माझी गोष्टं - गणेश लोणकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 626

  • @SK-qz7ll
    @SK-qz7ll 2 года назад +59

    अण्णा आपली मानधनाची व्याख्या खुप आवडली... पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @tusharkoli531
    @tusharkoli531 2 года назад +29

    लाल माती विषयी माहिती खूपच छान वाटली, नवीन पिढीला कुस्ती साठी तयार करण्याची तुमची जिद्द मनाला भुरळ घालून गेली 💪नाद मस्तीचा खेळ कुस्तीचा 😊 💪💪

  • @akshaymalve2876
    @akshaymalve2876 2 года назад +12

    कुस्ती वरती एपिसोड आणावा अशी सुभाष राव ♥️ आपणास विनंती

  • @kautukkumbhar8573
    @kautukkumbhar8573 2 года назад +55

    खरच आण्णा खूप छान बोलात,आयुष्याच खर धन हे सर्वांकडून मिळालेला मान हेच आहे, असच काम करत रहा,या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🙏💐💐💐

  • @hanmanttupe1472
    @hanmanttupe1472 2 года назад +8

    आण्णासाहेब एक नबंर वक्तृत्व आहे
    तुमच्या सारखा विचार करणारी माणसं प्रत्येक गावात आसल्या नतंर दुसरे आदरणीय गणपतराव आधंळकर घडण्यास वेळ लागणार नाही,
    मी त्यांच्या गावचा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

  • @Abhi_Patil..
    @Abhi_Patil.. 2 года назад +73

    अप्रतिम भाषण अण्णा ....पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ....💐💐

  • @sandipkaranke5830
    @sandipkaranke5830 2 года назад +164

    तुमच्या सारख्या माणसाच्या मार्गदर्शनाची गरज आहे लहान मुलांना असं प्रशिक्षण दिले तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रात अव्वल पैलवान बनतील

  • @vasantgawde5415
    @vasantgawde5415 2 года назад +7

    लोणकरसर
    खरोखर उदात्त विचारसरणी.
    बाळासाहेब म्हणतात तसे अण्णा देहाने विशाल तसेच बुद्धीने देखील महान आहेत. आपले विचार मनापासून आवडले.
    परमेश्वर अशा विचारी व्यक्तीला उदंड आयु आरोग्य प्रदान करो.

  • @jivnathlavhe416
    @jivnathlavhe416 2 года назад +44

    अण्णांना मी सर्वात जवळून अनुभवले आहे ,त्यांची समाजाप्रती तळमळ मी बघितली आहे .आपली मुलं चांगली घडावीत असे कोणालाही वाटते ,पण समाजातील इतर मुले पण चांगली घडली पाहिजेत हि तळमळ फक्त आण्णा कडे बघायला मिळते ,म्हणून त्यांनी स्वखर्चाणे तालीम बांधून मुलांना निशुल्क प्रशिक्षण दिले जात आहे.अण्णांचे पात्र सर्वाना भावले आहे ,ते रुबाबात बोलणं चालणं वागणं हे सर्व ग्रामीण प्रेक्षकांना भावले आहे.
    आण्णा आणि चांडाळ चौकडीच्या टीम ला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 2 года назад +6

    आण्णा तुमचे कार्य खुप मोठं आहे,आजच्या सध्याच्या परिस्थितीत अनेक तरूण व्यसनाधीन होत आहेत,वाम मार्गाला लागून नको ते उद्योग करत आहेत,परंतु तुम्ही जे कार्य करत आहात यात आपल्या देशाचे उज्वल भविष्य असणारे लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत आपण जे आरोग्याचे कुस्तीचे धडे देत आहात हे पाहून आमची सुद्धा छाती फुगली,ज्या मुलांना कुस्तीची आवड आहे,जे गरजू आहेत अशांसाठी आण्णा तुम्ही एक व्यासपीठच चालू केलय,हे खुप मोठं कार्य आहे,सलाम आण्णा तुमच्या कार्याला,असेच चांगले तरूण मल्ल आपल्या मार्गदर्शनाखाली तयार होवोत,आणि आपल्या गावाचे तालमीचे,आपल्या गुरूंचे म्हणजेच आण्णा वस्तादांचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात निघावं ह्या सदिच्छा.💪💪💪
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव,पुणे २८💞💞💞

