जगू द्या,उगाचच आमच्या अडचणी वाढवू नका. जबाबदारी घेता येत नसेल तर उपदेशाचे डोसही पाजू नका.
    *एक सामान्य माणूस*

    • @Sohansingh-hc5pe
      @Sohansingh-hc5pe 3 года назад +5

      100 % खरे हो सरकार काई देते नाही तर लाकडाऊन नको घरी उपासी मरणार विरोध करा

    • @sohamsurve9572
      @sohamsurve9572 3 года назад +3

      200%

    • @hiteshjadhav4251
      @hiteshjadhav4251 3 года назад +4

      कडक बोललात भाऊ

    • @rohanjalgaonkar5876
      @rohanjalgaonkar5876 3 года назад

      Right 👏👏👏👌👌👌👍👍👍

    • @sachingoregore6290
      @sachingoregore6290 3 года назад +1

      बरेबरआहे

  • @omkanade136
    @omkanade136 3 года назад +65

    लोकडॉन केल्यावर सर्व राजकीय पक्ष् च्या नेत्याच मासिक पगार कपात करून ती गरीब कामगार लोकांना वाटप करवी... जेणे करून त्याची रोजी रोटी चालू राहील

  • @swarawaghare2492
    @swarawaghare2492 3 года назад +45

    सर्व बोलतील पण गरिबांची मदत कोण करणार नाही......

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 3 года назад +97

    पंढरपूर निवडणूक आहे तिथे मंत्र्याच्या सभा होतात त्यांच्याकडून किती दंड वसूल करणार ते आधी सांगा मंत्री महोदय

  • @abk2260
    @abk2260 3 года назад +170

    हिम्मत असेल तर राजकारणी लोकांच्या लग्नात
    अधिकार्यांनी कार्यवाही करावी......कशाला सामान्य लोकांना त्रास देता

    • @jitb0310
      @jitb0310 3 года назад +5

      अरे भाई . हे अधिकारी लोक राजकारणीच खिशात राहते .. पोलिस लोक फक्त सामान्य जनते साठी आहे

    • @GDAll
      @GDAll 3 года назад +2

      तिथे गां..... फाटते अधिकाऱ्याची !

    • @vaibhavkombe3137
      @vaibhavkombe3137 3 года назад +1

      Barobr bolalat

    • @avinashahirrao5172
      @avinashahirrao5172 3 года назад +3

      काही नाही 100 कोटींची वसुली चालू आहे

    • @haribhaukhandare2266
      @haribhaukhandare2266 3 года назад

      @@jitb0310 है

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 3 года назад +37

    केंद्राने देल पण चोटया लोकांनीच खाल्लं

  • @user-jd2jm4no5c
    @user-jd2jm4no5c 3 года назад +41

    राज्यसरकार चं अपयश आणि गरीब जनतेचं मरण सुरु आहे

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 3 года назад +49

    हे जर एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी
    असते तर हेच आधिकार हारतुरे घेऊन आले
    असते.
    आपल्या देशात कायदा फक्त गरीबांसाठी आसताे.

  • @vikramsalve3025
    @vikramsalve3025 3 года назад +19

    कोरोना टेस्ट बंद करून राज्य आणि केंद्र सुरूळीत करावे कोरोनाच्या नावा खालची लुटालूट थांबवावी

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 3 года назад +36

    अजित दादा आणि उद्धव साहेब तुम्ही पंढरपुरात येऊन सहभाग घ्या तुमचा दंड का तुमचा बाप शेतकरी भरेल का सर्वसामान्य जनतेने केलेली गर्दी भा द वि 144 अन्वये कारवाई केली तुमच्यावर कोण करणार तुमचा बाप करणार 😭😭😭😭😭🙄😭😭 कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र आऊसाहेब जिजाऊंचा आणि शिवरायांचा आहे कुण्या भामट्यांचा नाही 😭😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @laxmanm.g5510
    @laxmanm.g5510 3 года назад +86

    100 कोटि वसूली करता ते गरिबाना वाटा पहिला नतर लॉक डाउन करा ।

  • @vijaytate4448
    @vijaytate4448 3 года назад +37

    सरकारी कर्मचारी आणि आमदार मंत्री यांचा पगार बंद करा, lockdown हे फक्त गरीबांच्या मस्तकावर लावले जातेय.... सरकार ने भान ठेवून वागावे

  • @oneliner6085
    @oneliner6085 3 года назад +57

    मुर्खमंत्रींनी गरीब लोकांना वसूली केलेले पैसै वाटावे 💰💵💴💶💷💸

  • @prasannadode2734
    @prasannadode2734 3 года назад +46

    सरकारचा निषेध

  • @siddpakhale4505
    @siddpakhale4505 3 года назад +12

    जनतेची हाय लागुन हे सरकार कोसळणार एक दिवस...

