Vivek Kolhe News: ...असे आहे विखेंचे राजकारण, कोल्हेंकडून मोठा खुलासा | Nagar Politics |
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- Vivek Kolhe News: ...असे आहे विखेंचे राजकारण, कोल्हेंकडून मोठा खुलासा | Nagar Politics |
भाजप युवा नेते विवेक कोल्हेंनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत नगरच्या राजकारणावर भाष्य केले. विशेष करून कोल्हेंनी यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना लक्ष्य केले. विखेंनी २०१९ला भाजपात येऊन पक्षातील नेत्यांनाच पाडण्याचा डाव आखला होता, असा खळबळजनक दावा कोल्हेंनी केला.
#vivekkolhe #radhakrishnavikhepatil #latestnewsMarathi
News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
#sarkarnama #marathinews #latestmarathinews #pune #maharashtra #politics
#marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our RUclips Channel.
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
AN_NS_0224
एकदम वास्तव सत्य आपण मांडले जय शिवराय जय महाराष्ट्र
विखे घराणे अ. नगर जिल्हाचा बाप नाही पण जे लाभ धारक आहेत त्यांनाच असे वाटते.
विवेक भैय्यासाहेब एक युवा उमलते नेतृत्व राहाता तालुका साठी पोषक
विखे कोणाला मोठं होऊ देत नाही
विवेकभैय्या हे सुसंस्कृत नेते आहे त्यामुळे दडपशाही करणारे विखे घाबरले आहे
विवेक दादा राष्ट्रवादी पवार गटाकडून उभे राहा
आरे विके राम शिंदे साहेब यांना विरोध करतोय धनगर समाजाचे मतावर निवडून येतोय धनगर समाज जागे राहा आशा लोकांना तेची जागा दाखवा
कोपरगाव मध्ये धनगर नाही मराठा समाज जास्त आहे
😂😂😂
@@Kalyankar12 तिथे आम्हाला तुझी मतं नको
@@Kalyankar12 dhangar chi aukat ahe ka ram shinde chi aai zawun takli
विवेक भैय्या अभ्यासू नेतृत्व आहे, विखे घरान जाणून बुजून त्रास देण्याचे काम करत आहे.. त्यामुळे आता हे दडपशाही चे झाकण उडल पाहिजे
विखे ला आडव करायची वेळ आलीय
विवेक दादासारखाच विखेच वचपा काढू शकतो
हुशार माणूस ,तरुण,आणि स्पष्ट वक्ते,आणि अश्या mature लोकांची गरज राजकारनात
100/true
हे खरे आहे विखे जिल्ह्यातील भाजपा ला संपवणार आहे आता परत दुध भाव कमी केला दुध उत्पादक शेतकरी भाजपाला मतदान करु नये म्हणून
जर तुम्हाला दुसरे पाडू शकतात तर कमजोरी तुमची आहे... स्वतः मजबूत व्हा
vivek bhaiyya 👍💯✌️✌️✌️
नेवासा तालुका आणि राहुरी मधील भाजप चा आमदार ना मदत न करता हा राधाकृष्ण विखेपाटील विरोधी पक्षांना मदत करतो.हा भाजप चा लोकांना पाडतो.हे खरे आहे. विखे ला भाजप मधून हाकलून दया
काही पण नको सांगू खर बोलायला शिका किती जळणार विखे पाटील साहेबांवर
@@tushartambe8818दडपशाही विरुद्ध लढायला शिका...
