Vidhansabha Diary: Kolhapur North Constituency: मविआला पसंती, मतदारांनी चुकांचा पाढाच वाचला
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महिलांसह मतदारांना काय वाटतं? महायुतीच्या कारभारावर कोल्हापूरकर समाधानी आहेत का?, याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...
#vidhansabhadiary #kolhapurnorthconstituency #sakal
----------------------------------------------------------------------------------------
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...
कोल्हापूर अत्यंत हुशार आहेत हे मात्र नक्की
अतिहुशार आहेत
😂😂😂🤣🤣🤣
तुझ्या घरी आलेला काय@@nikhilkamble9686
कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडी
😂😂😂🤣🤣🤣 दिवसा सपान बगायच बंद करा खरी हुत न्हाईत 😝😝😝😝😝
तुम्ही किती वेळा बघितलं 😂
@@Skvambletaveromp
खरा आंड भक्त
गेले 4वर्ष झाले नगर सेवक मिळणा सगळे महानगर पालिका ताब्यात घेतले प्रशासन ताब्यात. गुजरात वरून आदेश आलं तर कोल्हापूर च काम होणार... नाहीतर असंच चाललं तर कोल्हापूर खड्यात.. बीजेपी हटाव देश बचाव
Hoy hot tyaveli kiti bhari kam kelay mahitey, gatarichy panyan raste vahun gelet
सबसे तेज सतेज 💪
💩💩💩
🔔🔔🔔🔔🤣🤣🤣🤣
यंदा पुतण्याला निवङून आणून दाखव म्हणाव दक्षिण मधून 😂🤣
@@AkashDabhade-bm5vz
यंदा निस्तेज
त्या ताईंना एवढी रक्कम मान्य नसेल तर बहिष्कार टाकला पाहिजे होता.लाभ पहिल्या नंबरला घ्यायचा आणि परवडत नाही म्हणायच
Scripted vatath ahe sagle😂😂😂
@@discostation4539होय
Sarkaar swatachya khishatun paise det nahi ha paisa janatecha Aahe.
Sarkar swatachya khishatun paise det nahi ha paisa janatecha.
@@kalamuddinshaikh1391 aadhi ky shett milat hoth ky mg??
ठरवून interview मी बघितला 😂😂😂😂😂
कोल्हापूर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडीच
महाविकास आघाडीचे 10 पैकी 8 उमेदवार जिंकणार
King of Kolhapur Only one Banti Saheb
ह्यो गोड गैरसमज म्हणायचा अति..अति.आत्मविश्वास 😂🤣
पुढील करवीर cha आमदार राहुल पाटील च
कोल्हापूर अजून ५० वर्ष आहे तसेच राहणार 😂
मला काय वाटतं नाही कोल्हापूर काय विकसित होईल 😂😂😂
भाजप च्या आमदारांना एक रस्ता सरळ करता येत नाही आणि ते कोल्हापूर चा काय विकास करणार?
@@ayushsspecial9588shejari sangli belgaum madhe jaun bagha mag kalel
@@ayushsspecial9588evdha kadak ganja kuthe marun alas.
Kolhapur madhye congress cha aamdar ahe bjp cha nhi
@@nikhilkamble9686आगदी बरोबर बोललात आपण कांबळे साहेब, ह्याना कोल्हापूरात कुठला आमदार आहे ते सरळ माहिती नाही आणि इथ बुद्धी पाजळत आहेत 😂🤣
कोल्हापूर कर नेहमीच सराकारच्या विरोधात मतदान करतात म्हणून विकास होत नाही कोल्हापूरचा
कोल्हापूर नाही 'खड्डे'पूर म्हणा..!!
100 मीटर रस्ता चांगला दाखवा कोल्हापुरात!!😏
Kolhapur chi vaat lavli congress ne
वाट तर भाजप वाल्यांनी लावल्या महापालिकेच्या निवडणुका न घेऊन आणि रस्ते चांगले न करून
काँग्रेसमुळ देश पाठिमाग गेला आहे
He Kolhapur karana kadhi kal nar
Bjp ne deshyachi lavli tyache kay😂😂
@@ayushsspecial9588 toll ghalvla 450 cr Kolhapur ratnagiri national hiway vande Bharat railway amrut yojana , gava gavatle raste bga ani ky devlopment phije
मुलाखत देणारे परत election la सगळ्या चॅनल वर तेच दिसतील.. सामान्य कोल्हापूर कर चुकून एखादा दिसेल...