  • @sudhirmotling1712
    @sudhirmotling1712 3 года назад +8

    Lockdown लावल्यावर आंदोलन करणार
    जबाबदार सरकार राहणार

  • @pradipbhingare6509
    @pradipbhingare6509 3 года назад +22

    नियम कडक करा....न पाळनाऱ्यावर सक्त कारवाई करा.....lockdown कशाला पाहिजे....

  • @vaishalisawant7842
    @vaishalisawant7842 3 года назад +1

    उद्धव साहेब तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे तुम्ही डॉ राज टोपे साहेब तुम्ही सगळे नियम पाळतो आम्ही खरच तुमच खुप खुप मनापासून आभार

  • @ankitjagtap9056
    @ankitjagtap9056 3 года назад +44

    100 कोटी लॉज वरून पुरत नाहीत म्हणुन आता लोकांकडून पैसे उळण्यासाठी lockdown करत आहे सरकार

    • @abdyz7406
      @abdyz7406 3 года назад +1

      आगदी बरोबर आहे पैसा उकळायलाच लोकडाऊन

  • @bablukhatik7255
    @bablukhatik7255 3 года назад +2

    लॉकडाऊन जरा विचार,चर्चा, अभ्यास, पुरेशी तरतूद करून मग लावा,नाहीतर कराल त्या हुशार ,जाणकार, अभ्यासू ,हिंमतबाज ,जिगरबाज, मोदी-शहा सारखं, त्यांनी प्रथम बाहेरच्या देशात असलेल्यांना भारतात आणले,कोरोना देशात येऊ दिला ,मग लॉकडाऊन लावले ,बाकीचे बसले थाळ्या वाजवत ,

  • @alokjoshi2471
    @alokjoshi2471 3 года назад +16

    24 tasa paiki 25 taas hech bola... lockdwn 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @shaileshsonone9639
    @shaileshsonone9639 3 года назад +19

    मला तर आता हा दिसला कि राग येतो.

  • @skbrandmenswear2811
    @skbrandmenswear2811 3 года назад +10

    आत्ता झालंय असं‌ की स्वत: च्या जीवाची काळजी स्वतः ला नाही पण सरकारला जरा जास्तचं झालीये....लाॅकडाऊन लावायचा तर मंत्री आमदार खासदार अधिकारी वर्ग यांच्यावर लावा...यांचे पगार चालू मरण मात्र गरिबांचं...👏

  • @SandipPatil-mn8zb
    @SandipPatil-mn8zb 3 года назад +8

    Chandrakant Patil 👍👍👍

  • @swapnilbagul7205
    @swapnilbagul7205 3 года назад +12

    महिना झाला आहे Lokdown करतो करतो पण करत नाही निव्वळ बोलबच्चन महाराष्ट्र मधे army deploy करावी सर्व मास पण घालतील आणि नियम पण पाळतील आणि Lokdown पण होणार नाही

    • @natureinus8401
      @natureinus8401 3 года назад

      Corona virus is big big big conspiracy.u know

  • @kundlikkatkar6315
    @kundlikkatkar6315 3 года назад +9

    गरीब कोण ज्याला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली नाही तो गरीब की त्याला मंत्री पद मिळाले नाही तो गरीब.

    • @vjproductionsatara5646
      @vjproductionsatara5646 3 года назад +1

      Are dada rajkarni koni garib nasto pan samanya mansache kay hoil tyavga vichar kara lockdown nako

  • @sanjayrakhade7458
    @sanjayrakhade7458 3 года назад +10

    आम्हाला कोरोणाणाने मरेन चालेल पण? लाकडाउन नको, 🙏🙏🙏🙏🙏;

  • @deepalipalpinkar7596
    @deepalipalpinkar7596 3 года назад

    आत्तापर्यंतचा सर्वांत निष्क्रिय मुख्यमंत्री, उध्दवा अजब तुझे सरकार

  • @vikramrahukar1694
    @vikramrahukar1694 3 года назад +9

    बाहेर देशात गरिबी जवळपास नाहीच आपल्या इथे वेगळी परिस्थिती आहे आधिकारींना माहित नाही कि काय ?

