||भंडारा जिल्हा पोलिस ||अंकगणित व बुद्धिमता ||
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- • 2023 पोलिस चालक भरती प...
• Geometry
• #mathsReasoningTopicLe...
Useful for MPSC/PSI-STI-ASO/GROUP- C /POLICE BHARTI / शिक्षक भरती /TALATHI /सरळसेवा EXAMS....
• Geometry
VBODMAS , Simplification
घातांक आणि करणी
Indices and Surds
Telegram - t.me/mpsc_math...
#MPSC #PSI #STI #MATH #REASONING #POLICEBHARTI #सरळसेवा #पोलीसभरती #COMPITATIVEEXAM #policebharti2022 #combined2022 #SSC #compitativeexam #psi #mts #policebharti2022 #tricks #shortcut #mseb #iti #technicion #mahadiscom #railway
#ssc #sscmts #sscgd #forestexam #amolpatil #onlineexam #talathi_bharti_2022 #talathibharti
Telegram - t.me/mpsc_math...
download app- play.google.co...
contact - 8983274204
Telegram channel link.....t.me/mpsc_math_reasoning
बाकी च्या कोनातच दम नवता भंडारया चा पेपर सोडवायला.
तुम्ही एकमेव आहात. ज्याने ह्या पेपर च स्पष्टीकरण दिले. ♥️♥️
जय महाराष्ट्र sir.. आजचे लेक्चर खुप छान झाले आणि जोरदार प्रतिसाद पण मिळाला.ती तुमची मना पासून समजाऊन सांगण्याची पद्धत अतिशय मन भाराऊन टाकते..खुप खुप धन्यवाद सर.. आपले लेक्चर चे नाव सर्व दुर सर्वत्र महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आपले only गणित के मास्टर only Amol Patil sir..❤ जय महाराष्ट्र.
पाटील सर ब्रँड आहे. काही विषयच नाय 👍👍👍🙏🙏🙏💐
Explanation next levl sir ji 🔥🔥🔥🔥💞💞💞🙏🙏🙏🙏
तुमच्या शिकवण्याला महाराष्ट्रात तोड नाही sirji 🙏🙏🙏🙏🙏
खूपच भारी सर स्पष्टीकरण सर..👌👌
Challenge नाही सर तुम्हाला महाराष्ट्रात..
तुमच्या शिवाय भंडारा पेपर कोणीच सोडवून स्पष्टीकरण दिलेलं नाही सर!!तुम्ही एकमेव व्दितीया आहेत सर जी💯
एक नंबर सर तुम्ही जर सोबत असताल तर हे प्रश्न खूप सोपे होत जातील....
सर तुमच्या शिकवणीला तोड नाही खुप छान सर
Khup bhari sir
सर तुम्हाला चॅलेंज नाही❤❤❤
सर नागपूर जिल्ह्यात प्रत्येक vrshi गणितं खूप जास्त विचारले जाते ....
तर आपण जर नागपूर जिल्हा गणित विश्लेषण केलं तर खूप मदत होईल फक्तं अवघड प्रश्न घेतले तरी चालेल 🙏
Jay Ho Bhandara and Lohit Matani sir
Kadak sir khup chan samajavun sangital ya pepar ch vishleshan ajun koni dile nahi pan tumhi dile kadak sir manapasun thanks🙏🙏🙏🙏🙏
लय भारी sir 🙏🙏🙏💯💯👏👏👍👍 खूपच छान विश्लेषण दिलं 🙏🙏🙏🙏👍👍👍 असं कुणीच नाही दिलं आतापर्यंत या पेपरच👏👏👏
Easy mdhe chan explain kelat ....great
अप्रतिम मार्गदर्शन गुरू...✨✨😊
जय शिवराय सर ❤
❤mast
खुप आभारी सर ..
बाकी चे फक्त बुजावन आहेत.
But challenging 💪🏻💪🏻
Nic sir👍
Paper level khatarnak thank uh guruji ❤😂
भंडारा पेपर ने सर्वांना भंडारा खाऊ घातला😂
Khar aahe
जिसमे है दम, ओ है पाटील सर🎉🎉🎉🎉
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Sir khup chan bandara dilyabadal konich nahi dila
या वर्षी पण असाच पेपर येईल का सर 🤔
Chandrapur ghya sir 1--2 prashn hard ahet constable
लय खतरनाक सर तुम्ही... पहिल्यांदा असे लेक्चर बघितलेय 🙏🙏🙏
Sir bhandaryane bhandarach kela ki o 😂😂🤕😇😇chakkar marli pahile 3 quition samzun ghetana
Khub hard pepar aahe sir TCS copy kela ha pepar sir talathi la pan evdhye hard nastat
Sir asa paper mumbai la yeil ka
Nahi
Evde mothe example ahet ki vachnyat ch time jato na sir 😂😂
सर...... एवढा अवघड पेपर का काढला असावा....बहुतेक 9T घेतली असावी.........😢
पाटील नाम नही, brand हैं brand