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 года назад +10

    लोणकर आण्णा मानधनाची व्याख्या काय आहे हे स्पष्ट समजावून सांगितली तुमच्या कार्याला माझा सलाम आण्णा

  • @nitinkokate6285
    @nitinkokate6285 2 года назад +100

    गावरान फिल्म प्रोडक्शन चे आभार त्यांनी असे कलाकार शोधून जगासमोर आणले ....... पूर्ण टीमचे अभिनंदन....
    🙏🙏🙏🙏

  • @umeshadale2944
    @umeshadale2944 2 года назад +8

    खुपच मस्त गुरू मी एक भारतीय सैनिक असुन अगदी वेळ नसला तरी कसतरी वेळ काढून आपली वेबसीरीज पहातो आपण असच मनोरंजन करत रहावं व ते करतच राहण्याठी गूरु तुम्हाला दिर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभावे हीच देवाकडे प्रार्थना व सदिच्छा तसेच येणाऱ्या एपिसोड साठी शुभेच्छा

  • @yuvrajkhalate7537
    @yuvrajkhalate7537 2 года назад +6

    आण्णा म्हणून भूमिका छान करता. त्याही पेक्षा आज आपली कुस्तीची आवड, तसेच मल्लखांब ह्या देशी खेळाची परंपरा आपण जोपासली आहे हे पाहून आनंद वाटला. आपल्या हातून भविष्यात मोठे खेळाडू घडावेत हिच सदिच्छा.

  • @ganeshbajgude2944
    @ganeshbajgude2944 2 года назад +10

    गणेश आण्णा खरच आज
    तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला
    तुम्ही जि तुमची थोडक्यात गोष्ट सांगितली
    ती खूप खूप आवडली. व तुमची वेब सिरीज अशिच
    पुढे पण चालू राहूद्या
    खूप खूप अभिनंद 💐💐🙏🏻🙏🏻

  • @daya_8307
    @daya_8307 2 года назад +61

    आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मराठी कलाकारांचा....👍👍👍👍 सर्व कलाकारांना अगदी मनापासुन मानाचा मुजरा

  • @sambhajitambe3748
    @sambhajitambe3748 2 года назад +12

    माणूस म्हणून जन्म मिळाला ही समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे तेच भाग्य आपलें हो हीच धडपड आहे संपूर्ण टीमला शुभेच्छा ।।राधे राधे। ।

  • @rushikeshwakhare1046
    @rushikeshwakhare1046 2 года назад +3

    खरच खूप छान अण्णा. तुम्ही व तुमचे बंधू खुप छान काम करता.चांडाळ चौकडीतला प्रत्येक व्यक्ती हा अगदी आपल्या घरातला वाटतो.तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐

  • @babasahebseetafale131
    @babasahebseetafale131 2 года назад +12

    खुप छान माहीती दिली .लोणकर साहेबांची बोलण्याची शैली भारी आहे .मानधन हा विषय चांगला समजवला 👍🙏💐

  • @vishalnavgire8270
    @vishalnavgire8270 2 года назад +5

    1नंबर आण्णा मला अभिमान वाटतो की आपला मराठी माणूस आज शिखराच्या टोकावर जाऊन पोहोचला आहे आण्णा तुम्हाला आणि तुमच्या टीमला ऐक वेळेस आवश्य भेट द्यावीशी वाटते तुमचा तो बाजरीचा एपिसोड एकदम भारी वाटला मी सुध्दा निमगाव खलु तुमच्या गावाशेजरचाच आहे.

  • @nikhilsul333
    @nikhilsul333 2 года назад +117

    आमच्या गोपाळवाडी गावचे अभिमान आण्णा खरच ऐक समाजसेवक आणि मनमिळाऊ व्यक्तीमत्व ..👑👑

    • @vaibhavbhosale2964
      @vaibhavbhosale2964 2 года назад +2

      ❤️❤️

    • @sanjayjagadale2330
      @sanjayjagadale2330 2 года назад +4

      गोपालवाडी कोठे आहे?