  • @kalpanaruprao6645
    @kalpanaruprao6645 3 года назад

    लाँकडाउन करायच्या आधी गरीबांचा विचार करा आणि गरीबांची सोय करा प्रतेक महिन्याला पंचवीस हजार प्रतेकाच्या खात्यात टाका अगोदरच गरीब लोक कर्ज बाजारी झाले या लाँकडाउन मुळे धन्यवाद

  • @sanjivgaikwad3529
    @sanjivgaikwad3529 3 года назад +12

    भरती करा आरोग्य विभागात लसीकरण लवकर होईल

  • @amoljadhav8256
    @amoljadhav8256 3 года назад +11

    गरीब मंसाच विचार करा वसुलिचे पैसे गरीब शेतकरी खतात पा ट वा

    • @satishrathod4011
      @satishrathod4011 3 года назад

      गरिबांचा वाली कोणी नाही

  • @vikymarathe6747
    @vikymarathe6747 3 года назад +14

    बंगाल मधून करोना पळुन गेला वाटते

    • @sarveshdhavale9106
      @sarveshdhavale9106 3 года назад +1

      Bangal madhe lockdown lavnarch nahi aahet juthe BJP aahe tithe lockdown lavnar nahit example Yeddyurappa ni kalch sangital Karnataka madhe lockdown lavnar nahi

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 3 года назад

      @@sarveshdhavale9106 yedya bengal maddhe bjp nahi trunmul congress aahe

    • @sarveshdhavale9106
      @sarveshdhavale9106 3 года назад +1

      @@vaibhavkarande2849 are chutiya te Don vegale statements aahet

  • @sachinbabar5786
    @sachinbabar5786 3 года назад +8

    सगळ्यांच्या खात्यात पाच लाख टाका
    मग आणदाणे तयार राहू लाॅकडाउनला

  • @rajuchakranarayan7190
    @rajuchakranarayan7190 3 года назад +7

    Lockdown करू नका, लसीकरण वाढवा, कितीही lockdown करा साखळी तुटणार नाही, जलद लसीकरण करणे व मास्क वापरणे हाच पर्याय आहे

  • @govindthakur2455
    @govindthakur2455 3 года назад +11

    मग पंतप्रधान मोदी यांनी लावलेला लाॅकडाऊन काय व्यवस्था केली होती!

    • @oneliner6085
      @oneliner6085 3 года назад +2

      Tyani shen khalle mhanun tumhi gu khaun virodh karnar ka ?

    • @ambadaskairamkonda2469
      @ambadaskairamkonda2469 3 года назад +6

      Tyani Gor Garibana Dyanachi Aanhi Jandhan A/c Madye Paise Takalet, Rajya Sarkarala Pan Tevdech Madad Kara Mhana

    • @vjproductionsatara5646
      @vjproductionsatara5646 3 года назад

      Tula retion milale nahi vatat pm kisan che paise nastil milale kadachit retion card aani jamin aahe na tula

  • @vijaygosavi2963
    @vijaygosavi2963 3 года назад +1

    जे खोरने मरतात त्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील घेणार का

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 года назад +2

    गरीबाच्या गरजा पुर्ण करा त्या नंतर लॉकडाऊन करा

  • @sachinpanchal6069
    @sachinpanchal6069 3 года назад +3

    सरकार भरपाई द्यायला तयार आहे का ❓

  • @shekarsalunkhe5700
    @shekarsalunkhe5700 3 года назад

    ठाकरे साहेब गोरगरिबांना भीती दाखवता का गोरगरीब जनता आता तुम्हाला माफ करणार नाही तुमचे आमदार आता जास्त निवडून येत नाही येणार तुम्हाला वाटत असेल मी जनतेसाठी खूप काही करतो पण तुमची राजकीय कार्यकर्ते कार्यकर्ते संपलेले आहे गोरगरीब माझी जनता तुम्हाला माफ करणार नाही लोक डॉन मुळे खूप उपाशी लहान मुले जेवण जेवण करून मेले काही उपयोग नाही ठाकरे सरकार तुमचं तुम्ही राजीनामा दिला तर अति उत्तम होईल

  • @kacharborhade9302
    @kacharborhade9302 3 года назад +1

    छोट्या छोट्या कारखान्यात काम करणारे बरबाद झाले कारखाना बंद झाला केन्द्र सरकारने रेशन दिले म्हणून वाचलो.
    सरकारी बॅंकेत खाते नाही रेशन व्यतिरिक्त काय मिलत नाही काय करावे ?
    हा मी सरकारला प्रश्न विचारतो.