कोरोना आणि महापुरात Congress चे आमदार आणि खासदार कुठ होते???
Correct 💯👍
कोरोना मध्ये कोल्हापूर उत्तर मधील काँग्रेसचा आमदार चंद्रकांत जाधव यांनी मला कुणी घरी भेटायला यायच नाही हा बंगल्याच्या दारात बोर्ङ लावला होता 😂🤣🤦♂️
बघितला नाहीस काय? काय भाजप it सेल ने दाखवल नाही😂
aare visarlat ki kay bhajap madhye pravesh karun swaccha zala ki
@@sandeshpawar673 tumche nete congress mde rahun lai dhutlya tandla sarkhe ahet mahite amhala... ED mhanl ki g***d fatatya tumchya netyanchi
बरोबर बोलत आहात सगळे च❤
सतेज पाटील यांची सत्ता आहे, खड्डे कोल्हापूर
ताई किती पाहिजे होते
खासदार निवडून देऊन चूक झाली आहे , आता आमदार तरी कामाचा द्या निवडून
तू कोण सांगणार??
आगदी बरोबर चुकी झाली खासदार यांना बोलताही येत नाही व ती कोल्हापूर उत्तर ची काँग्रेसची आमदार हीचा पण काही उपयोग नाही 💯🤦♂️
@@Skvambletaveromp होय अगोदरचा खासदार पोपटागत बोलत होता😂
@@Nomadic4592 aatach Kay shett upadtoy khaasdaar 😂😂😂 bolta pn yet nhi
@@discostation4539 तुला काय शेट्ट माहिती आहे लवड्या?😂😂 काय करतात आणि काय नाही..तू मतदान केलं नाहीस मग उपट्या बोलू पण नकोस
ठरवून केली गेले आहे .लोकसभेत नंतर आता विधानसभेचे कामकाज चालु.डाव्या विचार सरणी आहात तर प्रश्नच विचार करु नका
जगावेगळं करायच्या नादात जगापेक्षा वी विचित्र करत असतात म्हणू आज कोल्हापूर चि ही अवस्था आहे इथ रस्त्यात खड्डा नाही खड्ड्यात रस्ता हुडकावा लागतोय
@@shrikantpatil9147 maharstrat kute bi
he sarvhajan ✋✋✋✋✋Congress chi ahyt
आगदी बरोबर बोललात आपण 😂🤣
काँगेस ला द्या निवडून आणि घ्या विकास करून😂😂😂
लई विकास केलाय खाँग्रेसन 😂😂🤣🤣
मग काय भाजपला आनून दंगली घडवू, महाराष्ट्र विकून टाकायच का, नायलाजान कॉंग्रेसलाच मतदान कराव लागतय😢
@@RP11997 भाजपन दंगली घङवली आहे आस म्हणताय ना तुम्ही एक दंगल भाजपमुळे झाली हे दाखवून व त्याचा पुरावा द्या व कोल्हापूरातील एक काँग्रेसचा बङा नेता म्हणतोय की कोल्हापूरात लवकरच जातीय दंगली होतील त्याला आधिच कस समजतय की कोल्हापूरात जातीय दंगली होणार ते हे एकवेळा दोन वेळा आसे कोल्हापूरातील काँग्रेसचा नेता बोलला आहे त्यामुळे पहिल्या ह्या काँग्रेसच्या नेत्याची कसून चौकशी झाली पाहिजे त्यामुळेच त्याला दंगलीची माहिती दोन महिने आधि दृष्टांत होतोच कसा हे पहिला प्रशासनाने शोधून काढले पाहिजे
@@RP11997 अरे खुळ्या ❤ड्याच्या कर्नाटक मध्ये गणपती वर दगडफेक करालेत ते लांडे. तिथ कुठ bjp आहे. Brainwashing cha ilaj karun ye jaa madar
@@RP11997ईलाज आहे. convert हो जा. तुझ्यासारख्या नटरंगामुळे हिंमत होते त्यांची अंगावर यायची 😠
लेकांनो कोल्हापूरात रस्ते बघा , अजून पाण्यांची बोंबाबोंब
कोल्हापूर यामुळेच मागे राहीले .... देशात भाजप राज्यात भाजप आणि हे चाललेत काँग्रेस कडे
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
आणि काय बोलायच ही सगळी आत्ता कांग्रेस मध्ये गेलीत आधि भाजपातच होती यातले एक तर ५ टर्म आहेत भाजपाचे..
