योजना चांगली आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप अडचणी आहेत... गरीब लोक पत्र्याच्या घरात राहतात.... त्यावर सोलर पॅनल उभा करण्यासाठी अडचणी येतात...घरकुल योजनेचा लाभ तर श्रीमंत लोकांना च मिळत आहेत.. याचा लाभ जर खरोखर प्रत्येक समाजातील गरीब लोकांना मिळाले तर..गरीब लोक स्वतः च्या कष्टाचे थोडे पैसे घालून स्लॅब चे घर बांधतील.. मग सुर्य घर योजना लवकरच गरीब लोकांना मिळेल..... जय शिवराय 🙏🙏🙏
या चामच्या ना सरकार चा कसा विरोध केला जाईल बस येवढं येत . सरकार ने जर 100 युनिट दिले असते तर तिकडून पण म्हणाले असते . विरोध कोणता केला पाहिजे हे सुध्दा कळत नाही पप्पू गँग ला😆
भाऊ खूप सुंदर माहिती दिली मी शेतकरी आहे घर माझा पत्र्याचा आहे 3 केजी वेट ची योजना आपल्याला राबवायची असेल तर शेतकरी असल्या कारणाने पैसा एवढा नाही बँक आपल्याला या योजनेवर लोन देऊ शकते का प्लीज मला रिप्लाय द्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये थोडेसे विश्लेषण करा की तीन केजी किंवा दोन केजी व्हाट किती उत्पादन देऊ शकते घरामध्ये बिजली वापरून आपल्याला किती फायदा मिळू शकतो याचा व्हिडिओ प्लीज बनवा❤
सर मी पीएम कुसुम सोलर साठी अर्ज केला आहे पण फॉर्म भरणाऱ्या कडून सिंचन स्रोत बोरवेल ऐवजी विहीर अशी झाली आहे . तर फॉर्मवर बोरवेल करण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
मालक मी गावात राहतो आमच्या गावात फक्त संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत वीज हजर असते व दिवसा गैरहजर असते . माझ्याकडे वीज बिल नाही पण हेल्पर दर तीन महिन्यांनी येवून कधी हजार तर कधी दीड हजार रुपये घेऊन जातो( प्रत्येक घरागानिक) . मीआकडा टाकून लाईट घेतलेली आहे माझ्याकडे वा माझ्या खानदानात विजेचे मीटर नाही तर मी अर्ज कसा करवा. ही योजना सर्वासाठी आहे का माझ्यासाठी नाही कळवावे ही विनंती
परत असं नको केंद्र सरकारने ही योजना आता राबवली आणि परत पाच वर्षांमध्ये उत्पादन जास्त झालं तर केंद्र सरकार आपली वीज घेणार नाही आणि मग जो खर्च आहे तो फिटणार कसा काय केंद्र सरकारने अगोदर क्लिअर करायला पाहिजे😂 2:15 जे😂😂😂😂

जय शिवराय
❤खुपच छान योजना आहे मि लवकरच तिन नावावर अर्ज करनार आहे व ईलेक्टीक बाईक घेनार आहे
एका घरासाठी फक्त 1 च अर्ज करावा. याचा महावितरणच्या engineer कढून सर्वे सुद्धा होतो. चुकीची माहिती दिल्यास आपला अर्ज रद्द होऊ शकतो.
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली तुम्ही
सुरज बाई बोरा,भाळज्ञड्याच्या,घरात,तरलाइटबील,कसे,कमीहोइल
छान माहीती सर अशीच माहीती ज्ञान ज्योती आधार योजना ची टाकावी ही विनंती
खूप छान माहिती
MH 22 good information sir 🎉
खूप चांगली योजना
सर वडिलांच्या नावावर विज बिल आहे. आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने अर्ज केल्यावर जमल का?
वडिलांच्या नावावर अर्ज करावा लागेल.
Jar father dead asel and bill father chya name ni asel tar application family members chya name ni karta yeil ka?