  • @shrikantkoli2761
    @shrikantkoli2761 3 года назад +1

    सामान्य माणसांच काय रूग्ण वाढत चाललेत परत बेड आणि डॉक्टर कुठून adjust करायचे आपण काळजी घ्यायला पाहिजे ..... एक सामान्य माणूस 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ravihundade5221
    @ravihundade5221 3 года назад +1

    केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार वर टिका करतात आणि महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार वर
    सामन्य माणसाने समजूतिने एकत्र येऊन
    लाँक डाऊन ला विरोध करा

    • @vishaljadhav3821
      @vishaljadhav3821 3 года назад

      गोरगरीब च काय होणार साहेब

  • @balajidonesarkar
    @balajidonesarkar 3 года назад +3

    शिक्षण घेणाऱ्या मुलांचा विचार करा थोडा नेते मंडळीना काय त्यांच्याकडं सगळं आहे

  • @vaziuddinshaikh786
    @vaziuddinshaikh786 3 года назад +7

    Lockdown nahi re baba aamhi garib Rickshaw wale

  • @ravishingne4190
    @ravishingne4190 3 года назад +7

    विज बिल जे वसुल केले आहे सर्व सामान्य लोकान कडुन ते परत करा तुम्ही लोक परत लॉकडाऊन करता का म्हनजे जे तुम्ही म्हनता ते करत बसा यच का लोका नि कर्ज काडलय लोकानि कुठुन बरनार लोक पैसै विचार करा जरा रोजगार करनारे काय करनार कर्ज कसे पेडनार जमिन विकुन का तुमच मार्च एडिग झाली विज बिल वसुल केल सर्व सामान्य लोकान कडुन आता करा परत बद वा सरकार

    • @ravishingne4190
      @ravishingne4190 3 года назад

      लॉकडाऊन करा मंत्रि आनि आमदार लोकाच वेतन बेरोजगार आनि सर्व सामान्य जनते साठि वापर करा तरच लॉकडाऊन करा कशाला त्रास देता य लोकाना उचल कुठुन आननार लोक पैसै आधिच महागाई वाढवली तुम्ही लोकानी वरतुन लॉकडाऊन करता का मारायच करता तुम्ही लोकाना

  • @shaikhmuhammad7209
    @shaikhmuhammad7209 3 года назад +13

    दलीदर सरकार कडुन काय अपेक्षा ठेवनार

  • @sonali6202
    @sonali6202 3 года назад +1

    ज्यांना लॉक डाऊन नको आहे त्यांनी स्वतःची काळजी घेऊन एकजूट करून रस्ता रोको करून सरकार विरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आता केस तर केस, अगोदर सर्वसामान्य लोकांचा विचार करत असेल तर लॉक डाऊन करा म्हणावं..

  • @dattumate962
    @dattumate962 3 года назад +3

    लॉकडाऊन केले तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल

  • @sandipwankhede4104
    @sandipwankhede4104 3 года назад +1

    गोरगरीब जनतेचा विचार करूनच लाकडांचा निर्णय मा मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा कोरोना कमी तर बेरोजगारीने पोटाला कळत नसल्याने जनता मरेल साहेब आपण लॉक डाऊन चा निर्णय घेत आहात गोरगरीब परवडणार नाही

  • @ajaypachalkar1960
    @ajaypachalkar1960 3 года назад

    लोकडाऊन करायचे तर करा. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 1)आम्हाला डाळ, भारत, भाज्या तेल मसाला हे मोफत द्य. 2)ज्यानी गाडी घेतली असेल आणि त्यांचा जे हप्ता आहे हे माफ करायला सांगा, तसेच कोणी बँकेचे लोन घेतले असेल तर मग माफ करा. 3)प्रत्येकाचे account मध्ये 5000 हजार रुपये टाकून द्यावे,मग खुशाल लोकडाऊन करा,नायतर अती लोकडाऊन करा, नाहीतर कडक लोकडाऊन करा