    • @vaibhavbhosale2964
      @vaibhavbhosale2964 2 года назад +2

      Daund

    • @umeshlonkar3057
      @umeshlonkar3057 2 года назад +3

      @@sanjayjagadale2330 दौंड तालुका, पूणे जिल्हा

    • @nikhilsul333
      @nikhilsul333 2 года назад +1

      @@sanjayjagadale2330 दौंड शहराला लागुनच 1 km वर

  • @tanajimohite7449
    @tanajimohite7449 2 года назад +4

    आण्णा तुमची मिशा जशी जबरदस्त आहे तशेच तुमचे बोल, खूप धन्यवाद🙏🙏

  • @rahulraskarrr433
    @rahulraskarrr433 2 года назад +7

    अण्णा तालमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र बघितले आणि मराठी असल्याचा अभिमान वाटला...🚩🚩🚩

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 2 года назад +6

    अप्रतिम कार्य करत आहेत गणेश लोणकर सर मल्लविद्या देवून तसेच ते एक उत्तम कलाकार सुध्दा आहेत जसे बाळासाहेब म्हणतात की जसं आण्णा हे देहा ने मोठे तसेच मनाने पण मोठे आहेत.

  • @VikasMore-ok8jf
    @VikasMore-ok8jf 4 месяца назад +1

    आण्णा तुमची विच्यार सरनी व बोलण्याची पद्धत खुप आवडली

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 2 года назад +7

    आपल्या संपूर्ण कार्यक्रमात अण्णांची भूमिका खूप भारदस्त आहे धिप्पाड देहाचा पण आपल्या मुलीसाठी संवेदनशील वडीलांची भुमिका म्हणजे खुप मोठं आव्हान आहे पण त्यातून ही पुढील पिढी मातीशी इमान राखून तयार व्हावी व मानधनाची व्याख्या अतिशय सुंदर सांगीतली आहे

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko 2 года назад +1

    खरच आण्णा खुप ग्रेट आहात, आणि तुम्ही जी तालीम सुरू केली आहे ते त्याहुन ग्रेट आहे, खुप छान संकल्पना सर्व टिमचे खुप आभार।

  • @nitinzirwal18
    @nitinzirwal18 25 дней назад

    नतमस्तक अण्णा ❤

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 года назад +7

    खुपच सुंदर अभिनय करतात अण्णा तुम्ही तुमच्या भावी आयुष्य चांगले निरोगी जावो

  • @amartaware1046
    @amartaware1046 2 года назад +4

    खूप छान संकल्प केला आहे खूप छान कार्य करत आहात ज्या गरीब मुलांना बाहेर जाऊन पैलवान होता येत नाही त्यांच्या साठी खूप मोठं कार्य करत आहात👌👌👌👌

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 2 года назад +18

    खूप छान माहिती दिली आण्णा.खरं तर तुम्ही लाख मोलाची माहिती दिली.तुमहाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.आणा मानधनाची व्याख्या तुम्ही अगदी सहज आणि सुंदर भाषेत मांडली.आणि हे १०१/खरे आहे.

  • @bhauvidhate7933
    @bhauvidhate7933 2 года назад +7

    अण्णा तुमचा स्वभाव आणि विचार खूप चांगला आहे.

  • @sachinbhosle374
    @sachinbhosle374 2 года назад +3

    आण्णा खरचं आपण मानधनाची व्याख्या खुप छान सांगितली... कुस्ती या खेळातून आपण चांगले पहिलवान निर्माण करा आपल्या हातून असेच कार्य घडत राहो..