वीज बिल तुमच्या नावे करून घ्या
@@akshaythakre3806नाही ...नावात बदल करून घ्यावा लागेल
धन्यवाद सर
जय शिवराय सर 🙏🚩
Khup chan
सुर्य घर योजना सोलर पात्रे कधी मिळणार
गरीब किती वीज वापरतात ही योजना गरिबांची नाही कारण गरीब छा तेवढा बील येत नाही
या चामच्या ना सरकार चा कसा विरोध केला जाईल बस येवढं येत . सरकार ने जर 100 युनिट दिले असते तर तिकडून पण म्हणाले असते . विरोध कोणता केला पाहिजे हे सुध्दा कळत नाही पप्पू गँग ला😆
बरोबर आहे तुमचे सर....ज्यांचा वापर 200 unit पेक्षा कमी आहे त्यांना सोलार सिस्टम परवडणारी नाही. Subsidy मिळत असली तरीही...!
0 रू बिल येते
घरगुती चे बिल नसेल तर, त्यांना सुद्धा लाभ घेता येईल का सर.माहिती पर व्हिडिओ बनवा सर.
पि एम सुर्य घर मोफत बिजली योजना चे फार्म 15 एप्रिल 2024 रोजी भरलेले आहे व लाईट बिल ग्राहक नंबर टाकलेआहे तरी आजुन आलेले तर कधी येणार
जय शिवराय सर
मोफत नाही आहे सबसिडी त्याला....40%
श्रीमंत लोकांसाठीच योजना गरीब गेला मसणात 😢
भाऊ खूप सुंदर माहिती दिली मी शेतकरी आहे घर माझा पत्र्याचा आहे 3 केजी वेट ची योजना आपल्याला राबवायची असेल तर शेतकरी असल्या कारणाने पैसा एवढा नाही बँक आपल्याला या योजनेवर लोन देऊ शकते का प्लीज मला रिप्लाय द्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये थोडेसे विश्लेषण करा की तीन केजी किंवा दोन केजी व्हाट किती उत्पादन देऊ शकते घरामध्ये बिजली वापरून आपल्याला किती फायदा मिळू शकतो याचा व्हिडिओ प्लीज बनवा❤
Ho
छान❤
जर आम्ही सबसिडी मिळाल्यानंतर सोलर पॅनल बसवले तर चालेल का
सुंदर योजना आहे मोदीजीचे महत्वाची योजना आहे
सोलर अनुदान कट करून देण्यात यावं जास्तीत लोक फायदा घेतील.
सुर्य घर योजना सोलर पि एम अर्ज करून सुध्दा अजूनही सोलर बसवले नाही
बीड जिल्हा घेऊन consumer नं टाकला next kele pun पुढे जात नाही
योजना चांगली आहे. पण सर्वार बिलकुल चालत नाही.
कृषी यांत्रिकीकरण योजना लॉटरी यादी कधी लागणार आहे तेवढे सांगा सर
Solapur district aahe ka sir please 🙏🏻 sanga
सर मी पीएम कुसुम सोलर साठी अर्ज केला आहे पण फॉर्म भरणाऱ्या कडून सिंचन स्रोत बोरवेल ऐवजी विहीर अशी झाली आहे . तर फॉर्मवर बोरवेल करण्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे
सब्सिडी कापुन रक्कम भरणे आहे का
पैसे किती भरावे लागेल
बुलढाणा जिल्हा या योजनेत सहभागी आहे का?
सर आमच्या घरी 300 sq foot रिकामी जागा आहे तर मिळेल का बाकी घर टिन च आहे
Saheb kub Chan mahit ahe pan Matdan javal Al ata
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना सोलर फी देणार आहेत का सर जर सांगा
सर्व छान सांगितलं पण 1 kg wat ची किंमत किती हे नाही सांगले फक्त सबसिडी च सांगले
1 kW सिस्टम बनवू नये...
ज्यांचा किमान 300 units/month वापर आहे त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे
300 unit वापर असल्यास 3 kW चा plant बसवावा लागेल
सुरुवातीला किती पैसे भरावे हे अगोदर सर्वांना सांगा हेच सर्व लोकाना सांगा
हॅलो सर आम्ही अर्ज केला आहे
Sir yojna free ahet ka ki paise bharave lagel
🙏🙏🙏🙏
कॅटेगरी नुसार किती पैसे लागतील व सबसिडी किती भेटेल भाऊ.