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 года назад +1

    Give financial benefits of rs 20000 to every family per month before implementation of lockdown.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 года назад

    वाझे बरोबर जी नोट मोजायचे मशिन घेऊन यायची ती कोण होती , हित आमचा खिसा रिकामा हे आपले नोट मोजायचे मशिन घेऊन लक्झरी गाड्या मधुन हेरा फेरी

  • @dnyaneshwarkadam5181
    @dnyaneshwarkadam5181 3 года назад +2

    लाँकडाऊन करा मात्र 12 वी पास असलेले विद्यार्थ्यांना नोकर्या द्या आणि त्यांच्या करिअर विचार करा
    आणि तसेच प्रत्येक गरीब लोंकाच्या खात्यात प्रतेकी 10000.रु कुंटुबाप्रमाने टाकावे हि विनंती तर लाँकडाऊन करा आमचा पाठिंबा आहे ..।

  • @somnathwagh5791
    @somnathwagh5791 3 года назад +7

    शेतकरी यांनाफक हमीभाव व लाईट दया

  • @truptinarvekar6308
    @truptinarvekar6308 3 года назад +6

    Pratekachya bank account madhe month li 200000 taka ni kara lock down

  • @humanrights214
    @humanrights214 3 года назад +4

    15000 हजार ची खंडनी लंग्न तुन घेत आहे 🤔

  • @wirelessearrrr....4810
    @wirelessearrrr....4810 3 года назад +1

    अगदी बरोबर आहे लॉकडाउन लावन्याआधी सुचना दिल्या पाहीजे व सर्व सामान्यांसाठी काही उपायोजना करायला पाहीजे व नागरीकांनी नियमाचे काटेकोर पालन केले पाहीजे त्यावर मात्र सक्ती असावी.

  • @ganeshaaher5806
    @ganeshaaher5806 3 года назад +1

    काय पण झाले का lockdown करायचं
    आमी स्वतःची जबादारी घेऊ शकतो
    करा lockdown माझ्या घरी 4 माणसं आहे आम्हीं 3 टाईम जेवणाची सोय लावा आणि घर भाडे पण माफ करा मग करा lockdown 👍
    आहे का हिम्मत एवढं करायची
    खुर्ची गरम करुन नाहीं होत सगळे ठाकरे साहेब लोकांचा तळतळाट नका घेऊ
    घर भाडे माफ करा 2 टाईम जेवणाची सोय लावा नंतर करा lockdown 👍💯

  • @pujajagtap6851
    @pujajagtap6851 3 года назад +9

    Roj roj tayar raha.. ek tar kara nahi tar roj dhamki nka deu..🙏🙏😡😡🙄🙄

  • @officer195
    @officer195 3 года назад +5

    भाजप वाल्यांना.. विरोध सोडुन दुसर काय येत का?

  • @rajapalave7345
    @rajapalave7345 3 года назад +11

    Corona houn melo tari chalel pan lock dawn zal tar karjbajari houn maru

  • @hemantrajbhoj9059
    @hemantrajbhoj9059 3 года назад +8

    No never lockdown

  • @rajkumarneware2958
    @rajkumarneware2958 3 года назад

    दोन वेळचा जेवणाचा विचार करावा मग सर्व लॉक डाऊन पाच वर्षे करा

  • @faridsaabbagwan7456
    @faridsaabbagwan7456 3 года назад

    चम्पा मागील वर्षी मोदी 4 महिने सलग बंध केला होता त्याचे नुकसान भरपाई पण दे कि मग बोल
    दर वेळी राजकरन करता

  • @user-wo1jb1dm1i
    @user-wo1jb1dm1i 3 года назад

    आमच्या गरीबांची सोय करा दर महिन्याला आमच्या खात्यात पैसे जमा करा लाॅकडाऊन झाल की आमचे खुप हाल होतात काम बंद पगार बंद मग खाणार काय पंधरा लाख तर काय अजून जमा नाही झाले निदान लाॅकडाऊनची तरी सोय करा नाही तर चाललंय तस चालु दया मुला बाळांना काय उपाशी मारायचं आम्ही रोज रोज कोणाकडे पैसे मागून घर चालवायचं ते सांगा