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 года назад +1

    तुमच्या सारखी माणसं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात असायला हवी खूप बर वाटल तुमचा हा व्हिडिओ बघून म्हणजे हि तुम्ही चालू केले ना माझी गोष्ट यातील सगळे व्हिडिओ खूप छान आहेत धन्यवाद बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ हे चालू केल्याबद्दल मन: पूर्वक आभार 🙏❤

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 года назад +6

    तुमच्या सारख्या माणसांची तरुण पिढी ला खूप गरज आहे आण्णा खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा आणि तुमच्या सारख्या माणसांचा आमच्या साठी इतका वेळ काढून इतका भारी अभिनय करून आमचे मनोरांजन
    करतात म्हणून तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार

  • @shankarraut4285
    @shankarraut4285 2 года назад +8

    आण्णा द ग्रेट रंग लाल मातीचा नाद कुस्ती चा

  • @mr.gabbargade7
    @mr.gabbargade7 2 года назад +79

    आण्णा तुमच्या सारखे व्यक्तीमत्व महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असायला हवे, तुमच्या विचारांना सलाम 🙏

  • @abhisheksul5020
    @abhisheksul5020 2 года назад +31

    गोपाळवाडी गावाची शान आमचे आण्णा😍🔥

  • @monushelar5597
    @monushelar5597 Год назад

    ह्या मुलांना आपल्या सारखे गुरु असेल तर्रर्र नक्की चांगले पहिलवान होतील. आणि तुमचा अभिनय खुप जोरदार आहे आणि आपल्या ला पुढीलवाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 2 года назад +18

    आण्णा गणाला तेवढं पैलवान करा रामभाऊचं स्वप्न पूर्ण होऊ द्या

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 2 года назад +43

    अण्णा खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 2 года назад +2

    अण्णा आपण आज जी मुलाखत दिली ती ऐकून खुप छान वाटले तसे तर कलाकार सर्व जण असतात पण अंगी कलागुण असणं हे सर्वांना जमतं नाही हे यांचं मुळं गणित आहे आणि आपण ते सहजरीत्या पार पाडत आहात हेच या माध्यमातून आपण दाखवून दिले आहे आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @prakashwaghmare3913
    @prakashwaghmare3913 2 года назад +3

    गेणंश, लोणकर,सर, तुम्हाला आंबिवली आदिवासी कट्टा तर्फे, मानाचं मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sagarlokhande1745
    @sagarlokhande1745 2 года назад +2

    अण्णांची धनाची व्याख्या आजच्या पिढीतील माणूस जगवणारी आहे सर्वांनी आत्मसात करावी 🙏🙏🙏🙏🙏 अण्णांना नमस्कार 🙏

  • @shree00h
    @shree00h 2 года назад +8

    अण्णा तुमच्या सारख्या वडीलधाऱ्या माणसांचे अनुभवाचे बोल ऐकून खूप बरं वाटलं

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 10 месяцев назад

    सर आपलं पार्ट एकदम परफेक्ट आहे आपण स्वतः मुलांना कुस्ती चे धडे देतमला सार्थ अभिमान आहे अण्णा चे पार्ट अतिशय उठाव बाज आहे 🙏

  • @ganeshm5262
    @ganeshm5262 2 года назад +3

    तुमचे विचार शुद्ध आणि तुमच्या कडे काहितरी करण्या सारखे आहे म्हणून तर आपली web series चांगल्या रितीने काम करत आहे...आणि तुम्ही खूप चांगले काम करत आहात पुढील वाटचाली साठी उदंड आयुष्य लाभो💐

  • @pradipsathe254
    @pradipsathe254 2 года назад +4

    आण्णा खूप आनंद झाला तुमचा प्रवास ऐकून.

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 2 года назад +5

    आण्णा तुमचं भाषण खूपच भारी, धनाची व्याख्या आपण खूप छान सांगितली.

  • @lavurawool8753
    @lavurawool8753 2 года назад +1

    अण्णा , तुमचं गावातील मुलांसाठी चालू ठेवलेलं कार्य खूप मोलाचं आहे...तुमचं अभिनंदन करावं तेवढच कमी आहे कारण भावी पिढी घडवत आहात तुम्ही.... अभिनंदन 💐💐💐

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 2 года назад +2

    लोणकर साहेब खूप कमी लोक आहेत तुमच्या सारखी मस्त वाटलं तुमचा भाग पाहून तुमचा अभिनय सुंदर आहे कले बद्दल तुम्ही छान उपमा दिली धना बद्दल तुम्ही छान वाक्य सांगितली छान