कोल्हापूर हा कधीही न सुधारणा करणारा जिल्हा आहे
Muslim, jai bheem sathi mahavikas aghadi, hindu sathi only bjp
हिंदू धर्माचे अभिमान असणारे मराठी समाजाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे जनता
हिंदू गांडो नाही ,
गुवाहाटी ला पळून जात नाही
विश्वास घातकी माणसे हिंदूत्व टिकवणार होय😂😂😂
@@smartmindinstitutekolhapur7202काँग्रेस मुस्लिमांचे लांगूलचालन करणारा पक्ष व हिंदू विरोधी पक्ष काँग्रेस
Tai na vichara. Congers ne ky. Dile. 70 varsh tyanchykade hoti. He 4. Lok mhanje. Kolhapur. Nahi
आगदी बरोबर 💯🤣
कोल्हापूर उत्तर च विकसनशील नेतृत्व कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024 👑🧡🚩🏹
राज्यमंत्री दर्जा... असं कंसात लिहा 😂
राजेश क्षीरसागर साहेब फिक्स आमदार
ही जी बोलत आहेत ही सगळी काँग्रेसची बोलपोपट आहेत ही चार कार्यकर्ते म्हणजे कोल्हापूर करांच मत न्हाई सकाळ वाले लक्षात आसू देत 😂😂🤣🤣🤦♂️🤦♂️
मग सर्वे बघ Lettsup,abp,sakal,pudhari ns news cha news 24cha Kolhapur 10-7 ch honar,bunty patil KINGMAKER
@@EMRAAN_SONGSयंदा 🔔 पाटील ने पुतण्याला निवङून आणून दाखवावेच व ही जी बोल पोपट बोलत आहेत हि काँग्रेसची paid माणस बोलत आहेत आम्ही पण कोल्हापूरातीलच आहे एवढ लक्षात ठेव ही बोलणारी सगळी काँग्रेसच्या गटातील आहेत 😂😂🤣🤣😝😝
Right
@@EMRAAN_SONGSshett😂😂😂
Brobr
Ya mahilela salam 🎉
1500 रूपये घेतलत की व घेऊन च्या घेऊन नाव आणि ठेवत आहेत वा...रे वा....😂🤣🤦♂️
फायदा नाही तर मग पैशे घेतलेच कश्याला??
पैसे घेऊन खाऊन ही बाई रङत्या म्हटल्यावर आता ह्याना बोलायच काय उलट्या काळजाची म्हणायची ही 😂🤣🤦♂️
Kolhapur ca maharashtra ca urpati vicar kartata
Kolhapur kar kiti hushar ahet mahitey, kam bombalit saheb saheb mhnun chatu giri karunch vat lagliy.
सतर वर्षे काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर होते काय विकास कामे केली फक्त आणि फक्त स्वतःची प्रगती केली
त्यांच्या पेक्षा जास्त भाजप वाल्यांनी देशाची आणि स्वतः ची प्रगती केली आहे.
@@ayushsspecial9588काँग्रेस ही भ्रष्टाचार लोकांचा पक्ष 😂🤣
अहो देश स्वातंत्र्य झाला त्यावेळी देशाची काय अवस्था होती, आणि त्यानंतर किती विकास झाला याचा जरा अभ्यास करा, 70वर्षात आपल्या देशाने जी प्रगती केली ती जगात सर्वात जास्त आहे, जे तरुण आहेत तेच अशी भाषा करतात ज्या लोकांनी पूर्वीचा देश पहिला आहे त्यांना विचारा म्हणजे कळेल सत्तार वर्षात काय केलं ते
@@haruninamdar3273 काँग्रेस हा महाभ्रष्टाचारी पक्ष आहे
काँग्रेसने देश 70 वर्षे पाठीमागे नेलाय
Kay hya bayka paise gheu naka mag paise pan ghyayche ani varun nave pan thevaychi wa
Kolhapur kar tumhi bindhas dya bhakas aghadila mate mag tumtyavar radaychi pali nakkich yenar
Aj karnatakatala hindu radatoy
ठीक आहे साहेब आता तुम्हाला कोणत सरकार पाहिजे त्यांना रात्री शपथ घ्यायला लावा
Madam 1500 म कशाला घेतला...
