💐100 वर्षापूर्वीच्या वारकरी कीर्तनातील चाली💐 वेळ काढून ऐका | गायक आबासो गोडसे | मृदंग कोष्टी महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 46

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 2 года назад +1

    वा कोष्टी बाबा

  • @GauravGargote
    @GauravGargote Год назад +1

    Ram krushna hari

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 2 года назад +1

    आबा दंडवत राम कृष्ण हरि धन्यवाद

  • @yogeshchukare7316
    @yogeshchukare7316 2 года назад +1

    🚩🙏राम कृष्ण हारी🙏🚩

  • @abhishekdharpawar8234
    @abhishekdharpawar8234 10 месяцев назад +1

    👌👌👌

  • @atulgholap9563
    @atulgholap9563 2 года назад +1

    🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @pravindarade3544
    @pravindarade3544 3 года назад +1

    आम्हां देणें धरा सांगतो ते कानी । चिंता पाय मनी विठोबाचे ।।१।।
    तेणे माझे चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न नलगे सोने ।।२।।
    व्रत एकादशी द्वारी वृदांवन । कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ।।३।।
    तुका म्हणे त्याचे घरची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ।।४।।
    राम क्रुष्ण हरी विठ्ठल केशवा....
    एक प्रासादिक अनुभूती मिळाली. नतमस्तक महोदय.

  • @anantambekar4168
    @anantambekar4168 3 года назад +2

    Khup sunder.

  • @santoshshinde6300
    @santoshshinde6300 4 года назад +7

    गोड चाली, ऐकून मन प्रसन्न झाले.जुन्या चालीत जो गोडवा आहे तो आताच्या फिल्मी चालीत नाही.जय हरी माऊली🙏🙏

    • @tukaramkamble490
      @tukaramkamble490 4 года назад

      जय जय राम कृष्ण हारी ।।

  • @maheshagale1860
    @maheshagale1860 2 года назад +1

    🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏

  • @RajdraBelker
    @RajdraBelker Год назад +1

    Ram.krushna.hari.maharaj.

  • @yogeshkale2514
    @yogeshkale2514 4 года назад +2

    राम कृष्ण हरी बाबा.छान गायन आणि वादन🙏🙏🙏🙏

  • @santoshsahastrabuddhe8288
    @santoshsahastrabuddhe8288 4 года назад +2

    हभप कोष्टी महाराज याना जन्मदिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा 💐 💐

  • @vithobasonavane8329
    @vithobasonavane8329 4 года назад +3

    तुमचं मृदंग वादन ऐकून खूप खूप आनंद मिळतो बाबा दंडवत प्रणाम

  • @narsinghrajguru4529
    @narsinghrajguru4529 4 года назад +3

    गुरुजी सुंदर 👏👏

  • @prasadmali1667
    @prasadmali1667 4 года назад +2

    🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏👌🚩🚩

  • @somnathbondar8694
    @somnathbondar8694 8 месяцев назад +1

    जुना ते सोन

  • @vithobasonavane8329
    @vithobasonavane8329 4 года назад +1

    खुप आनंद मिळतो वारकरी चाली ऐकून धन्यवाद बाबा

  • @sandeepghadi2162
    @sandeepghadi2162 4 года назад +1

    Jay shree ram krishna Hari Mauli

  • @eknathjadhav2527
    @eknathjadhav2527 4 года назад +1

    धन्यवाद महाराज ,छान चाली ऐकावयास मिळाल्या.

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 года назад

      हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा

  • @tusharchormale8722
    @tusharchormale8722 3 года назад +1

    👌👌👌👍

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 4 года назад +2

    श्रीसंताचिया माथा चरनावरी-सास्टांग हे करी दंडवत .राम कृष्ण हरी .

  • @digambaryadav9920
    @digambaryadav9920 4 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏 जोडले हे न सरे धन🙏🙏🙏

  • @kailasbacche3690
    @kailasbacche3690 4 года назад +2

    शिरुर तालुक्याचे भूषण आदरणीय आबासो महाराज

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 года назад

      हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा

  • @vikasgavhane8778
    @vikasgavhane8778 3 года назад +1

    Dhanya te lok jyani aba....chya chali aiklya

  • @-assalsatarichav3931
    @-assalsatarichav3931 4 года назад +1

    राम कृष्ण हरि

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 4 года назад +1

    पण आई वडील देव आहे माऊली साहेब

  • @संतोषमिडगुले
    @संतोषमिडगुले 4 года назад +1

    chan

  • @यशवंतमहाराजवाटेगावकर

    बाबा खूप खूप धन्यवाद, तुमच्या या यु ट्यूब चैनल मुळे खुप काही श्रवण करावयास मिळते..

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 года назад +1

      हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा

  • @SantoshShinde-qj6uq
    @SantoshShinde-qj6uq 4 года назад +2

    Good

  • @mukundkasare2643
    @mukundkasare2643 4 года назад +1

    वारकरी भुसन गोडसे म

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 года назад

      हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 4 года назад +1

    🙏🙏🙏chan🙏🙏🙏

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  4 года назад

      हा व्हीडिओ तुमच्याकडे जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीना तसेच नातेवाईक सर्वांना शेअर करा

    • @meandmauli6244
      @meandmauli6244 4 года назад

      @@koshtimaharaj2646
      हो चालेल नक्की पाठवते 🙏🙏आम्ही ज्ञानेश्वरी पारायन आॅनलाईन करतो , त्यावर पाठवते 🙏🙏

  • @mahendranajan7257
    @mahendranajan7257 4 года назад +4

    June te sone

  • @santoshsahastrabuddhe8288
    @santoshsahastrabuddhe8288 4 года назад +1

    Gu. वैद्य बाबांचा आवडता राग कोणता कृपया सांगावे🙏

    • @shreeanantapardhi9265
      @shreeanantapardhi9265 4 года назад +1

      त्या चालीचा राग हंसध्वनी आहे माऊली....राम कृष्ण हरि

    • @santoshsahastrabuddhe8288
      @santoshsahastrabuddhe8288 4 года назад +1

      @@shreeanantapardhi9265 खूप खूप धन्यवाद

  • @sayajivarute9675
    @sayajivarute9675 4 года назад +1

    राम कृष्ण हरि

  • @tukaramnikam5286
    @tukaramnikam5286 Год назад +2

    राम कृष्ण हरी