दादा एक किलोवॅट सोलरसाठी किती जागा व खर्च लागेल कृपया सांगा
१ लाख १० हजार
Bill नसेल तर काय पर्याय आहे सर
Sar labhartyane total kiti payse bharayache aahet
गरीब एवढी वीज वापरत नाहीत. ही योजना रिलायन्स कंपनी साठी आहे 😂😂
कोल्ह्याला द्राक्ष आंबट
रजिस्ट्रेशन मध्ये माझा ग्राहक नंबर शेवटचा आकडा चुकलेला आहे काय करावं लागेल सर
3 ke sathi 150000 chya pudhe paise lagatat tyatun 78000 ru सबसिडी मिळणार एक लाख स्वतः घालावे लागतील मग कोणता गरीब येवढे पैसे लागेल सर .
Light bill एकाच्या नावावर आहे, आणि bank details दुसऱ्याच व्यक्तीच दिलं तर चालते का?
ही योजना ongrid ला लागु आहे का ?
घरगुती विज बिल नसल्यास अर्ज करता येतो का
दादा वडिलांच्या नावाने बिल नाहीत आजोबाच्या नावाने आहे तर ते बिल चालेल का ?
रजेस्तरिय गाय म्हशी कुकुडपलन शेड योजना document अपलोड केलेत पण आतापर्यंत काहीच sms आलेला नाही काय करावं लागेल सर कळवा
सर, आमचे लाईट बिल २०,३०युनिट जळते, तर मला या योजनेचा लाभ मिळणार का
हो
Yojana chhan ahe
Pan aj pan village level la lot of corruption ahe
It's reality
All districts sathi chalu zali aahe ka
घराच जुनं कनेक्शन नसेल तर,
शेती पंपाचे बील चालते का?
नाही
नाशिक मधल्या भाडेकरू साठी योजना आहे का
Nahi
पेमेंट का सागितलं नाही सर पेमेंट किती
ते सागा
सर यासाठी सातबारा लागेल का
नाही
Babu bhaiya sab election ka Kamal hai
जालना जिल्हा अर्ज भरणे चालू आहे का
प्रत्येक घरामध्ये आहे का फक्त DRD वालेला आहे तेवढं कि्लयर करा
Middle class wale pn apply kru shaktat
सर 1केजी वाट बसवण्या साठी खर्च किती येतो टोटल व सबसिडी किती भेटते सागा plz रिप्लाय
व्हिडिओ अवश्य पाहा ५५००० हजार खर्च येतो
Me form bharla sir
Battery pahije yasobt mscb cha kahi bhrosa nh ...battery bhetlys mscb chi jhnjatch rhnr nh
उलट battery चेच जास्त तोटे असतात. सोलार सिस्टम चा वापर करून पुढील 20 वर्षापर्यंत लाईट बिल पूर्ण कमी करता येत (शून्य सुद्धा...!)
जांच्या कड़े ग्राहक क्रमांक नसेल ते कसे अर्ज करनार
Consumer details are not available at Electricity Distribution Company. Please check your details.
"" asa error yet aahe""
Ha consumer account number kuthe Asto
ज्यांच्या नावाने मिटर नसेल त्यांच्या करीता कसे अर्ज करण्याची पद्धत आहे का
नाही
sir mazhya bhavachya navan miter ahe ac maz lavl tr chalte ka
नाही
1:45 1kw sathi 30k subsidy vagalta total kiti kharch yeil ani without subsidy 1kw sathi 54k evdha kharch ahe ka ?