  • @rameshgadhave2275
    @rameshgadhave2275 2 года назад +6

    अण्णा मस्त आहे तुमचं . सगळं खूप खूप आभार तुमचे खूप भारी वाटलं बगून .आज मला लाल मतीच महत्त्व जमजल 🙂

  • @kiranpardeshi3340
    @kiranpardeshi3340 2 года назад +2

    तुम्ही सर्व् जेवढे अभिनयात मोठे तेवढेच
    जीवनात मोठे.....अभीमान मराठी असल्याचा

  • @rohitkamble2316
    @rohitkamble2316 2 года назад +3

    अण्णा, तुम्ही एकदम खरं बोललात की या आपल्या वेब सिरीज मध्ये काहीही दोन अर्थी किंवा संकोच वाटण्यासारखे काहीच नसतं आणि म्हणूनच ही वेब सिरीज आम्ही घरी बिनधास्त बघत असतो... मी, माझे बंधू आणि आमचे वडील असे आम्ही सगळे मिळून एपिसोड बघत असतो आणि आनंद ही घेत असतो..... 👍👍👍👍Well done and keep growing.

  • @sambhajisapkal4204
    @sambhajisapkal4204 Год назад

    अण्णा युमचे कुस्ती बद्दल चे प्रेम बघून खूप भारी वाटले तुमच्या कार्याला सलाम तुम्ही महाराष्ट्रातील अनेक मुले पैलवान घडवावी हिच अपेक्षा आहे तुमचे वेब सिरीज मधले काम भारी आहे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @navnathbade5538
    @navnathbade5538 2 года назад

    विचार खूप चांगले आहेत निस्वार्थ मानाने समाजामध्ये वावरले तर समाज कधीही दूर जात नाही हे शब्द ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले

  • @संदिपसंभाजीराजेशेळकेपाटील

    अण्णा तुम्ही कुस्ती संकुल उभे केले त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुलांना एक मार्ग सापडला. जी मातीतील कुस्तीला जीवदान दिले

  • @dayanandkamble5523
    @dayanandkamble5523 2 года назад +4

    सलाम सर तुमच्या कार्याला 🙏
    जे मुलांना मार्गदर्शन करता ते खरोखरच भूषना वतं आहे 🙏

  • @dhammapalmore3591
    @dhammapalmore3591 2 года назад +2

    Khup bhari sahkarya karta tumi garju Mulan sathi apratim koti koti pranam tumchya sahkaryala 🙏🙏

  • @dattashinde2676
    @dattashinde2676 2 года назад +1

    अप्रतिम ! अप्रतिम !! अप्रतिम !!!
    आण्णासाहेब आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात.
    आपली शेंद्रिय शेती बद्दल ची तळमळ, क्रीडा क्षेत्रातसाठी ची तळमळ, कला क्षेत्रातील उत्कृष्ठ भरारी सर्वश्रुत आहेच. तसेच आपण कुस्तीतील एक उत्तम वस्ताद देखील आहात.
    आशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वास पुढील वाटचालीसाठी लाख - लाख शुभेच्छा . 💐🙏
    उमेशराव ,
    तुंम्ही पोलीस खाते सांभाळून कला क्षेत्रातील उत्तम कामगिरी व गायन क्षेत्रातील उत्तम पकड या सगळ्यांचा अगदी योग्यरित्या समतोल राखत आहात याबद्दल तुमचे करावे तितके कौतुक कमीच आहे. 👍
    समस्त लोणकर कुटुंबासाठी भावी वाटचालीकरीता खूप खूप शुभेच्छा 💐🙏
    😊

  • @krishnanale6017
    @krishnanale6017 2 года назад +6

    अतिशय मार्मिक विचार दिले. खुप छान.... अण्णा

  • @rajendraband7461
    @rajendraband7461 2 года назад +5

    अण्णा व उमेश दादा आपण आमच्या दौंड तालुक्याची शान आहात... Proud of both you

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 2 года назад +4

    मला माझे आजोबा आठवतात .ते ही असेच भारदस्त होते

  • @sagargaikwad7708
    @sagargaikwad7708 2 года назад +5

    आण्णा खूप खूप आभार.पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा.🙏🙏🙏🙏

    • @sharadsurwade5155
      @sharadsurwade5155 2 года назад

      तुमच्यासाठी शब्दच नाही अण्णा

  • @yashwant6179
    @yashwant6179 2 года назад +2

    आण्णा आपलं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे. आपल्या तालमीतले पैलवान महाराष्ट्र केसरी व्हावेत. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.💐🙏.

