दादा तुम्ही तुलसी दासंच्या चौपाय वर किती प्रेम करता ना....किती मनापासून गायन करता त्याचे...आमच्या हृदयाला भिडतात त्या....श्री महाराज आपल्या रूपातून किती आनंद घेतात त्या रामराया चे कौतुक करून...कोटी कोटी प्रणाम दादा आपल्याला.❤❤❤
श्रीराम समर्थ 🙏🙏 दादा आपल्या रसाळ मधुर वाणीतून आम्हाला तुमचे प्रवचन ऐकायला मिळते हे आमचे केवढे मोठे परम भाग्य आहे. महाराजांनी आमच्याकडून अखंड नामस्मरण करुन घ्यावे , तेच करुन घेणारे आहेत. हेच महाराजांच्या जन्मदिनी त्यांना गिफ्ट असेल.👏👏 दादा तुमचे सुबोध नित्य ऐकायला मिळोत.हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.दादा तुमच्या प्रत्येक प्रवचनातून आम्हाला मानसिक आधार आणि खुप खुप.... समाधान मिळते.👏👏 आनंद, समाधान आणि नामस्मरण
*नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का,* *याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते,नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल,तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही.भगवंत हवा आहे असे वाटणे,हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे.नामाची गोडी अशी विलक्षण आहे की,ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहात नाही. म्हणून नामाला वाहून घ्यावे.... श्रीमहाराज* 🌹🙏
Khupch manala bhavale
दादा तुम्ही तुलसी दासंच्या चौपाय वर किती प्रेम करता ना....किती मनापासून गायन करता त्याचे...आमच्या हृदयाला भिडतात त्या....श्री महाराज आपल्या रूपातून किती आनंद घेतात त्या रामराया चे कौतुक करून...कोटी कोटी प्रणाम दादा आपल्याला.❤❤❤
श्रीराम जय राम जय जय राम
Jai Shree Ram 🙏
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुनाथ ब्रह्मचैतन्य महाराज कीं जय
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🙏🙏 जय श्रीराम
आदरणीय श्री. रवी दादा व सर्व श्रीराम भक्तांना snehpurvak नमस्कार. श्रीमहाराज यांना, त्रिवार वंदन!नितांत सुंदर निरूपण!🌹🙏
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी माझा दंडवत
श्रीराम जय राम जय जय राम
फारच सुंदर. जनमोत्सव प्रव चन परिणामकारक भावले
जयश्री राम
🎉श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम समर्थ 🙏🙏
दादा आपल्या रसाळ मधुर वाणीतून आम्हाला तुमचे प्रवचन ऐकायला मिळते हे आमचे केवढे मोठे परम भाग्य आहे.
महाराजांनी आमच्याकडून अखंड नामस्मरण करुन घ्यावे , तेच करुन घेणारे आहेत.
हेच महाराजांच्या जन्मदिनी त्यांना गिफ्ट असेल.👏👏 दादा तुमचे सुबोध नित्य ऐकायला मिळोत.हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.दादा तुमच्या प्रत्येक प्रवचनातून आम्हाला मानसिक आधार आणि खुप खुप.... समाधान मिळते.👏👏 आनंद, समाधान आणि नामस्मरण
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
जय श्रीराम समर्थ.❤
जयश्रीराम दादा...खूप छान विवेचन जन्मोत्सवाचे...🙏
आपणास सादर प्रणाम.श्री महाराजांचे पसायदान म्हणजे श्री महाराजांचा अभंग"काय माझा रामा..."!भावपुर्ण विवरण.
जय श्रीराम
🙏🙏🙏🙏🙏
जयश्रीराम दादा लाख लाख धन्यवाद
एहिं कलिकाल न साधन दूजा। जोग जग्य जप तप ब्रत पूजा॥
रामहि सुमिरिअ गाइअ रामहि। संतत सुनिअ राम गुन ग्रामहि॥
🙏
जयश्रीराम धन्यवाद
रविंद्र जी🙏🙏
खूप सुंदर जय श्रीराम
Minaxi Chougule 🙏🙏jai Shree Ram 🌹🌹🙏🙏
🙏 जय सद्गुरु🙏
राम कृष्ण हरी 🙏🌹
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
फ़ारच सुंदर
जय Siyaram
धन्यवाद श्री रवि दादा 🙏🙏🙏
खूप छान ❤
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
खूपचं सुंदर
जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरू ...
नेहमप्रमाणेच सुंदर
*नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का,* *याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते,नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल,तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही.भगवंत हवा आहे असे वाटणे,हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे.नामाची गोडी अशी विलक्षण आहे की,ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहात नाही. म्हणून नामाला वाहून घ्यावे.... श्रीमहाराज* 🌹🙏
Khupach chhan pravachan
"BOLO SEETARAM RAM BOLO RAJA RAM RAM"!
श्रीराम समर्थ 🙏🙏🌹
जय श्रीराम🌹🙏🌹🙏🌹
Very true Ravidada 🙏🙏
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
🙏🙏जय श्रीराम
Dada tumchya awaj sakshat brahma chantnya cha ahe
जय श्री राम 🙏
Jay shriram
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🏆🏆🏆
जयश्रीराम
खूप छान प्रवचन झाले
🙏🙏🙏
जानकी जीवन स्मरण जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम.
Jayshriram
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
आपण सांगितल्या प्रमाणे श्री महाराजांना रिटर्न गिफ्ट द्यायचा नक्की प्रयत्न करेन आजपासून
6:39
Shri
,shriramjayrjayrsm
.
,shri
*श्रीराम जय राम जय जय राम*
🙏🙏🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
जय सद्गुरु
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच सुंदर
श्री राम जय राम जय जय राम
जय श्रीराम
जानकी जीवन स्मरण जय जय राम
.jayshriram
श्री राम जय राम जय जय राम