😢😢😅😅😂😂😂😂 रडके
डायरेक्ट भिडा सुजय दादा ला मंग स्मजन तो माणूस कसा आहे.😅
त्यांच्या बापाने तेच केलं,तो तेच करतोय,आणि मुजोर मुलगा पण तेच करणार
Only Sujay dada❤❤
विवेक भैय्या Ncp शरदचंद्र पवार पक्षात या
आपण चांगलं नेतृत्व देऊ शकता
निलेश लंके
विवेकभाऊ तुम्ही भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन केले धन्यवाद
👍👌
अहो विवेक भैया ,तुम्हाला वारसा खूप मोठा आहे, पण मग एवढे मोठे जर समाजकारण करता तर तुमच्या घराला तुमच्या तालुक्यातील लोकांनी इतक्या दिवस आमदारकी पासून लांब का ठेवले ते शोधा,विखे पाटील विकासाचा महामेरू आहे ,नुसत्या तोंडाच्या वाफा नाही सोडती
विखेला परांजपे पुढे काढायंचे
विखे गेला आता. ऊडत😊
विखे सोबत जुळत घ्या... तुम्ही उठ सुठ त्यांना अंगावर घ्यायला जाता... चूक तुमची सुद्धा आहे
विखेंनी 2019 ला अहमदनगर मधील महायुती चे उमेदवार पाडले
Kolhe & vikhe are relatives of each other.
राम शिंदे साहेब
कोल्हे ताई सगळ्यात निष्क्रिय आमदार ठरल्या
विखेनी लोणीची दुबई करून टाकली पार 😂
@@devunde6232😂😂😂
विखेंना नगर मनमाड रस्ता कधी होऊन दिला नाही, कित्येक निष्पाप बळी गेले... त्यांना फक्त लाल दिवा पाहिजे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी
विखे जबाबदार
Shrirampur ani kopargaon sangamner ya 3 talukyanna vikhe shap ahe
Vivek bhaiya Sharad Pawar sahebanchya sobat rha Ajun vikhenchya virodhat Ubhe rha ✌️
वीखेंची घराणेशाही bjp संपवणार...
ह्याला आताच मिश्या फुटल्या आहेत तेव्हा विखे काय आहे हे नाही कळणार
आमच्या प्रा रामजी शिंदे साहेबाना सुद्धा निवडणुकीत पाडले त्यानी...
नाही दादा
सत्तेचा वापर करून सगळ्यांनाच त्रास दिला असेल तर .त्यांना त्यांची जागा दाखवुन् द्या ना साहेब
VIVEK.KOLE....
मग चांगलंच आहे
Nachta yeina angan vakd
थोरात हा विवेक कोल्हेंना संपवणार... देव कोल्हे ला सदबुद्धी देवो😊
भावि खासदार दक्षिणेतले
😅😅
Kay kamachea ny ethlea hey vikass 0 0 yancha
Congress kadun ya Saheb
कळली का तुम्हाला विखे पाटलांची ताकद विखे पाटील नगर जिल्हा वन मॅन शो❤
यांची भाजपला घराणेशाही चालते का.
तुमची निवडून यायची लायकी नाही अन लागले विखे कुटुंबाला नाव ठेवायला😊 अरे कोपरगाव मध्ये आशुतोष काळे साहेब यांची कामे बघा आणि जरा विचार करा
हो तर कोपरगावला लंडन-न्यूयॉर्कच बनवलं😂
Ghe mg udun kale la☺
@@akshay_patil_45 Tuzya aaicha navra ahe ka kale😅😏
@@akshay_patil_45 tuzya gandit dam asla tar tuza number pathav lagech
नाही तुझ्या आईचा ठोक्या आहे😂@@tushartambe8818
Tumcha rajkarana mde garib bhikeala lagla
धनगर समाजाचा खासदार येणार नगर मध्यें 😡
😂😂😂😂
बाबाजीब का ठुल्लू
😂😂
Corrupted ahe
नरेंद्र मोदी 572 जागा लढवतायेत
नगर दक्षिण ची जागा मोदीच जिंकणार
❤🚩जय श्रीराम 🚩
Modi.padnar
Paise gheun comments krnare 😂😂
@@akshaym.2854 नीट बोल
नगर दक्षिण चा मतदार आहे पाथर्डी तुन
जय श्रीराम 🚩
केळ घ्या
572😂
Tu gap re...
अरे तुला कोण विचारतेय... म्हणे तू chairman निवडून आणलाय