  • @pallavigajarmal288
    @pallavigajarmal288 2 года назад +5

    Ana bajricha apisod khup Chan ahe...

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 2 года назад +4

    खूपच सुंदर विचार !खूपच सुंदर कार्य !भावी आयुष्याला लोणकर म्हणजे रामभाऊ चे सासरे यांना शुभेच्छा !

  • @sureshkachare7639
    @sureshkachare7639 2 года назад +8

    खुप छान आन्ना.तुमच्या सारखा मानुस प्रत्येक गावात पाहिजे.तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

  • @pankajbolane3016
    @pankajbolane3016 2 года назад +2

    सॅल्यूट साहेब... खूप खूप अभिनंदन आणि आम्हा ग्रामीण भागातील आपल्या सारख्या मोठ्या मनाच्या कलावंतानी दिलेला हा सार्थ आणि अभिमानस्पद गौरवशाली वारसा असेल... खूप छान..

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 2 месяца назад +1

    सलाम 💥🔥👏💐

  • @rahuldivekar6408
    @rahuldivekar6408 2 года назад +13

    प्रेमळ स्वभावाचा माणुस खरच आण्णा तूमच काम खूप छान आहे तुमच्या सगळ्यांना पाहून भेटावे वाटत कधी योग आला तर खूप मोठ समाधान असेल

  • @vinodudar7774
    @vinodudar7774 2 года назад +4

    राम राम अण्णा🙏 दौंड चे दादा लोणकर आमचे सोयरे आहेत बहुतेक आपण पण नातेवाईक आहोत असे वाटते
    आपले वेब सीरिज मधले काम फार उत्तम आहे
    पुढील कामासाठी शुभेच्छा
    प्लिज रिप्लाय द्या🙏

  • @sudarshanmane5399
    @sudarshanmane5399 2 года назад +3

    आण्णा खरच खूप मस्त काम करता तुम्ही आणि आम्हाला तुमचा सार्थ अभिमान असच काम आमच्या हातून कार्य घडावे हीच इच्छा व्यक्त करतो 💐💐💐💐

  • @satishi.nawalgund8139
    @satishi.nawalgund8139 2 года назад +3

    आण्णा साहेब खूप छान उपक्रम आहे, तुमचे मार्गदर्श साथ आम्हाला कायम लाभते हे आमचे भाग्य समजतो
    सतिश नवलगुंदे
    (विकास अधिकारी LIC) कोल्हापूर

  • @ravipawar4875
    @ravipawar4875 2 года назад

    मातीशी नाळ कशी ठेवावी या साठी आपले मार्गदर्शन भावी पिढी साठी खूप मोलाचे आहे मुलं व्यसनमुक्ती राहण्यासाठी लहान पणा पासून चे संस्कार देण्याचे कांम आपण करत आहात आपला सार्थ अभिमान आहे

  • @amolwagh9776
    @amolwagh9776 7 месяцев назад

    यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास खडतर असतो हे अगदी खर आहे

  • @vijupakhare6606
    @vijupakhare6606 2 года назад +5

    खूप खूप अभिंनदन तुमच्या कार्याला सलाम आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏

  • @e.ukothimbire6249
    @e.ukothimbire6249 2 года назад

    खुप छान अण्णा असे छान विचार आज मला तुम्हच्या मुळे अयकण्यास मीळाले 🙏

  • @vaishaliwhatakar2572
    @vaishaliwhatakar2572 2 года назад +2

    Bharicha knowledge ahe tumhala

  • @omkeshvairat3959
    @omkeshvairat3959 2 года назад +13

    धनाची व्याख्या चांगली समजावून सांगितली आण्णा तुम्ही 🙏

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 23 дня назад

    आण्णा हे एपिसोड मध्ये च आदरणीय व्यक्तिमत्व आहे पण अभिमान वाटलं आज अन्नाची गोस्ट पाहून 🙏🙏🙏फुल्ल respect

  • @kailashgaikwad1494
    @kailashgaikwad1494 2 года назад

    प्रगल्भता, सात्त्विक विचाराचे धनी आहात आपण....आण्णा .... गणेशराव...
    छान....
    ग्रामिण बोली...ठसका... जुगलबंदी... अप्रतिम.....
    शुभेच्छा....