  • @shivajipadile6645
    @shivajipadile6645 3 года назад

    अरे दुसऱ्या देशाचा विचार करू नका तुम्ही त्यांच्या पैसाले आपल्या देशामध्ये मंत्री अपेक्षित पैसा आहे बबलू पेशी नाही हनुमंत पैसा पाऊले कशी येत नाही पैसा ठेवून येथील बर आपल्याला बडा देणार नाहीत

  • @user-mu6jl6vy3o
    @user-mu6jl6vy3o 3 года назад +2

    एक नशीब म्हणा मुख्यमंत्र्यांना जनतेची काळजी आहे महाराष्ट्राचे नशीब असला माणुस मिळाला

  • @harnarayanmaheshwari8594
    @harnarayanmaheshwari8594 3 года назад

    तीघाडी सरकारला काहीच
    जमणार नाही निर्णय चा टाईमच चुकतो वेळकाढूपणा

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 3 года назад +22

    Murkh c m

  • @yogeshsonawane7903
    @yogeshsonawane7903 3 года назад

    तेल आणी‌ महाग्या औषधि सिविल अस्पताल मध्ये उपलब्ध करून दयावी, जैसे लिव्हीसी ५००/१००mg व इतर

  • @bhimajichoramale8758
    @bhimajichoramale8758 3 года назад +1

    धनगर समाजाचे बाजार बंद केल्यामुळे त्यांची उपासमार व वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी काहीतरी काहीतरी सरकारने त्याच्यावरती सोलुशन काडावे

  • @ashokumap7749
    @ashokumap7749 3 года назад

    मागच्या वर्षी भाजपाने लोकॅडाऊन केला त्यावेळी केद़ाने कीती गोरगरीब जनतेची काळजी घेतली हे चद़कातदादानी सांगावे

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 3 года назад +2

    सर्व आमदार खासदार चा पगार जमा करा व पक्ष निधीतून पैसे जमा करा व सरकार चा पैसा व केन्द्रा तील सरकार चा पैसा जमा करा व गरीब व सामान्य नागरिकांना महीना पंधरा हजार देणे बघु तयार होतात का है

    • @tsc2708
      @tsc2708 3 года назад

      Pawar thakeray cha 1200 kotichi khandani vasuliche tasech rajyatlya amdaranche fukatche pagar deu naka
      Sarkari karmacharyancha pagar kapne
      Ani hya sarvancha paisa jantemadhe vatava magach lockdown karava

  • @sameershaikh-lz2qd
    @sameershaikh-lz2qd 3 года назад +1

    कमित कमी आम्ही तुम्हाला मतदान केले आधी आमची सोय करा किंवा कोरोना काय आहे याची चोकशी करा।

  • @sunilvaidya6653
    @sunilvaidya6653 3 года назад +2

    बाहेर देशामध्ये lock Down विरोधात सहा महिन्यापूर्वीच विरोध होत आहे जागे व्हा
    आठ दिवस बंद ठेवल्याने जर कोरोना कायमस्वरूपी जात असेल तर कलेक्टर साहेबांनी याची हमी घ्यावी तरच आम्ही समर्थन करू अन्यथा लोक डाऊन लावण्यात काही मजा नाही तुमची भिक नकोय आम्हाला करू कष्ट जय महाराष्ट्र.

  • @sajaljha8244
    @sajaljha8244 3 года назад +2

    Nashik lock down maharashtra full lock down

  • @ankushsonawne5639
    @ankushsonawne5639 3 года назад

    आँकडाऊन करा पण आमचा गरीब बाधवाचा विचार करा साहेब गरीब आहेत आमचे लोक

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 3 года назад +1

    नको ती कामे करनारा मुख्यमंत्री

  • @sanjaywaghari8384
    @sanjaywaghari8384 3 года назад

    कुठे कुठे कोरोना आहे तिथे शाऴा कोलेज बंद करा नाहीतरी लहान मुलांना जपायला हव

  • @savitaingale3470
    @savitaingale3470 3 года назад

    शाळा पन बंद करून टाकल्या गरीबांची हाय घेनार रे तुमि नेते तुमाला काय घम नाही आमच्या घरी दोन दिवस राहुन बगा आमचे मुल काय खात आहेत तुमच लाकडाउन 4 वर्स चालनार का तुमची निवडनुक आल की लाकडाउन करुन दाखवा तेंव्हाच खर मांतो आमि