हो 55 हजार लागतात
Sir kal 12 /2/24 LA washim district Antargat 3 berejes cha JR Ala aahe tya babat kai mahiti dya
मालक मी गावात राहतो आमच्या गावात फक्त संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत वीज हजर असते व दिवसा गैरहजर असते . माझ्याकडे वीज बिल नाही पण हेल्पर दर तीन महिन्यांनी येवून कधी हजार तर कधी दीड हजार रुपये घेऊन जातो( प्रत्येक घरागानिक) . मीआकडा टाकून लाईट घेतलेली आहे माझ्याकडे वा माझ्या खानदानात विजेचे मीटर नाही तर मी अर्ज कसा करवा. ही योजना सर्वासाठी आहे का माझ्यासाठी नाही कळवावे ही विनंती
वीज येत नसली तरी मीटर घेऊ शकता😀
महावितरण ऑफिस ला जाऊन भेट दया
सर 1 किलो वॅट साठी एकुण खर्च किती येईल
55 te 60 Hajar
सर् सबसिडी वजा करून खर्च किती लागेल याची माहिती द्या प्लस
व्हिडिओ आपण पाहिला नसावा ४०% खर्च येईल
सर विधवा प्रमाणपत्र म्हणजे कोणते असते व ते कोणत्या कार्यालयातून मिळते विविध योजनेस पात्र होण्यासाठी लाभदायक ठरते प्लिज कळवा
ग्रामसेवक कडे मिळते
प्रमाणपत्राचे नाव काय आहे ते सांगा प्लिज कळवा
बाईचा नवरा मरण पावलेला असतो.त्या बाई लाच विधवा प्रमाण पत्र मिळते.
Sir jyanni kusum yojanecha labh ghetla ahe tyancha sathi ahe ka?
Ho
Sir kharach kiti lagel te ni sangitla
सांगितला व्हिडिओ अवश्य पाहा
Latitude and longitude problem
Sanctioned Load (in kW) 0.26kw
Sanction load वाढवून घेता येतो
gold
Off Grid Aahe Ki On Grid
On grid fakt
लोन मिळणार का
Sir subsidy sathi income limit aahr ky?
नाही
Sir आपण live kadhi येणार ahat
हा फॉर्म गरिबाला भरता येणार नाही साहेब
पागल मग श्रीमंता कडून भरून घ्या.😂
बीड जिल्ह्य़ात हि योजना चालु आहे का सर
Sir 1kw च apply kely tyvr 2 kw ch pahije asl tr milel ka
नाही
Chukun 1kw zaly edit krta yeil ka
मंजुर भार ०.50 kv असेल तर मंजूर होईल का ?
हो
सर मिटर बाबाच्या नावावर आहे
अर्ज माझ्या नावावर करायचा आहे
चालेल काय
बाबा एस्पयार झाले आहे
नावात बदल करून घेता येते ही प्रोसेस करूनच apply करा. अन्यथा लाभ मिळणार नाही.
आमच्या नावावर लाईट बिल नाही मग आम्ही कोणाच लाईट बिल द्यायच सर
परत असं नको केंद्र सरकारने ही योजना आता राबवली आणि परत पाच वर्षांमध्ये उत्पादन जास्त झालं तर केंद्र सरकार आपली वीज घेणार नाही आणि मग जो खर्च आहे तो फिटणार कसा काय केंद्र सरकारने अगोदर क्लिअर करायला पाहिजे😂 2:15 जे😂😂😂😂
काय विचार वां
अर्ज मराठीत पाठवा सर्व लोकांना samjel6
590..फि भरा अर्जासाठी
अर्जा मंजुरीसाठी 590.
Jay shivray sir satara distik aahe ka sir
किती पशे भरचे सर
पूर्ण पैसे आधी भरून सोलर installation करून घ्याव लागत. Sanction मिळाल्यानंतर. Subsidy installation च्या नंतर 1 महिन्या नंतर account ला जमा होईल.
सर आमच्या घराजवळ सोलर पंप आहे त्यातून घरी वीज निर्मिती होऊ शकते का
हो
Thank you
सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कोणाला करता येईल.
कोणाला म्हणजे
₹500 बिल येणारा योजना परवडेल का
नाही
सर बीड जिल्हा आहे का.
ज्या गावांमध्ये लाईटच नाही त्या गावातील लकांकडे लाईट बिल नाही तर मग कसं काय
ग्रामीण भागात सतत Light जात असल्यास या स्कीम साठी Apply करू नये. कारण ही scheme फक्त ongrid plant साठी आहे.