  • @parmeshwarpawar9891
    @parmeshwarpawar9891 2 года назад +4

    Kharch anaa tumchya karyala salam 🙏🙏🙏👍👍👍👍👍🔥🔥🔥🔥

  • @rupchandakare2852
    @rupchandakare2852 2 года назад +1

    अगदी सत्य व योग्य मार्गदर्शन.

  • @sarthakbhosale4505
    @sarthakbhosale4505 2 года назад +57

    अप्रतिम भाषण 😍💯💯💯😍😍😍🙏
    व 14,50000 subscriber's complete झालाबद्दल अभिनंदन🔥🙏

  • @rushikeshfavade3908
    @rushikeshfavade3908 2 года назад +7

    हे मात्र खरंय की, ही वेबसिरीज पूर्ण परिवार एकत्र बसून बघणारी आहे.....All The Best.........👍

  • @akthershakh8147
    @akthershakh8147 2 года назад +2

    आणा खरच तुमचा प्रत्येक रोल डाँशिंग असतो खूपच छान तुम्हास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sureshjagtap9734
    @sureshjagtap9734 2 года назад

    एकच नंबर आण्णा काम आहे माझे भाऊबंदाचे काम अप्रतिम आहे ..,,,

  • @sanjushirsat51
    @sanjushirsat51 2 года назад +1

    खुपच छान अण्णा तुम्ही तर मन जिंकले तुमचे विचार अतिशय अप्रतिम आहेत. तुम्हा सर्वांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच मनोकामना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RatnakarGawari
    @RatnakarGawari 2 года назад +2

    सहकुटुंब पहावी अशी अप्रतिम सिरीज .....

  • @sumitjadhav6261
    @sumitjadhav6261 2 года назад +10

    हि वेबसीरीज एक नंबर आहे 🥳

  • @yogirajthaware1857
    @yogirajthaware1857 2 года назад +2

    Anna chi life style khup chan ahe an anna sarkhe vichar khup kami lokan madhe aplyapa pahila mile great ahet anna tumhi salam ahe tumhala...

  • @Swagat_Bhoite
    @Swagat_Bhoite 2 года назад +2

    अण्णा मानधनाची व्याख्या अप्रतिम.....

  • @Gaju19
    @Gaju19 2 года назад +5

    आण्णा अतिशय उत्तम तुमच्या सारख व्यक्तिमत्त्व प्रत्येक गावात पाहीजेत.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां

  • @rajendrasawant8374
    @rajendrasawant8374 2 года назад +4

    अण्णा सलाम तुमच्या विचारांना खरच मानधन हे सर्व काही नसत

  • @sanjayphapale1687
    @sanjayphapale1687 2 года назад +2

    खर आहे सर, सर्व कुटुंब एकत्र बसून तुमची मालिका पाहतात.

  • @amolpandu9342
    @amolpandu9342 2 года назад +2

    Salam aahe tumchya kamgirila

  • @dilipshendge7776
    @dilipshendge7776 2 года назад

    आण्णा खुपच छान कल्पना मनापासु धन्यवाद 🙏🙏

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 2 года назад +2

    खूप सुंदर गोष्ट होती तुमची पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @swapnildongale8941
    @swapnildongale8941 2 года назад +1

    खूप छान काम आहे तुमचं मुल मोबाईल च्या आहारी जाण्यापेक्षा तालमीत जाऊन निरोगी आणि दणकट राहिलेली चांगलच ते भविष्यात मनाने आणि शरीराने खूप चांगले राहतील love from kolhapur