श्री विठ्ठल सेज आरती. नित्योपचारदर्शन
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- विठोबाची मूर्ती: पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात एकट्या विठोबाचीच मूर्ती आहे. तिच्या डोक्यावर साध्या मुकुटासारखी एक उंच आणि कडा असलेली टोपी आहे. भाविक ह्याच टोपीला वा साध्या मुकुटाला शिवलिंग समजतात. टोपीला जो कंगोरा आहे, त्यास पुजारी पाठीवर टाकलेल्या शिंक्याची दोरी, असे म्हणतात. हरिहरैक्याची उत्कट भावना त्यामागे दिसते. ह्या मूर्तीचा चेहरा उभट असून डोक्यावरील उंच टोपीमुळे तो अधिकच उभट वाटतो. मूर्तीच्या कानांत मत्स्याकाराची कुंडले आहेत. तथापि ती फार मोठी असून खांद्यांवर आडवी पसरलेली असल्यामुळे ते खांद्यांचे अलंकार आहेत, असा समज होतो. विठोबाच्या गळ्यात कौस्तुभमण्यांचा हार आहे. छातीच्या डाव्या भागावर एक खळगी आणि उजव्या भागावर एक वर्तुळखंड आहे. त्यांना अनुक्रमे श्रीवत्सलांछन व श्रीनिकेतन ही नावे देण्यात आली आहेत. मूर्तीच्या दंडावर आणि मनगटावर दुहेरी बाजूबंद व मणिबंध आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. डाव्या हातात शंख असून उजव्या हातात कमलनाल (कमळाचा देठ) आहे. त्याचा टोकाशी असलेली कळी विठ्ठलाच्या मांजीवर लोळत आहे. हा हात उताणा आणि अंगठा
#vitthalrukminidarshan
#funny
#love
#shreevithalrukaminilivedarshan
#darshan
#pandharpurlivedarshan
#dharmdarshan #dharma
श्री विठ्ठल निद्रा। कपाट बंद होण्यापूर्वी नित्योपचार आरती पूजा।
#pandharpurnews #newslive #kakda #bhupali #abhang #abhangavani #santa #namdevmaharaj ##dnyanobamauli #alandi #saswad #kirtan #darbar #temple #Chabdrabhaga
#bhakti #bhaktisong #bhaktistatus #bhajan #rajyoga #karma #meerabai #chokhamela
namdevpayari darshan bhagya
#rukhmini #pandhari #mauli
#premanandjimaharaj
#premanandji
#premanand_ji_maharaj
#mathuravrindavan
#pandharpur #alandidevachi
#abpmajhalive
#abpmazamarathilive
ABP MAZA HEADLINE 10:AM
#headlines
Subscribe😍 like👍 share⛳