आगदी बरोबर 💯👈
Aary Hindu asun hinduca virodha karnary tumi tumi ky india calvnar
भाजप वाल्यांनी धर्माचा ठेका घेतला आहे का?
Only mva
जरा प्रामाणिक पणाने सर्व्ह करा कारण आम्हाला माहीत आहे तुमचा पेपर कुणाचा आहे सर्व्ह करायच्या असेल तर खराब रस्तेच्या करा आपल्या आमदार साहेबा विचारा
राजेश लाटकर साहेब यांना एकदा संधी द्या, तरुण उमेदवार आहेत.
To R. Vinchu ameriket basun boltoy arkshan radda karayche ahe
काँग्रेस प्लस महाविकास आघाडी
जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी वर बोला
Salam Kolhapur.......hushar ahat tumhi 🎉
हे कोल्हापूरकर न्हाईत काँग्रेसची चार कार्यकर्ते बोलत आहेत 🤣🤣
@@Skvambletaverompbrobr
Mi kolhapur cha ahe je bolt hote te sarv mahavikas agadi chi lok ahet
मी पण भावा कोल्हापूरलाच आहे ही सगळी बोलत आहेत ही सगळी चोर काँग्रेसची आहेत 😂🤣
ही काँग्रेसची paid चार टकली बोलत आहेत 😂🤣
😂😂😂😂tu bjp cha gu khalla ka
काँग्रेसचे बोल घेवडे 😂😂😂😂😂
Barobar sir
Congress party zindabad........ Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏
6.00 ला खांद्यावरून हाथ काढला😂😂🔥🔥
Raste khup sundar aahet kolhapurche.mahanarpalikechya krupene
Only bjp
Ho ka tu kam karu nakos ghari basa
😮
Congress vote kale ani imran pratapgarhi la parliamentary mandhe pathava?
फक्त महाविकास आघाडी
😂😂🤣🤣
कामच नाही. केलं. सिंदे न
ह्याच्या आधि आङीच वर्षापूर्वी घरकोंबङा मुख्यमंत्री होता तेन काय दिव लावलत 😂🤣
satej patil🎉
फेक व्हिडिओ ठरवून केलेला व्हिडिओ आहे हा. कोल्हापुरचा निकाल लागल्यावर कळेल.
Railway accidents, bridge collapse, atal setu road slide
Paid news रिपोर्टर
रस्ते आहेत काय काँग्रेस म्हणे.
Congress cha channel ..paid news ...mi pan kolhapurkar aahe ith Mahayuti ch pahije
लाडकी बहिणी साठी योजना चालू केली पण त्याच बहिणी चा दिवसा किती महिना किती खर्च येतो तेवढे देता येतो का बघा
Kolahpur kr mahayuti shivay paryay naaahi he congress vale phakt sandhi sadhu aahet aani garaj saro aani vaidya maro ashi hyanchi bhumika aahe
😂😂😂😂😂😂
Congress
Scriptted jast vataty
💯🤣👍
मविआ
फक्त चंद्र दिप नरके साहेब
Thank you Kolhapur go ahead with MVA it is best option
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Mva
कोल्हापुरात आतापर्यंत सुशोभीकरणाच्या नावाखाली कोटीच्या कोटी रुपये आणले गेले.
तरुण मुल बिना रोजगार भटकत आहेत त्यांना रोजगार मिळावा म्हणून काही भूमिका घेतलेली नाही सुशोभीकरणाच्या नावावर कमिशन मिळते म्हणून लोकप्रतिनिधी जनतेचा पैसा उडवत आहे. त्यापेक्षा कोल्हापुरातील मुलांना कोल्हापुरातच रोजगार उपलब्ध कसा होईल याकरिता काहीतरी केलं पाहिजे
भाजपला तडीपार करणं हाच जनतेचा एक कलमी कार्यक्रम आहे. विषय संपला !
कोल्हापूर ची वाट लावली मानता तर भाजपला लकवा मारला होता काय ७,६
Sagale congress wale aahet hi... congress ne kay shettt dili aahet ka?
त्या ताईंना एवढी रक्कम मान्य नसेल तर बहिष्कार टाकला पाहिजे होता.लाभ पहिल्या नंबरला घ्यायचा आणि परवडत नाही म्हणायच