  • @geetanjalipawar6162
    @geetanjalipawar6162 3 года назад +1

    चंद्रकांत दादांना एकच प्रश्र्न मोदिनी पुर्वसुचना न देता लॉकडाउन घोषीत केलेला तेव्हा गरीबांचा वीचार केलेला का

  • @vishrampatil1911
    @vishrampatil1911 3 года назад +6

    Sarv netyachya pagar jantechya khatyat jama kara

  • @Sk-yv3vf
    @Sk-yv3vf 3 года назад +1

    हर परिवार को खर्चा दो उस के बाद बंद करो

  • @satishkolhe9733
    @satishkolhe9733 3 года назад +3

    "कृपया भाजपा ने तर lockdown विषयी काही बोलूच नये कारण त्यांच्या बेजबाबदारपणे राबवण्यात आलेल्या lockdown चे परिणाम फक्त महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण भारताने भोगले आहेत..!"🤞🙏

  • @VikiDeshmukh111
    @VikiDeshmukh111 3 года назад +6

    यात कुणी शहाणे नाही, सरकार कुणाचा पन असो जर जनतेने नियम पाळले तर ही वेळ ही येणार नाही... Ani comment करून द्वेष दाखवून काही होणार नाही, त्यासाठी नियम पाळा मगच lockdown टळेल...

  • @shubhambhujade1247
    @shubhambhujade1247 3 года назад +3

    प्रिंट मीडिया बंद करा lockdown मध्ये

  • @prashantsalve6104
    @prashantsalve6104 3 года назад

    लॉक डाऊन करण्याआधी आमच्या डोक्यावरचे कर्जाचे हप्ते , लाईटबील , शाळेची फिज याची भरपाई करा आणि मग चालू द्या लॉकडाऊन तुमची संतुष्टी होईपर्यंत . जीव धोक्यात घालून घराबाहेर पडण्याची आम्हाला पण हौस नाही .

  • @amolshinde3079
    @amolshinde3079 3 года назад +5

    Ya Shekh sahebana sanga Te srimant desh ahe ani ha garibancha desh ahe shekh saheb tumhla 2 time jevayala milale tar zale ka,, garib upashi pothi maru dya pn lockdown lava ware sarkar...🙏🙏🙏

  • @asadshaikh6669
    @asadshaikh6669 3 года назад

    Good CM great CM Jay Maharashtra

  • @indgamers9607
    @indgamers9607 3 года назад +1

    50.000 ru mahina deni mg लाॅकडा ऊन करा

  • @balapatole1758
    @balapatole1758 3 года назад +3

    Jayat saheb zopa jaun

  • @dnyaneshbhabad636
    @dnyaneshbhabad636 3 года назад +1

    लोकडाऊन योग्य निर्णय

  • @dhanrajgunjite1577
    @dhanrajgunjite1577 3 года назад

    मंत्री समाज सेवा करण्यासाठी असतात पण 80%राजकारण 20%समाज सेवा करता मंत्री काम जेन तेच प्रश्न सोडवणे हे काम आहे मंत्री विसरले आहेत ते जनतेची सेवा कारवी फक्त मतदान मागण्या पुरते असते नंतर सेवक हा मालक बनतात हे सामान्य लोकांना कळत नसले तरी मेडिया देकील जनतेची प्रसन मांडत नाही हीच स्वतंत्र भारताची खंत आहे

  • @tanajijadhav3706
    @tanajijadhav3706 3 года назад +1

    चंद्रकांत दादा तुम्हला तुमच्या गावातच काय किंमत नाही, आणि कशाला फुकट रुबाब मिरवता

    • @tsc2708
      @tsc2708 3 года назад +1

      Thokeray la sarkar Chalvta yet nahi . Bogas CM

  • @Shubham96K
    @Shubham96K 3 года назад +1

    करून टाका लाॅकडाऊन....

  • @vikramsingrajput7976
    @vikramsingrajput7976 3 года назад

    सरकारचा जाहीर निषेध

  • @surajjadhav8578
    @surajjadhav8578 3 года назад

    कसला भारी शब्द लॉक डाऊन

  • @lovledbundil2011
    @lovledbundil2011 3 года назад

    रमजान महिन्यत लॉक डाउन ची अवशक्ता नही

  • @kishorg897
    @kishorg897 3 года назад

    No corona only business mind, hats off to government.